Ashok Pawar on Ajit Pawar : दादांना दमबाजीची भाषा शोभत नाही, इशाऱ्यानंतर पवारांचा आमदार भिडला

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 1,1K

  • @chandrakantgaikwad9002
    @chandrakantgaikwad9002 Před 4 měsíci +247

    अशोकजी तुमच्या निष्टेला सलाम.

  • @aniket_speaks5520
    @aniket_speaks5520 Před 4 měsíci +97

    अजित पवारांचा अहंकार प्रचंड वाढला आहे..!

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf Před 4 měsíci +276

    पवार साहेब नसल्याने अजित पवार काही काळाने लयास जातील🙏🙏

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb Před 4 měsíci +171

    अशोक बापुच आम्ही निवडून आणू

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy Před 4 měsíci +275

    ते विजय शिवतरे यांनी एक महिन्यापूर्वी यांची पार जिरवली होती आज डबल तेच वक्तव्य करतात.

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před 4 měsíci

      विजयचे पाय चाटायला लागला मुत्र्या

    • @sj90538
      @sj90538 Před 4 měsíci +4

      यालाच माज म्हणतात

    • @krishnaniwalkar01
      @krishnaniwalkar01 Před 4 měsíci +6

      अजित पवारांना बुध्दी भ्रष्ट झाली आहे 😂

    • @Bhimxxxx
      @Bhimxxxx Před 4 měsíci

      अरे अजित शिवतारे चे पाय का धरले श्री मग

    • @EknathKolekar-xx6cw
      @EknathKolekar-xx6cw Před 4 měsíci

      ​@@krishnaniwalkar01पै😊

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 Před 4 měsíci +14

    अशोकबापू -सरळमार्गी ,संयमी नेतृत्व आहे,
    पाय जमिनीवर ठेवून चालणारे ,अशोकबापू ,👏👏👌👍

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 Před 4 měsíci +352

    अशोक पवार चं आमदार आणि मंत्री होणार....❤

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 Před 4 měsíci

      Tya bhikarchota ni lokanche paise dile nahi ajun Magcha nivadnuki che shatt Amdar hotoy ata

    • @eknathdobgare
      @eknathdobgare Před 4 měsíci +6

      LA char..dada

    • @eknathdobgare
      @eknathdobgare Před 4 měsíci +1

      Dada..bahatttar.rupaye.loikanadettaks

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 Před 4 měsíci +2

      @@eknathdobgare Char kaudi che berojgar ale comments madhe

    • @user-rg2qr2ed7g
      @user-rg2qr2ed7g Před 4 měsíci +3

      केळ घे 😂😂😂😂
      तो आमदार पण होणार नाही 😂😂

  • @manikshivarkar3871
    @manikshivarkar3871 Před 4 měsíci +142

    काल बारामतीची निवडणूक पार पडली... आणि आज हा परत औकातीवर आला... उद्या मतदार संघाची पुनर्रचना झाली की हर्षवर्धन आणि शिवतारेचे धरले तसे अशोक पवारांचे पाय धरील... ए वादा रहा😅😅😅

    • @rrr-437
      @rrr-437 Před 4 měsíci +1

      "पाय" म्हणायचंय का भौ तुला okk 🤣

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 Před 4 měsíci +127

    अजित पवार लोकांना जी दादागिरी ची भाषा वापरतात ती लोकसभेच्या निकालानंतर पूर्ण बंद होणार.

  • @nileshchalke8266
    @nileshchalke8266 Před 4 měsíci +157

    दादा तुमची औकात 4 जूनला समजेल.

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 Před 4 měsíci +374

    बापू धीर सोडू नको ❤❤ साहेब आहे

    • @kharaderahul
      @kharaderahul Před 4 měsíci +3

      Saheb ch bapu la sodel.... Sharad kadhi marel konachi kahi sangta yet nahi

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před 4 měsíci

      ​@@kharaderahulत्यांच्या आधी फेकू जाईल असं दिसतंय, बॅलन्स बिघडलाय त्याचा

    • @user-hy7ox8pm8c
      @user-hy7ox8pm8c Před 4 měsíci

      Gap tu saheb kay karnar त्यांनीच सांगितले आहे बापू लां पाड

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Před 4 měsíci +4

      दुगल lavdaycha साहेब तुझा शेट बी वाकड करूं शकत नाही only दादा

    • @ashishgawande6477
      @ashishgawande6477 Před 4 měsíci

      @@shreepatil2396 तो कोण शेट कारभारी हो का त्यांनी बोलले तर झाले ईथे जनता बोलते ok

