चहाच्या सवयीची गोष्ट आणि भूक ! A short video by Dr. Isha
Vložit
- čas přidán 1. 07. 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
चहाच्या सवयीची गोष्ट आणि भूक ! A short video by Dr. Isha
🌹🙏🌹👌चहाने टाकले पेचात,अप्रतिम लागते भातावरची पेज👌❤️⭐️❤️⭐️❤️👌❤️👌❤️👌🙏
सकाळी चहा घेतला तरी कडकडीत भूक लागते..वर्षानुवर्षे चहाची इतकी सवय लागली आहे की चहा सोडवत नाही..दिवसातून दोनदा चहा हवाच..एकदा सकाळी आणि नंतर दुपारी 4 ला..तरच सुस्ती जाते आणि तरतरी वाटते आणि मग च कामाची सुरूवात होते..हे डावलता येत नाही..
धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच उपयुक्त छान माहिती मॅडम खूप धन्यवाद ❤
धन्यवाद डॉक्टर!
धन्यवाद डॉ 🙏
Khup mast mahiti dili Tai ❤ Dhanyawad 🎉🎉
❤❤
❤
Mast ch
Mam tumche hair oil aani hair pack khup chan aahe...maza thyroid vadhla asun he khup mast hair aale aahet...kharch manapasun thanku
Gokarna chya flower cha tea 7 yrs chya kids la deu shkto ka mam...
काय करणार मॅडम इंग्रज गेले pan त्यांच्या वाईट सवयी आपल्याला भेट देऊन गेले. चहा आणि www 😮😄😄😄. लेकिन आपका mashwara सर आंखो पर. धन्यवाद ❤️🙏
मऊभात तूप पापड ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याची चटणी हा सकाळचा नाश्ता पण योग्य आहे ना? खाल्ल्यावर खूप बर वाटत हा नाष्टा केला की
मॅडम चहा सोडण्यासाठी उपाय सांगा .. खरच चहा ची सुटत नाही ...
रोज भाताची पेज घेतली तर वजन वाढण्याचा धोका आहे का?
मॅडम, तुम्ही चहा घेता का.
डॉ. तांदूळ नवे की जुने वापरायचे ? जर पेजे साठी जुना तांदूळ नसेल तर काय करावे ?
कितीही म्हंटले तरी चहा ची सवय सुटत नाही
Barobar
Mam mala pittacha khup trass ahe ....tya ver kahi sangnar ka?Ani vrche ver ommiting pn hote ...atta 8 month pregnancy ahe but tya adhihi ha trass khup hot hota ...krupya guide kra
इंग्रजांच्या काळात त्यांची प्रॉपर्टी जपण्यासाठी रात्री सिक्युरिटी झोपू नये म्हणून चहाचा काढा द्यायची चहा पिल्यानंतर झोप येत नाही
❤