Supriya Sule Vs Sunetra Pawar | बारामतीत कमी मतदानाचा टक्का, कुणाला बसणार फटका?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2024
  • Supriya Sule Vs Sunetra Pawar | बारामतीत कमी मतदानाचा टक्का, कुणाला बसणार फटका?
    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सर्वांत कमी म्हणजे 56.07 टक्के इतकं मतदान झालं. बारामती आणि इंदापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता भोर, खडकवासला, पुरंदर आणि दौंड या चारही मतदारसंघांतली मतदान टक्केवारी 60 टक्क्यांपर्यंत पोचू शकली नाही. त्यामुळं बारामतीतील हा कमी मतदानाचा टक्का कुणाला त्रासदायक ठरणार असा प्रश्न उपस्थित झालाय.
    #baramatiloksabha
    #votingpercentage
    #supriyasule
    #sunetrapawar
    #ajitpawar
    #sharadpawarMarathi
    News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
    #sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
    सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
    Instagram: / sarkarnamanews
    Facebook: / sarkarnamanews
    Website: sarkarnama.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaBo...

Komentáře • 476

  • @annasahebpatil236
    @annasahebpatil236 Před 29 dny +32

    Only dada in baramati 🎉🎉❤❤

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 Před 29 dny +32

    Only sunetara tai pavar khasdar honar

  • @ajaykarale6856
    @ajaykarale6856 Před měsícem +36

    Modi sarkar ❤❤❤❤2024

  • @sc5519
    @sc5519 Před 29 dny +27

    Onli दादा

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Před 29 dny +33

    Sunetra vahini win

  • @vasantjagtap6797
    @vasantjagtap6797 Před měsícem +16

    Only A dada.

  • @specialtipsmarathi
    @specialtipsmarathi Před 29 dny +45

    पुरंदर मध्ये सुप्रिया सुळे ला मतदान होणार नाही कारण आतापर्यंत त्यांनी तिथे काहीच केलं नाही तुमचं विश्लेषण चुकीचा आहे

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 Před 27 dny

      मग काय तीन तिन बायका करणाऱ्या, लाचार आणि पायचाटया शिवतारे ला मतदान करायच

  • @vijaybodhare6227
    @vijaybodhare6227 Před 29 dny +25

    तुतारी वाजणार नाही पुर्र वाजणार

  • @JJ-kl1cr
    @JJ-kl1cr Před měsícem +46

    भोर मध्ये जुन्या लोकांनी अनंत थोपटे यांच्या साठी बदला घेतला

    • @HareKrishna-qn6ok
      @HareKrishna-qn6ok Před měsícem +5

      आमचा आमदारांनी शब्द दिले नंतर आमचे भोर तालुक्यातील मंडळी ताईला मतदान झाले आणखी विजय हा होणार च

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 Před 29 dny +2

      ​@@HareKrishna-qn6okare dada it cell wale te kutha ugach dok lavto paishe milatat cmmnt karayche tynla 😂

  • @jaihindfeb
    @jaihindfeb Před 28 dny +7

    68382 vote ne Sunetra Pawar विजय मिळवून मंत्री होणार

  • @Prasadzkahaniya
    @Prasadzkahaniya Před měsícem +39

    Only सुनेत्रा 100000000000वेळा सुनेत्रा ताई

    • @AshTaw
      @AshTaw Před měsícem

      तुझ्या दादा चां पादा 😂😂

    • @tsrk5418
      @tsrk5418 Před 29 dny

      Brr

    • @shivajisuryavanshi1094
      @shivajisuryavanshi1094 Před 27 dny

      हा अंक सत्तर हजार कोटी पेक्षा जास्त मोठा आहे

    • @liveyounglivefree4214
      @liveyounglivefree4214 Před 26 dny

      😂😂😂​@@shivajisuryavanshi1094

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před měsícem +1

    आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @rnbmaths
    @rnbmaths Před měsícem +6

    , जिथे चांगले मतदान झाले तिथे 50-50 सांगतोय आणि जिथे कमी झाले तिथे सांगतोय अजित पवार यांना फायदा होईल.
    चुकीचं विश्लेषण.

