कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास | Histroy of Shahu maharaj
Vložit
- čas přidán 1. 04. 2019
- Follow the below link to buy amazing gadgets for shooting
Amitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode
₹5,499.00
amzn.to/2WHsq6h
MOZA Mini-S Essential Foldable Phone Gimbal ₹5,835.00
amzn.to/3hlskJi
esuav HBS-730 Neckband Bluetooth Headphones Wireless Sport Stereo Headsets Handsfree with Microphone for Android, Apple Devices (Black) INR 339.00
amzn.to/3jta6ar
BYLKO® Mobile Camera Lens, 8X Zoom Lens Telescope Phone Lens Kit, DSLR Background Compatible for iPhone and All Smartphone
₹299.00
amzn.to/30xUKJh
-------------------------------------------------------
#Pune #MaharashtraHeritage
-------------------------------------------------------
आमच्या Facebook Page ला फॉलो करा
/ maharashtraheritage
-------------------------------------------------------
Direction / Voice
Shrivallabh More
9823334949
Wardha District : • वर्धा जिल्हा माहिती | ...
Jalana District : • जालना जिल्हा संपूर्ण म...
Latur District :- • Video
Beed District :- • बीड जिल्हा माहिती | Be...
Parbhani District :- • परभणी जिल्हा संपूर्ण म...
Nanded District :- • नांदेड जिल्ह्याची माहि...
Aurangabad District :- www.youtube.com/watch?v=avEfy...
Buldhana District :- • बुलढाणा जिल्ह्याची संप...
Osmanabad District :- • Video
Ahmednagar District :- www.youtube.com/watch?v=z_3gG...
Sangali District:- www.youtube.com/watch?v=0MF1-...
Satara District:- www.youtube.com/watch?v=wPG4u...
Amaravati District:- www.youtube.com/watch?v=IZVDT...
Nasik District:- www.youtube.com/watch?v=qlUOX...
Jalagav District:- www.youtube.com/watch?v=Zfq22...
Solapur District:- www.youtube.com/watch?v=4rkHi...
Kolhapur District:- www.youtube.com/watch?v=77Gyz...
Jyotiba Kolhapur:- www.youtube.com/watch?v=sJGXa...
Kalsubai Shikhar:- www.youtube.com/watch?v=tIYkz...
Nagpur District:- www.youtube.com/watch?v=obpR1...
Maharashtra hill station's:- www.youtube.com/watch?v=bcJ2v...
7 Wonders of Maharashtra:- www.youtube.com/watch?v=ct1wl...
Histroy of Shahu maharaj:- www.youtube.com/watch?v=k3oz9...
कोल्हापूरच्या राजगदीचा इतिहास | History of Shahu MAharaj
Produced By
Apple Media Works
9823334949
Documentrary Films | Ad Films | Web Series |
| Corporate Video Shooting |
| Complete Post Production for Feature Films |
Direction
Mangesh Chavan
Editor
Shrivallabh More
Prashant Darekar
Ganesh Waghmare
Ajay Khandekar
Camera Equipment
Apple Media Works, Pune
9823334949
Post Production
Apple Media Works, Pune
Another Channel
MARATHI KNOWLEDGE WORLD
/ @marathiknowledgeworld
*राजा असावा तर असा शाहूमहाराजान मुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊ शकले आणि आम्हाला जगायचे कसे ते बाबासाहेबांनी शिकवले शाहूमहाराज तुम्ही होता म्हणून आम्ही माणूस झालो तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भिम जय भारत*
Very Nice
Brobr🙏🙏
बाबा साहेबांना शिक्षणासाठी बडोद्याचे " सयाजी राजे गायकवाड" यांनी मदत केली , आणि शाहू महारांजानी समाजसुधारने साठी मदत केली, म्हणून शाहू फुले आंबेडकर हे नाव घेतले जाते,
👍
सर हम हिंदी भाषा मे सुनना चाहते हैं क्या जानना संभव हो सकता है यदि हो सके तो इसके लिए धन्यवाद
आधुनिक युगाचा राजा राजश्री शाहू महाराज ना जातीचा ना पातीचा हा राजा महाराष्ट्राच्या मातीचा जय फुले शाहू आंबेडकर
शाहू महाराजांचे प्लेग व दुष्काळावरील काम पाहून आपण आश्चर्यचकीत, अचंबीत व थक्क होऊन जाऊ, इतके जबरदस्त काम केले आहे.
