Sanga Mukund Kuni Ha Pahila Amar Bhoopali

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024

Komentáře • 523

  • @user-jo2jz6ij1b
    @user-jo2jz6ij1b Před 4 měsíci +33

    कोन कोन 2024मधे हे गान ऐकत आहे

  • @strangeboltethedeadchannle666

    Uploader ch खरंच कौतुक केले पाहिजे की त्यांनी 10 वर्षापूर्वी हे गीत upload केले आहे ज्यावेळी CZcams भारतामध्ये इतकं प्रसिद्ध नव्हत .. यावरून Uploader किती रसिक आहे हे कळून येत ...

    • @ganeshsatam7241
      @ganeshsatam7241 Před 3 lety +34

      अरे हो, दहा वर्षा पूर्वी लोड केले आहे हे गाणे लक्षातच आले नाही, आपले निरिक्षण अजोड आहे आपल्याला ही धन्यवाद द्यावे लागतील खरे रसिक आपल्या सारखी सुज्ञ माणसे असतात, धन्यवाद

    • @strangeboltethedeadchannle666
      @strangeboltethedeadchannle666 Před 3 lety +4

      🙏🙏

    • @chhayadey5576
      @chhayadey5576 Před rokem +7

      I would like to appreciate that person who has uploaded this song ten years back. It shows that how the person is so interesting in music magic world. That time you tube was not so famous...

    • @Sush26534
      @Sush26534 Před rokem +5

      खरंच

    • @milindkadamful
      @milindkadamful Před rokem +2

      India Bangladesh cricket match

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 Před 3 lety +215

    हे गीत कृष्णभक्तीचा उत्कृष्ट उदाहरण आहे.श्रीकृष्णाच्या भक्तीत बुडालेल्या गोपींच जे वर्णन या गीतात आहे.त्याची सर बाकी कुठल्याही गीताला नाही.धन्य ते होनाजी बाळा

  • @pmandhare6706
    @pmandhare6706 Před 3 lety +195

    काय तो आवाज, काय ती चाल आणि काय ते संगीत. अजोड कलाकृती.

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před 3 lety +4

      माझ्या मनातलं बोललात

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 Před 2 lety +78

    सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
    रासक्रीडा करिता वनमाळी हो
    सखे होतो आम्ही विषयविचारी
    टाकुनि गेला तो गिरिधारी
    कुठे गुंतून बाई हा राहिला
    सांगा मुकुंद कुणी हा पाहिला
    गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे
    वियोग आम्हालागी तुझा ना साहे
    भावबळे वनिता व्रजाच्या हो
    बोलावुनि सुतप्रती नंदजीच्या
    प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या
    म्हणे होनाजी हा देह हा वाहिला
    सांगा मुकुंद कुणी हा पाहिला

  • @VijayPrabhakarNagarkar
    @VijayPrabhakarNagarkar Před 2 lety +196

    पंडित वसंतराव नगरकर हे आमच्या अहमदनगर गावाचे भूषण,सुंदर चाल व स्वर,गीत अजरामर झाले आहे. लोककला व अध्यात्म किती एकरूप झाले आहे,सादर वंदन🙏🙏🙏

  • @raajpaatkar
    @raajpaatkar Před 4 lety +220

    Timeless song .. ह्या गीताची जादू अजब आहे - कितीही वेळा ऐका कंटाळा मुळीच येत नाही !

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r Před 2 lety +58

    गायन ,चाल , राग, वादन ,आवाज ,नृत्य व संस्कृती ,,हे सर्वच अप्रतिम,,,,जय श्रीकृष्ण भगवान

  • @madanpowale5738
    @madanpowale5738 Před 3 lety +67

    जुनी गाणी आपल्या मराठीचा सोन्याहून अमूल्य असा खजिना आहे.

