भरलेल्या शिमला मिरचीची एकदम वेगली अनोखी रेसिपी १ दा नक्की ट्राय करा 😋👌 | Bharleli Shimala Mirchi

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार 🙏
    👩‍🍳आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची | भरली ढोबळी मिरची| Bharleli Shimala Mirchi .
    व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
    ( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
    👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
    आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
    तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
    इंस्टाग्राम : / kavitanaikofficial
    इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
    फेसबुक : / malvanikavitasrecipes
    या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
    __________________________________________________
    यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
    साहित्य :
    १ वाटी बेसन
    १ चमचा तूप
    २ चमचा तीळ
    ४ चमचे शेंगदाणे
    २ चमचा मालवणी मसाला
    १ मोठा कांदा
    कोथिंबीर
    १/४ चमचा हळद
    १ चमचा साखर
    मीठ
    लिंबाचा रस
    Ingredient :
    1 cup gram flour
    1 tablespoon ghee
    2 tablespoons sesame seeds
    4 tablespoons peanuts
    2 tbsp Malvani Masala
    1 large onion
    Cilantro
    1/4 tsp turmeric
    1 teaspoon sugar
    Salt
    Lemon juice
    तर हे साहित्य वापरून आपण bharli shimla mirchi बनवणार आहोत... 😋
    __________________________________________________
    👉 आमचे Vlogs पाहायला विसरू नका 👈
    / laybharivlogs
    ....................🙏 धन्यवाद 🙏.....................
    #MalvaniKavitaRecipes #MKR #MKRecipes

Komentáře • 16