धनगर म्हणजे काय ? धनगर समाजातील महापुरुषांनी लावलेले शोध । nilesh maharaj korde | marathi kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2023
  • धनगर म्हणजे काय ? धनगर समाजातील महापुरुषांनी लावलेले शोध । nilesh maharaj korde 8169340094
    प्रा निलेश महाराज कोरडे यांचे नवनवीन कीर्तन व्हिडिओ, स्टेटस व्हिडिओ आणि पोस्ट मोबाईलवर सर्वात आधी मिळविण्यासाठी चॅनल ला फॉलो नक्की करा
    चॅनल follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👇🏻👇🏻👇👇👇👇👇
    whatsapp.com/channel/0029VaAv...
    ***********************************************************************
    आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या CZcams channel ला subscribe करायला विसरू नका....
    सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
    ©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाहीपरवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
    👉दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते+91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
    || जय शिवराय ||
    #ज्ञानमंदिर
    #Dnyanmandir
    #ज्ञानमंदिरDnyanmandir
    #dnyanmandir
    #समाजप्रबोधनकार
    #कीर्तन
    #kirtan

Komentáře • 206

  • @rajudhaygode635
    @rajudhaygode635 Před 9 měsíci +95

    पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मातेचा इतिहास लोकांपर्यंत पोहचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद महाराज... ❤🙏🌹

    • @JaywantSid-kx4mq
      @JaywantSid-kx4mq Před 9 měsíci

      V

    • @vitthalthombre6797
      @vitthalthombre6797 Před 7 měsíci +2

      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहास चांगल्या प्रकारे सागल्या बद्दल महाराज खूप खूप धन्यवाद

  • @bapubagal9785
    @bapubagal9785 Před 10 měsíci +35

    अहिल्या माई होळकर यांचा दैदिप्यमान इतिहास आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडला. धन्यवाद निलेश महाराज

    • @balupawar1475
      @balupawar1475 Před 9 měsíci +3

      धन्यवाद महाराज खरा धनगर वस्त्राने. लावलेल्या महान शोध व देशा साठी केलेली सह कुटुंब बलीदान लोकांना माहिती होईल असे छान समाज प्रबोधन यळकोट यळकोट जय मल्हार हर हर महादेव

  • @dkkajle5822
    @dkkajle5822 Před rokem +70

    धन्यवाद निलेश महाराज आपले प्रगाढ ज्ञान व अहिल्या माईचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविला .जय हरी...

  • @mauligorad
    @mauligorad Před 9 měsíci +33

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर
    आमच्या मातेचा इतिहास लोकांपर्यंत पोहचला खरंच धन्यवाद महाराज ❤️💐💛💛💛💛💛💛

  • @parbhakarhake3514
    @parbhakarhake3514 Před rokem +31

    यळकोट यळकोट जय मल्हार राम कृष्ण हारी माऊली मानाचा मुजरा

  • @pandurangshinde65
    @pandurangshinde65 Před 8 měsíci +10

    राम कृष्ण हरी महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आपल्या अमोघ वाणीने व तेवढ्याच गतीने लोकांसमोर मांडला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 Před rokem +25

    नमस्कार 🙏महाराज.
    या किर्तन आपण राज माता आहिल्या देवी माता होळकर यांची खूप सुंदर माहिती दिली. त्यांनी आपल्या भारत भूमीचे कसे रक्षण केले याची खूपच सुंदर माहिती सांगितली आहे महाराज. ब्रम्हांडनायक देव बाळूमामांची पण माहिती सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद महाराज. जय बाळूमामा. जय मल्हार. जय देवी राहील्या. जय शिवराय. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. ब्रम्हांडनायक देव बाळूमामा मंदिर परंडा 🙏🙏🙏🙏🙏केशरताई वैरागे मदने 🙏🙏

  • @nanashebrazane9697
    @nanashebrazane9697 Před 9 měsíci +14

    जय मल्हार अशी कीर्ती कायम चालवा सर्व धनगर बांधवां पर्यंत 👏👏👏👏👏

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar6275 Před 9 měsíci +27

    !!भावना व्यक्त करण्यास शब्द निशब्द झालेत महाराज!!!!
    👌👌👌👌👌👌👌👌👌
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @khandudaine5046
    @khandudaine5046 Před 10 měsíci +17

    महाराज खूप छान इतिहास मांडला आहे .असाच इतिहास अहिल्या माईचा पुढे न्यावा

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f Před rokem +38

    व्यक्त होत आहेत त्याबद्दल खूप - खूप आभार आणि अभिनंदन महाराज ❤💐💐💐💐

  • @UddhavHake
    @UddhavHake Před 9 měsíci +11

    अहिल्या देवीचे इतिहास राजकारणी लोकांनी लपवला
    महाराजांनी ते स्पष्ट सांगितले . धन्यवाद महाराज

  • @annasapnar3656
    @annasapnar3656 Před 10 měsíci +20

    आपल्या बलाड्य वक्तृत्वाची धगधगणारी तोफ असीच डागत जा महाराज खूप छान धन्यवाद

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Před 9 měsíci +6

    👏 अतिशय छान माऊली या समाजामध्ये जे इंग्रजाचे सहाय्यक होते तुझं राजकीय योजनांचा फायदा घेऊन स्वतःचे कुटुंब बईंयराजकानी.झाले.🚩🚩🚩

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 Před 9 měsíci +16

    धन्यवाद निलेश कोरडे महाराज आपण खरा इतिहास सांगितला....

