पिकाला जास्त फुटव्यांसाठी काय करावे/Pikala Futava Jast Yenyasathi Kay karave

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 08. 2023
  • पिकाला जास्त फुटवे यासाठी काय करावे/Pikala Futava Jast Yenyasathi Kay karave #Branch
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुटवा यावा म्हणून कोणती उपाययोजना करावी लागते त्याचबरोबर आपल्या पिकाला फुटवा येण्यासाठी कोणत्या एंनझाइम ची गरज असते कोणत्या घटकाची गरज असते कोणत्या खताची गरज असते व कोणत्या स्टिकर ची गरज असते त्याचबरोबर कोणते NPK आपण आपल्या पिकाला द्यायला पाहिजेत व ड्रीचिंग कशाची करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे
    #फुटवे
    #agriculture
    #farming
    #fertilizer
    #कालिंगड
    #soyabin
    #tur
    datta kankal marketing
    futve vadhavinyasathi upay
    futve vadhvinyasthi konte khat takave
    jast putve yenyasathi kay krave
    futve vadhvinyasthi konti favarani Karavi
    पिकाला जास्त फुटवे येण्यासाठी काय करावे
    फुटवे वाढविण्यासाठी उपाय
    पिकाला जास्त फुटवे येण्यासाठी कोणते खत वापरावे
    फुटवे येण्यासाठी फवारणी व्यवस्थापन
    फुटवे
    Your Queries :
    1 फुटवा न येण्याची कारणे
    2 फूटवा वाढीसाठी उपाय
    3 फुटवा वाढीसाठी झाडाची कटिंग कधी करावी
    4 फुटवा वाढीसाठी खत व्यवस्थापन
    5 फुटवा येण्यासाठी फवारणी व्यवस्थापन
    ☛ युट्युब चॅनल:
    Please Like, Share and Subscribe
    ********************************************
    ☛ You tube :
    / @dattakankalmarketing
    ****************************************************************
    Facebook : datta.kankal...
    ****************************************************************
    Instagram:
    / dattakankal27880gmail....
    **********************************************
    Copyright disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ****************************************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो या चैनलवर मी तुम्हाला शेती विषयी नवीन नवीन माहिती व वेगवेगळ्या खता विषयी व पिका विषयी माहिती सांगण्यात येते, शेतकऱ्याच्या उत्पादनात भर पडावा व पिकाचे योग्य नियोजन करून रोग व किडीचे चे नियंत्रण करण्यासाठी औषधी बद्दल माहिती सांगण्यात येते
    ***************************************
    नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल वर सर्व शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो मित्रांनो या चैनल वर शेती
    ****************************************************************
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ***********************************************
    So please subscribe to my CZcams channel
    Don't forget to press the Bell 🛎 Icon to be notified on my every update.
    Thank you so much 😊🙏❤️For watching this video ❤️
    Thank You!!

Komentáře • 89

  • @vijaykhadse2097
    @vijaykhadse2097 Před 11 měsíci +4

    अतिउतम माहिती सर.... धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 Před 11 měsíci +16

    सर आपल्यासारखी माहिती सूटेबल कोणी सांगत नाही तुम्ही सांगितल्याबद्दल अभिनंदन

  • @narendragawarkar5944
    @narendragawarkar5944 Před 11 měsíci +5

    तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आणि अत्यंत आवश्यक आणि उपयोगी आहेत

  • @prashantpimperkar
    @prashantpimperkar Před 11 měsíci +2

    ऊत्तम माहिती सर

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Před 11 měsíci +3

    वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवा सर कमेंट बॉक्समध्ये आलेल्या समस्या ची माहिती आपल्याकडून कमेंट बॉक्समध्ये च सांगितल्यास देखील शेतकऱ्यांना फायदा होतो
    धन्यवाद सर

  • @rushikeshjadhavrj.9457
    @rushikeshjadhavrj.9457 Před 11 měsíci +1

    Kup bhari mahiti aahe🙏

  • @satishshelke6091
    @satishshelke6091 Před měsícem +3

    गांजा शेतीचे मार्गदर्शन आहे का हे?????

