Jayostule Shree Mahanmangale Lyrical | जयोस्तुते श्रीमहन्मंगले | Lata Mangeshkar | Veer Savarkar
Vložit
- čas přidán 8. 11. 2019
- जय जय महाराष्ट्र माझा या अल्बममधील लता मंगेशका यांच्या जयोस्तुले श्री महानमंगळे गीताच्या गीताचा आस्वाद घ्या फक्त @saregamamarathi वर !
Song Credits:
Song: Jayostule Shree Mahanmangale
Album: Jay Jay Maharashtra Maaza
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Madhukar Golvalkar
Lyricist: Vinayak Damodar Savarkar
#latamangeshkar
#marathisongs
#jayosthu
#deshbhakti
#savarkar
#saregamamarathi
#jayjaymaharashtramajha
#republicday
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Jayostule Shree Mahanmangale,Jayostule Shree Mahanmangale Lyrical,Jayostule Shree Mahanmangale With Lyrics,jayostute jayostute original,Jay Jay Maharashtra Maaza,lata mangeshkar songs,lata mangeshkar old songs,lata mangeshkar marathi songs lyrics,lata mangeshkar marathi songs hits,lata mangeshkar marathi songs whatsapp status,lata mangeshkar marathi songs jukebox,lata mangeshkar marathi songs old,jayostute,jayostute song,जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे,savarkar songs,jaystute jaystute,जयोस्तुते श्रीमहन्मंगले,ne majasi ne parat matrubhumila,jayostute jayostute shree mahan mangale shiva,swatantrate bhagwati song - Hudba
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: czcams.com/video/37y6GMkFPJM/video.html. #RistaRista out now! #StebinBen
ं
Oooolll6 cc in km km in my
..iiioioiiiuyyyyttrtteeeewqwwxxxxzzxmm, 5:58 ki vo8ll9ig
Q❤11
सावरकर म्हणजे स्वतंत्रता
सावरकर म्हणजे त्याग
सावरकर म्हणजे हिंदुत्व
सावरकर म्हणजे तपस्या
सावरकर म्हणजे तेज
सावरकर म्हणजे तारुण्य
सावरकर म्हणजे देशभक्ती
सावरकर म्हणजे देशहित
सावरकर म्हणजे तप
सावरकर म्हणजे तीर
सावरकर म्हणजे शिवप्रेम
सावरकर म्हणजे साहस
" सागरा प्राण तळमळला " .....
Swatantr Veer Vinayak Damodar Sarkar, kevadhe great vyaktimatva ! Savarkar jyanchi veerata manatat, te kase astil !
Wahhh.... 🙏
सावरकर म्हणजे माफी पण का????
@@shriramjoshi3520 savarkar he bhondu ani pakshpati ahinsa jopasnarya gandhi chya sadkya mendu aslelya bholya bhabdya bavlatana kalat nahi br. Tya sathi pathi cha kana tath asava lagato. Satya swikara. Ragavu naka br. 😋🙏🏻
@@shriramjoshi3520 Shreeram he nav dharan karun yudhniti kalat nahi. Tyasathi shikshan pan have. Navache shreeram kay karayche. Congress ne kay dive lavle pahile ch aapn. Bramhananche khacchi Karan kele. Savarkar pachayala jad aahet. Naka vachu tyacnhe likhan. Julab lagtil congres cha chamchya na.
१५ वर्षाच्या मुलाने हे गाणं लिहिलं आहे. तात्याराव तेव्हा फक्त १५ वर्षाचे होते. इतकी अफाट प्रतिभा इतक्या लहान वयात मिळवली होती त्यांनी.
खरंच 🙏
ौौौौौ.
ौ.
I like this information
He gana savarkarani lihle ahe na ?
@@swaruprothe5406 hoo
सावरकर म्हणजे सावरकर...
पुढील हजार वर्षांत देखील त्यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही..
हे आपले राष्ट्रगीत पाहिजे.