शाहू महाराजांचे काम आजच्या सत्ताधाऱ्यांसाठी सणसणीत चपराक आहे. czcams.com/video/7otvEFA2ifg/video.html
@@manjuladhok7454 Shahu Maharaj chutiya hota ...Tyane Maratha jaati chi vaat lavli
Shevti shikshnacha parinaam diisunach yeto. Durdristi, adhunikta shikshnamule kiti vikasit hote
Salute to rajshree shahu Maharaj!!🙏🏻
Raja asava tar asa👏🏻💪🏻
शाहू महाराजांचे महत्वाचे काम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मदत आणि त्यांची मैत्री..!!
आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी केली..!!
बाबासाहेबां सोबत मूकनायक पाक्षिक स्थापन केले..!!
आरक्षणाची सुरुवात शाहूमहाराजांनी केली आणि त्याची संकल्पना सर्वात प्रथम महात्मा फुले यांनी मांडली.. फुले विचारांचा शाहू महाराजांवर खूप प्रभाव होता..
Nice
Yaa goshtincha ullekh nhi video madhe
शाहू महाराजांचे प्लेग व दुष्काळावरील काम पाहून आपण आश्चर्यचकीत, अचंबीत अन थक्क होऊन जाऊ, इतके जबरदस्त काम केले आहे.
शाहू महाराजांचे काम आजच्या सत्ताधाऱ्यांसाठी सणसणीत चपराक आहे. czcams.com/video/7otvEFA2ifg/video.html
@@shekharhinganeyes bro right
प्रजा त्या दिवसात खूप आनंदाने जगत होती...आज फक्त नावाला लोकशाहि आहे....डोळ्यांत अश्रु येतात जेव्हा हे राज्नीतिकी चोर या माज़्या भारत देशाला लूटतात 😢😢
शाहू महाराजांचे प्लेग व दुष्काळावरील काम पाहून आपण आश्चर्यचकीत, अचंबीत अन थक्क होऊन जाऊ, इतके जबरदस्त काम केले आहे.
शाहू महाराजांचे काम आजच्या सत्ताधाऱ्यांसाठी सणसणीत चपराक आहे. czcams.com/video/7otvEFA2ifg/video.html
थोडक्यात खूपच महत्वपूर्ण अभ्यासू माहिती दिलेली आहे अप्रतिम सादरीकरण.
कोटि-कोटि नमन
जय भीम
राजर्षी शाहू महाराज यांना भावपूर्ण आदरांजली ! कोल्हापूर जिल्हा कायमच त्यांच्या ऋणात राहील व संपूर्ण भारत जेव्हा महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन वाटचाल करेल तेव्हा या देशात कोणतीही अधोगती होणार नाही. तथापि सदरची माहिती व परिचय अगदीच अल्प प्रमाणात वाटतो याची नोंद घ्यावी व पुन्हा प्रयत्न करावा ही विनंती. microMAN
I liked this vIdeo. My family belongs to Kolhapur - Dhawales! We still have some relatives in Kolhapur. I worked in Kolhapur for 8 years. So I know about the city and also The Great Shahu Maharaj and most valuable work done by him. He has credit for many social actvities and laws introduced and implemented "first time" in India.
ok. Thnx.
राजा +त्रूषि = राजर्षी. ..व प्रार्थमिक नाही. ..प्राथमिक शाळा. पण छान उपक्रम. ...यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची ओळख होईल. ..अभिनंदन व आभार.
धन्यवाद
Sarvat agodar voice over madhun shabda badla .... Rajashri (nav zale )nave tar * Rajar-shi* ( raj rushi ani raj ashray aslele ase )bola sampurna video madhe chukicha bolla ahat
शत् शत् नमन महाराज 🙏🙏🙏
Thank you thank you thank you thank you so much for this 🎉🎉🎉🎉🎉
भावा शाहू मिल चा इतिहास राहिलाच की की भाऊ आणि राजारामपुरी स्थापन केली आहे अजून पाण्याचा खजिना आहे, रंकाळाचा राहिला अजून कळंबा तलावचा राहिला भाग २ मध्ये सांगा जमल्यास 👍👍👍
soory sir tumhi part 1 ny bgitla vatt Plzz ha episode bgha
czcams.com/video/77Gyz9z8QLo/video.html
Mitra ..tu sang ..kalude sarvanna etihas...maharajyancha
Jbrdsttttt......... Mst.... Prerna utsah abhiman ani lokrajyanchya kititri mothmothya karyanchi thodkyat dakhvleli hi apurv bhet khuppppp awdli...... Manacha mujra lokraja rajshree shahu mharajanna 🙏🙏🙏🙏🙏🙏jai shahu fule ambedkari vichardhara 🙏🙏🙏💐💐💐💐
विनम्र अभिवादन....महाराजांना....!
