He Rashtra Devatanche | Gharkul(1970)
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- Song: He Rashtra Devatanche
Movie: Gharkul - 1970
Lyrics: G. D. Madgulkar(Gadima)
Complete Lyrics:
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||
कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे,
हिमवंत पर्वताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे ||
येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला
गीताख्य अमृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा
पायाच सत्य आहे येथे
सदा निनादो जयगीत जागृताचे आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
गाणं ऐकून आजही अंगावर रोमांच येतात जसे शाळेत असताना यायचे.
हे गाणं ऐकलं की मला माझ्या बालपणातील शाळेतील दिवस आठवतात
खूप अभिमान वाटतो या भारतात जन्माला आले. शाळेतील 15 ऑगस्ट वेळी हे भक्ती गीत म्हणायचं.ते दिवस आठवले 😢😢 सर्वात महान आणि वीरांचा आपला भारत देश 🙏🙏🌹🌹🇮🇳
शिर ऊंच ऊंच व्हावे हीमवंत पर्वतांचे ............. जबरदस्त ओळ 💪💪💪
शाळेतले दिवस आठवले...1983
Love you Maharashtra ..... Love you Shivaji..... Love you Marathas .... Brave unsold fought the Mughals till the last.... Great Song.... gives me goosebumbs and lump in my throat at the same time..... such evergreen patriotic song should be compulsory in school..... Loved it ..... Jai Maa Bharti ... Jai Maharashtra
💯🚩🇮🇳
Jai hind.. Jay Maharashtra
noy shivaji...Chhatrapati Shivaji Maharaj
Jai Hind..Jai Maharashtra
@@samikshatoraskar5939 there is already ji in his name his name was Shiva.
शाळेत रोज असे एक गीत प्रार्थनेच्या वेळी घेण्यात यावे.आमच्या शाळेत पूर्वी असे.आमची ही गाणी अजूनही बऱ्यापैकी पाठ आहेत.देशवरील प्रेम वाढण्यास मदत होईल.
*सलामी द्या आपल्या तिरंग्याला,*
*जो आपली शान आहे*
*सदैव उंच रहावा तो*
*जोपर्यंत आपल्यात जान आहे*
*स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..*
🇮🇳 🇨🇮 🇹🇯 🇮🇳
🙏 *अमित ठाकुर* 🙏❤❤❤❤❤❤❤❤
भाग्यवंत आहोत आम्ही या भारतात जन्माला आलो, महान माझा देश आणि महान माझा महाराष्ट्र 🙌❤️
Master Alankar Joshi.. acted so well. Childhood memories ❤. Born 1970
शिर उंच उंच व्हावे..||
हिमवंत पर्वताचे..||
Best Line..😎👌💪
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे।
हा चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे।"
सर्व भारतीय बंधु आणी भगिनींना #स्वातंत्र्य #दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! 💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
#भारत_माता_की_जय !
#वंदे_मातरम !
#मराठी
#IndependenceDay
#74thIndependenceDay
#जयहिंद
माझा देश, माझा अभिमान 🙏🙏🙏
जयहिंद... वंदे मातरम् 🇮🇳
Yed
Sorry yes
भारत देश महान आहे गांधीजी नेहरु यांना सलाम
स्वातंत्र्याच्या वेळी गायलेले हे गीत खरंच खूप
The best song of the world
Mazya shaletil gane
Miss our child time
What a beautiful song 💟😍
The best song ever of the world 👍👍👍👍
You are right
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद...🇮🇳🇮🇳
काश माझा जन्म त्या काळात झाला असता तर 🙃🙃
त्या सुवर्ण युगा चे आम्ही साक्षीदार आहोत
Actually
Yup same here
अत्यंत सुंदर रचना. चितळकर आणि ग दि माडगूळकर व राणी वर्मा ❤
चित्रपट सुध्दा ❤
बाल कलाकार मास्टर अलंकार आहे👌👌👌👍
Salute to those kids who stood under heat vomiting sun now they must be of our father's age some of them might have left us but thanks to them
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्र सुर्य नंदो,स्वतंत्र्य भारताचे
@@artartsy1508 aaj kai gaane change zale aahe ,Hey Rashtr Bangladeshi ,Rohingya muslman che ,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 🇮🇳🇮🇳🇮🇳
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️❤️
@@deepakkadam8789 तुम्हाला सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा..... 😊😊
ग दी माडगूळकर जी ना त्रिवार वंदन, किती सुंदर गीत लिहले आहे.
देशाचे दुसरे दुर्भाग्य मोहनदास गांधी या देशात जन्माला.
Godse spotted
Hoy rss nech desh swatantra kela...engrajanche gulam..mafinama ..faithful sevent of British ..kon ahe bare he
Swatantra dinachya hardik shubhechchha 🇮🇳🚩
Jay hind 🇮🇳🇮🇳 Jay Maharashtra 🇮🇳 🇮🇳
🇮🇳🇮🇳 happy independence Day 🎊🥳
गदिमा अप्रतिम गीतरचना 💐💐👌👌
सहमत..👍🖐️🤘❤️
सुंदर रचना,चाल नि संगीत always Spiritual
अतिशय स्फूर्ती दायक गाणे आहे
छोटी पल्लवी जोशी❤❤
जवळ जवळ तीस ते पस्तीस वर्षांपासून सर्व शाळेतून राष्ट्रभक्ती पर चे गाणे व प्रार्थना जाणूनबुजून कांग्रेस ने हद्दपार केल्यात.