  • @parmeshwarkarde1178
    @parmeshwarkarde1178 Před 9 měsíci +7

    येळकोट येळकोट जय मल्हार खरं धनगर समाजाचा इतिहास माहीत झालं आपल्यामुळे धन्यवाद महाराज

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 Před 9 měsíci +7

    निलेश महाराज बोलायचं तर शब्दच नाहीत खूप खूप छान आम्हाला आमच्या अहिल्यादेवींचा इतिहास जाणून दिल्याबद्दल 🙏🙏

  • @nivruttiadmane9565
    @nivruttiadmane9565 Před 9 měsíci +8

    खूप छान निलेश महाराज, आपण आज जाज्वल्य इतिहास सांगितला, याचीच प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून, सर्व समाज बांधव जागृत झाले पाहिजे.जय मल्हार, जय अहिल्या.

  • @mohanshingade9493
    @mohanshingade9493 Před 9 měsíci +5

    महाराज आपण खरी माहिती सांगीतले महाराज आपल्या सोबत आहे खरंच खूप खूप धन्यवाद

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Před 9 měsíci +5

    धन्यवाद होलकरधाहीचा खरा इतिहास मांडला
    जय मल्हार जय राजमाता आहील्यादेवी होळकर

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 Před 8 měsíci +4

    जय हो पुन्य श्लोक अहि ल्या देवी होळकर मातेच्या॥ चरनी माझे ॥ कोटी कोटी ॥ प्रनाम ॥ होय ॥ मि " धनगर गर्वाने सांगतो ॥

  • @ganeshshendage925
    @ganeshshendage925 Před 9 měsíci +6

    निलेश महाराज धन्य झालो तुमच्या ज्ञानाने खरा इतिहास जनतेसमोर छान पध्दतीने मांडला

  • @asthatimes
    @asthatimes Před 9 měsíci +7

    आदरणीय निलेश महाराज आपले खूप खूप आभार आपण आजच्या कीर्तनातून धनगर समाजाचा इतिहास सर्व बांधवांच्या पुढे आणला विशेष करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य कर्तृत्व आपल्या कीर्तनातून व्यक्त केले पुन्हा एकदा आपले आभार

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Před 10 měsíci +12

    एकदम इतिहास च उभा केलात माऊली ..
    🙏जय मल्हार🙏राम कृष्ण हरी🙏

  • @dattatraykolekar7188
    @dattatraykolekar7188 Před 10 měsíci +13

    महाराज आपण अभ्यास पुर्वक सर्व इतिहास राजमाता राष्ट्रमाता यांचं कर्तुत्व मांडले गाढ ज्ञान महाराज धन्यवाद 🙏

  • @user-ze2xk8ze4x
    @user-ze2xk8ze4x Před 10 měsíci +15

    पुणे सिल्क आहईलबाई होळकर विजय असो जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🧡🌹🌹🌹🌹

  • @kishor_d
    @kishor_d Před 8 měsíci +4

    धन्यवाद निलेश महाराज आपण अहिल्यादेवी यांच्या जीवन परिचय आणि होळकरांचे योगदान येवढ्या विस्तृत पद्धतीने मांडले खूप छान वाटल 👏👏👏🙏🙏💐💐💐

  • @balasahebnaik7078
    @balasahebnaik7078 Před 9 měsíci +6

    महाराज आपल्या अहिल्यादेवी बद्दल जे माहिती व त्यांच्या जीवनावर भरभक्कम ज्योती जागवत ठेवायचे काम आदरणीय महाराज च अभिनंदन जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @user-he7ez4zs6h
    @user-he7ez4zs6h Před 9 měsíci +4

    मनःपूर्वक धन्यवाद...... महाराज.... जय मल्हार.....

  • @bhagvanshankrraorodge122
    @bhagvanshankrraorodge122 Před 8 měsíci +3

    महाराज एक उत्कृष्ट इतिहास चि माहिती दिली खरं च महाराज तुम्ही योग्य माहिती दिली धन्यवाद,🌹🌹🌹

  • @RajuThombare-cy3lc
    @RajuThombare-cy3lc Před 9 měsíci +7

    जय मल्हार जय अहिल्या देवी?