🔥🔥🔥
मी लहान असताना माझ्या शाळेत ही सर्व गाणी सकाळी 6:45 ते 7:00 वा पर्यंत स्पीकर वर लावली जात असत, खूपच छान वातावरणात शिक्षण घ्यायला मिळायचे,खरच शाळेची खूप खूप आठवण आली, डोळ्यात अश्रू अनावर झाले, शाळेतील सर्व शिक्षक अगदी छान संस्कार करणारे असे होते,
शाळा-सांगली शिक्षण संस्थेचे
डॉ. बापट बाल शिक्षण मंदिर,सांगली-416416
हे राष्ट्गीत हवे होते राव ...
तात्याराव 🔱🚩🔱🚩🚩
स्वातंत्र्यवीर सावरकरजी को कोटी कोटी नमन 🙏🚩
+1
मी लहान पणी असताना अशी ही गाणी सकाळी 6.30 ते 7 परीयेंत शाळेतल्या स्पीकर वर लागायची .. खूप छान वाटते आता पुन्हा ऐकतना .. शाळा सिद्धेश्वर साखर कारखाना ,कुमठे , सोलापूर 👍
Kharach yar
हो...खरच.. आमच्या शाळेत सुद्धा..चांदवड,नाशिक
Ho kharach majhya shalet sudda shree nutan prasala Solapur
Yes. Ditto At Parle Tilak Vidyalaya .Great times. Lost times...in modern wilderness.
@@mumbaikarmeich3649 शाळा भरताना आणि मधली सुट्टी भरताना ही गाणी स्पीकर वर लावायची आणि यासाठी आपल्या शाळेचे मानावे तितके आभार कमी आहेत.
भारत को अभी सावरकर जैसे लाखों राष्ट्रवादियों की सख्त जरूरत है,
ज्या राष्ट्रप्रेमा ने ओतप्रोत कविते ची रचना सावरकरां नी अवघ्या १५ व्या वर्षी केली त्याचे ध्रुवपद जरी, न अडखळता त्याच्या वर टीका टिप्पणी करणाऱ्या महानुभावांनी म्हणून दाखवले, तरी खूप.
वाह..
🎯
अगदी बरोबर आहे.या दिवट्या लोकांना काय कळणार देश विकायला काढतील नक्कीच हे मायलेकर.जनतेने शहाणपण दाखऊन त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि देशाच्या स्वांत्र्यासाठी प्राणाची पर्वा न करणर्यान न्याय द्यावा.
15 वय वर्षे लिहिले गेलेले गीत आजही आम्हाला समजले नाही. धन्य ते वीर सावरकर. त्यांना कोटी कोटी प्रणाम.
इतक्या सुंदर गीताला डीसलाईक करणारे देशद्रोही आहेत
हीहीहीहीहीहीहीही म्हणजे त्यात मीही आलो. म्हणजे देशद्रोहाचा यादीत
@@shriramjoshi3520Are you crazy?
@@shriramjoshi3520 भिमटा फुकटा दिसतो आहे तु 😁😂😀😁😂😂 खोटे नाव 😀😀😀😀😀😀😀😀😀😁😁😀
कट्टर हिंदुत्ववादी अ द्वितीय क्रांतिकारी पुरुष
तात्याराव सलाम तुमच्या प्रतिभेला. इतर देशात तुम्ही जन्माला आला असतात तर सोन्याने मढवले असते लोकांनी तुम्हाला..भारत भूमीवर प्रेम करणारा आपल्यासारखा महानायक होणे नाही
सत्य आहे साहेब
वि दा सावरकर यांचे नाव जरी काढले तरी डोळ्यात अश्रू येतात
जर सावरकर रशियात जन्मले असते तर लेनिन च्या जागी आजही त्यांचा देह पुजला गेला असता.
सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकांना ही हेवा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पती ने ही शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धि प्रगल्भता या सर्वांचा मिळून मानवी अवतार म्हणजे विनायक ( तात्याराव )दामोदर सावरकर
Dislike करणार्यांना बहुदा हे गाणं समजलेलं नाही किंवा ते देश द्रोही नालायक आहेत🙄😠,
Ho mam kharach
True!
