पिकामध्ये फुटवा वाढीसाठी कोणती फवारणी करावी | futve vadhisathi konti favarni vapravi |

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 07. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    आज आपण सोयाबीन, तूर, कापूस पिकामध्ये फुटव्यांची संख्या कशी वाढवावी, कारण फुटवे असतील तर योग्य प्रमाणामध्ये फुले आणि उत्पन्न मिळेल, त्यानुसार आपण या संपूर्ण विडिओ मध्ये फुटव्यांसाठी उत्तम टॉनिक ची माहिती तसेच महत्वाच्या टिप्स पाहणार आहोत. विडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अचूक माहिती आपल्याला मिळेल.
    फुटवे कमी असण्याची कारणे
    १) ओलावा जास्त असणे
    २) नत्राचा वापर जास्त केल्यास
    ३) खतांची (अन्नद्रव्यांची) कमतरता
    टॉनिक कोणते वापरावे
    १) सेनिफॉस (N3%,P23%,Ca3%) @३० मिली प्रति १५ लिटर पाणी
    २) ११:३६:२४ (नत्र, स्फुरद, पालाश, आणि मायक्रोनुट्रीएंट) ८० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी
    ३) नोवो झाईम (समुद्री शेवाळी अर्क ) @३० मिली प्रति १५ लिटर पाणी
    ४) वरद चॅलेंजर @५ मिली प्रति १५ लिटर पाणी
    जास्त महाग वाटत असतील किंवा उपलब्ध होत नसतील तर आपण खालील औषध किंवा खताचा वापर करू शकता
    ५) सागरिका (समुद्री शेवाळी अर्क २८%) @२ मिली प्रति लिटर पाणी
    ६) १२:६१:०० @३ ते ५ ग्राम प्रति लिटर पाणी
    टीप :-
    १) दिलेल्या प्रमाणानुसारच फवारणी करावी
    २) फवारणी हि सकाळी ९ च्या आत किंवा सायंकाळी ४ नंतर करावी उन्हात फवारणी टाळावी
    ३) पाऊस जास्त आणि ढगाळ वातावरण असेल तर आपण विपुल बूस्टर ( ट्रायकाँटॅनॉल ०.१%) @३०मिली प्रति १५ लिटर पाणी घेऊन फवारणी करावी
    व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
    तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
    आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
    काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
    लिंक :- shetkari_kida?i...
    उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!

Komentáře • 361

  • @vasantmarge3985
    @vasantmarge3985 Před rokem +65

    एक मुलगी जर शेतकऱ्यांना चांग्याप्रकारे माहिती देत असेल तर ती अभिमानाची गोष्ट आहे. छान ❤

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem +9

      धन्यवाद सर. तुमचे हे वाक्य शेतकरी बांधवांसाठी नवनवीन माहितू घेऊन येण्यास खुओ प्रोत्साहन देईल 🙏🏻

    • @user-gk2zx7pg6d
      @user-gk2zx7pg6d Před rokem +2

      1 numder sir

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Před rokem

      😂😂😂 येडे तुझं नवीन सांग लोकांच्या विडिओ चोरून सांगते टोणगे

    • @user-pd2vo9hn8i
      @user-pd2vo9hn8i Před rokem

      ​@@user-gk2zx7pg6dवरद ऍग्रो ने किती पैसे दिले

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem +2

      @@user-gk2zx7pg6d 🙏🏻

  • @milindtonpe6878
    @milindtonpe6878 Před 5 dny +2

    शेतकरी वर्गारा छान माहिती दिली, धन्यवाद ताई

  • @kanchantapre622
    @kanchantapre622 Před 9 měsíci +3

    खुप छान माहिती मॅडम धन्यवाद...🙏

  • @manojgajbhiye-dz8mr
    @manojgajbhiye-dz8mr Před 10 měsíci +3

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @evergreenshorts5012
    @evergreenshorts5012 Před 10 měsíci +1

    Khup chan tai ❤❤❤❤

  • @sureshghogare7981
    @sureshghogare7981 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती आहे धन्यवाद ताई🙏🙏

  • @rajukakaster
    @rajukakaster Před 9 dny +1

    छान माहिती..

  • @anilwankhade2894
    @anilwankhade2894 Před rokem +2

    चांगली माहिती दिली 👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 Před 11 měsíci +1

    माहिती 👌👌

  • @jayramsangale6461
    @jayramsangale6461 Před rokem

    अगदी बरोबर माहिती.

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 Před rokem +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @vaibhavnawale2733
    @vaibhavnawale2733 Před rokem

    अप्रतिम माहिती ताई ..

  • @chetandiware743
    @chetandiware743 Před 11 měsíci

    धन्यवाद ताई चांगले मार्गदर्शन केले

  • @rajendradarade4717
    @rajendradarade4717 Před 11 dny

    Khup chan mahiti

  • @pramodpatil7170
    @pramodpatil7170 Před rokem

    खूपच छान माहिती दिली ही काळाची गरज शेतकऱ्यांकरिता वेळोवेळी अशीच माहिती देत रहा कपाशी पिकात कोणती फवरणी करावी तन नाशक नियोजन याचा पुर्ण माहिती पाठवा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      धन्यवाद सर 🙏🏻🙂. czcams.com/video/t_t8O4eC5To/video.html या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवा 🙏🏻.