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl Před 8 měsíci +3

    महाराज खूप खूप छान माहिती सांगितली माहिती सांगितल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्यासारख्या महाराजांची गरज आहे या देशाला तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Před rokem +8

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 Před 9 měsíci +7

    जय मल्हार

  • @SBAgone
    @SBAgone Před rokem +10

    जयहरी महाराज खूप खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल जय मल्हार

  • @annasapnar3656
    @annasapnar3656 Před 10 měsíci +5

    जय हरि माऊली खूप खूप छान धन्यवाद

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 Před 9 měsíci +7

    यळकोट यळकोट जय मल्हार जय अहिल्यादेवी 🙏🙏🌹🌹

  • @Thar_jd_shorts28
    @Thar_jd_shorts28 Před rokem +14

    जय मल्हार 🙏 जय अहिल्यादेवी 🙏

  • @sharadlambhate6197
    @sharadlambhate6197 Před 9 měsíci +7

    जय मल्हार जय अहिल्या जय हरी

  • @vikramjadhav2554
    @vikramjadhav2554 Před 9 měsíci +4

    रामकृष्ण हरी महाराज

  • @kbhise3940
    @kbhise3940 Před 9 měsíci +3

    धन्यवाद निलेश महाराज जय मल्हार

  • @rutiktarange299
    @rutiktarange299 Před 11 měsíci +9

    राम कृष्ण हरि महाराज

  • @parmeshwarshelke8930
    @parmeshwarshelke8930 Před 8 měsíci +4

    जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर 🙏

  • @harh4735
    @harh4735 Před 9 měsíci +7

    🙏🙏 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 🙏🙏

  • @shankaratole4829
    @shankaratole4829 Před 9 měsíci +9

    जय मल्हार 💛💛💛

  • @rambannar3494
    @rambannar3494 Před 9 měsíci +3

    खूप खूप धन्यवाद महाराज

  • @purushottamthote7159
    @purushottamthote7159 Před 8 měsíci +2

    महाराज श्री जिंना जय मल्हार...

  • @user-gf2pm9yk5h
    @user-gf2pm9yk5h Před 9 měsíci +4

    होळकर घराण्याला खरा न्याय मिळाला

  • @kondibamargale4560
    @kondibamargale4560 Před 9 měsíci +2

    खूप छान इतिहास मांडला खुप खुप धन्यवाद.

  • @mohanmamagadade7837
    @mohanmamagadade7837 Před 9 měsíci +4

    धन्यवाद महाराज धन्य तेचि माता पिता

  • @abasomahanwar2650
    @abasomahanwar2650 Před 6 měsíci +1

    राजमाता अहिल्याबाई होळकरांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला सलाम

  • @dilips.gadekar1458
    @dilips.gadekar1458 Před 10 měsíci +3

    यळकोट यळकोट जय मल्हार रामकृष्ण जय हरी.महाराज.

  • @jijanachan5384
    @jijanachan5384 Před 9 měsíci +2

    धन्यवाद महाराज धन्य तेची माता

  • @rajendrashinde9259
    @rajendrashinde9259 Před rokem +10

    एकदम सत्य

  • @user-fz2id1sz9b
    @user-fz2id1sz9b Před 9 měsíci +3

    इति हास सांगितला धन्यवाद महाराज

  • @ajittambave741
    @ajittambave741 Před 10 měsíci +3

    धन्यवाद निलेश महाराज 🙏🙏

  • @shamamandlik8408
    @shamamandlik8408 Před rokem +4

    Khupach sunder mahiti Sangitali Maharaj Ji.👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwartarade9447
    @dnyaneshwartarade9447 Před 8 měsíci +4

    माऊली भारुड मंडळ मलवडी अहिल्या मातेचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल आपले आभार मानतो जय हरी

  • @devabidgar1716
    @devabidgar1716 Před 9 měsíci +2

    खुप अभ्यास आहे महाराज 🎉

  • @satishsolavane9636
    @satishsolavane9636 Před 9 měsíci +2

    रामकृष्ण महाराज जय मल्हार

  • @balughadge3453
    @balughadge3453 Před 8 měsíci +2

    खुप छान महाराज जय मल्हार🙏🙏🙏

  • @vitthalmasal2284
    @vitthalmasal2284 Před 8 měsíci +2

    जय मल्हार राम कृष्ण हरी

  • @bapumote8436
    @bapumote8436 Před 10 měsíci +5

    जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade Před rokem +6

    रामकृष्णहरि

  • @bhauravkalagunde7498
    @bhauravkalagunde7498 Před rokem +10

    जय मल्हार 🙏

  • @user-od6tw5di2x
    @user-od6tw5di2x Před 10 měsíci +4

    अभिनंदन माहराज

  • @dattaraogiram8433
    @dattaraogiram8433 Před 9 měsíci +1

    धन्यवाद धन्यवाद महाराज म

  • @pandurangkokane6474
    @pandurangkokane6474 Před 9 měsíci +3

    जय शिवराय, जय शंभुराजे ,,जय मल्हार.,🙏

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Před 9 měsíci +4

    जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @ashokkale8142
    @ashokkale8142 Před 9 měsíci +3

    अतिशय भारी महाराज.