  • @tusharkirjat3894
    @tusharkirjat3894 Před 5 měsíci +1

    सर वीज फुकट नाही कोटेशन भरतोय आम्ही.धन्यवाद महिती चांगली सांगितली

  • @rustumkarad4424
    @rustumkarad4424 Před 5 dny

    Sir कपाशी ला जास्त फुटवे येण्यासाठी काय करावे यावर एखादा video बनवा

  • @user-te5pu4xl6i
    @user-te5pu4xl6i Před 6 měsíci +2

    आभारी आहे सर खुप छान

  • @tejaskale6525
    @tejaskale6525 Před měsícem

    छान् म्हाहीती देताय सर

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 Před 10 měsíci +1

    😊 धन्यवाद

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Před 8 měsíci

    माहिती छान दिली आहे.परंतू फळबागांसाठीचा दुसरा व्हिडिओ तयार करा? उदा -आंबा,

  • @sambharaomaske8946
    @sambharaomaske8946 Před 9 měsíci +2

    Sairat mahiti dili.👌🌹

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 Před 9 měsíci +1

    छान माहीती व मार्गदरशन
    मीत्रा

  • @shubhamkhalkar5192
    @shubhamkhalkar5192 Před 23 dny

    Chan

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 Před 10 měsíci +12

    गांजा चे झाड़े दाखुन माहिती सांगता काय?

  • @anurathbhong8135
    @anurathbhong8135 Před 11 měsíci

    छान माहिती

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 Před 11 měsíci

    Sir soyabin jast vadhli ahe ful lagale aahet ky krav

  • @user-xh5vp2de6n
    @user-xh5vp2de6n Před 11 měsíci

    Soyabinla kont aushadha vaprave

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 Před 19 dny

    Sure nahi ,.pan pik calcium dominated asel tar internode size? Kami hote ani futwe hotat

  • @96kdenim
    @96kdenim Před 11 měsíci +1

    keli sathi kay vaprave

  • @pradeeppatel3298
    @pradeeppatel3298 Před 11 měsíci

    Veery good information

  • @sapnaghatole8316
    @sapnaghatole8316 Před 11 měsíci

    Sir mahiti Chan aye phn tumca mo no midel thr canghl hohil anhi co. C naw sanga n ya awshdi ce

  • @somnathugale471
    @somnathugale471 Před 18 dny

    साहेब हे पिक कोणते आहे आणी त्याचे उत्पन्न किती ही पण माहिती सांगा

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 6 měsíci +1

    सायटोकायनिन साठी -- --6BA घ्यावे की CPPU घ्यावेत

  • @sarveshkini9526
    @sarveshkini9526 Před 10 měsíci +1

    सर झेंडू ला खूप कीड आहे कोणत कीटकनाशक वापरू?

  • @sonajironge4410
    @sonajironge4410 Před 11 měsíci

    सर ऊसाला psB जिवाणू पाट पानाने दावेत का ट्रायकोडर्मा दावेत 🙏🙏

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 11 měsíci +1

    सायटोकाइनिंग मध्ये काय घ्यावे ????

  • @eknathpawar5107
    @eknathpawar5107 Před 11 měsíci

    सर आले ला फुटवे येण्या साठी कोणती स्प्रे घ्यावा

  • @vilasbahurevb7606
    @vilasbahurevb7606 Před 9 měsíci

    Sir vangi badal 1 video taka na

  • @pralhadkale9507
    @pralhadkale9507 Před 10 měsíci +1

    साहेब मी झेंडू लागवड केली आहे तर त्यावर केवड्या सारखे झाड झाले आहे उपाय सांगा लवकर धन्यवाद साहेब आपण माहिती दिल्या बद्दल

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 11 měsíci

    टॉनिक कोणते घावे ते सांगा सर

  • @sanjaybarage3692
    @sanjaybarage3692 Před 11 měsíci +7

    विज फुकट नाही सर!. 🙏🙏🙏

  • @nitinjadhav372
    @nitinjadhav372 Před 10 měsíci

    Cyatokynin humic acid fulvic acid humus he combination aslele konta product aahe saanga Sir

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @rohitnichal3194
    @rohitnichal3194 Před 11 měsíci +3

    सर कांदा आणि कोबी पिकावर सविस्तर विडियो बनवा

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před 11 měsíci

    झेंडूला फुटवे येण्यासाठी कोणते स्प्रे द्यावे ? झेंडू लागवड करून तीन हफ्ते झाले आहे.

