Supriya Sule की Sunetra Pawar, इंदापुरातून लीड कुणाला? | Ajit Pawar | Harshawardhan Patil | Baramati

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #SupriyaSule #SunetraPawar #HarshawardhanPatil #RohitPawar #AjitPawar #DattaBharne #BaramatiLokSabha2024
    बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इंदापुरात मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांची धाकधूक वाढलीय. त्यामुळं आता इंदापुरातून कुणाला जास्त लीड मिळणार?, बारामती लोकसभेची लढाई कोण जिंकणार?, यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 131

  • @ganeshkadam4220
    @ganeshkadam4220 Před měsícem +84

    इंदापूर मध्ये नेते दादा कड होते पण सामान्य माणसाने तुतारी ला मतदान केले आहे...

  • @akshaybhosale5264
    @akshaybhosale5264 Před měsícem +66

    इंदापूर तालुक्यातील ओन्ली सुप्रिया ताई सुळे 🎉🎉🎉

  • @ganeshbansude4224
    @ganeshbansude4224 Před měsícem +27

    मतदान आम्हि केलंय आम्हाला माहित आहे कोण लीड घेणार ओन्ली तुतारी . सामान्य इंदापूरकर

    • @daphalshriram
      @daphalshriram Před měsícem +3

      Ganesh शेठ नक्की किती लीड भेटेल ताई ला तुम्ही तुम्ही तिथले आहे म्हणून विचारतोय शीट लागेल का आपल

    • @ganeshbansude4224
      @ganeshbansude4224 Před měsícem

      @@daphalshriram 25ते30 हजार मतांचे लीड मिळेल कुणी काही म्हणो

  • @Durgeshkpune
    @Durgeshkpune Před měsícem +46

    नेते कोणासोबत आहे हे महत्त्वाचे नाही, जनता कोणासोबत आहे हे महत्त्वाचे.

  • @PrakashGawade-ou2my
    @PrakashGawade-ou2my Před měsícem +28

    मतदान हे सामान्य लोकांनी केले आहे , त्यामुळे मतांची आकडेवारी महायुतीस जुळणारच असे नाही

  • @mahadeopol5570
    @mahadeopol5570 Před měsícem +21

    सगळी नेते मंडळी जरी घड्याळाकडे असली तरी सामान्य जनता ही तुतारी सोबत आहेत..
    हि निवडणूक जनतेने हातात घेतली आहे

  • @AkhatarMulani
    @AkhatarMulani Před měsícem +9

    इंदापूर तालुक्यातील लाकडी गावात तुतारीला 80 टक्के मतदान झाले आहे

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 Před měsícem +62

    पुन्हा दत्ता भरणे विधानसभेत दिसणार नाही ...माज जास्त दिवस टिकत नाही ...

  • @ajitshitole9191
    @ajitshitole9191 Před měsícem +5

    सुप्रिया सुळे यांना लीड आहे इंदापूर मधून

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před měsícem +3

    इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते तसेच भरणे मामा चे कार्यकर्ते हे सगळेजण आणि त्यांनी घड्याळाला मतदान करा म्हणून सांगितलं होतं पण कार्यकर्ते नाराज होते सगळ्या कार्यकर्त्यांनी तुतारी ला मतदान केलेला आहे फक्त आणि फक्त पवार साहेबांच्या निष्ठेमुळे अजित दादांवर ती इंदापूरच्या जनतेचा

  • @sandipjadhav3662
    @sandipjadhav3662 Před měsícem +5

    इंदापूर मधील लोक आजपण सहानुभूती वर मतदान करतात शोकांतिका आहे

  • @ndrd8992
    @ndrd8992 Před měsícem +4

    दोन आजी माझी आमदार एका बाजूला आहेत म्हणून बोलू नका .....सामान्य लोक काय म्हणतात ते बघा 😅

  • @KomalRanware
    @KomalRanware Před měsícem +27

    तुतारी वाजवणार

  • @user-dg4dd3mr9d
    @user-dg4dd3mr9d Před měsícem +17

    Supriya sule winnings the election hundred persons truej

  • @user-od1jm8jx9s
    @user-od1jm8jx9s Před měsícem +13

    तुतारी वाजणार

  • @mahadeopol5570
    @mahadeopol5570 Před měsícem +4

    मागील काळात पवार साहेब यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या जगदाळे मामा आणि शहा दुकानदार व इतर मंडळी यांची मतं धरली नाहीत तुम्ही ताईंना

