6 BA पिकामध्ये काय काम करते / 6_banzyl_adenine
Vložit
- čas přidán 3. 11. 2023
- 6 BA पिकामध्ये काय काम करते / 6_banzyl_adenine
शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6BA बद्दल माहिती सांगणार आहे
माहिती :-
6 BA काय आहे
6 BA पिकामध्ये काय काम करते
6 BA चा वापर पिकामध्ये कधी करावा 6 BA फवारणी प्रमाण किती आहे
पिकामध्ये फुलगळ रोखण्यासाठी टॉनिक फुलगळ व्यवस्थापन
6 BA फुलगळ रोखण्यासाठी बेस्ट टॉनिक पिकामध्ये फुलगळ होण्याचे कारणे आणि उपाय
फुलगळ रोखण्यासाठी बेस्ट टॉनिक
टाटा बहार
इसाबियन
बायोविटा
पिकामध्ये वापरण्यात येणारे हार्मोन
6 BA पिकामध्ये काय काम करते
#cytokinins
#Gibberellic acid
#Auxin
#Indol Acetic Acid
#
#6ba
#6_banzyl_adenine
#watermelonfarming
#tarbuj
#टरबूज
#datta_kankal_marketing
#watermelon
#टरबूज_लागवड
#खरबूज_लागवड
#farming
#agriculture
माहिती :-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट ला भेट द्या
kisansaathi.in/chemical-ferti...
☛ युट्युब चॅनल:
Please Like, Share and Subscribe
********************************************
☛ You tube :
/ @dattakankalmarketing
****************************************************************
Facebook : datta.kankal...
****************************************************************
Instagram:
/ dattakankal27880gmail....
***************************************************************
***********************************************
Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
****************************************************************
Thank You!! - Jak na to + styl
फारच छान माहिती सर
खुप सुंदर सादरीकरण सर..🙏
very nice informion
खुप छान
हरभरा या पिकावर केव्हा आणि किती वापरावे
खुप छान माहिती 👍🏻
Thanks
Very good👍 information useful for the farmers🎉thanks congratulations to👍 to you for the deep knowledge
Thanks Sir ji
खूप छान माहिती दिली सर मोगरा फुलशेतीत 6ba कश्याप्रकारे वापर करू शकतो.
Thanks
Supar sar
Thanks भाऊ
Brasenolide aani homobrasenolide var banwa
Sir jaminitun deu shakto ka
🙏🏻
😊
Vapar kiti Vela Karu shakato sir
बुरशीनाशका सोबत वापरु शकतो का सर ? कृपया कळवा.
6ba+युर्याशिल एकत्र चालते का
कोणत्या स्टेजला वापरली पाहिजे
संत्रा ला कोनत्या वेळेस मारावे
सर तुम्हाला एक विनंती आहे की , पिकांच्या अवस्थेनुसार माहती दया.
सर
फारच सुंदर माहिती दिलीत.
Boron आणि 6B A एकञ मिक्स करू शकतो का?
Hoo
मिरची साठी कुठल्या प्रमाणात घ्यावे
सर नमस्कार आपण सिक्स बी ए बद्दल खूप सुंदर माहिती दिली
हे पिकांच्या कोणकोणत्या अवस्थेमध्ये वापरले जाऊ शकते व एका पिकात किती वेळा वापरू शकतो या बद्दल थोडीशी माहिती द्या धन्यवाद सर
पिकाला जेव्हा फुटवे पाहिजेत केव्हा वापरावे अतिवापर नको
सर ६ba यका पिकात किती वेळा वापरू शकतो
आले पिकासाठी केंव्हा फवारावे?
साहेब 41 दिवसाचा टरबुज आहे त्याला दिल तर चालू शकते का
200ली ला 1ग्रॅम =5 ppmहोते तर 6BA हे 10ते20PPM फवारणीत घ्यावे लागते !!तर नक्की किती प्रमाणा घ्यावे.
तूर पिक ५०% फुलोरा अवस्थेत असताना कोणते संजीवक वापरावे.
सर हे 6ba कुठ मिळते.क्रुषी केद्रात मिळत नाही.कृपया कळवा.
Brand che nav sanga sir
9922557796
हरभऱ्यामध्ये कितव्या दिवशी म्हणजे कोणत्या स्टेज ला वापरायचे जेणेकरून जास्त फायदा होईल
5 %फुलं लागले की फवारणी घ्या
Fulkobi la chalte ka ,kevha vaprawe
फुल लागण्याला सुरवात झाली की फवारणी घ्या
झाडावर किती दिवसात याचा परिणाम दिसून येतो ?
Sir midel kote
माझ्याकडे मिळेल मो 9922557796
सर कापसाला चालते का
हो
मी हे गुलाब पिकाला वापरू शकतो का
तुमचा मो नंबर द्या 9922557796
आंब्याला कसे वापरावे
आंबा पिकाविषयी माहिती दिली तर बरे होईल
सर सिक्स बी ए जि ऐ ची फवारणी ऊस लागवड झाल्यानंतर केव्हा करावी व त्यांचे प्रमाण किती असावे व किती वेळा फवारणी करावी त्याचे परिणाम काय होतील याचा व्हिडिओ बनवा धन्यवाद माऊली
Ok
सर या फवारणीत किटनाशक वापरु शकतो का ? कृपया कळवा सर.
हो फवारणी कीटकनाशक वापरू शकता
सोयाबिन वर वापर करता येईल का आणि किती दिवसाची सोयाबिन असतानी फवारणी करावी
21 दिवसांनी वापरा
कांदा पिकाला कधी फवारावे
जेव्हा साईज वाढवायची आहे तेव्हा द्यावे
Sir जी .. ६ b.a हे तुर पिकांवर फवारणी करू शकतो काय
हो
सर आता कपाशी वर फवारले तर चालेल का? माझ्या कपाशी वर कमीत कमी 100 पात्या आहेत
@@ravindrapatil9477 हो
@@dattakankalmarketing dada दोडक्यावर spray chalel ka
सर 6बीए हे पीकाच्या कोन कोन त्या अवस्थेत फवारणी करायची सर
फुटवा अवस्था
कोण कोणत्या पिकाला लागू पडते
सर्व पिकाला चांगला रिझल्ट मिळतो