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 Před 4 měsíci +97

    दादांची एवढी अवकात होती तर मग पार्थ का पडला मावळात

    • @DashrathPatil-dz2sy
      @DashrathPatil-dz2sy Před 4 měsíci +3

      तो ना फक्त आणि फक्त शरद पवारांनी पाडला आहे ही खरी वस्तुस्थिती आहे

    • @patilkiran6954
      @patilkiran6954 Před 4 měsíci +4

      Mag dadachi takad kuthe geli😂

    • @DashrathPatil-dz2sy
      @DashrathPatil-dz2sy Před 4 měsíci

      @@patilkiran6954 येतुन पुढे तुला दाखवतील दादा
      शरद पवार आणि दादा जे ठरविले आहे ते करतातच पण पद्धत वेगळी
      पवारसाहेबांची गोड बोलून काम करायचे म्हणजे मारायची
      दादाची सांगून काम करायची
      चांगली कुतली ते लोकांनी ठरवायची

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 Před 4 měsíci +1

      जोरात हनलाय 😂😂

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 Před 4 měsíci +4

      दादाला काय टग्यान काढलय का तुम्ही निष्ठेने काम करा दादाची मस्ती जनता उतरवेल जो पोराला निवडुन आणु शकत नाही आणि हा लागला आभाळ हेपलायला

  • @dspatil5447
    @dspatil5447 Před 4 měsíci +530

    शिरुरकर कोणाचा माज खपवून घेत नाहीत.
    अजितचा माजमोड कार्यक्रम होणार !

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 Před 4 měsíci +7

      Ekach Dada Ajit Dada

    • @amoljadhav6015
      @amoljadhav6015 Před 4 měsíci +1

      @@Bharatiya0028 kay ekach vada re..ajit pada mhan baba..70 hajar cha ghotala

    • @user-hy7ox8pm8c
      @user-hy7ox8pm8c Před 4 měsíci +7

      Kay hotay te पाहा

    • @rrr-437
      @rrr-437 Před 4 měsíci +1

      मुतऱ्या दादा ​@@Bharatiya0028

    • @ShivajiPawar-tb4rg
      @ShivajiPawar-tb4rg Před 4 měsíci

      ​@@Bharatiya00280oóⁿ⁰ppo of lll0 poll op lll08 hav 8⁸l⁸⁸⁸oppppo

  • @arbazshaikh7037
    @arbazshaikh7037 Před 4 měsíci +115

    मंत्री होणार असल्या मुळे पोट दुखी

  • @girishpatwardhan8921
    @girishpatwardhan8921 Před 4 měsíci +149

    दादा नि dada गिरी बंद करावी

  • @swapnilrawlekar6173
    @swapnilrawlekar6173 Před 4 měsíci +389

    2024 ला अशोक बापू धो धो मतांनी निवडून येणार

  • @nileshwagh1788
    @nileshwagh1788 Před 4 měsíci +105

    दादा गोळी खायचे राहीले वाटते

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 Před 4 měsíci +95

    70 हजार कोटी चे प्रकरण काढा
    जनतेचे पैसे लुटले आपण .भ्रष्टाचारी कुठला

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 Před 4 měsíci +181

    अजित दादा दादागिरी ची भाषा सोडा दम असेल ना एकटे या किती दम आहे तेच बघू

  • @sureshkatre2731
    @sureshkatre2731 Před 4 měsíci +75

    अजित पवार शिवतारेना असेच बोलले होते पण शिवतारेनी हि दादांना गुडघ्यावर आणले की लोक सभेला

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 Před 4 měsíci +63

    या आमदार महोदयांचा स्वभाव अत्यंत विनयशील दिसतो. राजकारणात घमेंडखोर , मगरुर भाषा करणारे पुष्कळ पाहिले पण असे संयमाने बोलणारे फार कमी.

