गणेशोत्सव खास किंवा पाहुण्यांसाठी परिपूर्ण व्हेज थाळी - 3/ 45 मिनीट ते तासाभरात स्पेशल व्हेज थाळी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • तासाभरात तयार होईल स्पेशल व्हेज थाळी - 3 / पार्टी असो वा खास दिवस चमचमीत व्हेज थाळी/ Special Veg Thali
    साहित्य :- इथे 3-4 लोकांसाठी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण दिले आहे... जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना इथे सांगितल्या प्रमाणापेक्षा दुप्पट, किंवा तुम्हाला जसे वाढवायचे तसे वाढवू शकतो..
    पुरी (3-4 लोकांसाठी)
    कणिक 300gms (अडीच मध्यम size वाटी)
    बारीक रवा 2 tbsp
    तेल 2 tsp
    पिठी साखर 1/2 tsp
    मीठ 1/4 tsp
    तळण्यासाठी तेल
    नारळाची खीर (3-4 लोकांसाठी)
    ओला नारळ 1 कप (मध्यम size अर्धा नारळ)
    साजूक तूप 2 tsp
    साखर 1/2 cup (100gms)
    सुक्या मेवा काप
    केशर वेलची अर्क 1 tsp ( किंवा वेलची पावडर + केशर काड्या वापरू शकता)
    बटाटा भाजी (3-4 लोकांना)
    उकडलेले बटाटे 4-5 मध्यम ( 350gms)
    तेल 3 tbsp
    मोहरी
    जिरे
    आले लसुण पेस्ट 1 tsp
    कांदा 1 मध्यम
    टोमॅटो 1 मध्यम
    ओल्या नारळाचा चव 2 tsp
    कढीपत्ता
    हळद 1/4 tsp
    हिंग 1 चिमटी
    लाल मिरची पावडर 1 tsp
    गरम मसाला पावडर 1 tsp
    धणे पूड 1 +1&1/2 tsp
    मीठ
    कोथिंबीर
    मसाले भात (4-5 लोकांसाठी)
    तांदूळ 1 cup ( 200gms)
    तेल 3-4 tbsp
    वेलची
    मिरी 2
    दालचिनी 1
    तमालपत्र 2
    मोहरी
    जिरे
    आले लसुण पेस्ट 1 tsp
    कढीपत्ता
    कांदा 1 मध्यम
    टोमॅटो 1 मध्यम
    हिरवी मिरची 2-3
    हळद 1/4 tsp
    मिरची पावडर 1 tsp
    किचन किंग मसाला ( गरम मसाला) 1 tsp
    मटार पाउण वाटी
    फरसबी 1/2 वाटी
    गाजर 1/4 वाटी
    बटाटा 1/2 वाटी
    तोंडली 1/2 वाटी
    मीठ
    ओल्या नारळाचा चव 2 - 3 tbsp
    कोथिंबीर
    तूप 2 tsp
    गाजराची चटणी
    गाजर 1/2 वाटी
    ओला नारळ 4 tbsp
    मीठ
    साखर 1/4 tsp
    आले 1/2 inch
    तेल 1 tsp
    मोहरी
    तीळ 1/4 tsp
    हिंग
    कढीपत्ता
    लिंबू रस
    कोथिंबीर
    #रक्षाबंधनस्पेशलवेजथाळी
    #पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे?
    #rakshabandhanspecialthali
    #specialvegthali #राखीपोर्णिमास्पेशलथाळी
    #specialvegthalimarathi #matarpaneer #मटारपनीर #panir #पनीरमटार #hotelstylematarpaneer #नारळीभात #श्रावणखासवेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी3
    #specialdishforrakhipornima #राखीपोर्णिमास्पेशलडिश #saritaskitchen #फूडबिझनेस #थाळीरेसीपी #thaliseries #अळूवडी #श्रावणसात्विकथाळी #श्रावणमासखास
    #जास्तप्रमाणातस्वयंपाकबनतानानियोजन #स्वयंपाकाचेनियोजनकिचनटिप्स #जास्तस्वयंपाकबनतानाउपयोगीकिचनटिप्स
    #kitchentips #rakshabandhankhasthali
    #पुरीभाजी #मसालेभात #नारळाचीखीर

Komentáře • 656