  • @user-yt6nm5lg1j
    @user-yt6nm5lg1j Před 8 měsíci +171

    Came after Sudha Murthy's recommendation 😅😅

  • @Bsc_Computer_Info
    @Bsc_Computer_Info Před 3 lety +30

    ही तर अजरामर कलाकृती...काय तो स्वर्गीय आवाज काय ते स्वर्गीय संगीत पुन्हा असे होणे नाही..🙏🏻🙏🏻😘😘❤️👍🏻👍🏻👍🏻

    • @balwantraut7056
      @balwantraut7056 Před 9 měsíci

      😅😮😮😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮😮😅ppop

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +32

    धन्य ते होनाजी बाळा आणि धन्य ते कलाकार! सलाम सगळयआना.

  • @Pradjoshi
    @Pradjoshi Před 10 lety +190

    Panditrao Nagarkar- a fantastic singer- a very resonant voice- cannot forget the melodious tune. I remember my young days of 1952. Pradeep Joshi

    • @milindumarkar7902
      @milindumarkar7902 Před 6 lety +8

      Pradeep Joshi sir ekdum barobar bolalat

    • @govindkulkarni1920
      @govindkulkarni1920 Před 2 lety +4

      जय श्रीकृष्ण नमस्कार तुम्ही श्रीमान प्रदीप अनंत जोशी असावेत वाटते. पंडितराव नगरकर पाहिलेत काय ?

    • @siddheshbobhate8498
      @siddheshbobhate8498 Před rokem +2

      हायची नशा वेगळी असेल त्या वेळी साहेब.....!!
      २०२३ सालि हा नशा करतोय मी ....

  • @mr.mukundekhande2546
    @mr.mukundekhande2546 Před 2 lety +14

    माझं नाव पण मुकुंद आहे. माझे काका मला बघितल्यावर हे गाणं नेहमी म्हणायचे. पण आज पहिल्यांदा हे गाणं मी ऐकतोय😍

  • @elonramsay2406
    @elonramsay2406 Před rokem +33

    This song is from 80 year old movie about a poet Honaji Bala who was a singer in court of Peshwas 180 years ago...
    Imagine how'd they react if someone told these people in 1951 that the 100ish year old story they're telling in the movie would be watched though hand held boxes by people after 80 years lol..
    Imagine how'd Honaji react it you somehow got back in time and told that people would watch him 180 years after his existence and admire his songs

    • @maheshbandre
      @maheshbandre Před rokem

      Wow

    • @kiranchoughule
      @kiranchoughule Před rokem +2

      It's similar to saying people about electricity and aeroplanes in early 19th century

    • @pratikgundecha658
      @pratikgundecha658 Před 8 měsíci

      This would be quite similar in our case also, let's say if someone says honaji is still alive and performing live in 2080, 'AI' will do this

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 Před 5 měsíci

      Honaji saswadche ani bala punyache ह्या दोन veg veglya vyakti आहेत. Honaji हे lekhak, kavi आनि गायन बाळा karanjkr यांचे

    • @SM-kd9iw
      @SM-kd9iw Před měsícem

      Hats off to who uploaded this song

  • @shriramubhedal5523
    @shriramubhedal5523 Před 5 lety +83

    होनाजी बाळा यांच्या आत्म्यानेच हे गीत लीहीले असले पाहीजे. 🚩 🚩

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Před 3 lety

      @shriram ubhdal , Aai shapath,kharokhar kaay ?

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 Před 3 lety +1

      अती अती अती अती सुंदर. तोडच नाही. जुनी गाणी आपला अमूल्य ठेवा आहे.

  • @prashantkshirsagar4727
    @prashantkshirsagar4727 Před 3 lety +81

    I am only 18 years old but i also love this song !

    • @atharvapai3673
      @atharvapai3673 Před 3 lety +10

      Even , I am als of 17 years old,it doesn,t depend on your age,but how well you know that meaning of the song

    • @Dhagand
      @Dhagand Před 2 lety +4

      Current generation should list such pure songs

    • @prashantkshirsagar4727
      @prashantkshirsagar4727 Před 2 lety +2

      Yes mam you are right👍👍

    • @sooneelgodbole709
      @sooneelgodbole709 Před rokem +5

      मी ६२ वर्षाचा आणि माझा नातू १५ वर्षाचा आम्ही दोघेही हे गणे बरोबर म्हणतो...वय आणि पसंती च संबंध नसतो

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 Před rokem

      Same here .....🥳❤️

  • @yogeshdeshmukh3
    @yogeshdeshmukh3 Před 2 měsíci +1

    आज्जीची लग्नातील पैठणी जपून ठेवली आनी आज ती पाहत आहे. असे वाटते. खूप अप्रतिम शब्द आणी शांत संगीत ❤❤❤❤

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 Před 3 lety +40

    अद्धभुत रचना,अवीट गोडी......चकित करणारी शब्द संगती...त्या काळात गाजलेले गीत....धन्य ते होनाजी बाळा.....

