कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 07. 2023
  • कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग#Calcium Nitrate Fertilizer #कधी वापरावे व एकरी डोज
    #कॅल्शियम_नायट्रेट
    #calcium_nitrate_fertilizer
    #Datta kankal marketing,
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट या खता बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट कधी वापरावे, कॅल्शियम नायट्रेटचा एकरी डोस किती असावा, कॅल्शियम नायट्रेट वापरताना कोणती काळजी घ्यावी ,कॅल्शियम नायट्रेट कोणत्या अवस्थेमध्ये वापरावे ,त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेटचा कंटेंट काय आहे ,याबद्दल सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे
    Your Queries :
    1 कॅल्शियम नायट्रेट खताबद्दल माहिती
    2 कॅल्शियम नायट्रेट कधी वापरावे
    3 कॅल्शियम नायट्रेट खतामध्ये कोणते कंटेन असतात
    4 कॅल्शियम नायट्रेट चा एकरी डोस
    5 कॅल्शियम नायट्रेट फर्टीलायझर कॉम्बिनेशन
    #datta_kankal_marketing
    #calcium-nitrate-Fertilizer
    #calcium-nitrate-
    #calcium
    #Nitrogen
    #कालिंगड
    #Nitrate
    #insects
    #farming
    #single_super_phosphate_fertilizer
    #SSP_fertilizer_ka_upyog
    #ssp fertilizer_mein_kaun_se_kya_hote_Hain
    #dap fertilizer
    #agriculture
    #Zink_fertilizer
    #कॅल्शियम_नायट्रेट_माहिती
    #Datta kankal marketing,
    Datta kankal marketing,calcium nitrate use in Marathi,ifco calcium fertilizer price,calcium ammonium nitrate,calcium nitrate fertilizer price,कॅल्शियम नायट्रेट माहिती,कॅल्शियम नायट्रेट खत कधी वापरावे,कॅल्शियम नायट्रेट एकरी डोज,कॅल्शियम नायट्रेट मध्ये काय आहे,कॅल्शियम नायट्रेट कन्टेन्ट,कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग,Calcium Nitrate Fertilizer,कधी वापरावे व एकरी डोज
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail....
    ****************************************************************
    This video is education purpose only not any promotion
    Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***********************************************
    1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
    2) This video is also for teaching purposes.
    3) It is not transformative in nature.
    4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
    ****************************************************************
    Thank You!!
  • Jak na to + styl

Komentáře • 60

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 Před 7 měsíci +3

    खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद साहेब जयसियाराम

  • @PrakashPatil-wv7fc
    @PrakashPatil-wv7fc Před 10 měsíci +3

    पार्श्व संगीता मुळे चांगली माहिती आयकला अवघड जाते

  • @user-ou4oe2sg3w
    @user-ou4oe2sg3w Před 4 měsíci +1

    खुप छान माहिती दिली आहे 👌👌

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 9 měsíci

    छान माहिती दिली सर🙏

  • @user-nl7qf7rj4t
    @user-nl7qf7rj4t Před 9 měsíci

    खुपच छान माहितीपूर्ण 😊

  • @popatgund7614
    @popatgund7614 Před 8 měsíci

    खूप छान माहिती

  • @user-pb1qm2xf6l
    @user-pb1qm2xf6l Před 9 měsíci

    एकच नंबर माहित दिली सर

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před 10 měsíci

    chhan.....seconderi...styej....far....uttum...thanks

  • @gauravgujar2334
    @gauravgujar2334 Před 11 měsíci +7

    सर्व च खताच विडिओ बनवून कोणत्या खतात काय आहे हे सांगून सहकार्य करावे जेणे करून शेतकऱ्यांना समयला सोपं जाईल धन्यवाद sir

  • @jagdishyadav9625
    @jagdishyadav9625 Před 11 měsíci +4

    बनवा बनवी नव्हे सर खुपच छान माहिती आहे आभारी आहोत सर 🙏🙏

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 Před 11 měsíci +1

    Great information sir ji🌾🌾

  • @harshalchaudhari4346
    @harshalchaudhari4346 Před 5 měsíci

    👍

  • @BLACK44139
    @BLACK44139 Před 11 měsíci +1

    लय भारी माहिती सांगितली साहेब माझ्याकडे सीताफळ संत्रा मोसंबी प्रत्येकी एक हजार झाडे आहेत व्हिडिओ करताना व्हिडिओमध्ये फळांचा उल्लेख करा सीताफळ संत्रा मोसंबी यासाठी कॅल्शियम नायट्रेट कशी द्यावी

  • @vilaskakade661
    @vilaskakade661 Před 5 měsíci

    साहेब आपण माहिती खूप छान आणि उपयुक्त माहिती देत आहात माझा तुम्हाला एक प्रश्न आहे छोटासा कॅल्शियम नायट्रेट हे खत जमिनीमध्ये टाकल्यानंतर किती दिवसानंतर लागू होते आणि कालावधी किती असतो

