धनगर समाजासाठी यशपाल भिंगे यांचं हे ऐतिहासिक भाषण / yashpal bhinge speech
Vložit
- čas přidán 27. 09. 2019
- धनगर समाजासाठी यशपाल भिंगे यांचं हे ऐतिहासिक भाषण
यशपाल भिंगे यांचं हे ऐतिहासिक भाषण प्रत्ये धनगर समाजाने बघायलाच पाहिजे
धनगर जमात आरक्षण हक्क व सत्ता संपादन संकल्प मेळावा
आयोजक : वंचित बहुजन आघाडी
स्थळ : दयानंद सभागृह लातूर
प्रमुख मार्गदर्शक : ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर
स्वागताध्यक्ष : ऍड. अण्णाराव पाटील
प्रमुख उपस्तीथी : मा.हरिभाऊ भदे,मा.सुभाष माने,मा.ऍड.मंचकराव ढोणे,मा.ऍड.विजय मोरे,मा.प्रा.डॉ. यशपाल भिंगे,मा.नवनाथ पडळकर,मा.अर्जुन सलगर.
संयोजक : मा.अमोल पांढरे,मा.डॉ.अनिरुद्ध वेचाळे,मा.देविदास हटकर,मा.ऍड.माधव कोळगाव,मा.ऍड. विठ्ठल आदित्य,मा.चंद्रकांत हजारे,मा.अनिल गोयंकर,मा.विठ्ठल तरडे,मा.हणमंत कतपुरे,मा.नितीन बंडगर
एका धनगर समाजाच्या महापूरूषाच्या नावावर ह्या भारताचा सातबारा आहे लक्षात असू दया आणी संसदभवन ज्याजागेवरतीपण एका महाराजांनी दीलेली आहे आणि संसदेत कीती धनगर समाजाचे प्रतीनीधी आहेत हे पाहीले तर शुन्य शोकांतीका आहे आतातरी सूधरा भावानों
Right bro
छान ! धनगर असल्याचा गर्व
मि वंचित बहुजन अघाडीचे अध्यक्ष मा.प्रकाश आंबेडकर यांना सर्व बहुजन समाजाच्या वतिने विनंति करतोकि जर आपलि सत्ता आलि तर कृपया करून यशपाल भिंगे सर यांना मंञिपद द्यावे.सर खुप अभ्यासपुर्ण बोलतात.व यांना सामाजिक भान आहे
जय मल्हार जय अहिल्यादेवी 🔥👑🚩
जय अहिल्या देवी होळकर 🏹⚔️🚩
यशपाल भींगे सर आपन विचारच नाही तर समाजात नवचैतन्य निर्माण व्हाव ह्यासाठीचे विचार व प्रेरना नक्कीच आजच्या युवांन मध्ये जागृत होईल हे नक्की चांगल्या विचारांच्या मानसाचे विचार पोहचविन्याकरिता वेळ लागते ़ पण विचार पोहचले तर नक्की क्रांती घडते व ती नवचैतन्य नवक्रांतीचे शिल्पकार आपन नक्की ठरनार ़ जय मल्हार जय भीम जय जिजाऊ जय शिवराय
भिंगे साहेब , आपला अभ्यास दांडगा आहे आपल्यासारख्याच सुशिक्षित उमेदवारांची च VBA la गरज आहे . बाळासाहेबांच्या नेतृत्वाकडे आपल्यासारखे अनेक नेते आहेत जर का एकदा महाराष्ट्राने सत्ता दिली तर पुन्हा ५० वर्षे हे मनुवादी सत्तेत येवू शकणार नाहीत . जय भीम , जय मल्हार .
जय भिम भिगें सर आता फक्त वंचित बहुजन आघाडी
जयभीम साहेब,आपण गाढे सामाजिक अभ्यासक आहेत.गर्व वाटतो आपल्यावर .जय व्हिबीए.
