पायात शक्ती नाही यासाठी काय करावे|payat shakti nahi kay karave|leg exercises
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- पायात शक्ती नाही यासाठी काय करावे|payat shakti nahi kay karave
#पायातशक्तीनाहीयासाठीकायकरावे
#legexercise
#payatshaktinahikaykarave
#happyandhealthylifeathome
#dranaghakulkarni
अगदी उपयुक्त व्हिडिओ केला डॉ, कारण नेहमी वाटतं की पायात शक्ती नाहीच आहे, उन्हाळ्यात तर जास्तच जाणवतं. आता मात्र तुम्ही दाखवल्याप्रमाणे व्यायाम रोज करणार. डॉ तुमचे खूप खूप आभार 🙏🌹
Khare ahe maze hi tase ahe
@@meenakshibhilare7989 l
🥳
Chan sangitale
माझे वय ८७ वर्षे. तुमचा सल्ला खूऽऽऽप उपयुक्त असतो.मनाने काही करण्यापेक्षा जाणकार व्यक्तीकडून जाणून घेऊन आचरणात आणणे योग्यच वाटते.धन्यवाद!
छानच व्यायाम सांगितल्याबद्दल धन्यवाद
Madam tumhi chhan samjavta.This is good for sr.citizen. I am 73 yrs.old This is good to follow everyday.Dhanyavad.🙏
मा.डाॅ.ताई. आपण.महीलां.साठी.खुपच छान व्यायामप्रकार सांगीतला .कारण.महिला भगिनी. नेहमी.घरगुती कामातच.व्यस्त असतात भहुतेक महिला भगीनी अंगावरच आजार काढतात आपले.खुप खुप आभार. नमस्कार
खूपच छान
व्यायाम सांगितला आहे. आभारी आहोत तुमचे. ताई 🙏🙏
खरच खूप छान ऊपयुक्त व आवश्यक विडीओ. धन्यवाद 🙏🙏
घरात बसून ही चांगला व सोपा व्यायाम करू शकतो, धन्यवाद,🙏
खूप छान आवश्यक मार्गदर्शन🙏 🌹🌹🌹
मॅडम खूप छान सोपी उपयुक्त माहिती दिली 🙏🙏
Madam tumhi khupch chhan n easy exercise sangitli. ya sarv exercise koni hi sahaj karu shaktil. thanks tu u Mam🙏🙏🙏
खूप छान व सोपे पायाचे व्यायाम दाखवले धन्यवाद🙏🙏
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
Khoop Chhan Sopye Exercise Madam. Dhanyvad.
खूप छान माहिती सांगितली आहे
Best exercise madam..SAI GANESHA BLESS U
Samjun, chhan mahiti sanganaychi system aahe
Very useful video. I ve many problems. Thanks 🙏👍
मॅडम तुम्हीं छान मार्गदर्शन करता.कृपया गुडघ्याच्या मागे थोडी सूज व दुखत असेल तर उपाय सुचवा.
छान मार्गदर्शन केलत ताई .
धन्यवाद 🙏 मी दररोज व्यायाम करेण खूप छान आहे
Thank you for the simple tips Doctor. We can surely do them as you have advised
खूप छान मार्गदर्शन
खूप छान आणि सोपे व्यायाम 👌🙏
खूप छान व्यायाम दाखवला मॅडम
चालताना माझे गुडघे वाकत नाहीत त्याःमुळे चालताना गुडघे ताठच राहतात काही व्यायाम आहे का? चालताना माझे गुडघे फोल्ड होतील का. प्लीज मार्गदर्शन करा.
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏
Thanks for sharing such easy exercises mam.I think it's helpful for good health n increasing strength of our feet
😂
आपले मार्गदर्शन खूपच छान आहे. मी खुप चालात असे.पण गेले 4 महिने डाव्यागुडघ्यावर सूज आली आहे व दुखतो मधून च चमका येऊन लचकल्यासारख होत. आपण व्हाट्सअप वर सल्ला द्याल का? भेटायचं असल्यास कुठे भेटू शकाल? मी ठाण्यात रहाते.वय 75 वर्ष आहे.
Farach sunder sound and sunder explanation MAM
छान सांगता डॉ. ताई तुम्ही.❤
खूप छान साधा.आनिसोपा
You are social media influencer in true sense.
सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
Khup Chan dr. Pan tumhi eka video t sangitle hote golden colour chi pant skin la mach hote mi theva pasun band kele kharc nahi ghtlyasarki vate.😅
Chhaya kadam 😊
Madem Frozen sholder sathi excercise sanga. Tasech hatache dukhane Kami honyasathi upay sanga 🙏
खुप छान सांगीतलं ताई
खूप छान ,उपयुक्त व्यायाम.
