सोनियांच्या साथीनं मनसे 'राज'? | माझा विशेष | ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2019
  • #ABPMajha
    VIDEO | सोनियांच्या साथीनं मनसे 'राज'? | माझा विशेष | एबीपी माझा
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 259

  • @rohidaspatil5049
    @rohidaspatil5049 Před 5 lety +15

    राज साहेब ठाकरे

  • @pbj5770
    @pbj5770 Před 5 lety +43

    आज कळलं राजकारणात विचार वैगेरे ह्या गोष्टी फक्त कार्यकर्त्यांसाठी असतात

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 5 lety +2

      विचार वगैरे लोकांना चुत्या बनवण्यासाठी असतात . कर्नाटक काँग्रेसचे १० आमदार मुंबईतल्या हॉटेलात लपून बसले आहेत. गेल्यावर्षी हे आमदार भाजपाला धर्माध पक्ष म्हणत होते. आज ते स्वत:ला विकायला तयार आहेत. भाजपावाले त्यांना सुडोसेक्युलर म्हणत होते. उद्या ते भाजपात आले तर त्यातले २/३ मंत्री व्हायची शक्यता आहे. त्यातल्या एका आमदारावर १००/१५० कोटीचे बँकांचे कर्ज आहे. ह्यातल्या काही बँकांवर भाजपावाल्यांचे वर्चस्व आहे. आतील बातमी अशी की भाजपावाल्यानी काँग्रेस पक्ष सोडलात तर कर्ज माफ करण्याची तयारी दर्शवली आहे.

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 Před 5 lety

      लोकांना चुतीय बनवायचं आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या आया बहिणी काढायच्या आणि मारामाऱ्या करायच्या केव्हा कार्यकर्त्यांना अक्कल येईल देवाला माहिती सगळे सत्तेसासाठी हापासलेले जनता गेली तेल लावत . लोकांनीं आतातरी समजून घ्यावे

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 Před 5 lety

      मित्रा खर mahntlas कार्यकर्ते खरच वेडे असतात खरच

    • @sudhirrandhir8122
      @sudhirrandhir8122 Před 5 lety

      Dilhiche takhta rakhito Maharashtra maza? Jai Jai Maharashtra maza, garja Maharashtra maza? Jai hind

    • @rishisevaram2910
      @rishisevaram2910 Před 5 lety

      Sahi bola bhai,🙏🙏🙏 har har Mahadev

  • @ashokkadam264
    @ashokkadam264 Před 5 lety +3

    ःपवारांनी सांगितल असेल मँडमची परवानगी घ्या कारण मनसेला बरोबर घ्यायला काँग्रेस तयार नाही म्हणून

  • @shivajidhavale3336
    @shivajidhavale3336 Před 5 lety +40

    मा.बाळासाहेबांनी इंदिरा गांधी ची भेट घेतली होती.तशी राज साहेबांनी घेतली.

    • @pbj5770
      @pbj5770 Před 5 lety +5

      Shivaji Dhavale
      अरे येडझव्यांनो बाळासाहेबांना इंदिरा गांधीने बोलवलं होतं आणि एका पंतप्रधानाचा मान म्हणुन बाळासाहेब गेले होते ,ते काय राजकीय फायद्यासाठी नव्हते गेले..
      बिना बोलवता सोनियाची (जी कोणत्याच पदावर नाही ) साड्या धुवायला नाय गेले कोण...

    • @neilkarmarkar9351
      @neilkarmarkar9351 Před 5 lety

      @@pbj5770 chatun ala asel :D sod re hya vedya lokanchya Nadala laglas tar aplyalach ved lagel

    • @ravikantdeogade4590
      @ravikantdeogade4590 Před 5 lety

      Kothe balassheb Thakre Indira Gandhi aani kothe Raju aani Sonia yanchi tulna tari howu shakte Kay.

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale Před 5 lety +9

    साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @amabdasnalavade1098
    @amabdasnalavade1098 Před 5 lety +4

    राजच दुकान चालाना

  • @user-qx9ok9sz3h
    @user-qx9ok9sz3h Před 5 lety +3

    राज साहेब ठाकरे 💪💪

  • @bhimraoaughade6364
    @bhimraoaughade6364 Před 5 lety +12

    God Raj

  • @prakashghadshi4715
    @prakashghadshi4715 Před 5 lety +9

    Good work राज साहेब

  • @hiramanshinde2726
    @hiramanshinde2726 Před 5 lety +1

    राजकारणात कोणी कुणाला भेटले ह्या गोष्टीला जनता विशेष महत्व देत नाही तर देश हितासाठी कोण अधिक सतर्क राहून राहून काम करत आहेत ह्या गोष्टीचा विचार अधिक महत्वाचा आहे!