  • @gorakhraut589
    @gorakhraut589 Před měsícem +10

    Ajit dadala

  • @vikas17kalel81
    @vikas17kalel81 Před měsícem +6

    Supriya Tai

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před měsícem +1

    इंदापूर मध्ये खुद्द बावड्या मध्ये 80 टक्के मतदान तुतारी ला

  • @user-dg4dd3mr9d
    @user-dg4dd3mr9d Před měsícem +7

    एक लाख मतदान सुपिया सुले नीवडुन येईल

  • @vikas17kalel81
    @vikas17kalel81 Před měsícem +5

    Indapur Tutari ❤

  • @meenakshidhawle8324
    @meenakshidhawle8324 Před měsícem +1

    One & Only Supriya Tai👍👍✌️✌️💐💐💐💐👏👏

  • @dattatrayaghogare2602
    @dattatrayaghogare2602 Před měsícem +1

    तुतारी येणार भाऊ ७०℅ मतदान झाले इंदापूर मध्ये ताईना

  • @UddhavBansode-gj2ov
    @UddhavBansode-gj2ov Před měsícem +6

    तुतारी ❤

  • @vikas17kalel81
    @vikas17kalel81 Před měsícem

    ❤❤

  • @vishaljamdade7584
    @vishaljamdade7584 Před měsícem +1

    इंदापूर तालुका चांगला आहे शरद पवारांच्या पाठीशी आहे

  • @ScoregraphMedia
    @ScoregraphMedia Před měsícem +1

    तुम्ही नेत्यांचा नव्हे तर मतदारांचा कौल विचारात घ्या.

  • @dadagaikwad6231
    @dadagaikwad6231 Před měsícem +3

    सुप्रियाताई सुळे

  • @rajeshkadam3456
    @rajeshkadam3456 Před měsícem +15

    इंदापूर मध्ये ग्राउंड वर दादा गटाच्या लोकांची चांगली management होती; स्थानिक पॉकेट मुळे ⏰ ला चांगल मतदान होईल; मताची % पण भरपूर आहे 25000+⏰

  • @amoljadhav8757
    @amoljadhav8757 Před měsícem +13

    Ajit Dada only 😊

  • @chetanvetal6352
    @chetanvetal6352 Před měsícem +1

    सुळे विजयी झाले आहेत शंका नाही

  • @ganeshmane5007
    @ganeshmane5007 Před měsícem +3

    बाप बाप असतो. बेटा बेटा. एकच वादा शरद दादा ( साहेब) 🎉❤

  • @MaheshMohite-mr1vh
    @MaheshMohite-mr1vh Před měsícem +1

    इंदापूर मधून सुप्रिया सुळे यांना 30000 मतांनी लीड

  • @user-ms2ri9mv7o
    @user-ms2ri9mv7o Před měsícem +6

    Aamdar tikde gele mhnje mtdar sudha tyanchya mage tikde jatil ase nahi

  • @shitaljagtap1232
    @shitaljagtap1232 Před měsícem +2

    Only Ajit dada

  • @rahulkate29
    @rahulkate29 Před měsícem +2

    Supriya tai win

  • @BandopantBangre
    @BandopantBangre Před měsícem +20

    सुनेत्रा पवार येणार कारण त्यांच्या कडे 80टक्के कार्यकर्ते मतदारांना बुथ वर ने आण करण्याकरिता काम केले. व पैशाच्या भरवशावर जिंकून येणार.

