Sheikh Hasina in India: Bangladesh Protests ने पंतप्रधानपद गमावलेल्या शेख हसीना यांची पूर्ण गोष्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #bbcmarathi #sheikhhasina #bangladesh #bangladeshprotest
    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी राजीनामा देऊन देशही सोडला आहे. विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात होत असलेला हिंसाचार पाहता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शेख हसीना यांनी जवळपास 20 वर्षे बांगलादेशात सत्ता चालवली. दक्षिण आशियातील या देशाच्या आर्थिक प्रगतीबाबचं श्रेय शेख हसीना यांना दिलं जातं.
    पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना चांगली कामगिरी करता आली नसल्याचा आणि मनमानी कारभाराचा आरोप त्यांच्यावर होत आहे. कसा होता त्यांचा राजकीय प्रवास?
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 11

  • @morochi.films.production
    @morochi.films.production Před měsícem +22

    शेख हसीना यांना भारत सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे.कारण बंडखोरांच्या मदतीने चीन बांगलादेशमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून भारत आणि बांगलादेश यांच्या मध्ये दरी निर्माण होईल व चीन बांगलादेशमध्ये आपलं बस्तान बसू शकेल.म्हणून अशावेळी भारताने शेख हसीना यांना नक्की मदत केली पाहिजे

  • @Jadhavvvvvvv
    @Jadhavvvvvvv Před měsícem +15

    येत्या काळात कळेल.... बांगलादेशी लोकांना की त्यांनी किती मोठी चूक केली आहे....😢
    Army 🪖 rule नाही झेपणार....pak2 loading 😢

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Před měsícem +2

    लोकशाहीचे महत्व उपद्रवी, लोकांना कळेल धन्यवाद सर.

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp Před měsícem +2

    बांगलादेश मध्ये जनतेवर जे अत्याचार होणार आहेत त्याला पाकिस्तान व अमेरिका जबाबदार

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 Před 29 dny +2

    जादा सत्ता डोक्यात घुसली आणि वाटोळे झाले आणि आली मोदी भाऊ च्या भेटीला.मोदी भाऊ सध्या तिच्याच वाटेने जात आहे.भविष्यात मोदी आश्रय घ्यायला कुठे जाणार.

  • @user-vw3zy8kj5x
    @user-vw3zy8kj5x Před 28 dny +1

    मोदी.पण. हुकूमशाही. करतात

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Před měsícem

    Plot against Hasina was fabricated and planned in London and Islamabad