  • @omkarnaik7661
    @omkarnaik7661 Před 5 lety +22

    परप्रांतीयांना आता मारताना किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन करताना मनसे कार्यकत्यांनी विचार करावा कारण कार्यकर्ते आंदोलन करतात आणि त्यांच्या वर केसेस दाखल होतात व राजकारण करण्यासाठी नेते मात्र एकत्र येतात याचा विचार सामान्य नागरिकांना करावा .

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 5 lety +1

      खरे आहे. दुर्दैवाने मराठी माणूस(व एकंदरीतच भारतीय) भावनेला बळी पडतात. कर्नाटकात काँग्रेस/भाजपाच्या नेत्यांचे भागीदारीत व्यवसाय होता.

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 Před 5 lety

      बरोबर आहे मित्रा.👍👌

    • @mananthrao1947
      @mananthrao1947 Před 5 lety

      खरंय

    • @ravindrawaingankar8815
      @ravindrawaingankar8815 Před 5 lety +1

      100%Khare mitra

    • @sudhirkadam273
      @sudhirkadam273 Před 5 lety +2

      राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या भल्यासाठीच हे सर्व करत आहेत.....महाराष्ट्रच नुकसान होईल असं राज कधीही वागणार नाही....एवढं मात्र नक्की.....दुर्दैवान आम्हा मराठी लोकांना हे कळत नाही.....कारण राज ठाकरेंसारखा नेता आज महाराष्ट्रात आहे जो इथल्या अस्मितेची मराठी माणसासाठी काहीही करू शकतो .....आपल्याला हे सर्व कधी कळणार काय माहीत ? कारण आपल्याला तेव्हाच अक्कल येईल जेव्हा माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री परप्रांतीय असेल......कदाचित तेव्हाच राज आणी बाळासाहेबांचे विचार आपल्याला कळेल.

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 Před 5 lety +2

    दोन राजकीय नेते नाही भेटले ... ऐक सरबरलेला लोकल नेता केंद्रीय भैसाटलेल्या नेत्याला भेटला

  • @satishchandramore6058
    @satishchandramore6058 Před 5 lety +11

    राज ठाकरे यांची ही दयनीय अवस्था पाहवत नाही।।। दुर्दैव महाराष्ट्रचं।।।

  • @Letstravelwithvik
    @Letstravelwithvik Před 5 lety +28

    Hats Off to ABP maza
    Sensex 800 point ne padla hya govt chya failure vr charcha nhi tr
    RAJ ANI SONIA vr charcha
    Good

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 Před 5 lety +1

      Bhau aaplyla mahit nahi ko abp kona chi aahe

  • @arunbarve
    @arunbarve Před 5 lety +4

    महान अभ्यासकांनो गर्दी म्हणजे मतदान नव्हे हे जिथे बाळासाहेब यांना उमगले तिथे तुमची काय कथा ?

  • @sunnyshiralkar3194
    @sunnyshiralkar3194 Před 5 lety +4

    So Nice Raj Mns ...............

  • @anwarhussain.mannigeri4477

    Good luck Rajsaheb

  • @sudhirrandhir8122
    @sudhirrandhir8122 Před 5 lety +7

    मला वाटते की, ताकाला जाउन.भाँड कशाला लपवायचे? निवडणुक आयुक्ताँना भेटणे हे बहाणा होता तरी.असली मकसद,हेतु तर माननिय सोनियाँजीँना भेटणे हाच होता असे जर सामान्य नागरिकाँना वाटले.तर ते चुकीच वाटत नाही!

    • @sandipdixitvlogs
      @sandipdixitvlogs Před 5 lety +2

      माननिय??????? sarcasm asel tar thik aahe

    • @hailhydra7600
      @hailhydra7600 Před 5 lety

      @@sandipdixitvlogs mns saathi aata maananiya

  • @Ishu15770
    @Ishu15770 Před 5 lety +6

    Only TRP no vote ! !! !!!

  • @nilleshpwagh
    @nilleshpwagh Před 5 lety +5

    दोन शुन्यांची भेट!

