अजूनही बरसात आहे मालिकेचा शेवटचा सीन असा शूट झाला ❤️

Sdílet
Vložit

Komentáře • 20

  • @vasantibhosale144
    @vasantibhosale144 Před 2 lety +11

    Ajunhi barsat aahe ya serial cha season 2 यायला हवा ❤️❤️ तुमची सगळी टीम आणि उमेश, मुक्ता ( आदिरा ❤️ ) तुम्हा सर्वांना परत बघायाला आवडेल season 2 मध्ये.....

  • @manasit1491
    @manasit1491 Před 2 lety +4

    शेवटच्या क्षणापर्यंत guide वाचणारे विद्यार्थी😂 किती छान केलात सगळ्यांनी तो scene, मस्त impact आला. किती मेहनत तुमची❤️❤️
    तू हा BTS सुंदर shoot आणि edit केला आहेस👌🏻 परत परत बघावंसं वाटतंय 😊

  • @anvikasworld2757
    @anvikasworld2757 Před 2 lety +4

    खूपच मिस करतोय सिरीयल ला.....खूप छान सिरीयल होती.....मी एकही एपिसोड 1 सेकंद पण मिस नाही केलाय....मीरा कडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या.... एक जबाबदार मोठी मुलगी,सून,बहीण,वहिनी अगदी सगळेच नाते खूप सुंदर दाखवले....प्रत्येक carecter कडून खूप काही शिकण्यासारखं होत...आदी ची आई म्हणजे तर अगदी बुडणाऱ्या चा आधार अस व्यक्तिमत्त्व होत....प्रत्येक वेळी आलेली बिकट परिस्तिथी खप छान हँडल केली आहे त्यांनी.....dr. पाठक तर अगदी हाडाचे कलाकार...acting वाटतच नाही त्यांची अगदी खरं खर काहीतरी बघतोय अस जाणवते...मधुरा अतिशय सुंदर acting होती....अमोल ने पण पुरेपूर न्याय दिलाय भूमिकेला.... लास्ट bt न लीस्ट आदी आणि मल्हार....तुम्ही दोघे तर सिरीयल चे main हिरो आहात.... आणि संकेत तुझे BTS आम्हला आपलेसे करून गेले....सिरीयल जितक्या आवडीने बघितली तितकेच तुझे BTS पण...

  • @vikassanap9699
    @vikassanap9699 Před 2 lety +2

    Khup chan serial... Agdi halke fulke manorajan...

  • @samajsudharak651
    @samajsudharak651 Před 2 lety +1

    रिअली आम्ही पण खूप मिस करतोय ,vlog बघून खूपच बरं वाटलं हे सगळं मळार तुझ्यामुळे निव्वळ पाहायला मिळते ,👌👌👍❤️😍😘♥️

  • @vasantibhosale144
    @vasantibhosale144 Před 2 lety +1

    Khuppppach chan shoot zala last seen ❤️❤️😘😘.......we miss you all 😭😭.......tumhi sagle kharach khuppppppp kamalll ahat ❤️❤️..........ADIRA Love You 💖💗💞💓💕❤️❤️🥰🤩😍........ Adi ❤️ Meera cha पावसा मधील भिजताना चा सीन shoot karat असतानाचा व्हिडिओ बघायचा आहे ......

  • @bhumikolhe2601
    @bhumikolhe2601 Před 2 lety +1

    Khup miss krtey saglyanna.. Jamal tr please 2 season gheun ch ya..

  • @devanshvenkar8221
    @devanshvenkar8221 Před 2 lety

    wow great vlog dada so comedy.......... your vlog make my day happy

  • @saraad5762
    @saraad5762 Před 2 lety +1

    Arrey Kiti miss kartoy mahitey ka !! Masta vatla vlog baghun.
    Season 2 ABA pahijech.

  • @dreamlife429
    @dreamlife429 Před měsícem

    मी ही मालिका बघायला सुरुवात केली ती खरं तर उमेश बापट, मुक्ता बर्वे आणि तुझ्यामुळे... आणि सततच्या 4 दिवसांमध्ये एपिसोड 1 ते शेवटच्या 213 च्या एपिसोड पर्यंतचे भाग continue बघायची इच्छा थांबवता आली नाही... उमेश बापट आणि मुक्ता बर्वे यांच्या उत्तम अभिनयाने मालिका पूर्णतः व्यापून टाकली गेली.. आणि तुला इथे पहिल्यानंतर या मालिकेतील तुझा अभिनय पाहण्याची इच्छा झाली...
    खरंच खूप छान अभिनय केले आहेत सर्वांनी चं! 👌👌👌👌💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @anjalibiniwale8486
    @anjalibiniwale8486 Před 2 lety

    Season 2 lavkarch banva.vaat baghtoy.

  • @vishalghorpade5838
    @vishalghorpade5838 Před 2 lety

    Miss you all came back again

  • @kunalshete5612
    @kunalshete5612 Před 2 lety +2

    Ata Kay seazen 2 yenar ka

  • @prihnt1233
    @prihnt1233 Před 2 lety +1

    Mhataryanchi barsaat ekdachi sampli 🤣🤣🤣

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Před 2 lety

    एक सशक्त अतभिनेता व लेखन असलेली सिरीयल ,लवकर संपली शेवटचा भाग पहायला मिळाला नाही ,हळहळ वाटली सिझन दोन यावा हिच टिम असावी.

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 Před 2 lety

    एकदाची ही मालिका स़ंपली...हुश्श झालं... आतातरी ह्या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचाव्यात..... बरसात कोणती होती ते शेवटपर्यंत कळलेच नाही..😠🤔😀😡🥵😎😍🤠

  • @vishalghorpade5838
    @vishalghorpade5838 Před 2 lety

    दुसऱ्या फालतू सीरियल किती बोर होवू पर्यंत संपत नाही. आणि आता कुठे मराठी सीरियल बघावशी वाटतं होती. तेवढ्यात संपवली. परत या आमच्या घरात