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 Před měsícem +33

    Only Sunetra Pawar✌✌✌

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 Před měsícem +11

    Only. Dada. 🎉❤🎉❤

  • @VishalDisle
    @VishalDisle Před měsícem +6

    ⏰️✌️🙏

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh Před 29 dny +9

    कोणी ही आल तरी पवार च येणार, 😂😂😂😂

  • @arunpingale3055
    @arunpingale3055 Před měsícem +6

    दादा ग्रेट रोखठोक नव्या पिढीला प्रेरणादायी आहे

  • @RahulSharma-zs9es
    @RahulSharma-zs9es Před 29 dny +6

    बाकी काय बी म्हणा पण हा अँकर मला तारक मेहता उलटा चष्मा मधला पोपटलाल दिसतोया 😂😂😂

  • @27246
    @27246 Před měsícem +137

    भाजपा चा मतदार मतदानासाठी बाहेर पडला नाही
    परिणामी सुप्रिया सुळे lead घेतील खडकवासला

    • @manojpathak5265
      @manojpathak5265 Před měsícem +35

      स्वप्न पहाणे वाईट नाही.
      खडक खडक असतो.
      तो वास ला पण येऊ देत नाही.
      तो भगव्याचा चाहता आहे.
      कमी ला कारण नावे गायब होणे.
      पण जे आले ते दुखांत सुख शोधून मतदान करून गेले.
      ते सुख मोदी परत परत पंतप्रधान व्हावेत हेच एकमेव.
      🎉
      जय हिंदुराष्ट्र ❤

    • @27246
      @27246 Před měsícem

      तुतारीच येणार

    • @Patil5807
      @Patil5807 Před měsícem +4

      ​@@manojpathak5265😂😂😂कसं ४०० पार होनार

    • @DanajiGhanekar
      @DanajiGhanekar Před měsícem

      अअऔ​@@manojpathak5265

    • @balajibhutekarpatil6208
      @balajibhutekarpatil6208 Před měsícem

      ​@@manojpathak5265😅😅😅😅

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 Před měsícem +30

    धाकधूक काही नाही आपले कथन चूक8चे आहे अहो कांचन कुल याना 5 लाख मते मिळाली त्यात शिवसेनेचे मतदार 50 टक्क्यांनी जास्त होते

    • @vijayk12345
      @vijayk12345 Před měsícem

      Kuthe hoti shivsena 2019 sali..

  • @nitinpatole2601
    @nitinpatole2601 Před měsícem +34

    ओन्ली मोदी साहेब आप आगे बढे हम आपके साथ हैं जय श्री राम जय जय श्री राम

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před měsícem +6

    अगदी बरोबर विश्लेषण

  • @ganeshbhujbal2666
    @ganeshbhujbal2666 Před měsícem +11

    महाराष्ट्र मध्ये काय होईल हे कोणीच नाही सांगू शकत कोणताही राजकीय विशलेषक बसवला तरी हे मात्र 100%

  • @dhanajikakade
    @dhanajikakade Před 25 dny +1

    अत्यल्प झालेला कमी टक्का! म्हणजे एकूण काय तर ड्रॉ होणार! कोणीच निवडून येणार नाही; असे सांगावयाचे आहे काय?

  • @amitgondhalekar2428
    @amitgondhalekar2428 Před 29 dny +7

    Mahayuti yenar, Sule vangyachi sheti karayla janar..

  • @nikhiladeniumgarden7949
    @nikhiladeniumgarden7949 Před 27 dny +3

    Dada 100%

  • @harshalchaudhari7889
    @harshalchaudhari7889 Před měsícem +30

    निकाल चा दीवशी समजेल कोणाला गेम मारला ते😂😂😂😂😂

  • @parandwal
    @parandwal Před měsícem +1

    Who will win?

