पापलेट साफ करण्याची ही नविन पद्धत वापरुन पहा | Green पापलेट फ्राय | Paplet fish fry Recipe
Vložit
- čas přidán 7. 03. 2021
- नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत Green पापलेट फ्राय | पापलेट साफ करण्याची ही नविन पद्धत वापरुन पहा | Paplet fish fry Recipe .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )
👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇
इंस्टाग्राम : / malvanikavitasrecipes
फेसबुक : / malvanikavitasrecipes
या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.
__________________________________________________
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
पापलेट ला लावण्यासाठी
1. अर्धा चमचा हळद
2. दीड चमचा मीठ
मसाला भरण्यासाठी लागणारे साहित्य
1. दोन इंच आलं
2. पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या
3. पंधरा ते वीस लसून पाकळ्या
4. अर्धा किसलेला नारळ
5. एक मूठ कोथिंबीर
6. पाव मूठ पुदिना
7. चवीनुसार नुसार मीठ
8. एक छोटा चमचा हळद
तर हे साहित्य वापरून आपण Pomfret fry Recipe Marathi बनवणार आहोत... 😋
__________________________________________________
------: आमच्या काही खास रेसिपी :------
✅ ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप
• Malvani Vatan 🥥 | कोकण...
✅ मालवणी सोलकढी
• कोकणातील फेमस मालवणी स...
✅ झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा
• Malvani Mutton Curry R...
✅ झणझणीत बांगडा करी
• मासे साफ करण्या पासून ...
✅ मालवणी बांगडा फ्राय
• Bangada Fish Fry | माल...
✅ चिकन कलेजी फ्राय
• चिकन कलेजी फ्राय | chi...
✅ अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार
• 🦞🦞 अस्सल मालवणी चमचमीत...
✅ Mushi - Mori Masala Recipe
• Mushi - Mori Masala Re...
✅ सुक्या बांगड्याची सुकी चटणी
• फक्त 3 वस्तू वापरून बन...
__________________________________________________
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणी कविता रेसिपी 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#crispypapletfry #papletfishfry #पापलेटफ्राय
#MalvaniKavitaRecipes #MKR #MKRecipes
छान रेसिपी,
रेसिपी छान आहे
Thank you Tai khupach Chan receipe video..lay bhariii
Mast idea,, first time mahit padla yummy 😋👍 thanks
Khup Chhan mahiti milali, mahatwschi mahiti, Dhanyavad.
Khoop chaan
Khup chhan..mi try karen
पापलेट साफ करण्याची ही पद्धत एकदम भारी आहे. आत्या ला सलाम.
V very nice method you have used to clean as well as fring thanks for sharing
वाताईतुमचयानंदेची कमाल पापलेट
फ्रायभाऱि बनवले सलाम ताई तूम्हाला
ग्रेडताई
खूप छान रेसिपी आहे मस्त मस्त आवडली🙏🏼
Chan Chan Chan
खूप छान पद्धतीने दाखवलात👌👌👌👍
Khupach chhan cut Karun dakhavli Bharli paplet recipe yummy
Kavita Madam tumhi khup chan shikvta lagech receip kalate Thanks
Waw Chan g pori me aata tsech karte
Chaan idea
खुप छान पध्दतीने पदार्थ तयार करता
पध्दत उत्तम अशीच पापलेट दुसरी पध्दत दाखवाल का?
लय भारी पध्दत
Khup chann tai
धन्यवाद सोनल ताई
Khup chan Recipe.
Nakki try Karen.
Nanandbaai na thanks khup Chan recipe sangitlit 😘😘
खूप छान आहे पापलेट साफ करण्याची पद्धत
पापलेट
बेस्ट लय भारी
Ek no. Paplet
खूप सोपी पद्धत आहे
Yummy 😋
पध्दत आवडली
खूप छान
ही पध्दत खूप चांगली आहे
Very nice and very much easy to clean pompret , thankyou for sharing
Mouth watering dish thanks for sharing God bless u ❤
एकदम भारी 😋
Khupch Chan Mast 💐💐🙏🙏🙏👍
खुपच छान
Your sister is great thanku so much and very nice your idea
आपण मालवणी बोलता ते मला फार आवडते.
Lai bhari 😋👌
तुमचं pure मालवणी बोलण ऐकूनच खूप आनंद होतो. रेसिपि त्याहून सुंदर. बेस्ट लक 👍🙏🏼
मस्तच👌👌
मस्तच
Khupach chhan
Very informative n delicious recipe.
Very nice idea madam I like you thanku so much 👌👌
Khup Chan n easy
Agdi super
Atishay chhan sopi paddhat aahe.
Mast
खुप छान 👍
मस्त खुप छान
Khup chan
Nice and easy
Mast mi pan malvani aahe vijaydurga
Aamhi pn Asch saaf karto tyat ky navin
Mast 👍
Tai No. 1 Malwani, Awashichyan Tondak pani sutla hooooooo. Ani aj bhestarwar ( Guruwar ) aasa.
👍👍🙏🙏
पोट साफ करणे आवश्यक आहे. तसेच तोंड साफ करणे महत्त्वाचे आहे. तोंडात काळा पापुद्रा असतो जो काढून टाकायला पाहिजे. गाभोळी असेल तर असं चिरुन चालणार नाही.
Khup chaan and kaichi Thodi mothi vapra manje sahaj cut karta yeil.
Super idea 👌👌👍
Dole kon kadhanaar...??
Dola nahi kshala ka
नणंदेच नाव तरि सांगा
तुमची पापलेट कट करण्याची पद्धत खूप आवडली .पण तुम्ही कल्ले नाही काढले.आणि दुसर एक , तुम्ही पापलेट ला खोबऱ्याचा मसाला लावला तो न लावता हळद मीठा बरोबर मालवणी मसाला किंवा लाल तिखट व लिंबू किंवा आगळ लावले असते तर पापलेट बाहेरून करपल नसतं.बाकी रेसिपी छान होती. 👍
काटा काढायचा की ठेवायचा
ठेवायचा
किती वेळ लावता बोलण्यासाठी. तेव्हढा वेळ नसतो हो एकादा विडिओ पाहायला...
Boaring.....
कशाला कोळ्याच्या पोटावर पाय देतं असं घायची आणि गुपचुप विडिओ करते तर कर ना
Mast
Yummy......😋😋😋
👍👍🙏🙏
खूप छान
खूपच छान