  • @Kashi-jz4ew
    @Kashi-jz4ew Před 2 lety +3

    त्या गोपी मी प्रत्यक्ष पहिल्या,
    एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पहिला😌😭❣️.

  • @MadhuriHegde-j8n
    @MadhuriHegde-j8n Před 17 dny

    कितीही वेळा हे गीत ऐकलं तरी,मन भरत नाही..
    अप्रतिम संगीत,अप्रतिम गायन ही!!❤

  • @tejaspatade9014
    @tejaspatade9014 Před 2 lety +4

    म्हणे होनाजी देह हा वाहीला...
    सांगा मुकुंद कुणी हा पाहिला...
    शेवटच्या ओळी रोमांचित करणाऱ्या आहेत...
    अद्भुत आणि विलक्षण.

  • @hasmukhparekh3659
    @hasmukhparekh3659 Před 4 lety +23

    .. અમેરિકાવાસી એક ગુજરાતીએ આ જોયું--પાહિલા! !:-) {:-)

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 Před 3 lety +7

    पंडितराव नगरकर यांचा अप्रतिम धीर गंभीर सोज्वळ अभिनय,वसंत देसाई यांचे प्रासंगिक मधुर रसाळ संगीत आणि साधे भोळे अभिनय करणारे कलावंत.पाहून खरंच गंगा स्नान करून पवित्र झाल्यासारखे वाटते.धन्य तो काळ आणि ती खरीखुरी कलाकार मंडळी.

  • @akshaythorat3584
    @akshaythorat3584 Před 3 lety +10

    इतिहासात अजरामर झालेलं गाणं 🙌🙌

  • @sarthakbalapure
    @sarthakbalapure Před 3 lety +3

    काय तो आवाज, काय ती चाल आणि काय ते संगीत. हे गीत कृष्णभक्तीचा उत्कृष्ट उदाहरण आहे.श्रीकृष्णाच्या भक्तीत बुडालेल्या गोपींच जे वर्णन या गीतात आहे.त्याची सर बाकी कुठल्याही गीताला नाही.धन्य ते होनाजी बाळा
    A great combination of lyrics, music, tune and voice.

  • @UdayHaldavnekar-ik6jn
    @UdayHaldavnekar-ik6jn Před rokem +1

    अमर भूपाळी या जुन्या मराठी चित्रपटातील ही शाहीर होनाजी यांची सुश्राव्य रचना पंडितराव नगरकर यांनी आपल्या गोड आवाजात गायली आहे. खूपच छान. लहानपणी ऐकलेली ही रचना पुन्हा एकदा ऐकण्यास मिळते आहे.

  • @sarikarenuse.
    @sarikarenuse. Před 6 měsíci +2

    कितीही वेळा गाण ऐकल तरी मन त्रप्त होत नाही.amazing song.

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Před 2 lety +5

    अप्रतिम आवाज.संगीत,शांताराम बापू.
    वाह.

  • @manojshirsat1864
    @manojshirsat1864 Před 2 lety +2

    अशी गीते पुन्हा होणे नाही.... ह्या गीतात श्रेष्ठ शास्त्रीय गायक पंडितराव नगरकर यांनी जो आलाप घेतला आहे वाह किती कर्न मधुर

  • @arvindwatkar3642
    @arvindwatkar3642 Před rokem +2

    इतक्या वर्षानंतर सुद्धा प्रिंट एकदम स्वच्छ व साऊंड क्वालिटी एकदम स्पष्ट आहे ! धन्यवाद!

