स्वादिष्ट सुरमई सार व सुरमई मसाला फ्राय | सुरमई साफ करण्यापासून फ्राय करण्यापर्यंत संपूर्ण पद्धत

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • सुरमई साफ करण्यापासून ते त्याचे सार व फ्राय करण्यापर्यंत सर्व काही एकाच विडिओमध्ये | Surmai Fish Fry | Surmai Fish Curry Recipe
    🔷 सारासाठी लागणारे साहित्य :
    मीठ चवीनुसार
    मालवणी भाजलेला मसाला
    १०-१२ लसूण पाकळ्या
    छोटा आल्याचा तुकडा
    माश्याचा मसाला
    १ ओला नारळ
    १ छोटा कांदा
    कडीपत्ता
    कोकम
    🔷 Ingredient :
    Salt to taste
    Malvani masala
    10-12 garlic cloves
    A small piece of ginger
    Fish masala
    1 wet coconut
    1 small onion
    Curry leaves
    Kokum
    📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
    👨‍🍳 Instagram : / malvanikavitasrecipes
    👩 Instagram Personal : / kavitanaikofficial
    ✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
    🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
    #surmaifishfry #surmaifishcurry #सुरमईसार #सुरमईसालाफ्राय #recipes

Komentáře • 12