  • @dadakonda667
    @dadakonda667 Před měsícem +3

    सर्वांचे भले होत आहे या मध्ये,,नुकसान फक्त शेतकऱ्यांचे होत आहे,,शेतकरी म्हणुन जेव्हा मतदान कराल तेव्हा तुमचे भले होईल,,बाकी सर्वांचेच भाव वाढले आहेत,,फक्त शेतकर्‍यांना जाती व पक्ष यात विभाजन करून,,शेतकर्‍यांन मध्ये ताकत आहे कोणाचे सरकार आणण्याचे

  • @mrvansh6946
    @mrvansh6946 Před 29 dny +2

    Jay shree Ram

  • @gopalrupnoor6373
    @gopalrupnoor6373 Před měsícem +37

    खडकवासला मतदार तका कमी होण्याचे कारण b.j.p. che खासदार परचारासाती फिरलेच नाहीत

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem +3

      काही पण बोलता ? तापकीर सुनेत्रा वहिनींबरोबर फिरत होते .आमच्याकडे आले होते .

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 29 dny

      ​@@ckpatekarतुमच्याकडे येऊन तुम्हाला पगार दिला होता लिहिण्याचा,त्यामुळे एवढ्या पोटतिडकीने प्रत्येक कॉमेंट ला आपले उत्तर आहे.

  • @user-fo4wv6pu9d
    @user-fo4wv6pu9d Před měsícem +7

    Sunetra nivdun yenaar pakke ahe pahu tuzyaa udya

  • @vikas17kalel81
    @vikas17kalel81 Před měsícem +1

    ❤❤❤

  • @abhijit2406
    @abhijit2406 Před měsícem +15

    भोर मध्ये आता हिंजवाडी, सुस, महाळुंगे मध्ये सुशिक्षीत असा भाजपाचा मतदार आहे.

  • @user-dp2vl1dh1i
    @user-dp2vl1dh1i Před měsícem +48

    अजित पवार भारी पडणार !

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 Před měsícem

    विश्लेषण एकतर्फीच

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +25

    खडकवासल्यात सुनेत्रा ताईंना 2 लाखाचं लीड मिळणार 👍🏻

  • @shankargogawale9127
    @shankargogawale9127 Před měsícem +59

    Only tutari

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 Před 28 dny +2

      सुट्या भागांची मालिका सुरू आहे येणार नाही याची खात्री करून सुळे यांच्या विजयी होनार नाही

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 Před 28 dny +2

      सुळे हारनार

  • @user-pk8qz9kt5i
    @user-pk8qz9kt5i Před měsícem +15

    बारामतीत फक्त घड्याळाचा गजर होणार आहे विकासाचा वादा अजित दादा

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Před měsícem +20

    सुनेच्या पाठीशी बारामती ... सुनेत्रा पवार जीं कमीत कमी २ लाख मतांनी निवडून येणार च ... धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @neerajvarpedeshmukh0019
    @neerajvarpedeshmukh0019 Před měsícem +37

    पत्रकार BJP चा पाळीव वाटतोय😂

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před měsícem +39

    खडकवासला मध्ये दादां ना 80हजार च लीड मिळणार

    • @user-zt8gk5et3t
      @user-zt8gk5et3t Před měsícem +4

      Ase sarv brmahanch mhnatta

    • @MM-ue4ol
      @MM-ue4ol Před 26 dny +1

      काय वेळ आली येवढ्या दिवस मुतारी मुतारी करत होती काही लोक आणि आता दादा दादा 😂
      ते पण “टिंब” लावून आदरार्थक 😆

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 Před měsícem +16

    😂😂😂 मागच्या मतदान प्रमाणे यंदाही मतदान होईल असे कसे गृहित धरणे कितपत योग्य ठरेल 😂😂😂

  • @ManojShinde-se2em
    @ManojShinde-se2em Před měsícem +31

    सुसु हरणार ,१००%

  • @Archanakumbhar-zm6iq
    @Archanakumbhar-zm6iq Před měsícem +4

    Ajit po war🎉

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 Před měsícem +1

    यांना आता 4 तारखेपर्यंत काही कामच नाही,यांना दुसऱ्या बातम्या सापडणारच नाहीत,दोन्ही उमेदवारांना भेटुन झाले असणार,

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 Před měsícem +59

    अहो सुप्रिया सुळे विजयी निश्चित होणार आहे त

    • @arundate7157
      @arundate7157 Před 29 dny +5

      SUSU padnar he aata pachavayla shika. Kaka sampla.