  • @98927077
    @98927077 Před 5 lety +3

    विनाशकालीन विपरीत बुद्धि

  • @pma1161
    @pma1161 Před 5 lety +15

    परप्रांतीयाना थारा देऊ नका आम्ही त्यांचे पाय धरतो,
    जसे कि तुम्ही टोल नाक्यावर गाड्या मोजा आम्ही बॅगा मोजतो,
    कशाला तुमचे ऊमेदवार निवडुन येतात,

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety +1

      Ho ka bjp la mat Devun gujrati marwadi bhaiye chadun ghenare tumhi hijde marathi aahet

    • @allinoneworld558
      @allinoneworld558 Před 5 lety

      Chutya aahe

    • @nisarshaikh5290
      @nisarshaikh5290 Před 5 lety

      Raj.sir

    • @hailhydra7600
      @hailhydra7600 Před 5 lety +1

      @@krrish4280 udya tujha ha raj thackrey bjp barobar janar nahi yachi kay guarantee?

  • @cg_4699
    @cg_4699 Před 5 lety +4

    Jar Raj Thackrey Saheb Congress Barobar Janar astil Tar punha ekda chukicha nirnay....

  • @nileshthakur1589
    @nileshthakur1589 Před 5 lety +4

    Raj thackeray Fan👍😊

  • @Timakiwala
    @Timakiwala Před 5 lety +7

    काँग्रेस हे डुबते जहाज त्याची कप्तान सोनीया आणि तीला भेटायला मनसे...वा...आधीच मनसे चा एकही उमेदवार निवडुन येत नाही... या पुढे डिपाँझीट जप्त

  • @nileshparab6733
    @nileshparab6733 Před 5 lety +20

    *"काका मला वाचवा"*
    च्या अयशस्वी प्रयोगानंतर आता
    *"मावशी मला सांभाळशील का?"*
    चे प्रयोग लवकरच आपल्या नजीकच्या मतदारसंघांत
    😂😂😂😂

    • @satvikanaik3764
      @satvikanaik3764 Před 5 lety

      Jaaam bhaari

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      Parab na tu tumhi shevti modiche najayaj pillval gandunchi auulad

    • @hailhydra7600
      @hailhydra7600 Před 5 lety

      @@krrish4280 tujhya khaj tharenech modi la pathimba dilela

    • @hailhydra7600
      @hailhydra7600 Před 5 lety

      @@krrish4280 udya parat bjp barobar janar nahi mns yachi gurantee kon denar?

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      @@hailhydra7600 mla sang tumhi khaeach marathi aahat ka..murkganno aplya manaala nivdun dyaychi ki bjp congress yanchi chatychi ..

  • @redrosekale2541
    @redrosekale2541 Před 2 lety +1

    So so so so so so so so so so so cute so beautiful, sweet .
    Pure. Holy spirit love .
    Glory to God almighty 🙏😂❤️😍

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata Před 5 lety +2

    राज ठाकरे कोणाच्या प्रभावाखाली(नेतृत्वाखाली) काम करतील असं मला वाटत नाही.
    - हेमलता पाटील(काँग्रेस प्रवक्त्या)
    हयाच स्वाभिमानामुळे आमहाला राज साहेब आवडतात.
    लाचारां ना नेमकी हीच गोष्ट समजत नाही.
    ज्या दिवशी हा माणूस सत्तेवर बसेल, तेव्हा पासून सर्व पक्षांना महाराष्ट्रात गाठोडं बांधवं लागणार हे नक्की. कारण मराठी समाजात तेव्हा एक नवी क्रांती घडलेली असेल.

  • @vijgokondkar7628
    @vijgokondkar7628 Před 5 lety +5

    MNS was getting nowhere.MNS leader has submitted to THE FAMILY..He and his party will be used.

  • @yogeshkagliwal834
    @yogeshkagliwal834 Před 5 lety +6

    For getting power they can go to any extreme nothing to do with people.

  • @mananthrao1947
    @mananthrao1947 Před 5 lety +5

    कार्यकर्ते खरोखरच खूप भावुक होऊन भांडण बंद करा आता तरी अरे अगोदर आई वडीलयांचा विचार करा उगा आयुष्यं वाया घालवू नका जागे व्हा

  • @amolpatil8056
    @amolpatil8056 Před 5 lety +2

    jay mans baki l.......