  • @gopalwaydande5195
    @gopalwaydande5195 Před 10 měsíci

    Sir, kapus pikamadhe patiavastheth calcium nitrate vaprayla Jamel ka

  • @chandrakantlipte8205
    @chandrakantlipte8205 Před měsícem

    Background music trouble some

  • @udayrajpatil1461
    @udayrajpatil1461 Před 6 měsíci

    Sugarcane sathi ppmpas kiti vaprave

  • @user-yx4du7cm9y
    @user-yx4du7cm9y Před 11 měsíci +32

    सर बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा खूप बकवास वाटते माहिती एकदम छान आहे पण म्युझिक मुळे खूप व्यत्यय येतो

  • @user-dy5zc7iv7h
    @user-dy5zc7iv7h Před 11 měsíci

    Cotton la chalel kay sir

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 10 měsíci

    Sir kajuna जास्त मोहर येण्यासाठी कॅल्शियम आणि borron पर tree किती ग्राम द्यावे. आणि कॅल्शियम आणि कॅल्शियम nitrate एक काय अलग आहे. किंवा मार्केट मध्ये ह्या दोघांचे कॉम्बिनेशन असणारे प्रॉडक्ट चे नाव सांगा. मला काजू ना द्यायचे आहे

  • @gopal5691
    @gopal5691 Před 9 měsíci

    सर हळद पिकास दुसरा भेसळडोस टाकुन 4,5 दिवस होत आहेत. त्यामध्ये 15/15,potash ,nimboli, व micronutrient 50 kg होत तर आता calcium nitrate सोडु का

  • @govindpawale9397
    @govindpawale9397 Před 9 měsíci

    मिरचीला कोनत्या आवस्थेत द्यावे

  • @sanjaytarke4617
    @sanjaytarke4617 Před 3 měsíci

    सर कॅल्शियम नायट्रेट 1919 19 सोबत मिक्स करून शेवंतीला ड्रीपद्वारे दिले तर 22 दिवस झालेले आहेत

  • @gajanangayakwad8157
    @gajanangayakwad8157 Před 9 měsíci

    गुरुजी हरभरा वहाड होत नाही जमीन हलकी हलकी आहे कॅल्शियम नायट्रेट दिले तर वाहाड होईल का

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt Před 10 dny

    दोडका पिकास चालेल का सर

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Před 11 měsíci +2

    हा खत कोनत्या खताबरोबर चालेले

  • @santoahpayghan6879
    @santoahpayghan6879 Před 3 měsíci

    हळदी साठी खत कसे दयावे

  • @ashishgawande4164
    @ashishgawande4164 Před 10 měsíci

    कॅल्शियम naytred सोबत pgr, pgp आणी मोनोसील सोबत कॉम्बिनिशेषन चालते का कापूस फवारणी मध्ये

  • @ShubhamRaut-xo2xy
    @ShubhamRaut-xo2xy Před 10 měsíci

    😅😅

  • @prakashshitole2015
    @prakashshitole2015 Před 11 měsíci +2

    उस या पिकासाठी खते कोण कोणती याविषयी व्हिडीओ बनविल्यास उस उत्पादकांना फायदेशीर ठरेल !🙏

  • @atulkhandait2508
    @atulkhandait2508 Před 11 měsíci +1

    जमीन चुनखडी युक्त असेल तरी कॅल्शियम nitrate द्यावे का

  • @sunilmulik6956
    @sunilmulik6956 Před 11 měsíci

    Calcium nitrate मधील नायट्रोजन पिकाला का लगेच लागू होतो...?

  • @sunnypatil4037
    @sunnypatil4037 Před 3 měsíci

    बॅकग्राऊंड म्युझिक मुळे काही समजलं नाही

  • @govindpawale9397
    @govindpawale9397 Před 10 měsíci

    कापुस पिकाला जमते का जमत आसेल तर कोणत्या आवस्थेत वापरावे

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 Před 7 měsíci

    मका पिकास कोणत्या अवस्थेत द्यावे

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před 7 měsíci

      मका कणीस भरणी अवसथेनुसार द्यावे

  • @ramdasgorde2163
    @ramdasgorde2163 Před 4 měsíci +1

    माहिती बघण्या आधी कमेंट वाचली म्युझिक बंद करा अस बोलल गेले पण मला माहिती बघत असताना म्युझिक च कुठलाही परिणाम झाला नाही

  • @vijayth7770
    @vijayth7770 Před 8 měsíci

    कैल्सियम नाइट्रेट इतर विद्रावय खता बरोबर वापरता येते का ?

  • @pankajwarake4137
    @pankajwarake4137 Před 3 měsíci

    Background music band kara

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Před 11 měsíci

    किलो चा भाव काय

  • @tatyarindhe3574
    @tatyarindhe3574 Před 2 měsíci +1

    संगीत बंद करा

  • @indaljadhao3202
    @indaljadhao3202 Před 11 měsíci

    बनवा बनवी बंद करा साहेब