नविन नविन दूर दर्शन चे प्रोग्राम भारतात सुरू झाले त्यावेळी टीव्हीसुरु होतांना सत्यम शिवम सुंदरम् ची धून वाजायची तिही काळात गडप झाली.
राष्ट्रद्वेशांच्या कार्यक्रमांची सुगी सुरू झाली.
जय हिंद वंदेमातरम काळाच्या पडद्याआड गेले.
होय आता तर मराठी शाळा सुद्धा गेल्या
Yeda ahes ka re 😂
Maine school me gaya tha ye song.....it memorise me my childhood
Khup sunder gaan aahe,lahsnpanspasun aiklel,mala far aavdte he gaan
राष्ट्रगीत फारच छान आहे लिहिले आहे व म्हटलै आहे
अरुण सरनाईक आणि जयश्री गडकरी महान कलाकार होते ह्या movie त
Mi shalet astana 15 augast, 26 Janewarila he gaane mhanat ase, manane mi aata khoop mage gele, maze atyant aawadte kalakar Jayshree Gadkar aani Arun sarnaik! Tyanchyasarkhe kuni zale nahi aani honarhi nahit! 👌👍👌👍👌👍👏👏👏👏👏
गदिमांची प्रभावी देशभक्तीपूर्ण गीतरचना, C रामचंद्र यांचे विरश्रीपूर्ण संगीत,राणी वर्मा यांचा खणखणीत आवाज,आणि पडद्यावर तेवढ्याच जोशात सादर केलंय या बाल कलाकाराने,वाह वाह, अप्रतिम
मला वाटतं बालकलाकार हा शोलेतील असावा..संजीव कुमारचा नातू
Shir unch unch jave himavant parvatache. Agdi lahanpanichi athavan ali. I proud of my country
Every 15 August I watch this melody song
माझी आई मला हे गाणं ऐकवायची आता मी चांगलं गावू शकत नाही पण मी माझ्या मुलाला हे गाणं दाखवतो आणि त्याला पण आवडत.
This song is very nice 🇮🇳🇮🇳
रघुपति राघव राजाराम
देश बचा गये नाथूराम
So nice so nice outstanding🙂😊🙏🙏❤️💞💞
Awesome Marathi lyrics🎼🎵🎶
❤❤khup Sundar Geet ❤❤
❤❤❤❤❤❤🎉😢😢😢😢Jai hind ❤❤❤❤
सुभाषचंद्र बोस किंवा वल्लभभाई पटेल यांच्यापैकी कोणी तरी एक पहिले पंतप्रधान व्हायला पाहिजे होते
Love it 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
१५ आगस्ट २०२४ ला कोण ऐकत आहे लाईक करा 🙌🙌
❤❤❤
अप्रतिम गीत🎉❤
Hindu striyanni garodarpanatach hi gaani aika mhanje rastradrohi putra kadhich janmala yenar nahit.
This song is all time forever to all my ages girl and boys
Love you India ....
खूप छान गित
This song become my favorite list now..like to sing watching from Mumbai Thane Uttan Village Gorai singer
हे राष्ट्र देवताचें खुपच ऊत्तूगं वर्णन केले आहे... फक्त प्रेशित शब्द नसता तर आभाळ ऊचींचे गित आहे...... जय हिंद
As ka vicharu shakto ka..?
Preshit mhanje sant aani rishi
Nice song
@@dr.harshalaumeshpatil3833 yes bro barobar bollat
Tu kay GDM peksha hushar samjto ka?
Waw supap
I love this song so much
Realise I am singing this as child
Very excellent song for future guidence, thanks again & again.
Bohot hi sunder hai ♥️
I liked child artist too much
Back to school memories 😊🥰
Jai Hind 🙏 Jai Maharashtra 🙏
Nice song 🇮🇳❤️
Great song
खूपच सुंदर गीत
very good and nice🎉❤❤
Very good national song
Attachay generations chay pedhi la lejim zanzpatak ya baadal kahich mahiti nahi khup wait waatay. Kharch amhi swatala khup bhagyawan samjato ki amhi ya gosti javlun अनुभवालय आहेत
Kay Sundar shabda
love you
💪❤️
Jay Hind Jay Bharat 🇮🇳🇮🇳
Sundar gane 🌹
Wow🎉❤
Jai hind jai bharat ♥️
My favourite song 🥰🥰❤️
Nice👍👍👍👍👏👏👏👏
Speed of the song is increased slightly...not original speed..
I love you india...... 😘😘😍😍
👌👌👏👏
World best song🎵 I like song
Jai hind
आवाज कोणाचा आहे ? ही राणी वर्मा नाही आहे.
prasan gana
Nice git bhai bro
Nostalgic 😊😊
जय हिंद
Jay Hind
Jai hind jai bharat
Golden days are not come 🙏🙏🙏
This video is good
Wow
🤩😍
I am student he gane sarva ganyanchya var ahe
❤