अनुदानातून विहीर करणे झाले सोपे - Vihir Anudan Yojana

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2023
  • Vihir Anudan Yojana मधे नवीन नियमावलीचा समावेश करण्यात आलेला आहे त्याबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
    ॲपव्दारे विहीर अनुदान योजनेकरीता अर्ज कसा सादर करायचा याबाबत माहिती आधारीत व्हिडीओ पहा
    • विहीर अनुदान अर्ज आता ...
    PDF फाईल करीता खालील टेलिग्राम पोष्ट पहा
    telegram.me/Tech_With_Rahul/297
    ---------------------------------
    खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Tech_With_Rahul
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi.com/
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!

Komentáře • 43

  • @ravirathod2688
    @ravirathod2688 Před 6 měsíci +13

    दादा विहीर किंवा कोणतीही योजना असेल तर ह्या योजना ऑनलाईन अर्ज अशी राबवली पाहिजेत कारण ग्रामपंचायत मार्फत ह्या योजना सगळ्या पुढर्या लोकांचा हातात असतो गरीब लोकांपर्यंत काहीच हाती लागत नाही

  • @TechWithRahul
    @TechWithRahul  Před 7 měsíci +1

    PDF फाईल करीता खालील टेलिग्राम पोष्ट पहा
    telegram.me/Tech_With_Rahul/297

  • @punyrathamore7067
    @punyrathamore7067 Před 5 měsíci +1

    परत परत एकाच घरात विहीरी मंजूर होतात फक्त नाव बदलून मंजूरी दिली जाते . गरीबाचा विचार होत नाही ग्राम पंचायती चा हस्तक्षेप थांबला पाहिजे .

  • @sunilnaik9425
    @sunilnaik9425 Před 8 dny

    पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या विहिरी झाल्यात त्यांचे अजून पैसे दिले नाही सहा महिने होऊन झालेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर पैसे सरकार देईल असं वाटतं

  • @vasaveroma4810
    @vasaveroma4810 Před 7 měsíci +1

    Sir navinyapuran yojna modye mazhe prakarn majunr zhale ahe rahivasi dakhla upload karaycha ki savhhashbaptra

  • @ramkisanshinde605
    @ramkisanshinde605 Před 7 měsíci +2

    💐🎉💐✅

  • @dashranadamale
    @dashranadamale Před 6 dny

    जमीन जस्तीअसल्यास लाभ घेतयेतो का?

  • @govindthakre3985
    @govindthakre3985 Před 7 měsíci +3

    अटल भूजल योजनेत आहे म्हणून मनरेगा अंतर्गत विहीर होत नाही.. असे सांगतात मोटाला बुलढाणा

    • @aadityaingale808
      @aadityaingale808 Před 7 měsíci

      आपले कार्यकर्ते चांगले नाही

  • @rdxbihari_bhou418
    @rdxbihari_bhou418 Před 6 měsíci

    Dada majha kade job card nahi. Me private company madhe job karto, job card nasel tar Vihiri sathi kasa apply karnar?

  • @chetanmasule30
    @chetanmasule30 Před 6 měsíci +1

    2 हेक्टर पेक्षा जास्त शेत्र राहील तर मिळेल का विहीर

  • @user-nz3ib5le9g
    @user-nz3ib5le9g Před 6 měsíci +1

    4 hector shet asel tar vihir milal ka?

  • @samarth_gamerz
    @samarth_gamerz Před 6 měsíci

    Job card vibhakti karnasathi process kay

  • @user-jb6ed3qo9f
    @user-jb6ed3qo9f Před 6 měsíci

    Saheb satt baravar borvel aahe sathavnukisati vihirichi auskyta aahe yachavar upaya sanga

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 Před 4 měsíci

    Best bhau माझे शेत 2.02 हेक्टर आहे,2 आर जास्त आहे म्हनून सर माझी मनरेगा ची विहिर रद्द झाली, हे खरे आहे का???

  • @maheshrajput0924
    @maheshrajput0924 Před 3 měsíci

    Sir he अनुदान विहीर खोदकामासाठी आहे का विहीर बांधणीसाठी साहे प्लिज रिप्लाय 🙏🙏🙏

  • @tusharmane305
    @tusharmane305 Před 6 měsíci

    नगरपंचायत हद्दीमध्ये सेत्र असल्यास विहीला अनुदान येते का व अर्ज कोठे करावा जाणकारांनी माहिती द्यावी अशी विनंती 🙏🙏

  • @somnathmore9639
    @somnathmore9639 Před 7 měsíci

    जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील गावे डार्क झोन मधे आहे त्या साठी सोता साठी मंजुरी भेटणार का.

