प्रा. डॉ. यशपाल भिंगे सर, होळकरांचा वैभवशाली इतिहास आणि "धनगरांचे उज्वल भविष्य"...! - कोल्हापूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2023

Komentáře • 136

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 Před 7 měsíci +20

    हे अगदी बरोबर आहे
    बुद्धिवंत ,हुशार आणि शिकलेला
    जर आपण लोक सभेत,विधानभवनात जर
    पाठवला तर तेथे वजन पडते
    नाही तर मागे मागे फिरावे लागते
    प्रा. डाॅ. यशपाल भिंगे सर

  • @baliramkharat667
    @baliramkharat667 Před 7 měsíci +31

    धन्यवाद सर आपल्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे

  • @bhaskartalane_471
    @bhaskartalane_471 Před 7 měsíci +24

    धनगर जमातीचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व औद्योगिक आत्मभान जागृत करणारे जमातीचेभूषण सुप्रसिद्ध वक्ते, लेखक समीक्षक, विचारवंत, बहुजन नेतृत्व आदरणीय सर!

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Před 7 měsíci +44

    साहेब आम्ही तुमच्या पर्यंत येऊ शकलो नाही आम्ही फार लांब आहोत पण तुमचं लाईव्ह असणार मार्गदर्शन आणि श्रवण केलेला आहे आणि तुम्ही जे बोलतात तेच आम्ही करणार तुम्ही जे सांगतात तेच आम्ही ऐकणार

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před 6 měsíci +4

    भिंगेसर तुमचे विचार ऐकतांना आदरणीय गणपतराव आबांची आठवण झाली समाजाला योग्य मार्गदर्शन करणारे तुमच्या सारखे कार्यकर्त्यांचि समाजाला खुप गरज आहे मंचावरचि सर्वच मंडळी थोर विचारवंत आहे .अभिनंदन सर

  • @gangadharpandhare2686
    @gangadharpandhare2686 Před 7 měsíci +12

    .आमचे प्रेरणास्थान डॉ यशपाल भिंगे सर तुम्ही जे विचार मांडलात ते खूप खूप छान.मि ज्ञानेश्वर पांढरे सावरमाळकर आम्ही येऊ शकलो नाही पण तुम्हच भाषण लाईव्ह पणे ऐकलोत. धन्यवाद सर.

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Před 7 měsíci +12

    जय मल्हार साहेब. आपण धनगरांचा जाज्वल्य इतिहास समाजासमोर ठेवला. आपले मन: पूर्वक अभिनंदन.

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 Před 7 měsíci +19

    धन्यवाद साहेब तुम्ही उत्कृष्ट असणारा बोलतात उत्कृष्ट तुम्ही माहिती दिल्याबद्दल जय मल्हार जय ओबीसी

  • @user-dl3oz2hf3b
    @user-dl3oz2hf3b Před 7 měsíci +12

    Khup सुंदर विचारधन भिंगे सर 🙏जय मल्हार!जय अहिल्या!!

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 Před 7 měsíci +12

    तुम्हाला आमदार ‌होण्याची गरज आहे ❤

  • @satyawanmhargude5388
    @satyawanmhargude5388 Před 7 měsíci +5

    प्रत्यक्षात अंगावर काटा उभा राहिला आदरणीय भिंगे सर तुमच्या कडून अजून इतिहास ऐकायला मिळावा जेणेकरून आजच्या लाचारीच्या जगात आपल्या समजाबरोबरच इतर जनतेलाही आपल्या महापुरूषांच्या इतिहासातून प्रेरणा नक्कीच मिळेल हीच सदिच्छा

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 Před 7 měsíci +18

    राजकारनातं धनगर समाज आला पाहिजे.

  • @GokulKiswe
    @GokulKiswe Před 7 měsíci +3

    धनगर समाज जागा हो आरक्षणाचा धागा हो जय मल्हार जय आहिल्या शिवनगर वाशिम जिल्हा 🎉🎉🎉

  • @raajagarkar
    @raajagarkar Před 7 měsíci +8

    धनगर समाजाचे जिव्हाळीचे खरे व्यक्तीमत्व भिंगे साहेब.