  • @tinas3394
    @tinas3394 Před 2 lety +12

    Nectar to my ears . Marathi film industry has jems and was pioneer but still under rated

  • @indianshinde3666
    @indianshinde3666 Před 4 lety +28

    I am 23 years old but... i love this song...😉

    • @dhamalesuhas2828
      @dhamalesuhas2828 Před 3 lety +2

      अमर भूपाळी खुप सुंदर

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Před 3 lety +7

      What age has got to do with liking for ( good) music ? Not only you but even generations before you and after you dislike old music at particular immature age and like the same later when they are ready to listen to good music .

    • @indianshinde3666
      @indianshinde3666 Před 3 lety +1

      @@Prabhu_Desai its right sir..🙏🤞

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Před 3 lety

      @@indianshinde3666 Good ! in fact further , you should enjoy good music in any language without conditions like age ,don't understand language etc, etc That brings restriction to " absorb " good music. I do that means , listening to any good music.. any type,any lang,any singer ....hence advising the same.

    • @dipak6437
      @dipak6437 Před 3 lety

      @@Prabhu_Desai i have the same thoughts for art, music, movies.....

  • @aoauditsquadednsangli9877
    @aoauditsquadednsangli9877 Před 6 měsíci +1

    ही तर अजरामर कलाकृती...काय तो स्वर्गीय आवाज काय ते स्वर्गीय संगीत पुन्हा असे होणे नाही

  • @rajantawde4511
    @rajantawde4511 Před rokem +2

    ❤❤❤❤ Wow Apratim Hat's off to Panditrao Nagarkar and Sahir Honajibala yana mana cha mujara to 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshjadhav3290
    @santoshjadhav3290 Před 7 měsíci

    नगरकरानी तर गाणे अप्रतिम गायले आहेच. सगित पण अप्रतिम आहे. मी खास करून हे गाणे यातल्या ढोलकी वादनासाठी ऐकत असतो. खूप अप्रतिम वाजवली आहे. गाणे जसजसे पुढे सरकत जाते. ढोलकीचे बारकावे तसतसे खुलत जातात. फारच सुंदर👌👌🙏🙏

    • @vaishali2277
      @vaishali2277 Před 6 měsíci

      ही सर्व गाणी लावणी गायनप्रकाराचे वस्तुपाठ आहेत

  • @nirzardinkar
    @nirzardinkar Před rokem +11

    Immortal song Immortal voice Hope young people hear these songs and pass on to next generation and save this world

  • @prabhatchoudhary581
    @prabhatchoudhary581 Před 2 lety +19

    I have listened so many times...and still listening 🇮🇳
    This is our spiritual country ,am proud of this mother earth...who gave birth to such masters, Saints and Rishis... what a beautiful voice and composition 🙏🙏🌹Hare Krishna 🙏🙏🌹

  • @mitasave8119
    @mitasave8119 Před 2 lety +2

    जुनी गाणी ऐकताना डोळे भरून येतात किती श्रवणीय

  • @mohanketkar33
    @mohanketkar33 Před 3 lety +2

    अजरामर असा हा चित्रपट आणि त्याची गाणी, कधीही ऐकावीत !
    एव्हरग्रीन !

  • @p.r.bhisebhise6630
    @p.r.bhisebhise6630 Před 2 lety +2

    किती अप्रतिम अर्थपूर्ण भावपुर्ण आणि भक्ती गीत. गीतचे बोल किती सुंदर आणि आवाज तर नो chalange. तसेच musical team kiti Chan. Kami आहेत पण आताच्या 100 वाध्याची बराबरी करतात. मुजरा या गीताला.

  • @pratikgundecha658
    @pratikgundecha658 Před 8 měsíci +1

    ही असं संगीत ज्यांनी साक्षात एकलय ते किती भाग्यवान असतील राव ❤❤🙏

  • @ashvinimarathe7410
    @ashvinimarathe7410 Před 2 lety +1

    एकमेवाद्वितीय! पुन्हा ऐसे गीत होणे नाही.

  • @rajendrak9603
    @rajendrak9603 Před 2 lety +2

    अप्रतिम, कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.