    • @Brahman581
      @Brahman581 Před 29 dny

      अरे येड्या बारामतीत येऊन बघ दादाचे कार्यकर्ते सगळे चिडीचूप झालेत आणि तुतारी च्या कार्यकर्त्यांनी कालच विजयी मिरवणूक काढून गुलाल घेतला सुध्धा घड्याळाचे कार्यकर्ते घरातून बाहेर पडायला तयार नाहीयेत शरमेनं

    • @Viaralv
      @Viaralv Před 29 dny

      Baman survey 😂​@@arundate7157

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c Před 29 dny

      Dhekal Sharad Pavar ata ooooo ahe

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Před měsícem +8

    हल्ली मतदार कुणी कुणाचा बदला घेत नाही
    किंवा
    मतदार.कुणालाही बांधील नाही
    त्यामुळे थोपटेंचा.बदला घेणार वगेरे गोलगप्पा आहेत

    • @arundate7157
      @arundate7157 Před 29 dny

      Barobar, Pan thopte badla ghetlya shivay rahil ka? Anantrao cha kata kadhanarya Kaka chi dandi gul honar yat kahi shanak nahi.

    • @viveks4078
      @viveks4078 Před 29 dny

      ​@@arundate7157संग्राम थोपटे यांना अजितदादांनी मंत्री होऊन दिलं नाही, अजितदादा आणि संग्राम थोपटे यांच्यात अनेक वर्षांचा संघर्ष आहे आणि भविष्यात ही शरद पवार नाही तर अजितदादा हा त्यांच्यासाठी स्पर्धक आहे त्यामुळं अजितदादाच्या बायकोचा पराभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे...

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Před měsícem +7

    जनता धार्मिक दांभिकतेत अडकवून दुधखुळी बनवण्यात आली आहे....😶‍🌫️🤐😱

    • @arundate7157
      @arundate7157 Před 29 dny

      Janta itaki vedi nahi, Janta Kaka la changle olkhun aahe.

  • @sayajirahane8521
    @sayajirahane8521 Před 29 dny +13

    खडकवासल्या मध्ये जो लिड घेईल तो निश्चितच विजयी होणार पक्का

  • @user-pz8lj2ix3l
    @user-pz8lj2ix3l Před měsícem +28

    कोणत माप लावतोय . चुकीचं विषलेशन

  • @sanjaybhalerao4346
    @sanjaybhalerao4346 Před měsícem +21

    सुनेत्रा पवार येणार १००००००%

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 Před 24 dny +1

    काय स्पष्ठीकरण करताय तुम्ही काय नक्की सांगितलं नाही जर तर ची भाषा बोलला हे तर आम्ही बोलू शकतो 😜

  • @AshokBorse
    @AshokBorse Před měsícem +2

    मोदी हा फॅक्टर तुम्ही लक्षात घेतला नाही म्हणून तुमचे विश्लेषण पूर्णपणे आधरहिन वाटते.
    आजचा मतदार कोणत्याही आमदाराचा बांधील नसतो हे तुम्ही पुरेपूर विसरलात. बाकी अभ्यास ठीक आहे.

  • @anandkale438
    @anandkale438 Před měsícem +1

    या वेळेस मतदारांची संख्या वाढली नाही का? मागच्या वेळेस जेवढे मतदार होते त्या पेक्षा आता वाढले असतील मग कमी मतदान झाले असे का म्हणता.

  • @akashsawant6112
    @akashsawant6112 Před 27 dny +6

    सगल चुकीच विश्लेषण आहे बारामती आणि इंदापूर दोन्ही जागेवरून सुप्रिया ताई ला लिड भेटणार आहे तु बोलतोय ना तुझा नंबर दे मला 4तारखेला तुला फोन करून आठवण करून देतो

    • @user-rd5qo3zf4k
      @user-rd5qo3zf4k Před 27 dny

      शरण पवार पप्पू च्या नेतृत्व खाली चालणार ठरलं आमचा

    • @hemantkanhere2582
      @hemantkanhere2582 Před 26 dny

      अहो, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी,

  • @PrakashGawade-ou2my
    @PrakashGawade-ou2my Před měsícem +25

    सामान्य लोकांना सरकार बदलायचे आहे, त्यामुळे जिंकणे सोपे नाही.