They are leftists
अगदी बरोबर
खन्ग्रेसी चमचे असतील।।।।
आज मला खऱ्या अर्थाने धन्य झाल्या सारखे वाटते आहे....स्वातंत्र्याला देवी भगवती म्हणणारे...असे हे स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या महाराष्ट्र मध्ये होऊन गेले...खूप खूप नमन त्यांना
गाणारे आमचे गोव्याचे गायक मंगेशकर family
Extremely proud being a Goan Brahmin ❤️❤️❤️
Sawar karan vr garav vat to pn kahi nalayak lokana sawarkar skalech nahi jai jind 👍
आपल्या भारतात होऊन गेले, सम्पूर्ण भारता चा अभिमान आहेत वीर सावरकर. लहानपणा पासून ऐकत आले पण आज ऐकून विशेष भावुक झाली
@@maneishasawkar2456 Be A Proud Hindu Just That
“तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूची । स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेची“ ! What amazing words!!!
तुला सूर्याचे तेज म्हणावे तर त्याला ही ग्रहण लागते ,सागराचे गांभीर्य म्हणावे तर त्यालाही ओहोटी लागते !
काय ही कल्पनाशक्ती !
Each stanza is extraordinary
Galavarachy kusumi anik
Kusumanchya gali
He adham rakt ranjite Sujan poojite
तात्यारावांची लेखणी, मंगेशकराचा स्वर्गीय आवाज,संगीत, फक्त,मी नतमस्तक, नतमस्तकच
1857 के विद्रोह को स्वतंत्रता क्रांति का नाम देकर अपनी किताब के माध्यम से देश के लोगों में आजादी का बिगुल फूँकने वाले महान स्वतंत्रता सेनानी वीर विनायक दामोदर सावरकर जी को शत शत नमन 🙏🏼
Unka naam
Vinayak Damodar Savarkar hai...aapke information ke liye.
@@dnyandeogaikar5852 जी सम्मान से लिखते हैं वीर विनायक दामोदर राव सावरकर । धन्यवाद 🙏
Write in Marathi
VANDE MATRAM
koti koti pranam
Shame on those who abuse Savarkar 🤒 He was the greatest nationalist, period.
Those who are Gandhi's fans and Congress supporters, they only abuse to Swatantryaveer Sawarkar.
Hum sawarkar aur godse ji dono ko pujniya maante hain
@@dimplesharma5805 Marathi bol amarathi dukar
@@madhavbarde9644 Savarkarji promoted Hindi as National Language in Andaman anyway i only respect Sanskrit.
Of all time. No pappu can judge him
सावरकरांचे विचार आता तरी अमलात आणूया तरच हा देश खर्या अर्थाने स्वतंत्र होईल.
आमच्या सर्व श्रोत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जयोस्तुते 🙏🏼🇮🇳
⛳🇳🇪🙏
आम्ही लहानपणी ही गाणी स्वंतत्र दिनी म्हणायचो,किती स्फुरण यायचं,आपल्या देवतेला नमन करताना,आजही तितकेच खरे👌👌
Now you recite this immortal words" your maratha Sanjay rauth and his puppet udhav " won't tollerate this.
Ani atta tumchi mule kay mhantaat.
Twinkle twinkle little star
English medium ani private schools nako yaar
अगदी बरोबर बोललात... अंगावर शहारे येतात.. Proud always...❤😊
स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांना शत शत नमन प्रत्येका भारतीयांसाठी स्मृती स्थान जय हिंद
हे गीत ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येतं कारण हे गीत आम्ही शाळेमध्ये कार्यक्रम असताना टेप वर ऐकायचो तो दिवस आठवला की अंगावर शहारे येऊ लागतात
❤
सावरकरांना अपेक्षित असे हिंदू राष्ट्र लवकरच स्थापन होईल अशी आशा आहे 🙏🙏🙏
dhanya te Deshbhakt Trivar naman🙏🙏🙏
सध्याचं सरकार तर फारकत घेऊन आहे सावरकरांनी सांगितलेल्या हिंदू राष्ट्र पासून
मोदी है तो मुमकिन है..
खरोखरच मनापासुन कौतुक करावे तेवढे थोडेच
अश्या महान स्वातंत्र्यविरा ना नमस्कार
सगळी राष्ट्रभक्तीपर गीत हिंदीतच असतात असं काही नाही 😃
या तोडीच देशभक्तीपर गीत हिंदीत शोधूनही सापडणार नाही!!!