अरे गादिचा इतिहास नाही हा, राजर्षी शाहू महाराजांची माहिती आहे ही तर.....
ONKAR अगदी बरोबर टायटल एक आणि सांगतात दुसरेच
आदरणीय.
राजर्षी शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.
धन्यवाद, भारताचा खरा इतिहास जगापुढे आना, लोकांना माहिती झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त समाज जाने अमलात आणला पाहिजे.
शाहू महाराजांचे प्लेग व दुष्काळावरील काम पाहून आपण आश्चर्यचकीत, अचंबीत अन थक्क होऊन जाऊ, इतके जबरदस्त काम केले आहे.
शाहू महाराजांचे काम आजच्या सत्ताधाऱ्यांसाठी सणसणीत चपराक आहे. czcams.com/video/7otvEFA2ifg/video.html
आता जे काही कोल्हापूर हाय ते फक्त महाराजामुळेच ,
Do Veer... Shivaji Maharaj and Maharana both have ancestors from same royal Udaipur seat who worship Eklinji 🙏🏻.. Jai ho iss Rajgharane kee.
Bilkul sahi both belongs to sisodiaya clan
ते एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्मले होते. दत्तक घेण्यामागे देखील इतिहास आहे.
बऱ्याच मुलांमधून त्याची निवड झाली.
Bhavki mla link send kra n tya history chi
खोट आहे आमच्या घाटगे घराण्यातून शाहु महाराज कोल्हापूर च्या राजघराण्यात दत्तक गेले होते मी घाटगे घराण्याच्या चौथ्या शाखेचा वंशज आहे
Shetkari kutumb nahi
Senior Garage, jahagirdar , kagal. Ya khandanat janm zalata
@@adityanikam981 barobar. Ithe kahi bhikarchot lok ahet je Ghatage gharanyala badnam karat ahet
@@adityanikam981 आपण मग nikam कसे kay?
THANKS FOR PROVIDING THE VIDEO.
खुप सुंदर माहिती देत आहेत आपण छान
Short and sweet. Keep it up.
Khup chaan kaam kelay
Tumchya bhaavi ayushyasathi
Hardik shubhecha
श्रीशाहू महाराज यांना मानाचा मुजरा
Thanks very nice
माहिती चांगली आहे पण तुम्ही थोड राजश्री आणी राजर्षि मधला फरक समजून घेतला तर बरे होयिल...
खुप छान वाटल ऐकून.....
राजे फक्त दोघे छत्रपती शिवाजी महाराज❤व छत्रपती संभाजी महाराज❤बाकी सगळे😂
Khup chan lecture hote sir thanks
Great 🙏
Dislike करणारे 397 लोक हे नालायक मनुवादी वृतीचेच असणार.
@@parthsawant-patil7106 Ambedkar ka asli bap Shahu Maharaj
सलाम या रयतेच्या राजाच्या कर्तुत्वाला
Salute you....SIR🌹🙏🙏 SRI SHAHU MAHARAJ NNA VINAMR ABHIVADAN 🌹🙏🙏👍
super
Khup Chan .... khup Chan....
Great .very nice useful vdo
The legend, king of all time .
शाहू महाराजांना......मानाचा मुजरा.....
Chan👌
Nice
Good information
👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘आमच्या कोल्हापूर बद्दल आणखी थोडी माहिती द्या दादा MH०९ 🚩🚩🚩🚩🚩
Thanks good information and history of shahu maharaj
Thank you sir
कोल्हापूरच्या राजगडाचा हा त्रोटक आहे. त्याचा इतिहास महाराणी ताराबाईपासून सुरू होतो
शाहू महाराजांचे प्लेग व दुष्काळावरील काम पाहून आपण आश्चर्यचकीत, अचंबीत व थक्क होऊन जाऊ, इतके जबरदस्त काम केले आहे.
