करी लाभाविण प्रीती | श्री संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त | Namdev Shastri | किर्तन 7/1/2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 01. 2023
  • @NamdevShastriOfficial Bhagwangad - Topic @bhagwangadofficial2710
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #NamdevShastriOfficial
    #करी.लाभाविण.प्रीती
    #पुण्यतिथीनिमित्त

Komentáře • 229

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे लई महान 🎉जयकाशीकानंदजीस्वामी जी🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci +2

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 14 dny

    भगवानबाबांची पुण्यतिथि भव्य मंडप सजला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 dny

    गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली माऊली माऊली माऊली

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 4 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर शिवशाही बस आली भक्त आनंदले फार आनंदल्या झाडेवेली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची पुण्यतिथिला भक्तांचा गलबला प्रदक्षिणेची झाली घाई घोडा खुपच नाचला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची पायवाट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @narayangarkal8337
    @narayangarkal8337 Před rokem +14

    ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
    राम कृष्णा हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raosahebnagargoje8246
    @raosahebnagargoje8246 Před 5 měsíci

    जय श्री राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः संत भगवान बाबा की जय जय श्री नामदेव महाराज की जय जय जय जय राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    नाशिक ते भगवानगड शिवशाही सुरू झाली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @flyingsquirrelff5451
    @flyingsquirrelff5451 Před rokem +1

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीचा भक्तांना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar Před 8 měsíci

    Om Shri Bhagwan Baba....
    Om Shri Bhagwan Baba

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem

    मंददिरासाठीयेऊन पडले दगड माउलीची कृपा झाली ज्ञानेश्वरी झाला गड

  • @asha212
    @asha212 Před 14 dny

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली संतनारायणस्वामी जीने स्वहास्ते पुजा केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवानगडावर मिळते जेवण मोफत विनामूल्य 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @user-tk9qx3gb2z
    @user-tk9qx3gb2z Před rokem

    सद्गुरु श्री

  • @Deliciousfood-xk2pm
    @Deliciousfood-xk2pm Před 10 měsíci

    Jai jai ram krishna hari. Jai vittal Rukhamai ki Jai ho baba ki

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    दौरा करून येतात बाबा आनंदी होतो भगवानगड होतो भक्तांना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @vsamudre8429
    @vsamudre8429 Před rokem +1

    राम कृष्ण हरी, 🙏🙏

  • @ravipote1765
    @ravipote1765 Před rokem

    श्री हरी

  • @sushilashelke3638
    @sushilashelke3638 Před 7 měsíci

    Jay.hari mauli veri.good

  • @asha212
    @asha212 Před 2 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @shobakhaladkar1883
    @shobakhaladkar1883 Před rokem +16

    माऊलींच महत्व ज्ञानेश्वरीच महत्व आदीकरून सर्व संतांच महत्व ऐकाव ते फक्त गुरुमाऊलींच्या मुखातून . त्यामुळे आपल्या मनात माऊली ज्ञानेश्वरी बद्यल आदर प्रेम भाव नक्कीच दृढ हो तो . माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏💐💐🌹🌹

  • @latahule9379
    @latahule9379 Před rokem +1

    महाराज मला गडावर येणे आहे .आपण गडावर तुमचे आशीर्वाद मिळावे हि विनंती आहे. कारण आमाची इच्छा आहे.

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 Před rokem

    राम कृष्ण हरी महाराज

  • @_Crafting_divya_
    @_Crafting_divya_ Před rokem

    Jay shiree ram

  • @anandachesiddhant
    @anandachesiddhant Před rokem +7

    🙏🏻

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @bhaskarpalve4540
    @bhaskarpalve4540 Před rokem

    राम कुष्ण हरी महाराज

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @pralhadkhese6415
    @pralhadkhese6415 Před 10 měsíci

    🎉ram krushn hari

  • @Sanskrit_Official9529

    महाराष्ट्राचे वैभव आहेत महाराज

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před rokem +14

    अतिशय ज्ञानवर्धक पचायला हलके पण पौष्टिक कीर्तन 👏👏👏👏👏👏👏👏

  • @subhashkorde5449
    @subhashkorde5449 Před 5 měsíci +1

    जय गुरू महाराज

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 Před rokem

    Ram Krishna Hari Mauli vitthal shree

  • @hanumantpawar4454
    @hanumantpawar4454 Před rokem

    Ram krishana hari om dahod Gujarat

  • @sureshpawar5612
    @sureshpawar5612 Před rokem

    Ram krishna hare

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @pavan519
    @pavan519 Před rokem +4

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय

  • @akssap9572
    @akssap9572 Před rokem

    Love you too Mauli

  • @ganeshbhukele3710
    @ganeshbhukele3710 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před rokem +9

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाचीच घेतली 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @uttamsutar4682
    @uttamsutar4682 Před rokem +4

    आपले प्रवचन ऐकून समाधान व आनंद मिळतो जय हरी

  • @vijaytodkar1763
    @vijaytodkar1763 Před rokem

    तुमचे भ ग वा न ग डी येऊ इछीतोय बाबा.