  • @user-hb1pz1en2p
    @user-hb1pz1en2p Před měsícem +56

    Tutari ynar aamchi tai 🎉

    • @kedarppp1
      @kedarppp1 Před měsícem

      तुतारी ची पिपाणी होणारे

  • @user-rc1fe5lg4s
    @user-rc1fe5lg4s Před měsícem +2

    4:39

  • @yashwantdhawse216
    @yashwantdhawse216 Před 26 dny

    Only INDIA

  • @nandkumarajotikar3421
    @nandkumarajotikar3421 Před 24 dny

    टक्केवारी काय सांगता, बारामती विधानसभा मधे विभागणी होणार ना बास

  • @Ganesh-wi8oz
    @Ganesh-wi8oz Před měsícem +3

    शिवतारे ने घेतला गोळा

    • @eknathmore5879
      @eknathmore5879 Před 29 dny

      खात्रीलायक माहितीनुसार शिवतारेच्या गावच्या लोकांनी सुध्दा तुतारीला भरघोस मतदान केल्याचे समजते. शिवतारेला लोकांनी हाकलून दिल्याचे समजते. धन्यवाद पुरंदरकर.

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 Před měsícem +35

    फक्त ताई बारामती मधून निवडून येणार आहेत
    100% खरे आहे
    काहीही असो ताईच येणार पैज लावू

  • @dattatraykatkar5696
    @dattatraykatkar5696 Před měsícem +4

    100% विश्लेषण चुकीचा आहे

  • @pradeepkarhadkar7478
    @pradeepkarhadkar7478 Před 28 dny

    Audio quality is very poor.

  • @rajendrabhuruk8011
    @rajendrabhuruk8011 Před 28 dny

    खडकवासला मतदार संघामध्ये या निवडणुकीपासून कधीही भाजपाला लीड मिळणार नाही या निवडणुकीमध्ये देखील भाजपाचे विरुद्ध कमीत कमी 50 हजाराचे लीड राहील

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067 Před 29 dny +1

    बारामती 45 टक्के मतदान झाले आहे

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 Před měsícem +14

    शरद पवारांनी मान्य केले आहे की ही निवडणूक ते हरले आहेत.आता ते आपला पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करण्यास निघाले आहेत

    • @user-wi7il2mo4t
      @user-wi7il2mo4t Před měsícem +1

      तुतारी वाजणार घडयाळ फुटणार

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 Před 8 dny

    सर, इतका वेळ घेऊन सुद्धा तुम्ही दिशा दाखविली नाही . मग हे विश्लेषणाला शून्य किंमत आहे .

  • @user-vk5pc5cu8x
    @user-vk5pc5cu8x Před 29 dny +12

    Only Bjp only Modiji 400 par.

  • @saurgad462
    @saurgad462 Před měsícem +1

    Wrong analysis... Percentage of what population density? This has to be taken into acct...

  • @pramodpandharpure3311
    @pramodpandharpure3311 Před měsícem

    सत्ताधाऱ्यांना मतदारांशी घेणं नाही, विरोधकांवर विश्वास नाही मग मतदान करायचं कुणाला आणि कशाला???

  • @SopanShinde-ff8ml
    @SopanShinde-ff8ml Před měsícem

    No

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Před 27 dny

    युतीचे मतदान कुल बाईला झळते ते एकत्र शिवसेना होती आता शिंदे गट वेगळा उध्दव ठाकरे गट,खडकवासला विधानसभा 14 हजार लीड आहे उभाठ गट,सरस

  • @gauravd1982
    @gauravd1982 Před měsícem +7

    घड्याळ फिक्स 👍🏻

  • @manoharjagtap4105
    @manoharjagtap4105 Před 27 dny

    बारामती इंदापूर चे विश्लेषण कुठेतरी चुकतंय वाटतं असं..किती ही अंदाज बांधले, कुठलं ही पोल घेतला..तरी मतदार शेवटी जे करणार होते तेच केलंय..बघू घोडा मैदान ४ जून म्हणजे लांब निश्चित नाही