    • @vinayakjadhav1398
      @vinayakjadhav1398 Před 4 měsíci +2

      Right

    • @PANDABANDAL
      @PANDABANDAL Před 4 měsíci +4

      Khara chehra talukyala mahit ahe shirur

    • @pravinkavitake7580
      @pravinkavitake7580 Před 4 měsíci

      तुम्ही इथले दिसत नाही
      राज्यात गाजलेली वाबळेवाडी शाळेची बदनामी याच आमदाराने केली,
      Google search करा

    • @Sunita-nk7te
      @Sunita-nk7te Před 4 měsíci +2

      ​@@PANDABANDALbandal mhanje magaldaas che karykarte vatat 😂😂

    • @subhashsalunkhe913
      @subhashsalunkhe913 Před 4 měsíci

      एक निष्ठावान कार्यकर्ता अशोक बापू पवार

  • @swapnilrawlekar6173
    @swapnilrawlekar6173 Před 4 měsíci +49

    साहेबा नंतर दादा राजकारणातून स्वभावामुळे संपणार

  • @ajayjagtap6498
    @ajayjagtap6498 Před 4 měsíci +171

    जनता आजयाला घोडाच लावणारचचच

  • @vasantpingale433
    @vasantpingale433 Před 4 měsíci +52

    दादा तुम्ही चुकत आहात, हे बरोबर नाही

  • @sthakare203
    @sthakare203 Před 4 měsíci +295

    या अजित पवार ची काय औकात आहे

  • @vasantraomogal6631
    @vasantraomogal6631 Před 4 měsíci +14

    मा.आ.अशोक पवार साहेब,तुमच्या मध्ये असलेली सहनशीलता व भाषेतील सौम्यपणा खुप आवडला.

  • @narayanjambukar
    @narayanjambukar Před 4 měsíci +59

    तुमच्या कडे आल्यावर चांगले नाही तर वाईट मग मग कसा निवडून येतो म्हणायचे वा फार छान

  • @positivevibes779
    @positivevibes779 Před 4 měsíci +38

    अजित पवार यांना किती लोकशाही कळते काय माहित. ह्याला विरोधी बाकावर बसण्याची सवय नाही. सकाळी लवकर उठतो म्हणे , कश्याला झाटे उपटायला उठतो काय माहित. विकासासाठी भाजप बरोबर गेला हा म्हणे. पाच वर्षात सगळ्यांसोबत सत्तेत बसला हा. आता कसा मुख्यमंत्री बनतो हा तेच महाराष्ट्र बघतो

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 Před 4 měsíci

      हा कधीही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही जेव्हा होईल तेव्हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल

  • @Jagdamba8909
    @Jagdamba8909 Před 4 měsíci +146

    बापुच आमदार होणार ........ कोणी कितीही लावा ताकत बापुच .......

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 Před 4 měsíci +5

      😂😂😂बापू ची हातभर फाटली...आत्ताच

    • @DattatrayNawale-dx6ns
      @DattatrayNawale-dx6ns Před 4 měsíci +6

      आधी शेतकर्यांची ऊसाची बिल दे नंतर अशोक पवारांना आमदार कर

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 Před 4 měsíci +1

      Nahi jhala tar tyacha Gu khashil ka?

    • @amoljadhav6015
      @amoljadhav6015 Před 4 měsíci +3

      @@TRUTH1288 baba Ajit dada cha pan ek divas maj utarnar..Karma chi fala ithech bhogavi lagnar..lakshat theva

    • @shekharchakor6419
      @shekharchakor6419 Před 4 měsíci

      Zhala trr khaun bhagh kasa lagto

  • @devendraahire4789
    @devendraahire4789 Před 4 měsíci +25

    ४ जून नंतर दादाला तोंड दाखवायची जागा नसणार😂😂😂😂

  • @payaldhamal7858
    @payaldhamal7858 Před 4 měsíci +201

    दादा तुमच बघा बारामती चे आधी मग अशोक बापू चे बघा

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 Před 4 měsíci

      Chairman cha Gu khanare lok ale..

    • @mayuripise3576
      @mayuripise3576 Před 4 měsíci +3

      बरोबर इथून पुढे दादा ला मत नाही
      बारामती कर

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 Před 4 měsíci

      @@mayuripise3576 Tumchi layki kay tumhi boltay kay 🤡

    • @mayuripise3576
      @mayuripise3576 Před 4 měsíci

      @@Bharatiya0028 गप्प रे कुत्र्या 4तारखेला बघ निकाल

    • @mayuripise3576
      @mayuripise3576 Před 4 měsíci

      @@Bharatiya0028 तुझी ले आयकी 4जून ला कळेल

  • @manojdeshmukh9665
    @manojdeshmukh9665 Před 4 měsíci +52

    बारामती मधून हाच आमदार होतोय का ते पाहूया

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 Před 4 měsíci +30

    अजित ला एवढा माज कशाचा आहे? असे माज करणारे लोक किती दिवस डोक्यावर बसवून घ्यायचे 😡😡😡😡