शाहू महाराजांचे काम आजच्या सत्ताधाऱ्यांसाठी सणसणीत चपराक आहे. czcams.com/video/7otvEFA2ifg/video.html
छान
Rajarshi Shahu Maharajan baddl Khup chhan Mahiti dilit tumhi
🐯🚩 जय महाराष्ट्र
Nice vedio
आवडली
एक no भावांनो
Jay Maharashtra
Very nice video ..but the the pronunciation is rajarshi not rajashri
Rajarshi Chhatrapati Shaju Maharaj Ko Meri Bhavbhini Shraddhanjali ..=.===
Super
भाऊ हा शाहू महाराजांचा इतिहास होता, कोल्हापूरच्या राज गादीचा नव्हे. कृपया कोल्हापूरच्या राज गादीचा इतिहास असेल तर सांगा ना 🙏
sir search chalu ahe...amhi tya var pn krnr ahot episode lavkrch
@@MaharashtraHeritage great 👍,
waiting for this.
Keep it up 👍
छत्रपती राजाराम महाराजा पासुन सुरुवात होतो खरा कोल्हापूर च्या इतिहासाला
@@jaybabaji4381 राजर्षी शाहू महाराज यानंतर कोण "छत्रपती" झाले?
@@jaybabaji4381 अगदी बरोबर भावा.
❤️from kanpur up
धन्यवाद दादा🙏
झकास
👑MH09👑 कोल्हापूर ची शान छत्रपती राजश्री शाहू महाराज
Shivaji maharaj jayanti motyane sajari karatat tashi shahu maharajanchi hi jayanti motya thatane sajari keli pahije
Rajashri shahu maharajana manacha mujara 🙏
He maharaj raja navhate......
He maharaj adhunik Maharashtra che janak hote..... He dev manus hote.
supper
I love this history
राजर्षि शाहू महाराजांना मानाचा मुजरा
Jay Chatrapati shahu Maharaj.
Jai hind
शाहू राजांना भारत रत्न द्या "👌🙏🙏🙏🙏
Being alumni of Shivaji University, Kolhapur, I have visited Kolhapur two times since yr 1991.Good city
Great king
याला म्हणतात राजे
Kolhapur 🧡❤️🥰💪🚩🚩🙏🙏
Kolhapurrr. History...
राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे संबध होते. सामाजिक कार्यात महाराजानी बाबासाहेबाना नेहमीच सहकार्य केले .याचा उल्लेख कुठेच केलेला दिसत नाही.
मग तु कर तुमच्यासारखे बसलेत ना त्यांची कमी व याचा उल्लेख केला नाही त्याचा उल्लेख केला नाही तुम्ही करा सर उल्लेख करा
तु फ्लिम बनव हे बघा मला माहित नाही की तुमचे वय किती आहे ते पण मला लोकांची म: ने दुःखवायला आवडत नाही पण तुमच्यासारखे भेटले तर मला जरूर म:न दुःखवाव लागत कारण त्यांना समजत नाही
Ambedkar ka asli bap Shahu Maharaj
it is very informative and so useful to new generation
Thank you sir..do subscribe n share our channel
👌👌👌
Great personality....
Ankhi mahiti dya . The Greatest Maharaja , Shahu Maharaja Chchatrapati , Bharatamadhe ase anek Raje aste tar Bharat Kay asta? Thanks for video
खूप छान काम करता तूम्ही
इच्छा असेल आणि लोकांसाठी काहीं काम करायचे असेल तर एक माणुस सुद्धा काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय . नाहीतर सध्याचे नामधारी छत्रपतींचे वंशज काहीं करायचं तर दूरच आहे ते पण जपत नाही तर घालवायच्या मागे 😡😡😡
तुम्ही कुठे जपता..... जाती चे नेते म्हणून मतदान दुसऱ्या ना करतात आणि मेवया ची अपेक्षा छत्रपती कडून करतात... मतलबी लांडगे आहे त तुम्ही 😡😡
एक नंबर पुरोगामी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे शिल्पकार छत्रपती राजर्षी शाहू महाराज,
राधानगरी धरण आजच्या राजकारण्यांना एक उत्कृष्ट विकासाचा उदाहरण
Jai Maharastra
Great raje
Shahu maharaj the great king
Jay Shahu Maharaj 🙏🙏🙏
GM sir nice lecter sir
Jai Bhimashankar 🇪🇺Jai Shahu maharaj , Jai shiv shankar 🚩Jai Shivaji maharaj , Jai shambhu shankar🚩Jai sambhaji maharaj
Jai Maharashtra
Great,king,of, history
Kindly family history of Vinchurkar and PARVATIKAR family members if possible
🙏🙏
SALUTE TO RAJYOGI RAJRISHI
जय महाराष्ट्र 👍🚩🚩👍
👍
Jay phule shahu Jay bhim!! ❤💙
mast mahiti.....
thank u sir
M from kagal
👏👏👏👌