5 सदाबहार गाणी - पं. जितेंद्र अभिषेकी | Lyrical Jukebox | Pt. Jitendra Abhisheki

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 06. 2020
  • Listen to 5 songs Pt. Jitendra Abhisheki in this lyrical jukebox
    Song Credits:
    Song: Ghei chhand makarand
    Album: Katyar Kaljat Ghusali -Drama
    Artist: Pt. Jitendra Abhisheki
    Music Director: Pt. Jitendra Abhisheki
    Lyricist: Purshottam Darvhekar
    Song Kata Rute Kunala
    Album He Bandh Reshmache -Drama
    Artist Pt. Jitendra Abhisheki
    Music_Director Pt. Jitendra Abhisheki
    Lyricist Shanta Shelke
    Song: Majhe Jeevan Gaane
    Album:Majhe Jeevan Gaane
    Artist: Pt. Jitendra Abhisheki
    Music Director: P.L. Deshpande
    Lyricist: Mangesh Padgaonkar
    Label- Saregama India Limited
    Song: Sarvatmata sarveshwara
    Album: Millennium - Marathi Vol 7.
    Artist: PT. Jitendra Abhisheki
    Music Director: Jitendra Abhisheki
    Lyricist: Kusumagraj
    Song: Abhir Gulal Udhalit
    Album: Mendichya Panavar Volume 3
    Artist: PT. Jitendra Abhisheki
    Music Director: PT. Jitendra Abhisheki
    Lyricist: Sant Chokhamela
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

Komentáře • 434

  • @mrudulakale4307
    @mrudulakale4307 Před 2 lety +2

    श्रीगुरुपौर्णिमे निमित्त ,मी ज्यांचे गाणे ऐकले , गाण शिकायला सुरवात केली तेव्हापासुन., पं अभिषेकी बुवा .। माझे पहिले गुरु .,पिता ,श्री गुंडुबुवा अत्याळकर. । नंतर पंश्री द वि काणेबुवा.।या सर्व गुरुंना माझा मनापासुन नमस्कार.।

  • @sachinvirnodkar8529
    @sachinvirnodkar8529 Před rokem +16

    अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष गायन पाहिलेला आणि ऐकलेल्यापैकी मी एक भाग्यवान...मंगेशी मंदिरात त्यांचा झालेला त्यांचा कार्यक्रम अजूनही कायमचा स्मरणात आहे..कुणी देवलोकीचा गंधर्व सुस्वरात आणि लयबध्द चालीत आणि ताना,राग आळवत गातो आहे असे स्वर्गसुख त्यादिवशी मी अनुभवले...पंडितजी अजरामर ठेवा तुम्ही मराठी संगीतात आणि मराठी रंगभूमीला दिला आहात ...तुम्हाला श:तशा प्रणाम...

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 Před 2 lety +40

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि जितेंद्र अभिषेकी हे नाव अमर राहणार

  • @shriniwaskulkarni8888

    अभिषेकी बुवांची नाट्य पदे ऐकणे म्हणजे ब्रह्मा नंदी टाळी लागणे म्हणजे काय ह्याची प्रचिती येते.

  • @pragatidesai1776
    @pragatidesai1776 Před rokem +3

    स्वरांतील सुमधुर गोडवा , तेवढीच त्यांच्यावरील भक्ती, प्रत्येक स्वराचा राखलेला मान हे सर्व करताना अबाधीत ठेवलेली अभंगातील सहजता.. सगळेच अप्रतीम🙏🙏🙏🙏🙏

  • @sadanandbelsare8086
    @sadanandbelsare8086 Před 3 lety +33

    खुपच सुंदर अगदी स्वर्गीय आनंद देणारी गायकी. आजच्या या महामारीच्या दिवसात मनाला शांतता मिळवून देते हे निश्चित.

  • @user-td7hh9kz8d

    शब्द ही वर्णन करायला तोकडे पडतात. उत्तम गायलं आहे पंडितजींनी.

  • @himmatrao2020
    @himmatrao2020 Před 2 lety +15

    सर्वात्मका सर्वेश्र्वरा...आत्म्याने परमात्म्याची विश्वकल्याणा साठीची निखळ आळवणी...

  • @ravikantdani3267

    पंडित अभिषेकी यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी ऐकून कान तृप्त झाले ❤

  • @pradeeptondwalkar2638

    सारखी सारखी ऐकावित अशी पदे

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 Před rokem +11

    बुवांचे गाणं म्हणजे हृदयावर

  • @milindhindlekar4040
    @milindhindlekar4040 Před rokem +7

    अप्रतिम गायकीचे सुंदर सादरीकरण

  • @pramodkarekar2391
    @pramodkarekar2391 Před 2 lety +8

    पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नाट्य संगीत म्हणजे संगीत क्षेत्राला पडलेले एक स्वर्गीय स्वप्न चं म्हणावे लागेल..... कोटी कोटी प्रणाम....!.

  • @karunapawar5488
    @karunapawar5488 Před 2 lety +8

    एकदम सुंदर आवाज

  • @anilbhikajiraoambegaonkar5724

    शब्दांच्या पलीकडची स्वर्गीय अनुभूती. निःशब्द .❤

  • @ravikantdani3267

    पंडित जितेंद्र अभिषेकीजींचे अभंग ऐकून समाधान वाटले

  • @jayantkulkarni6160
    @jayantkulkarni6160 Před 2 lety +20

    मन प्रसन्न करून आध्यात्मिक आनंद देणारी गायकी ,

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 2 lety +18

    Corona काळात मनाला आनंद आणि शांतता देणारा स्वरगिय आवाज म्हंजे जितेंद्र अभिषेकी बुवा यांचा खूप शांत वाटते प्रसन्न वाटत

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 Před 2 lety +34

    अनुत्साह वाटल्या वर मराठी नाट्य संगीत, भक्ती गीत व भाव पूर्ण गाण्यांच्या श्रवणाने नक्कीच फ्रेश वाटते.

  • @jayshreekulkarni464
    @jayshreekulkarni464 Před 2 lety +3

    जयश्री कुळकर्णी . मी सहभागी झाले आहे.