  • @rahatshaikh1098
    @rahatshaikh1098 Před 6 měsíci

    Yah Yojana ki last tarikh kya hai ?

  • @satishnalawade8001
    @satishnalawade8001 Před 3 měsíci

    विहिरीसाठी विहीर मंजूर झाल्यानंतर व्हिडिओ सांगत आहे की आचारसंहिता असल्यामुळे तुमचं काम होऊ शकत नाही आचारसंहितेचा संबंध आहे का

  • @omjadhao1295
    @omjadhao1295 Před 7 měsíci

    Sir vihiri kiti divsani manjur honar

  • @roshanpatil4648
    @roshanpatil4648 Před 6 měsíci

    दोन पंचायत समिती समवेश असल्यास विहीर अनुदान कसे मिळवावे please

  • @GovindYadav-wt2rg
    @GovindYadav-wt2rg Před 6 měsíci

    साहेब आमच्या 7/12 वर बेअर आहे म्हणून आडचणी येते काय उपाय करायचं आहे परभणी जिल्हा

  • @sachindanane9254
    @sachindanane9254 Před 6 měsíci

    वर्ग 2जमिनींना लाभ घेता येतो का

  • @prvindone
    @prvindone Před 4 měsíci

    Kitee velsh 712 delh ver majurh hout nhiee

  • @RajendraYadav-ce3mm
    @RajendraYadav-ce3mm Před 2 měsíci

    Mala vihir kadaychi aahe

  • @gorakhpathare9270
    @gorakhpathare9270 Před 6 měsíci +1

    सर मी ता श्रीगोंदा जि अ नगर येथुन24 नोव्हेबरला विहिरी साठी अर्ज केला आहे online परंतु आद्याप तो अर्ज प्रलंबीत दाखवत आहे B D O कडे जात नाही व त्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही काय करावे

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  Před 6 měsíci

      ग्रामसेवकाला त्याच्या लाँगीन वरून पुढे फॉरवर्ड करायला सांगा

    • @ankushraut9437
      @ankushraut9437 Před 6 měsíci

      Thanks

  • @rameshwarnayakwal-qb5wu
    @rameshwarnayakwal-qb5wu Před 6 měsíci +2

    Fakkat vihir nond nasavi boar nond chalte 7/12 war

  • @ganeshadsul994
    @ganeshadsul994 Před 6 měsíci +1

    7/12 वर दुसऱ्या शेतकऱ्यांची जुनी विहीर नोंद असेल तर नविन विहिरीला मंजूरी मिळेल काय

  • @parasramkalyankar6527
    @parasramkalyankar6527 Před 6 měsíci +1

    आधी पैसैसाहेबखातातमगहिहरहोहते

  • @dineshchandel146
    @dineshchandel146 Před 5 měsíci

    Mazya dhanora Talokyat koni sangat nahin, kadhi diskas. Hot
    Nahin. Samjat nahin desh prem kasa karawa. Sharam wat te bharat mata ki 🙏
    Mhanayala La.

  • @pankajrathodom6337
    @pankajrathodom6337 Před 6 měsíci

    .sar apla nabar

  • @avinashkulsange8180
    @avinashkulsange8180 Před 7 měsíci

    PDF dya ki.

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  Před 7 měsíci

      PDF फाईल करीता खालील टेलिग्राम पोष्ट पहा
      telegram.me/Tech_With_Rahul/297

  • @alimsayyad8645
    @alimsayyad8645 Před 7 měsíci

    Sir ya patrachi pdf telegram taka

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  Před 7 měsíci

      PDF फाईल करीता खालील टेलिग्राम पोष्ट पहा
      telegram.me/Tech_With_Rahul/297

    • @alimsayyad8645
      @alimsayyad8645 Před 7 měsíci

      Tq sir

  • @rahatshaikh1098
    @rahatshaikh1098 Před 7 měsíci +1

    Sir PDF kutun milel 🙏?

    • @TechWithRahul
      @TechWithRahul  Před 7 měsíci

      PDF फाईल करीता खालील टेलिग्राम पोष्ट पहा
      telegram.me/Tech_With_Rahul/297

  • @wamanghagi7899
    @wamanghagi7899 Před 7 měsíci

    Rojagar hami karde umi karde tumi

  • @appadaulat7654
    @appadaulat7654 Před měsícem

    आपला मोबाइल नंबर द्या सर आम्हाला.