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 Před rokem +1

    जेथून भगवंताचे अवतार होतात ते भगवान बाबांच रुप घेऊन आले म्हणून भगवान बाबा

  • @sandipnimbalkar1023
    @sandipnimbalkar1023 Před rokem +1

    Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏Apratim khup sundar jay bhghvan baba 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před rokem +3

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏 dolyat zanzanit anjan Mauli samaja chya ❤️❤️

  • @RohitPatil-sy6bo
    @RohitPatil-sy6bo Před rokem +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @xtreme98
    @xtreme98 Před rokem +10

    जवळ जवळ 4,000 लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, पण लाईक फक्त 624 आहेत.
    ह्या यूट्यूब चॅनल वरील सर्व व्हिडिओ ला भरभरून लाईक करा एवढीच विनंती 🙏.
    🚩ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा की जय🚩

  • @pragatichougule9728
    @pragatichougule9728 Před rokem +2

    Ramkrishna har Mauli🙏🙏jia Bhagwan baba🌹🙏🙏

  • @nitingarkal8584
    @nitingarkal8584 Před rokem +2

    श्री संतांची ये माथा चरणावरी सांसष्टांग हे करी दंडवत 🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @DnyanobaBhagwattidke.
    @DnyanobaBhagwattidke. Před rokem +2

    धन्य आजी दीन संत दर्शनाचा.जय भगवानबाबा.

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před rokem

    आनंद आनंद शुभेच्छा माऊली

  • @marutipawale3546
    @marutipawale3546 Před rokem +2

    महाराजांच प्रवचन किंवा किर्तन म्हणजे हिर्यांच्या व ज्ञान अमृत चा शब्दांचा हांडा होय

  • @yashwantmaharajthoratoffic3270

    महाराज तुमची वाणी खुप (आध्यात्मिक) श्रीमंत आहे.🙏

    • @sirsat614
      @sirsat614 Před rokem

      टपशशशननपटनश
      नन

    • @sirsat614
      @sirsat614 Před rokem

      ंत्यौशंटंअककंननंकशककककशकककककौऔऔऔनश
      कन

    • @sirsat614
      @sirsat614 Před rokem

    • @asha212
      @asha212 Před 8 měsíci

      माऊलीच्या मंदिरासाठी दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन

    • @asha212
      @asha212 Před 8 měsíci

      पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @aniketkumawat7037
    @aniketkumawat7037 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před rokem +1

    बाबा तुम्हाला एकु वाटत ना हाच आमचा भाग्योदय आहे हो...,🙏

  • @vishakharode246
    @vishakharode246 Před rokem

    Aikatch Rahav vatay.....

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před rokem +12

    झणझणीत डोळ्यावरची झापड काढनारे कीर्तन👏👏👏👏👏

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před rokem +2

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏

  • @nareshaaghav188
    @nareshaaghav188 Před rokem +1

    बाबा तुम्ही खरंच माऊली आहात

  • @devidasavhad4063
    @devidasavhad4063 Před rokem +3

    भगवान बाबा की जय

  • @yuvrajghgue
    @yuvrajghgue Před rokem +3

    जय भगवान

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem +4

    जय भगवान 🚩

  • @sandhyaandhale3479
    @sandhyaandhale3479 Před rokem

    Jay Bhagwan Baba

  • @vaijubhise2772
    @vaijubhise2772 Před rokem

    Om namo bhagvate vasodevay namo no. 1 kirtan

  • @sanskritmachhindra6608
    @sanskritmachhindra6608 Před rokem +1

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏

  • @tusharkshirsagar3535
    @tusharkshirsagar3535 Před rokem

    🙏🙏

  • @baburaobangar5657
    @baburaobangar5657 Před rokem

    बाबांच्या किर्तनामुळे भगवान बाबांचे दर्शन होते.
    आम्ही आमचे भाग्य समजतो की, शास्त्री बाबांचे कीर्तन आम्हाला ऐकायला मिळते

  • @ashabhawar428
    @ashabhawar428 Před rokem +1

    गुरु माऊली आमची 👏💐💐

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem +3

    🚩जय भगवान 🚩

  • @yogeshaher449
    @yogeshaher449 Před rokem +1

    प्रत्यक्ष संत आमच्या समोर उभे करतात ,संतांचेच तोंडून ऐकतो असे वाटते ,धन्यवाद महाराज

  • @adarshjamkar
    @adarshjamkar Před rokem

    जय रामकृष्ण हरी