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 Před 7 měsíci +9

    जय मतहार | प्रा ' डाँ भिंगे सर | मि | आपले | मना पासुन | स्वागत करते | आपन | १ न चे समाज | सुधारक | आहोत

  • @nakulpole5831
    @nakulpole5831 Před 7 měsíci +14

    जय मल्हार

  • @shri4983
    @shri4983 Před 7 měsíci +13

    समाजाचं आत्मभान जागृत ठेवणारे,पूर्वजांचा स्वाभिमान जिवंत ठेऊन मार्गक्रमण करणारे बहुजनांचे नेतृत्व डॉ.यशपाल भिंगे साहेब..!!

  • @bhartbondkhal2645
    @bhartbondkhal2645 Před 7 měsíci +11

    जय मल्हार साहेब

  • @sarjeraolate7500
    @sarjeraolate7500 Před 7 měsíci +5

    खूप सुंदर....
    आदरणीय सरांना पहिल्यांदा राहुरी येथे ऐकण्याचा आणि प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता... अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत सर्वोच्च स्थानी सरांचं नाव होतं पण तिथंही राजकारण आडवं आलं आणि आपला एक बांधव आमदार होता होता राहिला... सर, येणाऱ्या विधानसभेत कुठल्या का होईना पण उमेदवारी मिळवा आणि ओबीसी समाजाला तुम्हाला मतदान करण्याची संधी द्या... आता विधानपरिषदेत नाही तर विधानसभेत जाण्यासाठी तयारी करा...

  • @satyawanmhargude5388
    @satyawanmhargude5388 Před 7 měsíci +3

    धनगरांचा गौरवशाली इतिहास डॉ यशपाल भिंगे सरांच्या मार्गदर्शनातून माहित झाला खुप खुप धन्यवाद सर

  • @DHUMAL-ASHOK
    @DHUMAL-ASHOK Před 7 měsíci +6

    धन्यवाद प्रा भिंगे सर

  • @malharimartad
    @malharimartad Před měsícem +1

    धन्यवाद साहेब आपल्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे आणि आम्हाला पण गर्व आहे तुम्ही धनगर असल्याचा🎉😊

  • @narayankolhe5276
    @narayankolhe5276 Před 7 měsíci +2

    जय मल्हार जय अहिल्या यशपालजी भिगे साहेब तुमचे भाषण खुप छान धन्यवाद

  • @dyaneshwarkhomane2395
    @dyaneshwarkhomane2395 Před 7 měsíci +6

    आपलं मतदान धनगर समाज आणि संस्कृती आहे

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m Před 7 měsíci +9

    जय मल्हार भाऊ पडळकर साहेब

  • @amolsao8356
    @amolsao8356 Před 7 měsíci +6

    जय मल्हार, जय अहिल्या.

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 Před 7 měsíci +7

    यशवंतराव होळकर यांच्या वर चित्रपट तयार व्हायला हवा

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c Před 7 měsíci +8

    Great bhige sir

  • @vaishnaviawale930
    @vaishnaviawale930 Před 7 měsíci +4

    एक मित्र म्हणून सांगतो कितीबी लांब असलो तरीबी एकत्र या आपल्या समाजासाठी

  • @user-ms8yb4vm4n
    @user-ms8yb4vm4n Před 7 měsíci +4

    साहेब तुम्ही खूप छान विचार मांडले मला खूप छान इतिहास ऐकायला भेटला होळकर शीहीचा

  • @rdnoobgamers659
    @rdnoobgamers659 Před 7 měsíci +5

    सर तुम्ही खरोखर बोलले धनगर समाजाला खोट लबाडी चोरी चालत नाही जे आहेत तेच घेणार जय मल्हार सभाजीनगर

  • @rameshyamagar9337
    @rameshyamagar9337 Před 7 měsíci +7

    जय मल्हार धनगरांचा जाज्वल्य इतिहास अभिमानाने सांगीतलात ऐकायला हृदय भरून येते.