  • @dhirajpardeshi8598
    @dhirajpardeshi8598 Před rokem +8

    Indian music needs to revisit these gems to clear mind stuck in western music and create something really wonderful 😍

  • @MohiniZunjarrao
    @MohiniZunjarrao Před 16 dny +1

    Great honaji Sundar geet❤

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 Před 2 lety +2

    दहा वर्षापूर्वीच अपलोड जरी केलेले हे गाणे युट्यूब मुळे मी आज ऐकतोय बघतोय. ह्या व अशा सर्वच जून्या अविट गोडीच्या गाणी ऐकतांना कुठेतरी हरवून गेल्यासारख वाटत. या कडीतील सर्वांनाच मनःपुर्वक धन्यवाद.

  • @aniketshedbale8207
    @aniketshedbale8207 Před rokem +2

    Mi roz hi geet yeikto, pn mala bore watat nahi, i feel more Energetic

  • @kalpakpatil305
    @kalpakpatil305 Před 3 lety +30

    The question arise how they manage to conclude these thing in lack of technical availabilities of that time , really amazing

    • @ullhasbenparikh2206
      @ullhasbenparikh2206 Před 3 lety

      @Jazzy Dave wceddjddcddcddcdddjdcjddcdjddcddccccbwdjcdjdddcdddjdddcdcddcdcddddcwdjcdjcdjdjdjdjddjdjddjdjd j jjjjjjj dejd jddcdd deded dedcddwdcbd dejescdddcd dewddd ded dc decc dcedcd djscddcdddcccdwoccdwcdwcddbdjddc jddjcddjcdjdc djwddjc dedejddj djsjsesj secedjdd dcddddddj djc djscbsdjddj dedj dcdcdcjdjdcj dejesdddjdjsdcddjdwddd djsjdjdc dj djscdjc dwee dece decedidjdcj djccejddcjdddd jdjdd de wcecdcc ded dcc d c wccdd d dc d de w

    • @ullhasbenparikh2206
      @ullhasbenparikh2206 Před 3 lety

      @Jazzy Dave ccb c cdcscw c ded c cdsc d d ed cd se cds dedcj dejecdcddc dedc dececcddceed dc dedjd d dcdd d ded dej djsc djscddjdc djssscjsjss de dje dj d djs sebejwbe dejejde dj song dedei jjejss jsje cjwdjdj j dje dj jdc jd j jdjbcdbjd dj jbww djsc ccdcdjdc djce d j ecddj djscc cbcbcbcdcjb djdjdcdwccdcddjc djc c c c dc djscjsjsjs djwsjd dedei d

    • @naturallyjoon
      @naturallyjoon Před 3 lety +2

      Real talent and not technology

    • @sanjaymayekar8298
      @sanjaymayekar8298 Před 3 lety

      @@ullhasbenparikh2206 jay Shri Krishna- Mukund

  • @YashpriyaEntertainments
    @YashpriyaEntertainments Před 2 lety +5

    AaaHaaaHaa......Excellent.....No words to express .... I am speech less.... Very Extra ordinary Lyrics, music, singing, acting, direction ... Salute again and again to all the makers of this song..... Thanks for uploading this song.

    • @prasadbarge4827
      @prasadbarge4827 Před rokem +1

      Honaji and Bala is different person. Yesterday I met with honajis current generation.

  • @dhanashreekirankulkarni2581

    अप्रतिम होनाजी साकारणारे पंडितराव नगरकर just superb

  • @winwincsk
    @winwincsk Před 3 lety +27

    A great combination of lyrics, music, tune and voice.

  • @vasudhadongargaonkar8269
    @vasudhadongargaonkar8269 Před 2 lety +1

    अती उत्कृष्ट अजोड कलाकृती !
    त्रिवार वंदन !

  • @sandhyaangane6514
    @sandhyaangane6514 Před 2 lety +2

    Lahanpani radio var aikache he Amar Bhupali madhil song sakali school madhe jaychya agodar.❤️

  • @rahulrpatil3005
    @rahulrpatil3005 Před 8 měsíci +5

    Anyone after Sudha Murthy Comment ?

  • @nilkanthshankarmane3591
    @nilkanthshankarmane3591 Před 4 lety +4

    हे गीत ऐकले की मन तृप्त होते...!!