  • @nileshmane1001
    @nileshmane1001 Před 4 měsíci +27

    शिवतारे च्यां तर पायाच पडायचं राहील होत संधीसाधू

  • @atulshindetalegondhamdhare5322
    @atulshindetalegondhamdhare5322 Před 4 měsíci +57

    बापु शंभर टक्के मंत्री होनार

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 Před 4 měsíci +19

    खुप छान उत्तर दिले

  • @satyajeetpatil739
    @satyajeetpatil739 Před 4 měsíci +18

    दादा आम्ही तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनचे तुमच्या कामाचे प्रशासक आहोत परंतु बीजेपी तुम्ही जॉईन केली ठीक आहे परंतु हळूहळू तुमची पातळी घसरत चालली तुम्हाला हे अजिबात शोभलेलं नाही 😔

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 Před 4 měsíci +28

    अजित पवारांनीच आपली आमदारकी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आजची स्थिती आहे.... दादा ऊठसूठ दमबाजी देण्याने वैचारिक मतदार तुमच्या पासून दुरावतोय

    • @pallaviumale2662
      @pallaviumale2662 Před 4 měsíci +1

      तुमचा मुलगा निवडून नाही आणता आले

    • @123zgs
      @123zgs Před 4 měsíci +1

      Ajit chi chuk nahi,
      Tyala mate denarachi kiv yete

  • @sagarwagh7125
    @sagarwagh7125 Před 4 měsíci +18

    अशोक बापू पवार हेच आमदार होणार ..अज्या..

  • @NamdeoD-yy5vu
    @NamdeoD-yy5vu Před 4 měsíci +6

    बाप्पु आमदार तर फिक्स होणारच पण मंत्री सूदधा होणार शेतकरी मजूर दिनदूबळया कष्टकरी जनतेचा आशीर्वाद बाप्पूंचया पाठिशी आहे

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit Před 4 měsíci +17

    जनता आणि नियती साथ देईल तुम्हाला..

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Před 4 měsíci +24

    अजित पवार ची औकात काय हे सगळयांना माहिती आहे

  • @saibag787
    @saibag787 Před 4 měsíci +33

    तुमच बघा आदी दादा

  • @MurlidharGhadge-xy6wp
    @MurlidharGhadge-xy6wp Před 4 měsíci +12

    साहेब महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे.शिवतारेंना असाचदम दिला होता नंतर पाया पडले तुम्ही योग्य ठिकाणी आहात.

  • @balajigore5749
    @balajigore5749 Před 4 měsíci +40

    शिवतरेच्या पायावर पडले ना अजित पवार

  • @ravindrakhandre3223
    @ravindrakhandre3223 Před 4 měsíci +13

    धरणातील पाण्याची पातळी कमी झाली की दादा असं काही तरी बरळत असतात.!!!!!!!!

  • @shivrambaravkar3029
    @shivrambaravkar3029 Před 4 měsíci +43

    बायको निवडणूक निवडुंग येईल का

  • @pravinnikam236
    @pravinnikam236 Před 4 měsíci +29

    शरद पवार दगडाला पण आमदार करु शकतात जसं तुम्हाला आमदार व खासदार केलं तसं अशोक पवार ला आमदार पण करतील आणि मंत्री पण करतील

  • @MalharTakle
    @MalharTakle Před 4 měsíci +16

    बापू तुमच्या निष्ठेला सलाम!!
    तुम्ही पुन्हा आमदार होणार आणि मंत्री सुद्धा व्हाल..

  • @ravindrabirajdar1125
    @ravindrabirajdar1125 Před 4 měsíci +9

    Ek number साहेब असेच लोक पाहिजे ❤

  • @munirtamboli1329
    @munirtamboli1329 Před 4 měsíci +18

    मंदार विकास मुद्यावर सगळे गेले नाही ईडी च्या मुद्यावर गेले.....😂😂😂

  • @vitthaldaphal4459
    @vitthaldaphal4459 Před 4 měsíci +19

    तुमी लढा आमी आहे तुमच्या पाठीशी मतदार

  • @SAJ0208
    @SAJ0208 Před 4 měsíci +7

    समय से पहले और नसिब से जादा किसी को कूछ मिलनेवाला नहीं | अशोकसाहेब तुम्ही निश्चिंत राहा.तुमच्या पाठीमागे साहेबांचा आशिर्वाद आहे.