मराठी-संस्क्रुत भाषा सम्मिलित हे देशभक्ति गीत सर्व जनांची मन जिंकते आणी देशभक्ति ची प्रेरणा देईल।
कोण ते देशद्रोही😡 आहे ज्यांनी dislike केल त्यांना अति महान शाहण्या लोकांना 🙏
बहुतेक गांधी समर्थक असावेत
नक्कीच ते स्वधर्मद्रोही गांधीवादी हिजडे
Right
Nahi gandhhi samarthhak nahi tr ghhan vicharanche tuchhha vicharanche samarthhak astil
Gandhhi samarthhak dusryala kami lekhu shakat nahi te nkli samarthhak astil
🚩🚩🚩
जयोःस्तुते जयोःस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहुं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे
16 March 2024 la Pappu ( Rahul Gandhi ) Mumbai madhe aala hota tevha welcome kartana banjo wajat hota tyavar he gaane wajat hote 😂😂😂
Salute to banjo wala ☠️🤟🏻🥳
अप्रतिम देशभक्तीपर गीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली आणि महान मंगेशकरांनी साकारलेली अद्भूत रचना.
भारताचा इतिहास बदला ज्या नेहरू आणि गांधी नी .आज वीर सावरकर यांची जयंती पण कोणाला माहिती नाही.
ते आमच्या ह्रदयातले "विश्वरत्न"च आहेत आणि राहतील 🙏🙏
जय श्रीराम
जय श्रीराम
Simply great
Touch wood👍🏻🤞💪🏻🙏😊
Jay Shree Ram
स्वतंत्रते...वेद मंत्रों की तरह पवित्र कविता, अद्भुत मूल मंत्र " हैअधम रक्त रंजिते, सुजन पूजिते" इसके साथ गाँधी का किया कुकर्म तिरँगा नहीं होना चाहिये। यह गीत परम वंदनीय स्वर्ण गैरिक ध्वजराज के साथ ही शोभा देता है। वही हमारा परंपरागत ध्वज है।
Fir bhi muze apna abhi ka national flag accha lagta hai. Kuch bhi ho wo apna national symbol hai.
@Aniruddha Deshmukh Swajya dhwaj ha kesari hota. Pn aatacha dhwaj pn vaait nahi.
@Aniruddha Deshmukh kaa visru? Maharaj he yug purush ahet. Anhi mi Congress cha chamcha nai. Tarihi aattacha rashtra dvajach changla ahe.
@Aniruddha Deshmukh anhi chhatrapati dwaja paai nahi lokaan paai ladhle hote
@Aniruddha Deshmukh bhagwa deshachya zendyat varti ate mhnun mala farak nahi vatat purn kesari ani aattchya zendyat
अतुल्य, अदभुत, अविस्मरणीय. . .
हे गाणं, ती ऊर्जा, ते थोर अभाळाएवढं देश प्रेम, पुन्हा नवं पिढी मध्ये का रूजू करता येत नाही. .?
शाळेत हे गीत 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी ला का नाही प्रस्तुत होत . . ?
पालक म्हणून, शिक्षक म्हणून भावी पिढी ला आपण च हे शिकवलं पाहिजे...
Compulsory kara
Paras Sundar
जाज्वल्य देशप्रेम आणि भाषाप्रभू
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.
🙏
मी लहान असताना ही गाणी सकाळी शाळेत स्पीकर वर लागायची.खूप छान वाटते, अनंत विद्या मंदिर . पट्टन कोडोली🎉❤
कट्टर हिंदुत्ववादी नेता हिंदूसुर्य स्वातंत्र्यवीर सावरकरजी को कोटी कोटी नमन 🙏🚩
धन्य ते वि दा सावरकर आणी धन्य तो महाराष्ट्र धन्य ती माता जिच्या पोटी एवढी देशभक्ती असणारा पुत्र जन्माला आला
हे स्वतंत्रते स्वातंत्र्य देवते तुझ्या साठी मरण आलं तर तेच माझे जीवन आहे अथार्थ माझ्या जीवनाचे सार्थक झाले आणि तुझ्या शिवाय जगणे म्हणजे मरणा पेक्षा दुसरं काय........ फारच छान अंगावर काटा येतो... असे विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शतशः नमन....
