कैवल्याच्या चांदण्याला | Kaivalyachya Chandnyala With Lyrics | Pt. Jitendra Abhisheki | मराठी गाणी
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- कैवल्याच्या चांदण्याला हृदयात ठेवून, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या धुंदीत वाहिली भावभीनी आवाज फक्त @saregamamarathi वर !
Song - Kaivalyachya Chandnyala
Artist - Pt. Jitendra Abhisheki
Music Director - Pt. Jitendra Abhisheki
Lyricist - Ashokji Paranjapre
Lyrics:
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर
जन्ममरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो जाहला उशीर
‘पांडुरंग’ ‘पांडुरंग’.. मन करा थोर
#jitendraabhisheki
#मराठीगाणी
#Saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#Marathigani
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Instagram: / saregamamarathi
Facebook: / saregamamarathi2022
Twitter: / saregamaglobal
लहानपणापासून हे भक्तीगीत ऐकत आले आहे..जवळ जवळ ३५ वर्षे झाली..तरी यातली गोडी..संपत नाही..🙏🙏🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
खुप छान सदाबहार गाणे
लहानपणा पासूनच ऐकत आहे हे गाणे
Baba miss u😢mazya aajobana khup aavdaycha abhang
खूप ऐकायला बरे वाटते❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏🙏ऐकून मन शांत झालं
प्रथमच आपला सुमधूर आवाज ऐकण्याचा योग जुळून आला....माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो....❤
I like very much ❤
माझी आवडती भैरवी
छान भक्तीगीते
खुप छान साडेपाच मिनटाच
Such amazing heart touching voice❤️ goosebumps aate hai at second antra 💓
👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद सारेगम मराठी 🙏
Aprateem
धन्यवाद देत चला असेच गीत
चांगले🙏🙏🙏🙏🙏🙏
अति सुंदर मित्रा
छान
अप्रतिम ❤
खुप छान
Thank you so much
NICE
🙏🙏
चंद्रभागे पांडुरंगा
चंद्र व्हा हो पांडुरंगा असं आहे.
Yacha arth Kay ahe
Super 👌
Pls mention the name of Gora Kumbhar for his abhanga
This is from the play “संत गोरा कुंभार”. Lyrics attribution seems to be correct. ( source: “आठवणीतली गाणी” )
पहिल्या ओळीत कोणती चूक आहे हे लिहा
Tu sang
पहिल्या ओळीचे शब्द चुकी चे आहेत
What is correct??
बरोबर काय आहे हे कळविणे
Barobar aahet...chakor pakshi chandrachya chandanyala bhukela aahe
खुप छान भक्तीगीते