ब्रश कटर कोणता घेऊ कळेना मग पहा हा व्हिडिओ नक्की शंका दूर होईल
Vložit
- čas přidán 9. 07. 2022
- #grosscutter
#agriculture #शेती_अवजारे #shetiavjare
#soyabincutter
#gvtkapniyantr
#kolpe
#rotr
#shetimahiti #
#nktechno
ही लिंक ओपन न झाल्यास या लिंक वर प्रेस करा व कॉपी करा आणि गूगल किंवा युट्युब वर पेस्ट करा
1/ऑटो रण ब्लोअर प्राईस -70000
2/gt rc 2600 ट्रिलर लहान -12500
3/2 स्ट्रोक गडा टाईप ब्रश कट्टर- 10500
4/इलेक्ट्रिक मोटार htp पंप 7500
5/ब्रश कट्टर अटेच ओन्ली रोटरी 2000
6/100mtr कोरिया पाईप 8.5mm 2800×२=4600
7/100mtr कोरिया पाईप 10mm 3500
8/लाँग कटर kisan kraft 1250×4=4800
9/ब्लोअर अटेच मेंट प्लेट 2=450
10/इंजेक्टर 3500
11/gt 7500 पवार विडार- 37000
टोटल =156550
Kisan Kranti Agro ;Address- Tembhurni Road in front of Reliance Petrol Pump Taluka Pandharpur District Solapur State Maharashtra pin 413304
whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉wa.me/+918857000200
लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Kisan kranti motars
maps.app.goo.gl/FURk14DtfxHFj...
शॉप . किसान क्रांती ऍग्रो
पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304
ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन
बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा
kisankrantiagrostore.com
You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा / @nktechno7480
1) पावर इंजेक्टर सभी प्रकार के स्प्रे करने की मशीन
• kisan kranti pawer ing...
2) छोटा ट्रॅक्टरचा शेतातील डेमो पाहा व्हिडिओ लिंक
• छोटा ट्रॅक्टर छोटी शेत...
3) छोटा ट्रॅक्टर 41000 मध्ये मिळवा
• छोटा ट्रॅक्टर हार्ड खे...
3) झाडे हलवणारा इंजेक्टर चा प्रेशर पहा व्हिडिओ
• किसान क्रांती इंजेक्टर...
4) शेतातील गवत अथवा शेतामधील सर्व कामे छोट्या पद्धतीने करण्यासाठी हे मशीन चा व्हिडिओ पहा
• ब्रश कटर brush cutter
5) चैन स्वा लाकडं कापायची मशीन जी टी शक्ती
• gt shakti chain swoa.म...
6) पावडर डस्टर हे कशी जोडायचे टेस्टिंग मशीन
• पावडर फवारणी मशीन मो88...
7) portable high pressure spray pump
• GT shakti पोर्टेबल पंप...
8) high pressure water pump HTP sprayer
• htp इलेक्ट्रिक चींटु प...
9) trolley type bridge cutter two wheel operating easy use
• brush cutter# rotary# ...
10) 4-stroke high pressure mini HTP spray pump
• Nk techno #chintu mach...
11 आमच्या नवीन नवीन प्रोडक्ट साठी आमच्या व्हाट्सअप ला भेट द्या आमची व्हाट्सअप लिंक खालीलप्रमाणे
whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉wa.me/+918857000200
लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Kisan kranti motars
maps.app.goo.gl/FURk14DtfxHFj... - Věda a technologie
खुपच उपयुक्त आणि सखोल माहिती सांगितली.
शेतकरी मित्रांना समजेल अशा भाषेत माहिती सांगीतली 👍
Good information 👍
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
खूप उपयोगी आहे , डेमो चा व्हिडिओ पोस्ट करा
हो सर 🙏
तुमचे प्रॉडक्ट खूप छान आहेत पण तुमचे प्रॉडक्ट अनुदाना साठी पत्र नाहीत त्याची मला खंत आहे
तुम्हला माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्य प्रॉडक्ट चे टेस्ट रिपोर्ट उपलब्ध करा जेणे करून MAHADBT वर मिळणाऱ्या अनुदानास शेतकरी पात्र होईल
हो टेस्ट रिपोर्ट आहेत आणि सबसिडी पण मिळते भरपूर शेतकरी लाभ घेतात तुम्ही ही घेऊ शकता
किमंत सागा साहेब मला पण पाहिजे
Punyat bhetel ka tumch michin
👍👌🙏chan
आपल्या दुकानाचा पत्ता
कृषी खात्यामार्फत सबसिडी मध्ये हे ब्रश कटर उपलब्ध होईल का
हो मिळते
किंमत कीती आहे
Dimond blade nay maka kapel ka
कापते ना
Vicky bhaiya kusumde
विटा ता खानापूर जि.सांगली येथे मिळेल का ?
पोच पाठवतो
4स्ट्रो किती सीसी मध्ये आहे सर
35cc
4स्टोक इंजिन ऑईल किती तास चालून बदलायला हवे
१० तास ने पहिली बार
Soyabin Kat hot nahi
ह्याची किम्मत किती आहे
back pack price??
2 strok 8500
Two stroke chi kimat kiti garenty kiti
2 strok किंमत 7000
@@nktechno7480 subsidy kiti milte v kashi
Four stroke machine ची price ... किंमत काय आहे
9500
गवत कापण्यासाठी वापरले जाणारे साध्या मेटल ब्लेडची पात्यांचे दात हे हेक्सा ब्लेडला जसे दात असतात तसे ब्लेड हवी आहेत तशी ब्लेड तयार होतात काय नसतील तर तशी ब्लेड कोण करु शकेल याची माहिती द्यावी.
आपल्या कडे आहेत
Blawan brush cutter quality kashi ahe
व्हॉट्सॲप करा सर्व माहिती साठी 8857000200
4 stock chi price sir
9500
माहिती छान होती पण पण किंमत सांगितली नाही सर...आणि अनुदानास पात्र आहे काय हे मशीन
अनुदान पात्र आहे क़िम्मत 9500आहे
या कटरने नेपियर गवत कापता येते का
हो कोणतेही गवत कापता येते
Sir Napier cha video किंवा डेमो आहे का
सोयाबीन कापले जाईल का ?
अनुदानस पात्र आहे का
हो पाठीवरचे मॉडेल आहे
रोटरची किंमत किती आहे?
1900
चना कटींग करू शकतोका
हो
Kuthalahi brush cutter geu naka money west aahe
ज्वारी कट होते का
होय
पुर्ण पत्ता द्या .
पंढरपूर मध्ये रीलाइन्स पेट्रोल पंप समोर
Adres kay ahe sir
पंढरपूर मो.8857000200
तुती कट्टीग साठी चालेल का?
हो सर
किंमत किती आहे
खुरपनी साठी काय वापरावे
सोयाबिन कट होत नाही असे शेतकऱ्याचे अनुभव आहे शेठ तुम्ही माहिती द्या
कट होते डेमो आहेत
He doghe Bhau fraud aahet