Prof. Yeshpal bhinge sir is symbol of knowledge
अभ्यासु नेतृत्व यशपाल भिंगे
👉 Grate speech sir ✌✌👏
👉 JAY MALHAR ...👏
काय यश पाल साहेब तुमचे विचार मन समाधान
किती अभ्यासू माणूस आहे हा . सॅल्युट
Dhangar samajala gyani neta milala
All d best for election
जय वंचित बहुजन आघाडी साहेब
७० वर्षाच्या सत्ता उपभोगात सर्व सरकारने धनगर समाजाला मृगजळासारख दूरच ठेवले,प्रा.भिंगे तूम्हाला न्याय अँड,बाळासाहेब आंबेडकर साहाब मिळवून देनारच हा आंबेडकरी जनतेचा वादा आहे! फक्त तूमही ईमानदारीने साथ द्या ,
जय. भीम. जय. महाराष्ट्र. जय. मल्लार. जय. वंचित
Jay malhar sir Tumchya krantikari vichayarne samaj kranti Honar jay BHIM ✌️✌️ jay VBA 👍👍
Very nice speech bhinge saheb
VBA jindabad
Jay malhar Jay ahilya
फक्त महाराष्टत धनगर नाहीत दुसऱ्या राज्यात पण आहेत....
जय मल्हार
जय मल्हार सर तुम्ही आमचा अभिमान आहे फक्त तुम्ही वंचित सोडून जाऊ नका आपन ईतीहास घडूया
Wah re mazya bhawa,. Tula salam
Yashpal sir very talented person salute sir
Ok
Manyavar sahebcha prabhav distort. Jay bhim Jay MALHAR.
Jay Vanchit Bahujan Aaghadi
Yashpal bhinge sir aapan dhangeranche khare shilpkar ahet khare nete .....jai malhar..... jai bhim
यशपाल साहेब एक उभरता नेता👏👍😎😎
Bahujan Vanchit Aghadi.
nice speech sir
only VBA
भिंगे सर आता येणारच आपली सत्ता आली वंचित आघाडी
धनगरांचा खारा वाघ
Vote for Vanchit Bahujan Aaghadi
Kadk sir
Vba कडाक
Mi dhangar vanchit barobar
Real sir you are great
Very nice speech sir..great.
Only vanchit bahujan Aaghadi
🙏🙏🙏🙏🙏🙏
*सर्व एक्झीट पोल जर भाजपा - शिवसेना प्रचंड बहुमताने विजयी होणार असे सांगतात तर मतदान केंद्रावर लावलेल्या व्ही.व्ही पॅट मशिन मधिल चिठ्ठया मोजून घ्या मोजायला दोन दिवस लागले तरी चालतील पण निःसंशय विजय घोषित होईल*🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर सर
खुप छान सर
only bhinge sir
Jay malhar jay ma ahaliya davi holker jay gadariya dhanger kuruba samaj 🙏🙏🙏🙏
Sir tumcha bhashan khup bhari asta
Vicharana Maru kaka Nitimatta which jivanachi Kamal Aahe
Great sir
veer gadariya🐅
jay mahakal🔱
Jay malhar
GADHA ABHYASAK .JAY BHIM JAY MALHAR.
Good sirrrr
good sir .vba only.
Nice sir
nice sir
So true dhangar jago dhangar jago.
Ubha atta election la ....
JAi Malhar 🙏🙏
Saheb khup chan speech
Only vba
Laybharii...
खूपच छान
Congratulation Sir abhar apka 🌾🌿
Jay bhim jay mim
Good sir
JAY MALHAR
Baroda Gujarat madhe dhanger samaj aahe time dya aap la tar aam cha sathe garva watel sahab ani khub family miltil aaplan la 🙏👍
👌👌👌👌👌✌✌✌🙏🙏🙏🙏
VBA
जय शिवराय
Brilliant sir
1.75 Carod madhe fakta 79 commitment 😔
😍😍💛💛
🇸🇻🙏🙏🙏🇸🇻
👌👌👌👌
Support Yashpal sir avoid Gopichand
He ahet abhyasu nete,fatke hero kay krta jikd bhetal tikde udya marnare paisa sattesathi abhyas nahi kahi nahi
Sir purn maharashtra la sanga aapli satta yael
Cast system abolish vavla pahije.....
Bhavi khasdar
Gholap Krishna
सर प्रत्येक धनगर ला समजले पाहिजे ल तर च आपण निवडणूका जिंकू
M b numbar day
जय मल्हार
Jay Malhar
Great sir
Nice sir
Only vba