  • @vandanakulkarni9972
    @vandanakulkarni9972 Před 2 lety +4

    Great tuning of music lyrics expressions... Takun gela to vanmali ..... Shodh 💯 percent

    • @raosahebpawar334
      @raosahebpawar334 Před 2 lety +1

      अतिशय सुंदर कलाकृती . ऐकतचं रहावी अशी वाटते अजरामर गीत

  • @vng61
    @vng61 Před 7 lety +28

    Absolutely amazing ! Most unparalleled rendition !

  • @MaheshDeokar
    @MaheshDeokar Před 11 lety +81

    कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावेसे वाटते. ..सांगा मुकुंद कुणी हा पाहिला??????

    • @sureshkhot5892
      @sureshkhot5892 Před 6 lety +1

      जुन ते सोन

    • @hasmukhparekh3659
      @hasmukhparekh3659 Před 4 lety

      पहिला?????? ....!!!!!!!!

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Před 3 lety

      @@hasmukhparekh3659 nahi last😄

    • @champof64
      @champof64 Před 3 lety

      So right. The more we grow older we like older music. Wonder why

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai Před 3 lety

      @@champof64 It is just that as we grow we start understanding difference between contemporary popular music and melody and quality in olden music .

  • @nareshmane787
    @nareshmane787 Před 3 lety +5

    आर्त स्वर आणि एक आनंद.
    खुप सुंदर म्हणजे काय हे तर अप्रतिम!
    माझ्या मुलाला या गाण्याची ओळख मराठीतील आद्य रॅप अशी करून दिली होती.

  • @bhavanajadhav8642
    @bhavanajadhav8642 Před 6 měsíci

    खूप सुंदर शब्दांच चमत्कार❤

  • @pratikdesai9922
    @pratikdesai9922 Před 8 měsíci +4

    listening after Sudha Murthy's reel

  • @udaypatil1992
    @udaypatil1992 Před 6 lety +4

    कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही .

  • @patilsp6518
    @patilsp6518 Před rokem

    किती वेळा ऐकली ही भूपाळी सांगता येणार, अगदी मण प्रसन्न होते नेहमी, अप्रतीम,अतिसुंदर.. 🙏🙏

  • @kishorbhangale1887
    @kishorbhangale1887 Před 6 lety +17

    this is 35th time I m listening this song .....wyasan jadlay janu

  • @VaibhavPatil-xj9xz
    @VaibhavPatil-xj9xz Před 8 měsíci +11

    I am here to see the sudha murti reel

  • @ankushkambale4072
    @ankushkambale4072 Před rokem

    Sanga mukund kuni ha pahila !
    Sunder ! Ruday sparsha.lot thanks...

  • @amolsarve9597
    @amolsarve9597 Před 3 lety +6

    जुने ते सोन असे उगाच नाही मन्हात 👍

    • @vasundharapande212
      @vasundharapande212 Před rokem

      खूप सुंदर गीत आवाज तोड नाही

  • @mukesh.bhusnar111
    @mukesh.bhusnar111 Před 2 lety +2

    Kaahitari old is gold...khup bhawale

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 2 lety

    हे,अवीट , अजरामर गीत, ऐकविले साठी, शतशः धन्यवाद आभार.

  • @dhanashreekirankulkarni2581

    पंडितराव नगरकर यांचा स्वर्गीय स्वर ऐकून तृप्त झालो.

  • @umeshavasare6549
    @umeshavasare6549 Před 5 měsíci

    Fantastic, Honaji bala....

  • @ericbana191
    @ericbana191 Před 2 lety +5

    The singing and dholki in this song is incredible.

    • @omkarmisal
      @omkarmisal Před 10 měsíci +1

      Dholki Played By Ram Jamgaonkar😊

  • @shirishsonawane186
    @shirishsonawane186 Před 3 lety +1

    अप्रतिम अभिनय, अविश्वसनीय चाल,अप्रतिम taking

  • @Hansolo9116
    @Hansolo9116 Před 5 lety +14

    वैकुंठामध्येही अमर भोपाळी श्रीहरी पांडुरंगासमोर हेच गाणं गात असेल......