हे गीत लिहिणारे तात्याराव मला सदैव पूजनीय आहेत
फक्त गाणं म्हणून उत्तम आहे त्यापलीकडे काहीच नाही
@@adisangvekar9 काय हो जे आंग्ल, अभिलेख जपून ठेवतात त्यांच्या अभिलेखातील ICJ मधील फ्रेंच सरकार वर भरलेल्या खटल्यात, मार्सेलिस बेटावरील उडी आणी फ्रेंच भूमीवर बेकायदेशीर अटक आणि आंग्ल सरकारची माफी दिसत नाही का. सूर्य अंधळा झाला.
@@adisangvekar9 ..तुम्हाला आजून इतिहास महीत नाही का?..सावरकर हेच आपले स्वातंत्र्यवीर..त्यांच्याबद्दल काही लिहीण्यापुर्वी एक हजर वेळा विचार करा...समजला का?
@@adisangvekar9 त्यपलीकडे खुप आहे पण तुमच्यासारख्या लोकाना ते कधीच नाही समजायचे...
वीर सावरकर.......हे भारत माते चे खरे सुपुत्र.
listening this on savarkar jayanti...... goosebumps...
Qw
It brings tears in my eyes
I am from Military School... Our day used to start with this fabulous patriotic song In the morning. The entire day used to be full of JOSH. Jai Hind 🇮🇳
Har Har Mahadev 🔱🙏🏻
Bharat Mata ki Jai 🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳
Even in my school the same scenario was used to be repeated .... That was the feeling of unity..... ♥️🇮🇳
1971 to 1978 our school day use to start by this tune on band ......
BJP चे सरकार जर आले नसते तर कदाचित पुढच्या पिढ्यांना तात्यारावांची महती सांगितली गेली नसती. केवळ नेहरू गांधी जमलच तर पुढे वड्रा कुटुंबीयांची महानता गायली गेली असती.
Barobar saheb
Dawarkaran baddal pratek Marathi masala abhiman asayla pahije vande mataram 👌🚩🙏
लहानपणी शाळेत हे गाणं म्हणायचो, आज गाणं ऐकून शालेय जीवनाची आठवण झाली
Me Group Madhe hoto...lay bhari watayach....
Same
100% खरं आहे वैश्विक सत्य
Barobar😁mazhi shadet chi pan mala aatvan aali.shadechi aatvan vegdich aste.didi.😘.kadhi nahi visru shakat
सेम भाऊ
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सदैव आमच्या हृदयात, मनात, सदैव राहतील.
In my humble opinion this should have been our national anthem
English Translation of this amazing poem,
Victory to you, O Auspicious One, the Glorious and Holy one (Freedom)
I seek your blessings for success, O Goddess (in Freedom Journey)
You are an incarnation of our national spirit. , our morality and our accomplishments
O glorious Goddess of Freedom, you are the Queen of righteousness
In the dark skies of enslavement
O Goddess of Freedom, you are the shining star of hope.
Whether on flowers as soft as cheeks, or on cheeks as soft as flowers
O Goddess of Freedom, You are that blush of confidence
You are the sun's radiance, the glory of the seas.
O Goddess of Freedom, but for you the Sun of Freedom is eclipsed.
O Goddess of Freedom, you are the face of eternal happiness and liberation,
That is why you are hailed as the supreme soul by the scriptures.
All that is ideal, magnificent and sweet,
O Goddess of Freedom, is associated with you
You are the destroyer of evil (stained with their blood), O Goddess of Freedom
Life is to die for you,
Death is to live without you.
To you, all life surrenders!
Victory to you, O Auspicious One, the Munificent and Holy
O Goddess of Freedom, I seek you blessings for success in the journey of Freedom.
Beautiful. Thanks for the translation
Pl listen una paloma blanca
जय हिन्दू राष्ट्र 🚩
भर वसंताताच देशाची, संगीतविश्वची, रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी 'गानकोकिळा' गेली. लतादीदी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली ❤️❤️❤️😢🎶🎵
सावरकर जी को वंदन 🙏🙏
आज स्वातंत्र्यवीरांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त मी परत एकदा त्यांची ही न भूतो न भविष्यती अशी काव्यरचना ऐकत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌼🌼
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे विचारांचा तळपता सूर्य होते... त्यांच्यासारखा देशप्रेमी पुन्हा होणे नाही....
