ना औषध, ना गोळ्या बनवा काळ्या चण्याची अशी रेसिपी सर्दी खोकला १ दिवसात बरा

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • कुडकुत्या थंडीत बनवा गरमागरम चण्याचे सूप आणि त्याच बरोबर चना‌ मसाला
    🟢 साहित्य :
    १ वाटी चणे
    २ चमचे मीठ
    ओला खोबऱ्याचा रस १ वाटी
    ४ चमचे तेल
    १ चमचा जिरा
    आला लसूण पेस्ट १ चमचा
    1 चमचा लाल तिखट
    मालवणी मसाला १ चमचा
    🟢 चना मसाला :
    ४ चमचे तेल
    १/२ चमचा जिरा
    १ चमचा आला लसूण पेस्ट
    १०-१२ पानं
    १ टोमॅटो कांदा
    १ चमचा लाल तिखट
    १/२ चमचा हळद
    १/२ चमचा आमचूर पावडर
    🟢 Ingredient :
    1 cup chickpeas
    2 teaspoons of salt
    Wet coconut juice 1 cup
    4 tbsp oil
    1 tsp cumin seeds
    Garlic paste 1 tsp
    1 tsp red chillies
    Malvani masala 1 tsp
    🟢 Chana Masala :
    4 tbsp oil
    1/2 tsp cumin seeds
    1 tsp ginger garlic paste
    10-12 pages
    1 tomato onion
    1 tsp red chillies
    1/2 teaspoon of turmeric
    1/2 tsp amchur powder
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    📸 Instagram : / kavitanaikofficial
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

Komentáře • 6