  • @balajinirpane-cx3qn
    @balajinirpane-cx3qn Před 11 měsíci +2

    शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे मैडम आपले आभारी आहे धन्यवाद

  • @amrutaphatkar8111
    @amrutaphatkar8111 Před 11 měsíci

    खुपच छान माहिती दिली

  • @sanjaychavhan976
    @sanjaychavhan976 Před 11 měsíci

    धन्यवाद ताई साहेबा🙏🙏🙏🙏

  • @sandeepdukare6970
    @sandeepdukare6970 Před 11 měsíci

    खुप छान माहिती दिली ताई.

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 Před 11 měsíci +3

    Very useful information for farmers ....

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 Před rokem

    माहिती छान वाटली

  • @udaykavathekar8701
    @udaykavathekar8701 Před 4 dny

    माहीती आवडली

  • @gayatrideoche7013
    @gayatrideoche7013 Před 7 měsíci

    मि वापरल खूप छान रिझल्ट आहे

  • @navnathnarvade5893
    @navnathnarvade5893 Před 11 měsíci

    खूपचं मस्त माहिती दिलीत मॅडम

  • @nikhilloharkar8501
    @nikhilloharkar8501 Před 11 měsíci +1

    चांगली माहिती

  • @satishtandale8623
    @satishtandale8623 Před 11 měsíci +1

    Dhanyavad 🙏

  • @balajinirpane-cx3qn
    @balajinirpane-cx3qn Před 11 měsíci +1

    शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली आहे मैडम माहिती दील्या बद्दल आपले आभारी आहोत

  • @sandipshelke8780
    @sandipshelke8780 Před 11 měsíci +1

    खूप छान

  • @sandiptambepatil5392
    @sandiptambepatil5392 Před 11 měsíci +3

    Very nice information 👍

  • @OnlyfarmingRP
    @OnlyfarmingRP Před 11 měsíci +1

    Good information....

  • @durgaprasadparwe7038
    @durgaprasadparwe7038 Před 11 měsíci +1

    Keep it up sister 🌱⚡👌
    Very use full video

  • @gajanandoijad7370
    @gajanandoijad7370 Před 11 měsíci

    अगदी महत्त्वपुर्ण माहीती ताई

  • @bhagwankadam2265
    @bhagwankadam2265 Před 11 měsíci

    हे ऊदासी तंत्राली माहिती आहे धन्यवाद ताई

  • @rajeshlokhande3115
    @rajeshlokhande3115 Před 7 měsíci +1

    I like you crop information
    So love crop information
    Thinkas mam

  • @user-fs2id5re1g
    @user-fs2id5re1g Před 11 měsíci

    Good information Mam

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 Před 26 dny

    छान माहिती दिलीत मॅडम मी यातील nova झाईम वापरले आहे चांगला रिझल्ट आहे

  • @dharmanatpawar2791
    @dharmanatpawar2791 Před 11 měsíci

    Thanks tai

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Před 8 dny

    माहीती ऊपयुक्त आहे.बर का.

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Před rokem

    धन्यवाद... 💐

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      धन्यवाद सर आपलं प्रतिसाद नोंदवल्या बद्दल 🙏🏻

  • @omkarbhumkar6408
    @omkarbhumkar6408 Před rokem

    👍

  • @sanjayshelke3954
    @sanjayshelke3954 Před 11 měsíci

    Very nice

  • @dipakrathod5632
    @dipakrathod5632 Před 11 měsíci

    Nice

  • @sandipmore12345
    @sandipmore12345 Před 11 měsíci +2

    मी भरपूर यु ट्यूब चॅनल पाहिलेत पण तुमी सर्व कमेंट ला रिप्लाय देता हे प्रथम पाहायला मिळालं खूप धन्यवाद

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci +1

      कायम रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू . धन्यवाद 🙏🙂

    • @sandipmore12345
      @sandipmore12345 Před 11 měsíci

      Mazi पेरूबाग aahe सहकार्य होईल ka तुमचं

  • @nagnathkande
    @nagnathkande Před rokem +49

    मॅडम यूट्यूब ला पाहून शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवतात व त्यांची फसवणूक होऊ नये याच गोष्टीची काळजी घ्यावी

  • @popatchangune
    @popatchangune Před 3 dny +1

    ताई आमची तुर आज एक महिन्याची पाहिजे तेव्हडी वाढ होइना आज रोजी पाळी आणि सुरपण पण केली तेंव्हा आपण उपाय सांगावा हि विनंती