अंगावर शहारे आणनारे हे देशभक्ती गीत
सावरकरांना माझे कोटी कोटी प्रणाम.👌👌
मराठी माध्यमिक शाळेत शिकलेल्या सर्वांचे हे गीत तोंडपाठ असणार ....
हो स्वातंत्र्यदिनी पाठ करवून घेतले आहे शाळेने
इंग्रजी माध्यम असून ही माझे पाठ आहे.. कारण माझ्या शाळेचे संस्थापक RSS चे सदस्य होते 😊
हिंदू-भास्करच म्हणायला हवे सावरकरांना.
अप्रतिम वीर सावरकर यांना शतशा प्रणाम
सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन
In the dark sky of enslavement,
You are the star of hope
Oh goddess of Freedom.
What an imagination 🥺
परवशतेच्या नभात तूचि आकाशी होसी,
स्वतंत्रते भगवती.
We are still in enslavement of mind that’s why we need Tatya Savarkar .
😪😪😪😪
Pranam to my idol Veer Savarkar.
Swatryaveer savarkar tumala naman 🙏🙏
Tribute to the great Indian Veer Savarkar Ji! His contribution for Independent India will always be remembered. Some people always talk about mercy petition but they don't talk about his work for the Nation. He is only Who suffered two term ‛Kala pani ’ punishment. Remember scientist Galileo was also forced to accept that earth is still and sun is moving by Catholics. But we respect Galileo. Then why not respect Savarkar?
Power of the world
I agree. It's a shame how people talk about this with almost no knowledge about the details/specifics. A few points about his "mercy petition". WE WILL MAKE A VIDEO ON THIS VERY SOON.
1) He was a lawyer himself, so he knew what the law was and what are his rights as a political prisoner.
2) Mahatma Gandhi asked him to sign the mercy petition. And he agreed to do that only because he knew he can serve the country better if he is free instead of being in the prison. Another reason/condition was if he can represent hundreds of other prisoners as well.
3) He wrote it not just for himself but for 100 or so other prisoners who weren’t apt in the “law.”
4) He even said in a petition in 1917, that if his name becomes an obstacle to reaching a decision, then the govt can strike out his name but release other 100 prisoners that he has been “representing” in the petition and that will make him as happy as if he was released.
5) He NEVER apologized in any of his petitions. He clearly mentioned his rights as a political prisoner.
Hey
Savarkar never apologize for his pre-custody afforts for independence.
Have you ever read his biography from any Book.
Vikram Sampath, Dhananjay Keer ?
He was also an important contributer of Azad Hind Fauj.
Abusing savarkar for muslim appeasement was started by Congress especially after babri masjid demolition. Previous congress leaders were indifferent towards Savarkar. Indira Gandhi had also issued a stamp honouring Savarkar.
Absolutely right....we are always curious about people's from other country and we don't give attention to the people's of our own land🇮🇳
"परवशतेच्या नभांत" नाही हा पाठभेद आहे, "परवशतेच्या तमांत" 'तम' म्हणजे आंधार
पारतंत्र्याचं आकाश नाही आहे, पारतंत्र्याचा आंधार आहे, आणि स्वातंत्र्य ही त्यातील चमचमणारी चांदणी आहे.
पारतंत्र्याच्या आंधारात स्वतंत्रता ही एक प्रकाशाचे स्त्रोत आहे. असं सावरकरांना सांगायचे आहे.
तमात नाही,चांदणी ही नभातच असते.
सावरकर म्हणजे सूर्य, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग, सावरकर म्हणजे निष्ठा🙏🙏
🙏लता दीदी ❤️ वीर सावरकर प्रणाम जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙏
This Genius Wrote This Poem When He Was Just 15 Years Old
Vinamra Abhivadan To Him On His Jayanti Today On 28May 2021.
हे काव्य विनायक दामोदर सावरकरांच्या लेखणीतून उमटलंय आणि हृदयनाथ मंगेशकरांनी ह्या गाण्याला स्वरबद्ध केलंय
Music by late Madhukar Golvalkar.
मला हि वाटतं संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे
@@rushigolande2253 Music by Madhukar Golwalkar is correct.. The original song is sung by Pune Akashwani Chorus.