  • @ramdasbagul-bm7jn
    @ramdasbagul-bm7jn Před 11 měsíci

    सर कुमान एल आणि कॉपर एकत्र चालेल का

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 11 měsíci

    Sir.agrindia che bhuastra khatabushayi bplease sangave

  • @ashishrawate6857
    @ashishrawate6857 Před 10 měsíci

    सर शेंडा kudayla सांगता मग हळदी चे शेंडे कशे kudayche

  • @baluronge1662
    @baluronge1662 Před měsícem

    Good

  • @vijaypteli9409
    @vijaypteli9409 Před 4 měsíci

    Fakt urea taka ekari 2 poti mg bga futwa usasati

  • @balkrushnaamrule8565
    @balkrushnaamrule8565 Před 8 měsíci

    भेंडी साठी सांगा

  • @Sabgamer44
    @Sabgamer44 Před 14 dny

    तुमच्या बाप्पा च्या घरचा पाऊस आहे का सर

  • @ashokpatil-lb7ov
    @ashokpatil-lb7ov Před 11 měsíci

    sr 10 26 26

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Před 11 měsíci +1

    Aad मधी गांजा च झाड आहे

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Před 11 měsíci +1

    Cytokinin kothe milel

  • @sandipnibe1763
    @sandipnibe1763 Před 5 dny

    पोलीस महाग लागतील भाऊ

  • @yogeshpatil3203
    @yogeshpatil3203 Před 11 měsíci

    सर टोमॅटो ची माहिती

  • @gaurajadhav
    @gaurajadhav Před 9 měsíci

    .खतात सिलिकॉन फुटणार

  • @vaibhavkadam95
    @vaibhavkadam95 Před 11 měsíci +1

    कापूस जबरदस्त फुटवे करत वाढण्यासाठी कोणत टॉनिक बेस्ट आहे सर... Plz reply...

  • @kharatesanjay-xl2wu
    @kharatesanjay-xl2wu Před 9 měsíci

    सर व्हिडिओ वरील झाड कशाचे आहे

  • @atmarampuyad3173
    @atmarampuyad3173 Před 11 měsíci

    सर माझ्याकडे गुलाब आहे त्याची पानगळ झाली आहे आता नवीन पालवी फुटण्यासाठी काय करावे लागेल

  • @madhavrathod555
    @madhavrathod555 Před 10 měsíci

    सर थंब मेल ला कसाचं झाड आहे. 🙏

  • @maheshmande9538
    @maheshmande9538 Před 4 měsíci

    Vanghi pikawar video kara sir🍆🍆🍆

  • @ganeshahirrao5425
    @ganeshahirrao5425 Před 11 měsíci

    Sir gee aapla mo no mazhyaa kade nhi

  • @dattuborade4170
    @dattuborade4170 Před 22 dny

    सर चमत्कार व 0.52 34 फुटव्यासाठी चालेल का

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 Před 11 měsíci +1

    सर चुनखडी मध्ये फॉस्फरस टाकता येत नाही म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट त्याच्या जागेवर कोणते खत वापरावे

  • @vitthalkawale4915
    @vitthalkawale4915 Před 8 měsíci

    सर तुर फुल आहेत पाणी देऊका

    • @dattakankalmarketing
      @dattakankalmarketing  Před 8 měsíci

      पहिले पाणी दिले असेल तर द्या नाहीतर फुलगळ होईल

  • @vijaybhoi4173
    @vijaybhoi4173 Před 7 měsíci

    Dada dodka futvyasathi kay sodave

  • @prabhakarkale981
    @prabhakarkale981 Před 24 dny

    साहेब असेच गांजाचे झाडाचे फोटो ठेऊन व्हिडिओ बनवत जा