  • @rupalidhere8475
    @rupalidhere8475 Před měsícem +27

    अचाट मेंदूचे पुचाट प्रयोग

  • @gauravdivekar9676
    @gauravdivekar9676 Před měsícem +6

    भिकारचोट विश्लेषण baseless दौंड मधे आमदार राहुल दादा कुल यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं दादानी सांगितले म्हणूच घड्याळ ला मतदान झाले

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 Před měsícem +2

    तुम्हाला विश्लेषण करता आला नाही

  • @roshanpund3419
    @roshanpund3419 Před 29 dny

    किती

  • @123adwait
    @123adwait Před 29 dny

    Your main problem is you didn't tell voting percentage of 19 of each constituency

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 Před 29 dny +10

    सुप्रिया ताई सुळे यांचा विजय होणार

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 Před měsícem +1

    Your approach is toward MLA centric voting is wrong. Because Loksabha is contested on National issues &
    this election's was toward mass leader centric like Modi & Sharad Pawar.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Před měsícem +19

    जनतेने जर तुतारी निवडून नाही दिले तर खाजपवाले बरऱ्याचशा आयटी कंपन्या गुजरातला हलवण्याचा प्रयत्न चालू झाले आहेत... मग बसा मुळ पुणेकर बोंबलत 🤦🏻🤬🤦🏻

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 Před měsícem

      I t company to Gujrat ? Stupid.

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON Před 29 dny

      Only tutari

    • @rajendramore9575
      @rajendramore9575 Před 29 dny

      मग आता पर्यंत त्यासाठी काय केलं ताई ने कंपनी गुजरात ला
      जातच आहेत

  • @vaishnavikadam8387
    @vaishnavikadam8387 Před 25 dny

    साहैब मोदी ला पलवू शकतात राजकारन समजल तानी बोलाव तुतारी 150000 लाख नी यैईल

  • @murlidhartapase7083
    @murlidhartapase7083 Před měsícem +1

    Tutti Win

  • @vinodkamble3110
    @vinodkamble3110 Před měsícem +8

    सुप्रिया सुळे निवडून येणार

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před 29 dny

    ज्याचा पण झाला त्याचा मस्त व पक्का झाला, 4 जूनला नाव घोशीत होईल...😂😂😂😂

  • @raghunathbhadadamkar
    @raghunathbhadadamkar Před měsícem

    Z

  • @ajayrakate1
    @ajayrakate1 Před měsícem +2

    Tapkir yz ahe

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje Před 29 dny

    दोन्ही पवार समोरासमोर विरोधात असल्याने तिसऱ्या चा फायदा होईल अस नक्की वाटत आणि तिसऱ्या च उमेदवार निवडून यायलाच पाहिजे

  • @lakhannakhate
    @lakhannakhate Před měsícem

    नवीन मतदार आणि त्यांची टक्केवारी तुम्ही कशी काढली पत्रकार साहेब...

  • @anantmophare8035
    @anantmophare8035 Před 27 dny

    हो.. तो पोपटलाल पण आहे आणि पोपट सुद्धा

  • @Bhagwat483
    @Bhagwat483 Před měsícem

    Voting just zale nahi mhnje lokana parivartan nako tai nivdun yenar

  • @pramodadke9824
    @pramodadke9824 Před 22 dny

    खडकवासला चे मतदार सुशिक्षित आहेत.
    चिन्ह हा विषय गौण आहे

  • @keshavdasdoshi
    @keshavdasdoshi Před 26 dny

    फक्त तुतारी च वाजणार घड्याळ बंद पडणार

  • @sudhirkothawale9672
    @sudhirkothawale9672 Před měsícem +1

    बाळबोध विश्र्लेषण.....!

  • @annapawar1387
    @annapawar1387 Před 28 dny +3

    चार जूनला कळेल. तोपर्यंत वाचाळवीर मनातून पराभूत झाले आहेत त्यामुळे त्यांना चार जूनच्या आगोदर विजय ऊत्सव साजरा करायचा आहे कारण चार जूनच्या नंतर विजय उमेदवार त्यांचेऊत्सव साजरे करतील

  • @anilkorade1371
    @anilkorade1371 Před 25 dny

    Dada