  • @MJ-ee7fr
    @MJ-ee7fr Před 5 lety +2

    राज साहेब, EVM मशिन वायरलेस तंत्रज्ञानने आँपरेट करतात व आपली मत बदलतात. निवडणूक आयोग गाफील आहे. मनसेचा दणका दाखवा.

  • @dattatrayshinde7664
    @dattatrayshinde7664 Před 5 lety +2

    अरै साधा प्रश्न आहे evm बंद करून शिका मारा
    मोजत बसा शिका

  • @shivanandborkar488
    @shivanandborkar488 Před 5 lety +2

    Raj Thakre sahebana Congress cha aadhyax banavnar ka Sonia Gandhi

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 Před 5 lety +1

    भाजप सेनेला लय आग लागली असेल

  • @akshaygawali3659
    @akshaygawali3659 Před 5 lety +3

    Saglyanchya budala aag lagleli disate jay manse

  • @santoshghutake1212
    @santoshghutake1212 Před 5 lety

    Nice

  • @sanmrita
    @sanmrita Před 5 lety +1

    Raj Thackerey is one of the puny leader ever born ,it seems.

  • @SanjayPatil-ub6eg
    @SanjayPatil-ub6eg Před 5 lety

    JAY_MNS

  • @aleemshaikh7132
    @aleemshaikh7132 Před 5 lety

    🇮🇳

  • @shnkB446
    @shnkB446 Před 5 lety +6

    चाटा चाटे चाटा प्रथमाा
    चाटु चाटाबरे चाटतो द्वितीया
    चाटुन चाटावे तळवे सोनिया
    मग चाटुन चाटुन बोलावे मराठा
    जय मानसे

  • @sandipdixitvlogs
    @sandipdixitvlogs Před 5 lety +13

    Please don't compare Congress' puppet "law re toh video" fame raj with Bala saheb Thackrey.

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 5 lety +2

      बाळासाहेबांचे राजकारण धडाकेबाज होते. बोलणे सरळ होते. पक्ष टिकवायचा असेल तर आधी प्रामाणिक साथीदार असावे लागतात. शिवसेना टिकली त्याचे मुख्य कारण बाळासाहेब आहेतच पण त्यांचे साथीदार व तळमळीने काम करणारा कार्यकर्ता. वामनराव महाडिक, दत्ताजी साळवि, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, सुभाष देसाई .. पक्षापलीकडेही ह्यामंडळींना जनमानसात स्थान होते ते त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे. ७०/ ८०च्या दशकात अनेक शाळामंध्ये जाऊन वह्यावाटप, रक्तदान शिबीर, आंदोलन असे अनेक कार्यक्रम ही मंडळी राबवत.

    • @chandrakantmore8799
      @chandrakantmore8799 Před 5 lety

      @@user-cq7db9ij1o no

    • @sandipdixitvlogs
      @sandipdixitvlogs Před 5 lety +1

      @@user-cq7db9ij1o Khara aahe. Tya weli me swatah ek sakriya shivsainik hoto. Aamhi baryachda shakhe tarfe hya mohimi rabvalya aahet. Shalet astana ase samaj seveche sanskar nakalat pane Balasahebani ghadawle. Asha prabhavi netyachi tulna eka futir aani nirbudha pane waktvya karnarya netya shi whavi hi ek shokantikach aahe. Raj ha ek maharashtracha pappu banla aahe. Balasahebani shivseneche adhyaksha pad raj kade ka dila nahi hyacha uttar raj swatahch deto aahe.

  • @pbj5770
    @pbj5770 Před 5 lety +6

    साड्या धुवा

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      Barobr tuzi aai zabla ghalte ka..😂😂

  • @ravindrawadnere470
    @ravindrawadnere470 Před 5 lety +1

    oooo manus ahe ha

  • @vishakhamengade3909
    @vishakhamengade3909 Před 5 lety +2

    ए बीपी तुमचा,तुमच का पोट दुखतं?

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 Před 5 lety +1

    Both anchors are superb

  • @secularhumanitybasedindian7772

    Kiti chatshil re tu, Prasanna Congress chi... failed Soniya cha Kay kartutve aahe ..tiche nav tr ASE gheto tu jase Kahi 10,12nibel award milalet.... & Balasaheb kuthe n ha popat Raj Thakre kuthe?... !!