  • @user-zh1ln3sd2j
    @user-zh1ln3sd2j Před měsícem

    काय लहान मुलांच्या सारखं सांगतोय प्रत्येक निवडणुकीत गणीत वेगळंच असते

  • @rahulkate29
    @rahulkate29 Před měsícem +3

    Janmat sarv supriya tai sobat ahe

  • @RUTUJAHARAK-ip3qd
    @RUTUJAHARAK-ip3qd Před měsícem +5

    सुप़या सुळे एक लाख पन्नास हजार मतांनी विजयी होनार

  • @dipaksarak2448
    @dipaksarak2448 Před měsícem +1

    Only दादा

  • @santoshsalunkhe442
    @santoshsalunkhe442 Před 28 dny

    आपण काय राजकीय विश्लेषण करतो याचे भान ठेवा

  • @sachin8283
    @sachin8283 Před měsícem +2

    काय विश्लेषण करतो ते तुला तरी कळते का..😅

  • @vikramlakade8668
    @vikramlakade8668 Před měsícem +20

    92000 मतानी सुप्रिया सुळे निवडुन येणार

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 Před měsícem +3

    आम्हाला काय वाटतं तू काय सांगणार आहेस मग

  • @mtv4617
    @mtv4617 Před měsícem +35

    इंदापूर मधून सुनेत्रा पवार यांना अंदाजे पंचवीस हजाराचे लीड मिळेल..

  • @pratikkotwal4450
    @pratikkotwal4450 Před měsícem +13

    Sunatra Tai yenr ✌🏻

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Před měsícem

    Only महविकस आघाडी

  • @ScoregraphMedia
    @ScoregraphMedia Před měsícem +1

    इंदापूरचे विश्लेषण चुकीचे सांगितले

  • @SharadGawade-zn8bn
    @SharadGawade-zn8bn Před měsícem +7

    Dada yenar

  • @SatishTarange-xr7fp
    @SatishTarange-xr7fp Před měsícem +19

    इंदापूर ता. सुमित्रा वहिनी आघाडी वरती राहतील

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Před měsícem

    तुतारी❤❤❤❤❤❤

  • @VikeeThorat
    @VikeeThorat Před měsícem +1

    Pp

  • @avinashmulavekar8931
    @avinashmulavekar8931 Před měsícem +1

    पांचट विश्लेषण.....

  • @Sharvarikolpe
    @Sharvarikolpe Před měsícem

    Supriya tai🎉

  • @sachinkhude6763
    @sachinkhude6763 Před měsícem

    सुप्रिया सुळे यांना 180000 मतदान होईल

  • @supriyapunekar
    @supriyapunekar Před 14 dny

    Sunetratai विजयी होणार

  • @navnathgaikwad7929
    @navnathgaikwad7929 Před měsícem

    only तुतारी❤❤

  • @pg8553
    @pg8553 Před měsícem

    Aamdar var jantecha manatla nahi sangu shakat loksabhela lok swatachya manane voting kartat

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 Před měsícem +17

    कार्यकर्त्याचा संच व.संघटन क्रियाशील असल्यामुळे सुनेत्रा पवार नंदेला बहुमतांनी पराभव करणार.

  • @ranjitgore6122
    @ranjitgore6122 Před měsícem

    5:48 kkkkk

  • @nanakhomane1706
    @nanakhomane1706 Před měsícem +6

    Sunetra pavar yanna indapur madhun ani khadakvasala yethun leed bhetnar
    Daund, bhor, velha, purandar supriya sule.
    Baramati- neutral asel

  • @PramodBadgujar-ks5ry
    @PramodBadgujar-ks5ry Před měsícem

    सुप्रिया सुप्रिया सुळे जिंकतील सुप्रिया सुळे जिंकतील 0:40 सुप्रिया सुळे जिंकतील सुप्रिया सुळे निवडून येणार रूपप सुप्रिया ताई निवडून येतील

  • @swarajya7848
    @swarajya7848 Před měsícem +6

    Ajit dada is mass leader of Maharashtra ❤️

  • @user-xo2ed8dv2p
    @user-xo2ed8dv2p Před měsícem

    सुप्रिया

  • @ashishyerawar7939
    @ashishyerawar7939 Před měsícem +1

    Only tutariiii 🎉

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před měsícem

    लोकांनी घड्याळ फेकून दिला जेव्हा पवार आता फक्त तुतारी वाजणार आणि अशी वाजणार की त्या अवाजात पाढा दादा हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे चे कान सून होणार

  • @Janibhai2306
    @Janibhai2306 Před měsícem +6

    Tutari

  • @mazharjamalshaikh5386
    @mazharjamalshaikh5386 Před měsícem +6

    सरळ सरळ सांगा ना कि सुनेत्रा पवार याना इंदापुर मधून लिड मिळेल असा का बोलत नाही तुम्ही

