रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं बहीण भावाच्या नात्यावर आधारित मराठी गीत

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2023
  • गायक :- सुरज कुमार
    गीतकार :- राम गणेश क्षिरसागर
    व्हिडिओ :- विशाल धनजोडे
    नमस्ते मित्रांनो
    अनेकांची इच्छा होती की दादा तुमचे गीते आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे आहेत . त्यामुळे या चॅनल चा माध्यमातून आम्ही आपल्याला आमचे लिखित गीते पुरवणार आहोत ....
    आपल्या आवडी निवडी चे गीते आम्हाला स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर sms द्वारे कळवू शकता , किव्वा या व्हिडिओ च्या comment मध्ये सुद्धा कळवू शकता .....
    धन्यवाद 🙏🏻

Komentáře • 48