  • @prithavirajmhetre7816
    @prithavirajmhetre7816 Před 5 lety +1

    Prassanna la ch jast interest distoy

  • @somnathlonde4702
    @somnathlonde4702 Před 5 lety

    Barobar only bharip mim jay lahuji jay malahar

  • @sujitpatil4477
    @sujitpatil4477 Před 5 lety +2

    Only one Raj saheb Jay manse

  • @Vij472
    @Vij472 Před 5 lety +4

    राज यांची ऐतिहासिक चूक असेल, जर ते काँग्रेस बरोबर गेले तर

  • @akshaygawali3659
    @akshaygawali3659 Před 5 lety

    मराठी माणसांनी भाजप च्या लावारीस ट्रोलर्स वर लक्ष देऊ नये जय मनसे जय महाराष्ट्र

  • @prabhakardevikar4544
    @prabhakardevikar4544 Před 5 lety +2

    Black mailer

  • @againstcorruption7540
    @againstcorruption7540 Před 5 lety +4

    कोणाकोणाचे उंबरे झिझवणार.😀😀😀😀😀

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      Tuzya gujrati aaicche

    • @againstcorruption7540
      @againstcorruption7540 Před 5 lety

      @@krrish4280 गा़ड चाट्या चाटत फिर लुगडी धु

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      @@againstcorruption7540 dhuto na tuzya gujrati aajichi aaichi 😁😁😁😁😁

    • @againstcorruption7540
      @againstcorruption7540 Před 5 lety

      @@krrish4280 कोण धुतोय ते चॅनेलवर दाखवत आहेत.तुला पण चार पेसे मिळतील.कारण निवडणुकीला पैसा पाहीजे.भिक मागण्यापेक्षा दिल्लिच्या बाईची लुगडी धु.😀😀😀😀दैश लुटलेले लई पैसे आहेत तिच्याकधे

    • @againstcorruption7540
      @againstcorruption7540 Před 5 lety

      @@krrish4280 कटोरा घेउन फिरायची वेळ आली.😀😀😀

  • @ravindrawaingankar8815
    @ravindrawaingankar8815 Před 5 lety +6

    Vinash kale viprit buddhi ashi awastha zaliy mns chi mhanun tar soniya shi bhet ghetali

  • @shubhamdhutadmal9168
    @shubhamdhutadmal9168 Před 5 lety

    Only rajsaheb

  • @hppatil1642
    @hppatil1642 Před 5 lety +2

    Ek mhan a " ughdya barobar nagad gel Ani ratrabhar doghehi kudkudle" ...

  • @ghaywatgv
    @ghaywatgv Před 5 lety

    पानचट चर्चा ...........

  • @azogdefiler86
    @azogdefiler86 Před 5 lety +1

    Evm....band kara.

  • @deepaksawant2108
    @deepaksawant2108 Před 5 lety +1

    EVMवर चर्चा करा

    • @mohanpatil6243
      @mohanpatil6243 Před 5 lety

      EVM var chamcha kara ani pizza var sampva😂

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Před 2 lety +1

    Balet Papervar Vote whave

  • @pbj5770
    @pbj5770 Před 5 lety +3

    बाळासाहेबांना इंदिरा गांधीने बोलवलं होतं आणि एका पंतप्रधानाचा मान म्हणुन बाळासाहेब गेले होते ,ते काय राजकीय फायद्यासाठी नव्हते गेले..
    बिना बोलवता सोनियाची (जी कोणत्याच पदावर नाही ) साड्या धुवायला नाय गेले कोण...

    • @ajinkyapadalkar4116
      @ajinkyapadalkar4116 Před 5 lety

      Soniya cha past jara dkhva..Yana...itli mdhe Kai krte hote adhi te

  • @vishalvaidya10
    @vishalvaidya10 Před 5 lety +2

    Yenarya nivadnukansathi bjp sathi shubh sanketch mhanave lagtil🤣

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Před 5 lety +15

    सर्वात मोठी चूक. लोक काँग्रेस ला वोट करू नाही इच्छित. 2010-12नंतर सोसिअल मीडिया मुळे नवीन पिढी हुशार झाले आहेत. जो पर्यंत बाजप ला पर्या नाही दिसत to पर्यं बाजप ला हरवणे कठीण आहे. राज ने डुबतइ नया मदे बसू नये

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 5 lety +3

      खरे आहे. लोकांच्या मनात काँग्रेसविषयी कमालीची घृणा व तिरस्कार आहे. मनसे नेत्यांना हे कळू नये ह्याचे आश्चर्य वाटते.