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y Před měsícem +7

    सुनेत्रा अजित पवार यांचा विजय नक्की आहे

  • @narayanrandhir9274
    @narayanrandhir9274 Před 26 dny

    तुतारीच वाजणार समजलना

  • @habibi7090
    @habibi7090 Před měsícem +3

    Lokani kelay tutari la aani sangtyat. Ghadyal😂

    • @27246
      @27246 Před měsícem +1

      😂😂😂🎉🎉🎉

  • @umeshnale2477
    @umeshnale2477 Před měsícem +7

    सुनेत्रा पवार इंदापूर मधून 40000 मतांचे लीड घेणार

  • @mayurteli9287
    @mayurteli9287 Před měsícem +6

    Indapur...... Only Sunetra Pawar✌✌✌

  • @UsmanBaig-zb3zo
    @UsmanBaig-zb3zo Před měsícem

    June.te.sone.

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Před měsícem

    सुप्रिया सुळे निवडुन यनार शंभर टक्के

  • @shivajighorpade6450
    @shivajighorpade6450 Před měsícem

    Ajit dada

  • @dattatrayaghogare2602
    @dattatrayaghogare2602 Před 18 dny

    Tutari supriya Tai only100℅निवडून येणार

  • @adhikvyawahare5311
    @adhikvyawahare5311 Před měsícem +5

    Tutari re bhau

  • @rajkumarwanave4190
    @rajkumarwanave4190 Před měsícem +2

    Tutari vajnar

  • @AnilZite-kl2ts
    @AnilZite-kl2ts Před měsícem

    Are tu kay bhashan karun aamhala vichartoy

  • @navnathgaikwad7929
    @navnathgaikwad7929 Před 26 dny

    तुतारी येणार

  • @user-od5jc3gk9s
    @user-od5jc3gk9s Před měsícem

    घड्याळ🎉

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před měsícem

    Jya prakre ncp fodli te matdarana aawadle nahi.supriya taina prachand sahanbhuti aahe.
    Jinknar tar suprriya taich.

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před měsícem +3

    सुनेत्रा काकी येणार साधे गणित आहेत, इंदापूर ,बारामती,दौंड ,पुरंदर ,भोर सगळे बरोबरी मध्ये सुटले तरी खडकवासला चे किमान 50 हजार चे लीड अजित दादा ला ,,लिहून ठेवा

  • @sushantshirsager3909
    @sushantshirsager3909 Před měsícem

    Gaowacha sewati

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před měsícem

    तुमचे सगळे अंदाज चुकीचे ठरणार आहेत कारण तुम्ही जे म्हणताय ना सगळे नेते अजित दादा कडून होते पण सगळी सर्वसामान्य जनताही पवार साहेबांकडे होती आणि लोकांनी पैसे घेऊन सुद्धा तुतारी लाच मतदान केले आहे

  • @ravimalgavkar1164
    @ravimalgavkar1164 Před měsícem +5

    Datatray mama bharne

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Před měsícem +4

    सुनेत्रा पवार निवडून येणार

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 Před měsícem

    Only tutari

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 Před měsícem +1

    अनावश्यक बडबड, मुद्याचं काहीच नाही

  • @ShrikantBhujbal-md9lg
    @ShrikantBhujbal-md9lg Před měsícem +2

    भायेरची घरची होणार

  • @x-muslimspartans-jayshrira7769

    Bjp

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem

      To fuck farmers & loots Indian banks through gujrathi dacoits leader ? 😂😂😂

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq Před měsícem

    Pawar हे जातीय वादी आहे...

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd Před měsícem

    Ya dhoghana apsha ubha raha mag samjate

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd Před měsícem

    Bas kar chtu

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 Před měsícem +8

    तुतारी वाजणार

  • @uddhaokale346
    @uddhaokale346 Před měsícem +2

    Tutari

  • @user-lg2yt5ub6o
    @user-lg2yt5ub6o Před měsícem

    Tutari

  • @Santoshtaur24
    @Santoshtaur24 Před měsícem

    Tutari