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 Před 7 měsíci +4

    21.10 to 21.55. झेंड्याचे उदाहरण अगदी बरोबर आहे

  • @user-wk8mx1mf9p
    @user-wk8mx1mf9p Před 7 měsíci +3

    एकदम चांगले विचार सांगितले साहेब

  • @balasahebnaik5557
    @balasahebnaik5557 Před 7 měsíci +7

    Jay maharaja yeshvantrao holkar 🙏🚩🚩

  • @sunilbhivate9707
    @sunilbhivate9707 Před 7 měsíci +1

    जय मल्हार साहेब तुमच्या मार्गदर्शनाची संपूर्ण महाराष्ट्रराला गरज आहे

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym Před 7 měsíci +2

    माननीय गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद फुटीरतावादी लोकांना आम्ही किंमत देत नाही समाजातील लोकांचा द्वेष करु नये भिंगे सर

  • @user-vw7po3wl6p
    @user-vw7po3wl6p Před 7 měsíci +1

    डाॅ यशपाल भिंगे सर आपण खरोखर चांगले सोपे सविस्तर समजल आशा भाषेत सांगितले धन्यवाद पण एक गोष्ट तुम्ही म्हणालात जाग उशिरा आली. खरोखर सर आपण एक टीम करून आपल्या समाजाला पुढे घेऊन जावे धन्यवाद जय मल्हार

  • @digambarbhale3110
    @digambarbhale3110 Před 7 měsíci +3

    जय मल्हार सर

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Před 6 měsíci +1

    धनगर the 👑 king

  • @vikasmote9976
    @vikasmote9976 Před 7 měsíci +3

    ❤Jay malhar saheb❤

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 7 měsíci +1

    Saheb Kharach aapn khup Abhyas karun...he mahiti Etihas janteparyant pohachvat ahat❤

    • @user-ki9sf5lb5w
      @user-ki9sf5lb5w Před 7 měsíci

      एवढी वैभवशाली इतिहास आहे तर ST तून आरक्षण कशाला मी तर म्हणतो ओबीसी पण सोडून टाकू😊

  • @BhagwanKeskar-ew7ru
    @BhagwanKeskar-ew7ru Před 7 měsíci +1

    जय मल्हार साहेब 🙏

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 Před 7 měsíci +4

    👏🌟💫✨🙏💪💯👌👌

  • @kishansambhod3374
    @kishansambhod3374 Před 7 měsíci +4

    Jai malhar

  • @rameshwaradhe2819
    @rameshwaradhe2819 Před 7 měsíci +3

    🙏🙏

  • @sarjeraomorale7984
    @sarjeraomorale7984 Před 2 dny

    खुप मोठे विचार धन

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 Před 4 měsíci +1

    सत्य ❤

  • @mohanshingade9493
    @mohanshingade9493 Před 7 měsíci +1

    खरंच ऐक नंबर सर

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 Před 5 měsíci

    अगदी खरे बोलले भिंगे साहेब कोन्हा ला विधान परिषद मिळेल , राज्य सभा मिळेल काही स्वार्थी लोक समाजाचा दिशाभूल करून स्वार्थी लोक स्वार्थ साधतात