कमरेत ताकद येणेसाठी व्यायाम सांगा की
🙏
खुपच माहीती दीलीत पण खाली बसता येत नाही त्यामुळे कस बसता येईल ते सां गा खुपच छानमाहीतीदीलीत
खूप चागंला व्यायामसांगीतला धनवाद
तुमचे व्यायाम प्रकार पाहून तसे करीन माझे स्पाईनचे ओपरेशन झाले आहे.
Khup Chan excersize
सकाळी पिंपरीत किंवा घोट्यापाशी एकदम गोळा येतो,तर हे व्यायाम करावा की नको,खर तर हे साधे सोप्पे व्यायाम आहेत.
छान माहिती मिळाली आहे.
Thanks
Mam mi 60years chi ahe. Mala khali bastayet nahi. Payache vyayam mi kashi karu
Thank you mam
मला कोरोना झालेला. घरीच उपचार करुन मी आता खूप बरी म्हणजे अगदी छान बरी झाले आहे. पण आता मी जास्त गडबडीने थोडे चालली की पाय पटकन मुरगडून खालीच पडते, म्हणजे पायाच्या घोटयात ताकदच नाही असं वाटतं. पण या एक्सरसाईजने बरी होईल का?
Ajun vyayam pahije hota
कोरोना बरा होऊन पाया मधे संवेदना आहे पण शक्ती कमी झाली असेल तर काय करावे ?
माडम, खुप छान,मासपेसीचा मालिशपण करुन करता येते
Maze musalas weak aahet tyasathi mala upay sanga
छान माहिती सांगितली
दिवसभरात किती वेळा करायचे हे व्यायाम
तर मला त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा घरगुती मी त्याच्यावरती खोबरे तेल सोडते तरी पण मला तिथे कळतेच डॉक्टरकडे जावले तर डॉक्टर सांगते की ते स्केच की तुम्हाला त्याच्यावर इंजेक्शन घ्यावे लागतील तर माझे चार इंजेक्शन झाले घेऊन तरी पण मी परत घेऊ का त्याच्यात ती गाठ परत त्याच्यावर काहीतरी
Khup chan madam
Madam, गुढग्याची khup झीज झाली आहे व चालले तरी चमका निघतात.मग हे व्यायाम केले तरी खूप दुखतात.ह्याला उपाय काय?please sanga..🙏🙏🙏
हा व्यायाम जरुर करणार
पायरी चढताना त्रास होतो त्यासाठी काय ऊपाय आहे का
खुपछानसागीतले
मॅडम माझे तळपाय खुप दुखतात त्यामुळे चालायला खुप त्रास होतो तरी मी कुठला व्यायाम करावा
Mam mala pan tumchya ya vruddhashrmat yayche aahe rahatla adress share karal plz
Madam sadivataver upaye sanga
Kup chan
Madam maza ek left knee dukhto aahe please kahitari upay sanga age 45
Nice
Mast
Mam mla pithacha traas khup hooi tyavr plz upay sangta
Very good
7:12
Mala aapla fn. No millu shakel ka??mala mazahi problem sangaycha hota. Tumhi kuthe astat??
👍👍
Madam nice 👌
👌👌👍👍
मी हा वायम रोज करते
मी आज विडियो पाहिला तुम्ही कुठे राहता
Komat panyat jad mith ghalun 10 minute tya panyat pay takun basane
ताई खुबा साठी उपाय सांगा E.V.N
मी phate प्रो ! छान समजतात ,
पण मला काही प्रबलम आहे ते विचारायचे आहे !
पाय ज वळ येत नाही नख वाढली तर काढता येत नाही त्यामुळे मी नाराज आहे पाय कसे जवळ घ्यावे ते सां गा
गुडघ्यासाठी सोपे सोपे व्यायाम सांगा मॅडम
ताई तुम्ही पूणे मधे आहात का
मला रीक्षाने धडक दिल्यामुळे पायाच्या करंगळीला हेअर लाईन फ्रॅक्चर झाले आहे . मी क्रेप बॅन्डेज बांधले आहे तरी मी कुठला व्यायाम करावा.
Rest घ्या
😍👌👌
👌👌👌👌👌👍🙏
Mala saitika pann aahe
I can't sit on floor.
👌🙏
मॅडम संडासला खडा झाल्यास काय करावे
Castrol oil with warm water
फोन नो देणार का ?
Khup chan mahit milali madam
Phone number please.
पायाचा पंजाला हात लावतांना आपल्याकडे वाकवु नका
पायाचे पंजे व गुडघे दुखतात.
हाताचे व्यायाम दाखवा
Ok
Khup chan mahiti dili.
Tumach contact no dhya
Madam तुमचा ph number मिळेल का
तुमचा फोन नंबर काय आहे
😂😂😂😂😂😂
lol
खूप खूप छान सोपे व्यायाम