  • @vijaybharatkodavanti1012
    @vijaybharatkodavanti1012 Před 11 měsíci +2

    Very very well sung dear Sanjeevaniji. Felt i was watching that movie of Shantharam ji (Do aankhen baarah haath). Feel like go on listening to you continuously and non stop for hours and days just like that..God bless you. Latha ji 's singing nuances are tobe perfected to like and enjoy all her songs. But practice makes you perfect.

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Před 10 měsíci

    I am speechless.
    शब्द नाही सांगायला....

  • @chandrasekharnaik206
    @chandrasekharnaik206 Před 3 lety

    Jai Shree Krishna. Atlanta Sumadhura Shree Mukanda Moorarari Mohan Krishna song .Thanks lot.

  • @sujitkadam9029
    @sujitkadam9029 Před 3 lety +1

    जुन ते सोन, ही गोष्ट खरी आहे...

  • @dilipnarvekar7223
    @dilipnarvekar7223 Před 3 lety +3

    Incredible👍.. No comparison... Salute.

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 Před 3 lety +1

    all songs of amar bhupali film of great v shantaram of kolhapur are very very apratim and evergreen

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 Před 3 lety

    खूपच अप्रतिम गीत आहे हे ऐकवल्या बद्दल धन्यवाद👌👌

  • @aarya2443
    @aarya2443 Před 2 lety

    Atishay sundar. Mi shekdo wela aaiku shakte he song.. Waaa

  • @dhananajayjoshi8899
    @dhananajayjoshi8899 Před 2 lety

    शब्दातीत ह्या गाण्याचे त्यातील स्वरांचे आणि संगीताचे वर्णन करता येणे अशक्य स्वर्गीय सुखाचा आनंद होतो सगळं भूतकाळ बाल पण आठवले

  • @seemagite3642
    @seemagite3642 Před 5 lety +12

    beautifully sung! evergreen song!
    excellent lyrics!!

  • @pundalikgsavant9419
    @pundalikgsavant9419 Před rokem

    मन तृप्त झाले माझे हा अभंग आयकुन

  • @baburamabhale6953
    @baburamabhale6953 Před 2 lety +1

    sanga mukund kuni ha pahila is one of the most melodious songs of honaji baal.

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Před 2 lety

    ग्रेट वसंत देसाई जी,पंडित नगरकर
    आणि व्हीं शांताराम

  • @sanjaydanke7897
    @sanjaydanke7897 Před 8 měsíci

    फारच सुरेख !!! 👌👍👌👌👌👍
    Actually credit for this excellent song shall give to Great composer Shri. Vasant Desai too.🙏🙏🙏

  • @ravichaudhari9479
    @ravichaudhari9479 Před rokem

    खरच अप्रतिम गाणं आहे, मन मंत्रमुग्ध होऊन जात.👍

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 Před 2 lety +1

    चिरतरुण लोभस रूप व हृदय स्पर्शी आवाज 🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 2 lety

    अशी सुंदर गाणी आता निर्माण होणे नाही.जुने ते सोने हेच खरे आहे.

  • @mahamadsaidapure9321
    @mahamadsaidapure9321 Před 3 lety +3

    I love shree Krishna namaho

  • @laf9089
    @laf9089 Před 7 měsíci +6

    After sudha murthy's reel 😅

  • @shreyanair4186
    @shreyanair4186 Před 5 měsíci

    I'm glad I searched for this song after watching Sudhamurthi's interview 🤌💓

  • @sunilankushilhe4990
    @sunilankushilhe4990 Před 2 lety

    फारच छान, गाणे ऐकल्यावर मन प्रसन्न होते..

  • @raajpaatkar
    @raajpaatkar Před 10 měsíci +1

    It is a shame that these record companies conveniently forget the legenddary music director Vasant Desai and the legendary Film maker V. Shantaram! And they call it Saregama Originals!!

  • @wandhare003
    @wandhare003 Před 11 lety +3

    old always gold...ase gane punaa hone nahi......

  • @sunilmane7168
    @sunilmane7168 Před 3 lety +5

    Great word and composition salute to singer ans musician.

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 Před 9 měsíci

    जेवढी सुरेल गायकी तेवढीच अप्रतिम ढोलकी👌