  • @mohanshingade9493
    @mohanshingade9493 Před 7 měsíci +1

    साहेब जय मल्हार

  • @Sush_Yohan_mix
    @Sush_Yohan_mix Před měsícem

    खूपच छान

  • @GauravDevkate-dt9mk
    @GauravDevkate-dt9mk Před 5 měsíci

    जय जय मल्हार ग्रूप सेनगाव ता जिवती जी चंद्रपूर विदर्भ

  • @sunandagadade2653
    @sunandagadade2653 Před 7 měsíci +1

    जय मल्हार जय अहिल्यादेवी होळकर जय यशवंतराव होळकर जय भिंगे दादा 🎉🎉🎉🎉

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 Před 3 měsíci

    Great Bhinge sir🙏🙏🙏🙏

  • @dattakharat8998
    @dattakharat8998 Před 5 měsíci

    No1

  • @vaishnaviawale930
    @vaishnaviawale930 Před 7 měsíci +1

    दादा मराठी कोणाचीच भाऊ नाहीत स्वार्थ आहे त्यांचा

  • @user-vm8th2eb2c
    @user-vm8th2eb2c Před 7 měsíci +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Harishsolankar9999
    @Harishsolankar9999 Před 7 měsíci +1

    Nice sir.

  • @pravin2745
    @pravin2745 Před 7 měsíci +2

    Jay malhar

  • @user-tr4rq2ox1x
    @user-tr4rq2ox1x Před 7 měsíci +1

    Jay 🌼💛 malhar 🙏

  • @mahendraraut700
    @mahendraraut700 Před 7 měsíci

    खूपच अभ्यासू विचार मांडले

  • @Yuvaexpress_
    @Yuvaexpress_ Před 6 měsíci

    छान वाटले भाषण मराठ्यांची बदनामी करण्याची कसबरही सोडली नाही.

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 Před 7 měsíci +1

    धनगर समाजाची सैतान वृत्ती कमी करुन संत वृत्ती वृध्दिंगत झाल्यानंतर सुसंवाद,सहकार,समृध्दी,स्वाभिमान संघटन संघर्षातून सत्ता मिळवायची

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před 7 měsíci +1

    11:40 ❤❤❤

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 Před 7 měsíci +2

    ❤🙏🏻🙏🏻

  • @bhujangasonkamble1120
    @bhujangasonkamble1120 Před 7 měsíci

    Nice sir Jay mallar Jay shivray jaybhim

  • @vishnukhaje360
    @vishnukhaje360 Před 2 měsíci

    माननीय प्राध्यापक भिंगे सर आपण धनगरच नाही सर्व ओबीसी बांधवांना एकत्र आणण्याचे काम करा आपण वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षासोबत न जाता ओबीसी आघाडी कसे एक जुतीने बांधता येईल हेच काम करा समस्त ओबीसी बांधवांना आपल्या चांगल्या विचारांचा फायदा होईल

  • @nageshhodgir7907
    @nageshhodgir7907 Před 7 měsíci +1

    Nice sir

  • @SamratDipke
    @SamratDipke Před 7 měsíci +1

    ❤ v b a चे आमदार बनवने आहेत,
    ❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत,
    ❤v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत❤

  • @user-lc2fc6lg9y
    @user-lc2fc6lg9y Před 5 měsíci

    Jayamara

  • @anandawaghmode4857
    @anandawaghmode4857 Před 5 měsíci

  • @sampatdhole6845
    @sampatdhole6845 Před měsícem

    🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @user-lc2fc6lg9y
    @user-lc2fc6lg9y Před 5 měsíci

    🎉

  • @user-ds3sf4cv3v
    @user-ds3sf4cv3v Před 7 měsíci

    Thor youg purus prof Dr Yashpal Bhinge sar❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshkokare6147
    @ganeshkokare6147 Před 7 měsíci +1

    Jay malar❤

  • @shivajikatshev3671
    @shivajikatshev3671 Před 3 měsíci

    mla bhavi mukhed congres

  • @ganeshbache8748
    @ganeshbache8748 Před 7 měsíci

    Right bhinge sir

  • @DhangarYoddha
    @DhangarYoddha Před 7 měsíci +2

    १. जर राज्य सरकार २०१९, २०२२ आणि २०२३ ला शपथपत्र देत आहे, की या राज्यात धनगड अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगरच आहेत, तर मग राज्य सरकार राज्यपालांमार्फत तशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला का करत नाही?
    २. जे ओडिशा, बिहार, आणि झारखंड या तीन राज्यामध्ये Dhangad च Dhangar केला, त्याच धर्तीवर माझ्या महाराष्ट्रात का होत नाही?
    ३. आणि तसही महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये मराठी मध्ये स्पष्ट ३६.ओरान, धनगर उल्लेख असताना जाणून बुजून का डावलल जातय?