    • @hailhydra7600
      @hailhydra7600 Před 5 lety

      @@user-cq7db9ij1o fkata bjp la harvnyasathi he sagle te karat aahet pan tyanna he kalat nahi ki lokanchi mansiktach aata tivra congress virodhi aahe

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 5 lety +2

      @@hailhydra7600
      खरे आहे. सध्या चालू असलेल्या कर्नाटकचे उदाहरण घ्या. २८ पैकी २६ जागा भाजपाला लोकसभेत मिळाल्या. त्यानंतर काँग्रेस आमदारांनी राजीनामा नाट्य चालू केले. खाजगीत ते सांगतात की त्यांना काँग्रेसमध्ये काहीही भविष्य दिसत नाही. नवीन तरुण पिढीला काँग्रेसबद्दल काडीचाही रस नाही. २००४ ते २०१९ ह्या काळात काँग्रेसला करण्यासारखे खूप होते. पण त्यांनी काहीही केले नाही.

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 Před 5 lety +3

    लोकसभा निवडणुकीत मा. राज ठाकरे यांनी भाजप शिवसेनेच्या विरोधात इतकी भाषणे केली पण परिणाम आपण पाहिलेच. सोनिया गांधींनी याचा विचार करायला हरकत नाही.!

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      Are tumchya sarkhe shand marathi lok aahet na mhanun

  • @amabdasnalavade1098
    @amabdasnalavade1098 Před 5 lety +2

    A sandip rajla kahi dile ka soniyane

  • @nikhilm6906
    @nikhilm6906 Před 5 lety +2

    This is not fare raj thakre..... Don't play with public emotions..... pahile pot bharun congress sonia gandhi rahul gandhi la shivya denaara aaj tyachya ekdam ulay kartoy.... Individual politics nahi karu shakat ka....Hi public pahtiye... Swatahchya damavar progress karnarya raj thakre la dusrya chi madat ka ghyavi lagtiye..
    If you would play single in politics then it will view better...👎👎👎👎

  • @BossBoss-zv3hk
    @BossBoss-zv3hk Před 5 lety +3

    Soniya peksha uddhav thackeray chi bhet ghe re baba raj....

  • @umeshpatl2243
    @umeshpatl2243 Před 5 lety

    काही पण संदिप देशपांडे कोण आहे ।मराठी माणसाला असतित आहे का मुर्ख पणा बनवून सोडावे

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 Před 5 lety +2

    Balasaheb thakre he barobar hote tewa je kela te yogyac keli tyni sahebana mujra maza fakt shivsena baki konic nahi

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      Are chutya balasaheb pn indira gandhila bhetle hote

    • @ajinkyapadalkar4116
      @ajinkyapadalkar4116 Před 5 lety

      Indira Gandhi ni tyna bolvle hote..saheb geele nvtee

  • @neilkarmarkar9351
    @neilkarmarkar9351 Před 5 lety +3

    Ala chatun :D

  • @hppatil1642
    @hppatil1642 Před 5 lety +3

    Abhiman, swabhiman he shabd Raj na mahit ahet ka??? Asa prashn padtoy.

  • @bsawant1
    @bsawant1 Před 5 lety +1

    Hec bhaki hot paise kiti getle raj saheb laj nay vatli ka

  • @ravindrawaingankar8815
    @ravindrawaingankar8815 Před 5 lety +1

    Congress shi mns ne hatmilavani keli ki mns aani raj thakare sampale samjayche

  • @shailendra6888
    @shailendra6888 Před 5 lety +4

    This person is repeatedly proving that he is of no use to Marathi people and Maharashtra! In fact, both these parties (so called senas) are directly/indirectly supporting influxing people! Why these people never speak against builder mafias, petrol prices, toll issues, jhopadpattis? These people and their netas have actual done more harm than good for Mumbai and Maharashtra!

  • @aasefattar9960
    @aasefattar9960 Před 5 lety

    Mense viln kegrsaa 100.tekee setaa yenaar 💪💪💪

  • @vinaykumargupte2660
    @vinaykumargupte2660 Před 5 lety

    Vande Matarom Rom mata tuze salaam Pappumata tuze salaam Piyumata tuze salaam !!!

  • @netsavvy1971
    @netsavvy1971 Před 5 lety

    Sanjay Nirupam will join BJP soon.

  • @samirkadam5538
    @samirkadam5538 Před 5 lety

    Prasanna Joshi Godi Media Patrakar.....

