तीन वर्षाच्या बागेचे नियोजन :भाग 1 -छाटणी आणि बरच काही

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2022
  • ही आमची 34 महिणे पूर्ण झालेली NMK 1 सुपर गोल्डण सिताफळ बाग आहे. याची लागवड जुले २०१९ मधे केली होती याला जुले २०२2 ला 3 वर्ष पूर्ण होतील. याची छाटणी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात केली होती आणि मधे टॅक्टर ने फनून घेतल आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क करा 9049201035 ( अमोल )
    जर तुम्हाला बाग प्रत्यक्ष बगायची असेल तर "Bandal farm(sitafal bag) अस गुगल मॅप वर टाकले तरी आमच्या बागेचा पत्ता येईल.
    We are on Google map
    now you can come for visit anytime by searching "bandal farm (sitafal bag)"on Google maps

Komentáře • 35

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 4 měsíci +1

    माहिती 💯💯. अशीच माहितीचे विडिओ अपलोड करावे छान मार्गदर्शन करता राव 👍

  • @prashantchavan8703
    @prashantchavan8703 Před 2 lety +1

    mast aahi👌

  • @user-zc5sg4yz7j
    @user-zc5sg4yz7j Před 6 měsíci

    Very nice

  • @ranjitwadne7502
    @ranjitwadne7502 Před 2 lety +1

    तुमची बाग अप्रतिम आहे. असच वेळच्यावेळी मार्गदर्शन करत रहा दादा.

  • @yoginathkadam6158
    @yoginathkadam6158 Před 2 lety +1

    एकदम छान आहेत

  • @______5996
    @______5996 Před 2 lety +3

    Please upload regular videos 🙏🏻

  • @shankarpatil7867
    @shankarpatil7867 Před rokem +1

    Very good

  • @dharmrajgadepatil
    @dharmrajgadepatil Před rokem +1

    सर खूप छान आहे बाग माझ्याकडे पण 3.5एकर बाग आहे मी पहिला बहार घेतोय वेळोवेळी मार्गदर्शन करा

  • @yuvrajpathrikar3700
    @yuvrajpathrikar3700 Před 2 lety +1

    जरा जास्त हार्ड झाल्यासारखी वाटते छाटणी याने जास्त शूट निघता पेन्सिल काडी झाडावर राहण्याची गरज आहे

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před 2 lety

      एवढी छाटणी नॉर्मल आहे आणि वॉटर शूटसाठी आम्ही पाणी कंट्रोल करत आहोत.

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 Před rokem +1

    बाग उत्तम आहे.छाटणी नंतर पाणी केव्हा द्यावे

  • @vikramvlog8683
    @vikramvlog8683 Před 2 lety +1

    Kiti mahinyacha tan basla pahije sir

  • @someshbabar100
    @someshbabar100 Před rokem

    mazaya bagecha 90% pangal zaliy. ata pani band karu ka . karan kahi thikani new palvi aliy.

  • @vpatil5940
    @vpatil5940 Před rokem +1

    Tumcha average stumps 60+ ahe Eka stump la kiti fruit set hotat Dada averagely

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před rokem

      Asa pratek fandila set hot nahit pn average saglya zadala 40+ set hotet 3 year complete zalewar

  • @machindrakalokhe8
    @machindrakalokhe8 Před 2 lety +1

    माझे दोन वर्षाची सीताफळाची बाग फळ धरणे करता छाटणी कधी करावी

  • @prashantpanaskar7303
    @prashantpanaskar7303 Před 2 lety +1

    खत टाकताना झाडाला रिंग घ्यावी का दोन्ही साईडला खड्डे करून खत टाकावे?

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před 2 lety

      खड्डे घेऊन टाकले तरी चालेल.आम्ही तसेच करतो

  • @ranjitwadne7502
    @ranjitwadne7502 Před 2 lety +1

    आमची 6 वर्षाची 2 एकर बाग आहे, आमच्याकडे साधारण 10 जूनच्या आसपास पाऊस येतो साधारणतः किती तारखेला छाटणी करणे गरजेचं आहे.

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před 2 lety

      छाटणी तुम्ही या महिन्यांमध्ये केली पाहिजे.कारण सेटिंग होण्यासाठी जवळपास 40 ते 45 जातात.पावसामध्ये जर सापडला तर कळी सेटिंग ला प्रॉब्लेम होईल

  • @ranjitwadne7502
    @ranjitwadne7502 Před 2 lety

    उन्हाळा असल्यामुळे कळीगळ होत नाही का दादा.

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před 2 lety

      नाही होणार.आता सध्या आम्ही 13 मे रोजी पाणी सुरू केला आहे आणि इथून पुढे कळी सेट साठी जवळपास 40 ते 45 दिवस जातात.तोपर्यंत वातावरण चेंज होते.

  • @user-ox9ol4ue2e
    @user-ox9ol4ue2e Před 2 lety +1

    तुमचा पत्ता सांगा की

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před 2 lety

      जर तुम्हाला बाग प्रत्यक्ष बगायची असेल तर "Bandal farm(sitafal bag) अस गुगल मॅप वर टाकले तरी आमच्या बागेचा पत्ता येईल.
      *We are on Google map*
      now you can come for visit anytime by searching "bandal farm (sitafal bag)"on Google maps

    • @user-ox9ol4ue2e
      @user-ox9ol4ue2e Před 2 lety

      Tumchi insta id send kara ki

  • @dilippawar7343
    @dilippawar7343 Před 2 lety

    Tumachaa mobile no sanga

  • @sandippatil9837
    @sandippatil9837 Před rokem

    ह्या बागांना वटवाघूळ .पासून काही त्रास होतो का फळ काढणीला आल्यावर

  • @______5996
    @______5996 Před 2 lety +1

    छाटणी नंतर लगेच पाणी द्यावे का

    • @Super_Golden_Sitafal
      @Super_Golden_Sitafal  Před 2 lety

      छाटणी केल्यानंतर थोडे दिवस थांबा. छाटणी केल्यानंतर जवळपास दहा दिवसानंतर आम्ही पाणीच सुरू केला होता .

  • @vikramvlog8683
    @vikramvlog8683 Před 2 lety +1

    Kiti mahinyacha tan basla pahije sir