  • @chetanukale8616
    @chetanukale8616 Před 10 měsíci +3

    राम कृष्ण हरी महाराज.

  • @sontakkemahadev6900
    @sontakkemahadev6900 Před rokem +19

    जय मल्हार 💛💛💛💛💛💛🙏🙏

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @ShriSanjayGMasul
    @ShriSanjayGMasul Před 9 měsíci +5

    येळकोट येळकोट जय मल्हार।।

  • @chandraKant744
    @chandraKant744 Před 8 měsíci +2

    जय शिवराय जय मल्हार

  • @rajendrapalve8495
    @rajendrapalve8495 Před 9 měsíci +2

    खुपच छान

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 Před 5 měsíci +1

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Nilesh Maharaj Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya

  • @SandipBagul-ip1kn
    @SandipBagul-ip1kn Před rokem +9

    🟡🙏जय मल्हार ✨जय अहिल्या 🚩🟡

  • @prakashbanne7342
    @prakashbanne7342 Před 10 měsíci +2

    रामकृष्ण हरी

  • @sachinzanje6586
    @sachinzanje6586 Před 9 měsíci +2

    👑⚔️जय मलहार ⚔️❤️❤️❤️❤️जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛

  • @realgkmarathi5265
    @realgkmarathi5265 Před 10 měsíci +3

    चक्क प्रसंग समोर ऊभा करून किर्तन रुपी सेवा करणारे महाराज

  • @sandipbhadange610
    @sandipbhadange610 Před 9 měsíci +5

    🙏🔥 जय मल्हार 🔥🙏

  • @lingarajuhr1965
    @lingarajuhr1965 Před 9 měsíci +7

    Jai Kuruba... jai Dhanagar..
    jai Gadariya.... jai Pal... Jai Jaatas ( we are shephard cummunities )

  • @vimalkhottalior8676
    @vimalkhottalior8676 Před 2 měsíci

    आमच्यापर्यंत आहिल्याबाईं चा इतिहास खुप छान पोहचवंला धन्यवाद महाराज.

  • @milindfatangare274
    @milindfatangare274 Před 8 měsíci +3

    ❤❤❤❤

  • @amolbahule2317
    @amolbahule2317 Před 7 měsíci +1

    खरचं महाराज असेच व्याख्यान करुन धनगरांचा इतिहास जगाला सांगून जागे करा जय मल्हार जय अहील्यामाता

    • @amolbahule2317
      @amolbahule2317 Před 7 měsíci +1

      धन्यवाद महाराज

  • @vikasghodke
    @vikasghodke Před rokem +9

    छान माहिती 👌👌

  • @sarthakwaghmode0308
    @sarthakwaghmode0308 Před 9 měsíci +1

    खूप खूप छान महाराज .👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshmane5401
    @ganeshmane5401 Před rokem +6

    राम कृष्ण हरि

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Před měsícem +1

    अभिनंदन महाराज, जय मल्हार

  • @user-zo3zs7xx6k
    @user-zo3zs7xx6k Před 9 měsíci +2

    Nice maharaj

  • @rajendrakokare8138
    @rajendrakokare8138 Před 9 měsíci +1

    आति आति सुदर महाराज

  • @subhashmadane8772
    @subhashmadane8772 Před 10 měsíci +2

    जय हरी जय अहिल्या जय मल्हार

  • @dhanajihubale4290
    @dhanajihubale4290 Před 8 měsíci +2

    जय मल्हार जय अहिल्यादेवी 🙏🙏

  • @marotipole3019
    @marotipole3019 Před 9 měsíci +1

    🙏🙏🌹🌹 अहिल्या जय मल्हार🌹🌹🙏🙏

  • @devkateraja540
    @devkateraja540 Před 8 měsíci +2

    जय मल्हार......

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 Před 8 měsíci +2

    यळकोट यळकोट जय मल्हार🎉❤❤🎉

  • @babasaheblondhe1521
    @babasaheblondhe1521 Před 10 měsíci +4

    Jay malhaar

  • @shivajiadbaneadbane4884
    @shivajiadbaneadbane4884 Před 10 měsíci +4

    Jay aahilya jay malhar

  • @mangeshmogare1184
    @mangeshmogare1184 Před 8 měsíci +2

    जय अहिल्यादेवी 🍀🍀🙏🙏