Now a days children go to missionary schools where no such songs are played and hence this generation of antinationals is born.
Sanatani Hindu ka paurush aisa hona chahiye
Savarkar the real father of Hinduism
ह्याला म्हणतात ओरिजनल 🙏🏻🚩👌🏻
Normalise singing Jayostute at every Indian Republic Day and Independence day ❤
लतामंगेशकर ,सावरकर..भारतरत्न
कसली जबरदस्त तल्लख तिक्ष्ण बुद्धी होती सावरकरांची!!!! Hats off......
జై భారత్ జై వీర savarkar
15 Sal ke veer savrkar ke geet aur Lata didi ki awaz aaj ki koi bhi new marathi singer eshe gaa nahi sakta
🚩💥🔥👍🙏👌 सर्वांना लाखों लाईक बंधुनों हे जीवंत राहिलं पाहिजे 🙏🔥💥🚩
After Pralokgaman of Lata ji
Om Shanti 🕉😭🙏
Veer Savarkar. Such a great swatantraveer.trivaar naman
🙏🙏🌹🌹
अफाट प्रतिभा, सावरकर हे महाराष्ट्राला लाभलेले रत्न होते, सर्वच लेखन उत्तुंग आहे.
मनाला स्पर्श करुण गेले इतकी सुंदर रचना आहे🙏🏻💐
स्वातंत्र्यवीर सावरकरजी को कोटी कोटी नमन 🙏🚩
सावरकरांनी लहान पणी म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी हे गीत लिहिले त्यांना शतशः नमन
Salute to Veer Savarkar, the writer of this great patriotic song; salute to Lata Mangeshkar as well for having rendered this beautiful song in such a melodious voice ( what else could you expect from India's nightingale?). It instantly fills you up with a patriotic fervour. I remember listening to such songs over All India Radio Mumbai (Marathi Service) when I was young. Veer Savarkar is a much misunderstood man in Indian history. There will never be another patriot quite like him. Heartfelt tribute to him!
A song enriched with patriotism towards motherland. What a song , Naman to Savarkar ji.
This song is written by hardyanath mangeshkar
हे कुठुन ऐकले. तुमचं सामान्य ज्ञान कमजोर आहे. हे सावरकरांनीच लिहिले. ह्रदयात संगीतकार आहेत.
@@docaditya50Music composition bro, Savarkar ji wrote it
I don't understand Marathi but I get goosebumps listening to this.
This song was written by Veer Savarkar himself.
This song was written by honourable swatantraveer sawarkar ji at age of 15 years. Fight for independence.
I think these are the real words of appreciation...👏👏👏👏
This song is in sanskrit not marathii
@Raghav Bharde Whatever his/her mother tongue, a patriot wii understand this song.
Angrezi humari hunar ho sakti hai humari matribhasa nahi
Perfect dedication to the song 😍😍
Type in Marathi this isn't your filthy hinthi page
हिंदुस्तान रत्न सावरकरांना नमन
हा आपला राष्ट्रगीत हवा होता ❤❤❤
Exactly
सावरकरांनी लेखनितून जागवलेला राष्ट्रभिमान
This song Kindles the flame of patriotism within us
जय वीर सावरकर
भगवती माय मराठी नमस्ते
The great Savarkar we Salute to him
हिंदू हृदय स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐
Tribute to lata mangeshkar 🇮🇳🇮🇳🇮🇳 rest in peace 💐💐
Savarkar was a brilliant man, scholar, writer, poet, playwright and social reformer.
I bow down to Veer swatantryaveer savarkar. I believe him to have come here from the spiritual dimension to human only to free us. Its high time we havent fully grasped his greatness.
Savarkar was a rovolutionary , social reformer , my all time greatest hero , Tatya - I think of him everyday !
ओउम् नमो नारायण जी🎉🎉🎉🎉🎉 प्रणाम्🙏🙏🙏🙏🙏 अति आनंद 🌹🌹🌹🌹🌹 प्रभु नी हम आपके है, जय वीर विनायक सावरकर जी की
Cellular jail pahile tehva Shri Savarkerachi khup aathvan aali,asha thor mansala mazha namskar 🙏🙏🙏🙏🙏
Proud of मराठी and सावरकर 🌷🌷🌹🌹💜💜