  • @jayashrimadane-eb7fk
    @jayashrimadane-eb7fk Před 4 měsíci +5

    अशोक भाऊ आम्ही सगळी जनता तुमच्या पाठीशी आहोत .....आम्ही तालुक्यातील लोकांनी ठरवलं आहे अजित पवारांचा माज उतवणार .....आत्ता तालुक्याच्या जनतेने ठरवलं आहे ...अशोक बापूला लाच आमदार करणार

  • @ganeshthorat9823
    @ganeshthorat9823 Před 4 měsíci +14

    Ajit Pawar .. without Pawar saheb..zero..🤣🤣🤣

  • @DattuRayate-vs8yh
    @DattuRayate-vs8yh Před 4 měsíci +20

    दम दाटी चं राजकारण

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 Před 4 měsíci +7

    अजित दादा ने दुधाला बाजार देव बराबर बोले अशोकपवार साहब

  • @manishbhuyar2016
    @manishbhuyar2016 Před 4 měsíci +7

    साहेब त्यामागे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आहे

  • @shabbirkhan6381
    @shabbirkhan6381 Před 4 měsíci +3

    बापू आपका दिल बोहोत बडा है !
    मै आपको कॉलेज के ज़माने से जानता हुं !
    आपके पिता का आपको हर दम आशिर्वाद रहेंगा. !
    शब्बीर खान
    शिरूर

  • @sudhirpatil1100
    @sudhirpatil1100 Před 4 měsíci +18

    अशोक बापूच आमदार होणार.....घासून नहीं ठासून येणार....💯💯🔥🔥🔥🔥

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 Před 4 měsíci +9

    पत्रकाराला प्रत्येक उत्तराला साहेब म्हणणारा नेता पाहिजे ,
    की
    पत्रकाराला a तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार नाहीं
    असे प्रश्न विचारायचे नसतात ,,
    असे सांगणारा पुढारी ?

  • @kalepravin10587
    @kalepravin10587 Před 4 měsíci +3

    बापू तुम्ही योग्य निर्णय घेतला शिरूर आणि हवेलीची जनता सदैव तुमच्या बरोबर असेल

  • @user-mj5zn4pg8b
    @user-mj5zn4pg8b Před 4 měsíci +5

    दादा हेच वाक्य २०० विधानसभा मतदार संघात बोला म्हणजे सर्वच उमेदवार निवडून येतील. 😂😂😂

  • @prakashshelar9886
    @prakashshelar9886 Před 4 měsíci +4

    शिरूर तालुक्यातील बारा बलूतेदार बापू तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत बापू काळजी करण्याची गरज नाही....

  • @namdevnagre1190
    @namdevnagre1190 Před 4 měsíci +12

    याला म्हणतात माणूस, दादा कोणाला पण देतो का मस्ती आली का

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 Před 4 měsíci +2

    अशोक पवार साहेब जिंदाबाद 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 Před 4 měsíci +8

    एक दिवस असा येईल की अजित पवाराची गामपंचायत सुधा येणार नाही

  • @user-oy9lm3yd7e
    @user-oy9lm3yd7e Před 4 měsíci +1

    खुप विचारपुर्वक व मार्मिक उत्तरे

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 Před 4 měsíci +3

    अशोक बापू किती शांत पणे मुद्दे मांडत आहेत....🙏

  • @Prabhakar-kk4hb
    @Prabhakar-kk4hb Před 4 měsíci +10

    अरे अजित तु कसा बाहेर राहतो तेंच बघतो

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 Před 4 měsíci +8

    😮😮शिवतारे बघा लक्षात ठेवा जातिवंत अशोक पवार

  • @kshitijkangade6956
    @kshitijkangade6956 Před 4 měsíci +9

    Ashok bapu दमदार..दादा तुम्ही शिवदरे यांच्या का पाय धरले .दादा गेले ते दिवस आत्ता तुम्ही आमदार रहाचाल का ते बघा😂

  • @Samirpatil7777
    @Samirpatil7777 Před 4 měsíci +3

    पवार साहेब यांचा खरा वारसा Ashok पवार. ❤

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy Před 4 měsíci +20

    अजित पवारांची मजुरी आज पर्यंत सुद्धा गेली नाही.

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Před 4 měsíci +3

    खूप छान. अशोकबापू आणि पत्रकार.
    इतक्या सौम्य माणसाला जनता घरी कशी बसू देईल?