    • @user-ki9sf5lb5w
      @user-ki9sf5lb5w Před 7 měsíci

      ऐकला नाही का आत्ता धनगरांनी किती काळ राज्य केलं आपण काय आदिवासी आहोत का ST मधून आरक्षण घ्यायला.

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 Před 7 měsíci +1

    20 वर्षे पासून शिकवता सर!

  • @dashrathbaghel8118
    @dashrathbaghel8118 Před 7 měsíci +1

    Apni party bano ahilyabaika party ❤

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 Před 7 měsíci

    सरांची आमदार म्हणून निवड होणार होती पण राज्यपाल कोशियारीनी आमदार होऊ दिले नाही, 12 आमदार नियुक्ती मध्ये भिंगे सरांचे नाव होते

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 Před 7 měsíci

    कपटी नेत्याच्या वेशागिरीला बळी पडून आप आपसात संघर्ष करतात ते वेढे धनगर

  • @sudhirirkar5116
    @sudhirirkar5116 Před 6 měsíci

    सर मी पेटलो आता नाही विझनार

  • @ajeetbaghel3408
    @ajeetbaghel3408 Před 7 měsíci +1

    जापान की ट्रेन तेज 600 भारत की ट्रेन तेज 220 दोनों देश तुलना भारत कितना पीछे कृपया इस

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 Před 4 měsíci

    Jyana apala itihas mahit nahi te itihas ghadau shakat nahi. Tumcha evda mota itihas aahe pan tumche lok kahich bolat nahi. Ahilyabai evdhi moti maata Rani. Tumchi young pidhi kay karte samajat nahi. 108 kuli samaj tumi pudhe asayala pahije. Jayshivraya Jaybhim jay mhalar

  • @user-ki9sf5lb5w
    @user-ki9sf5lb5w Před 7 měsíci +1

    तेच सांगतो आपण फार वैभवशाली होतो आपण काय आदिवासी होतो का st मधून आरक्षण घ्यायला😮

  • @RoshanDakhore-il8df
    @RoshanDakhore-il8df Před 7 měsíci

    Itihas tumcha khota jasa dava tumcha st arakshanacha are jar tumcha itihas yevdha asta tar tumhi st aarkshanachi bhik mangitali asti ka

  • @Yuvaexpress_
    @Yuvaexpress_ Před 6 měsíci

    आणि होळकरांची सुभेदारी छत्रपतींमुळे होती हे सांगायला लाज वाटते का.

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Před 6 měsíci

      Nit aaika aadhi

    • @walmiksatav6934
      @walmiksatav6934 Před 5 měsíci

      तुला काही अक्कल नावाची गोष्ट आहे का नीट एक जरा

    • @dr.shashikantedke7431
      @dr.shashikantedke7431 Před 2 měsíci

      तू नक्कीच शिवाजी महाराजांना धोका देणाऱ्या चंद्रराव सुर्वे किंवा संभाजी महाराजांना धोका देणारे गणोजी शिर्के यांचीच पिलावळ असणार...त्याशिवाय तू असं नाही बोलणार

  • @sopanraoatole2328
    @sopanraoatole2328 Před 7 měsíci

    भूतकाळ फार निरखून पाहू नये, कारण तो काळ पुन्हा येत नाही.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 7 měsíci

      😂😂😂 pal zattya

    • @vyankatrajure8998
      @vyankatrajure8998 Před 7 měsíci

      होय ,अगदी बरोबर आहे . मात्र इतिहासातून बरचं शिकायला मिळतं भाऊ . सोनं खाणीतच मिळत .