  • @AakashRhiwale
    @AakashRhiwale Před 5 lety +6

    अमित शहाना अफजल बोलून त्यांच्या शामियान्यात घुसताना तुम्हाला लाज नाही का वाटली
    म्हणून टीका करताना पहिलं आपलं पुढे कसं होणार याची खबरदारी घ्या मग राजसाहेबांवर टीका करा
    राजसाहेब म्हणजे दूरदृष्टी असणारे नेते आहेत हे तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षात कळेल

  • @user-cq7db9ij1o
    @user-cq7db9ij1o Před 5 lety +18

    पक्ष भाड्याने देणे आहे.

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety +1

      Ho mag barobr gujrati lokanni tuzya aaivr chadvne aahe

    • @kmknowledge4006
      @kmknowledge4006 Před 5 lety

      @@krrish4280 . 😂😂😂

    • @user-cq7db9ij1o
      @user-cq7db9ij1o Před 5 lety

      @@krrish4280
      ७०च्या दशकापासूनच गुजराती लोक मराठी नेत्यांवर चढून बसले आहेत. आपण फक्त भगवे फेटे घालून "गणपती बाप्पा मोरया " म्हणायचे व अधून मधून खळ खट्याक करायचे. श्रीमंत गुजराती/मारवाडी लोकांच्या लग्नात मराठी नेते उंधियो घ्यायला लाईनीत उभे राहणार.. मुकेश अंबानी मुलाचे लग्न बघितले का ? झाडून सगळे मराठी नेते (आईस्क्रीम!!) चाटायला गेले होते. रमेश किणी ह्यांचा मृत्यू कसा झाला माहीत आहे का ? "शहा" नामक दादरचा बिल्डर राज ठाकरेंचा खास मित्र.

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      @@user-cq7db9ij1o mag kryche ani marathi lokanchya lagnat yet nhit ka..kute khhi sandharm..apla manus ksa motha hoil hai bag kute 5croe gujju wala pm ani kute 13 crore wale marathi lachar sudhra nuste Hindu Hindu kryche ani gujju lokanni gujju gujju apan aahe tekedar

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 Před 5 lety +1

      @@user-cq7db9ij1o already पवारांना पक्ष 200 rs च्या भाड्यावर त्याने

  • @jaihind4608
    @jaihind4608 Před 5 lety +1

    JAR.RAJ.THAKRE.KAGRES.LA.PATHIBA.DILA.TAR.CHANGL.HOEL.DESHCHA.VIKAS.HOEL

  • @raymondpeterdsouza3204

    BARKING DOG IN DELHI JUST WAIT TO HEAR THAY VOICE AND STARY TO HAVE CONSTIPATION.
    JAI HIND JAI BHARAT MATA.
    RAYMOND MOBAIKER 🌹🙏🏼🌹

  • @ganeshwahekar6502
    @ganeshwahekar6502 Před 5 lety +5

    राज साहेब एवढ सांगायला गेले होते की महाराष्ट्रातील कॉंग्रेस मनसे मध्ये सामील करा म्हणजे राहीलेल कॉंग्रेस संपुन जाईन 😜😜

  • @abhijitpatil5936
    @abhijitpatil5936 Před 5 lety +3

    Ballet paper var nivdnuka ka ghet nahi?

    • @neilkarmarkar9351
      @neilkarmarkar9351 Před 5 lety +5

      Smartphone ka vapartos. Nokia Cha dabba phone ka nah vaprat. Chutya tula Kam dhande nastil amhala ahet. 50 crore Lok jar tya ballet paper var matdan karat bastil tar kiti divas lagtil

    • @satvikanaik3764
      @satvikanaik3764 Před 5 lety +4

      @@neilkarmarkar9351 exactly raj thakre na saanga pahile vimanane na jaata bailgaadi ne delhi gaathavi........ Tase kele tar ballotpaper cha vichaar karu
      ............

    • @sandipdixitvlogs
      @sandipdixitvlogs Před 5 lety +1

      Aapan Bail gadi ne office la ka jat nahi?

    • @ajinkyapadalkar4116
      @ajinkyapadalkar4116 Před 5 lety

      Kauntya duniye mdhe rahta re.. tumhi... Kahi hi.

    • @sudhirrandhir8122
      @sudhirrandhir8122 Před 5 lety

      त्याचे असे आहे काका? बैलेट पेपर ने निवडणुका घेतल्या तर तेथे लुटपाट होईल , गुँडागर्दी वाढेल,.आणि बँगाल प्रमाणे हिँसाचार वाढेल! असे सामान्य. नागरिकाँना वाटल्यास नयल.नाही!