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 Před 4 měsíci +1

    200% next Amadar Ashok Pawar ❤

  • @PhulePinu84127
    @PhulePinu84127 Před 4 měsíci +4

    बापू निष्ठावंत राहिले आहेत तुमचा सारखे स्वार्थासाठी पळून गेले नाहित हाच त्याचा स्वाभिमान आहे

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe Před 4 měsíci +2

    शिरूर हवेलीचा बुलंद आवाज. ढाण्या वाघ कार्यसम्राट आमदार. अशोकबापू पवार साहेब फिक्स आमदार

  • @sagarwagh7125
    @sagarwagh7125 Před 4 měsíci +7

    या धरणात मुत्नाऱ्या दादाला पळती भुई थोडी झाली पाहिजे...

  • @rahuldherange541
    @rahuldherange541 Před 4 měsíci +12

    शांत, संयमी नेतृत्व अशोकबापू पवार

  • @sandipkamble4135
    @sandipkamble4135 Před 4 měsíci +18

    Aajit pawar sampala ahe tu

  • @user-pr3fo3rf6y
    @user-pr3fo3rf6y Před 4 měsíci +2

    अशोक पवार चांगले काम आहे.एक सज्जन माणूस आहे.

  • @SambhajiGajare-rv7zx
    @SambhajiGajare-rv7zx Před 4 měsíci +5

    खुपचं चांगला माणूस आहेत हे

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Před 4 měsíci +2

    Ashok pawar Amdar ani mantri honar 💯💯💯

  • @dattapanchal648
    @dattapanchal648 Před 4 měsíci +17

    Dada nad karu naka

  • @DakhaniSwarajya
    @DakhaniSwarajya Před 4 měsíci

    योग्य उत्तर

  • @MrAmolsathe
    @MrAmolsathe Před 4 měsíci +6

    अशोक पवार , संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे.

  • @dhananjaydate4623
    @dhananjaydate4623 Před 4 měsíci +2

    अजित पवारने सगळे मतदार संघ विकत घेतले काय याला त्याला बोलताय तू आमदार कसा होतो मी पाहतो, अहो तुमच्या सौ खासदार होताय का ते पहा नंतर विधानसभेचे पहा, शरद पवार नसते तर पानटपरी वर असते

  • @umeshdube259
    @umeshdube259 Před 4 měsíci +5

    बापू पवार साहेब बरोबर आहे तुमच्या

  • @shivajifx2262
    @shivajifx2262 Před 4 měsíci +1

    Ashok pawar saheb we are with you

  • @mahadeoshinde4182
    @mahadeoshinde4182 Před 4 měsíci +8

    ह्याला दादा कशाला म्हणतात

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před 4 měsíci

      उध्दट सालं टग्या धरणात मुततो आणि याला दादा कसे म्हणतात

  • @MayureshKadam-wg3qn
    @MayureshKadam-wg3qn Před 4 měsíci +1

    Ashok pawar aage badho hum tumhare sath hai ek number saheb

  • @ashwinikardile1325
    @ashwinikardile1325 Před 4 měsíci +5

    बापू मंत्री होणार 💯

  • @sandiip21
    @sandiip21 Před 4 měsíci +2

    The way he is talking is very decent...
    Definitely people will support Ashok Pawar

  • @govindkounsalye8954
    @govindkounsalye8954 Před 4 měsíci +3

    खूप छान

  • @dagadupawar1308
    @dagadupawar1308 Před 4 měsíci +1

    छान आणि संयमी प्रतिक्रिया

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Před 4 měsíci +3

    दादा तुम्हीच स्वतः हा आमदार होणार नाही कारण वहिनी हरल्यावर तुम्ही विधानसभा लढवणार नाही असे जाहीर सभेत सांगितले आहे व तुम्ही शब्दाचे पक्के आहात त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा प्रश्न येतच नाही

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Před 4 měsíci

      अहो तो किती बाराचा (बुध्दी) आहे पलटी मारेल

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6o Před 4 měsíci +2

    घाबरू नका बाप्पू,यांचा माज मतदार राजा नक्कीच मोडणार.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 Před 4 měsíci +3

    विजय बापु शिवतारे
    ऊघडा डोळे बघा निट.😂

  • @mahendrabansode7042
    @mahendrabansode7042 Před 4 měsíci +1

    अशोक पवार साहेब
    आपण एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत या बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा 🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