  • @user-vi8bn8vl2w
    @user-vi8bn8vl2w Před 7 měsíci

    भिंगे साहेब जर भारतात सर्वात श्रीमंत सता होती तर मग कृपया आदीवासी मधून आरक्षण घेऊ नका कारण आदीवासी समाज हा आतेश्य मागास आहे म्हणून माझी विनती आहे की तुम्हाला राजकीय, नोकरी, शिक्षण हे ज्या प्रमाणे आदीवासी समाज करता मिळते तसेच आरक्षण तुम्हालासुद्धा घ्या पण वेगळे घ्या

    • @user-ki9sf5lb5w
      @user-ki9sf5lb5w Před 7 měsíci

      अरे तेच एवढी वैभवशाली सत्ता होती तर ST तून का आरक्षण मागत आहेत हे

  • @Yuvaexpress_
    @Yuvaexpress_ Před 6 měsíci

    अहो गागाभट्टांनी छत्रपतींचा राज्याभिषेक होयसाळ म्हणून नाही तर क्षत्रिय शिसोदिया घराणे म्हणून केला.

    • @Vickyw2117
      @Vickyw2117 Před 4 měsíci

      Jr chhatrapati shivaji maharaj sisodiya dynasty (kshatriy)la belong karat hote tr brahmanani tyana shudra mhanun ka rajyabhishek karanyas nakar dila??? Ani ajache marathe ka mg swatala shudra karanyachi prayatne karit ahet???

    • @dr.shashikantedke7431
      @dr.shashikantedke7431 Před 2 měsíci

      त्याला एवढी अक्कल असती तर हा इथे येऊन बडबड करत बसला नसता

  • @historyofindia007
    @historyofindia007 Před 7 měsíci +1

    Sir aplya ahilyadevi yanchi arti release zali pan video nahi takla koni fakt padalkar sir yani takla mahnun tumhi pan tumchya channel la ti arti upload karavi plz

  • @moresir3753
    @moresir3753 Před 7 měsíci

    Vanchit mule tu motha zala lok tula olkhayla laglet visar padli watatay

  • @namdeojarande2617
    @namdeojarande2617 Před 7 měsíci

    St 7+nt-c 3.5 .....😂😂10.5 ...ok

  • @Yuvaexpress_
    @Yuvaexpress_ Před 6 měsíci

    अरे बाबा शिंदेच जाऊद्या
    होळकरांना सुभेदारी कोणी दिली हे जरा सांगा.

    • @dr.shashikantedke7431
      @dr.shashikantedke7431 Před 2 měsíci

      सुभेदारी काय फुकट वाटत होता काय रे त्यासाठी मल्हाररावांनी आधी प्रत्येक सिद्ध केले आणि मग सुभेदारी कमवली...त्या दगा देणारे शिंदे यांचीच अवलाद असणार तू त्यामुळेच तुला एवढ लागलं ...जरा इतिहास वाचत जा उगाच प्रत्येक ठिकाणी जातीवाद करायला येत जाऊ नको...

    • @Viraj-b1s
      @Viraj-b1s Před 13 dny +1

      Swatachy mangatavar milaval ahe

  • @Yuvaexpress_
    @Yuvaexpress_ Před 6 měsíci

    सातारा आणि कोल्हापूर चे छत्रपती स्वतःला शिसोदिया समजतात बाबा
    तु तुझा शहाणपणा तुझ्यापाशी ठेव.

    • @dr.shashikantedke7431
      @dr.shashikantedke7431 Před 2 měsíci

      समजायला काय रे समजायला तर तू पण स्वतःला शहाणा समजतोस की इथे येऊन आपलं अपूर्ण ज्ञान पाजायला लागलायस...

  • @msjogle
    @msjogle Před měsícem

    Dhangar samaj kay ahe maratha sadun jamkhed madhe ato shinde saheb padun jato

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 Před 7 měsíci +4

    जय मल्हार

  • @user-wk8mx1mf9p
    @user-wk8mx1mf9p Před 7 měsíci +2

    जय मल्हार साहेब