  • @mrunmayeekhaladkar4192
    @mrunmayeekhaladkar4192 Před 5 lety +12

    Ha Raj thakrey Congress mukt bharat karnarch. MNS mukt Aadhich zalay.

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety +1

      Ani tu gotya gujrati mansacha lavairis purta nhi nhi kutra marathi aahe ki kuni dusra hota gujju check kr shanda

    • @allinoneworld558
      @allinoneworld558 Před 5 lety +1

      Tu deshmukt hoshil

    • @balkamble3219
      @balkamble3219 Před 5 lety

      Day dream

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 Před 5 lety

    Raj Sir khup mothi chuk karatat soniyane pawarancha respect kami kela tyana kadhich PM banu shakale nahi tyachi far khant watate. Khare pahata Rahul gandhini lagnala yayala pahije hote aamhachya MNS neta tyala kami watale hota ka.

  • @mohanpatil6243
    @mohanpatil6243 Před 5 lety

    Amhala amchya deshache par prantiy chalnar nahi pan Italian baicha swagat 🤔

  • @ARJ11111
    @ARJ11111 Před 5 lety +1

    Time pass saale, direct tya doghana vichrana

  • @umeshkurkure8526
    @umeshkurkure8526 Před 5 lety

    He Donni nalayak aahe

  • @shubhamdhutadmal9168
    @shubhamdhutadmal9168 Před 5 lety

    Bjp maza

  • @artartiste3114
    @artartiste3114 Před 5 lety

    hahahahahahahahahahh!! Congress needs MUMBAI KA PAPPU as SONIAs PAPPU is FAILED. hahahahahahhaah.

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 Před 5 lety

    Kharach BJP jinkat asel tar 1 nivadnuk ballet paper var gheyala kay harkat aahe.mothe aani baladhya desh ballet paper var nivadnuk ghetat tar election comissioner la kay problem aahe.je khar asel te hovun jail.

  • @mahadevburujpatte46
    @mahadevburujpatte46 Před 5 lety +1

    Udhav thakery Sharad pawar Ani Raj thakery Marathi mansala bhikari banayacha prayatna kartat Marathi Manus ha shivrayacha Ani shivrai Marathi Manus manun the jalatat Marathi mansane yacha pasun savadh rahave

  • @redfort2019
    @redfort2019 Před 5 lety +1

    Urli surli pan ghalavli raj thachreni

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před 5 lety +2

    As Zal Tr Bjp Hadpar krnar

  • @swatipatil272
    @swatipatil272 Před 5 lety +3

    Raj thakare nalayak Manus aahe rajkarn karnysathi kontyhi tharala janar. Bar zal shivsena hychy hatat ni dili Thanks balasaheb thakre.

    • @krrish4280
      @krrish4280 Před 5 lety

      Ksa ky nalayak swati AG tuzya sarkhe tinpat marathi lok tya modichya gotya cholta te chalte mag yanche ky chukle

    • @ashokshirke3974
      @ashokshirke3974 Před 5 lety

      Aag tujya garchyani assach shikvleka ass bolayla raj sahebanchy vishahi bolayla

    • @ashokshirke3974
      @ashokshirke3974 Před 5 lety

      Kay kele tula nalayk hoyla

    • @swatipatil272
      @swatipatil272 Před 5 lety

      @@krrish4280 tuzhi layki bg karykarta tri aahes ka tu.. Marathi aahe manun laj watate ty Raj chi lachar sarkha jato parteykachay darat. Typekasha payavrch padychay tr swatachy bhavakde jav...

    • @swatipatil272
      @swatipatil272 Před 5 lety +1

      @@ashokshirke3974 he bg maze gharche sagle aadhi mns la voting krt hote pan ha Manus vishwasacha ni he Tyne siddh kel..nakla karun koni balasaheb ni hou shakt... Bhik magun satta milat ni ti kamvavi lagate.

  • @artigholap2280
    @artigholap2280 Před 5 lety +1

    Are murkhano ka bar are he Kay cast ahe ki ekatra yevu naye apan maharashtrian lok narrow minded ahot

  • @againstcorruption7540
    @againstcorruption7540 Před 5 lety +2

    मनसेचे ६०% सेना भाजपला मतदान करणार.