  • @nileshmhaske4144
    @nileshmhaske4144 Před 11 měsíci +1

    👌✨🙏

  • @chakradharsonune176
    @chakradharsonune176 Před 11 měsíci

    Nice ahr hingoli

  • @arvindrathod8632
    @arvindrathod8632 Před 11 měsíci +1

    Mam pusad washim area madhe icl 113624 kuth milel

  • @balasahebkotkar2208
    @balasahebkotkar2208 Před rokem +1

    Very good

  • @vishalsatpute6708
    @vishalsatpute6708 Před dnem

    Soyabin la payli favarni chalegar ani alika kelitr challel ka

  • @SureshDaware-t1e
    @SureshDaware-t1e Před 19 dny

    Santryadathi ashisahiti Dya Thanks

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 18 dny

      प्रॉब्लेम काय आहे हे कळले तर फवारणी सुचवू 🙏🙏

  • @prashantramdham8604
    @prashantramdham8604 Před 11 měsíci

    Khup chhan mahiti dili thankyou

  • @krishnakokane450
    @krishnakokane450 Před 10 měsíci

    Madam mi methi Keli ahe 12 diawas zale mi sargam he marle ahe ata washi sati konte khat kiwa fawarni Keli pahijel

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110 Před rokem +2

    नोवा झाइम एक नंबर

  • @keshavbhendekar9203
    @keshavbhendekar9203 Před 11 měsíci +1

    नोवाझा्ईम चांगल टौनीक आहे

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Před 11 měsíci +1

    Video started 2:15

  • @ravidesale3471
    @ravidesale3471 Před 17 dny

    मॅडम आपण खूप चांगली माहिती दिली मिरची पिकासाठी कुठले औषध एकत्र केल्यास फुटवे निघण्यास मदत होईल
    ते सांगावे

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 14 dny

      या विषयावर चॅनेल वर विडिओ टाकला आहे तो आपण पाहू शकता 🙏🙏

  • @ajayjadhav8370
    @ajayjadhav8370 Před 8 dny

    माझ्याकडे exotik vegetables Basil आहे त्यावर Downimildu आली आहे ते crop long duration आहे त्यामधे कोणते sprey घेता येतील

  • @evergreenshorts5012
    @evergreenshorts5012 Před 10 měsíci +1

    Tai Taboli cha result ksa asel kapasivr fawaru shkto ka ❤❤😅😂😅😂

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 Před 14 dny +1

    मॅडम आंबा झाडांना जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी काय उपाय करावेत

  • @pujarevikrant2471
    @pujarevikrant2471 Před 8 měsíci

    Aanbe che zadavar jar phvarni keli tar madam

  • @pavanjadhav8079
    @pavanjadhav8079 Před 11 měsíci +1

    ताई तुम्ही माहिती छान सांगता , पण शेतकऱ्याची फसवणुक नाही झाली पाहिजेत याची काळजी घ्या कारण शेतकरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे फवारण्या करतात.असीच माहीत सांगत चला शेतकऱ्याचा उत्पन्नात नक्की वाढ होईल. धन्यवाद

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci +2

      नक्कीच याची काळजी घेऊ 🙏🏻

    • @pavanjadhav8079
      @pavanjadhav8079 Před 11 měsíci

      @@CropXpertIndia 🙏

  • @akshaytodkar3838
    @akshaytodkar3838 Před 11 měsíci

    Maydam mi pernichya dusrya diwashi strongarm tan nashak fawarni keli aahe but te aushwad jast zale aahe mahnun soybean kachale aahe tuala ky karave

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      czcams.com/video/GoQ8nm48oQ0/video.html या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहितू मिळवा 🙏🏻

  • @hanumantarjun679
    @hanumantarjun679 Před 3 dny

    कांदा बद्दल माहिती सांगा

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před 11 měsíci

    vish&happy...raqsha...bandhan....thanks...krushi...margdharshan

  • @manjirideshmukh3692
    @manjirideshmukh3692 Před rokem +1

    Madam Halad crop madhe gadad hirwepana yenyasathi kay spray karave plz suggest

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      या आधी ड्रीपद्वारे प्लॉट मध्ये मॅग्नेस्सीम सल्फेट सोडला आहे का ? आणि प्लॉट मध्ये ढगाळ वातावरण असेल तर मुलांची वाढ एकदा चेक करा व पांढरे मूळ व्यवस्तीत आहे कि नाही हे देखील चेक करा . ढगाळ वातावरणात उपताके कमी होतो म्हणून खाता लागू होत नाहीत. खताचा डोस काई टाकला आहे तशेच लास्ट स्प्रे आणि मॅग्नेस्सीम वापरले आहे का याची माहिती द्या ? तुम्हाला स्प्रे त्यानुसार सजेस्ट करू. 🙏

    • @ravikiranwankhade1909
      @ravikiranwankhade1909 Před rokem

      नमस्कार मॅडम
      माझी कपाशीची लागवड 5 जुलै ची असून सतत पाऊस चालु असल्यामुळे कपाशीची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही मी खताचा पहिला डोस 20:20:0:13 मॅग्नेशियम सल्फेट+म्युरेट ऑफ पोटॅश दिला असून वाढीसाठी काय फवारणी करता येईल रिप्लाय देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      11:36:24:micronutrient - 5 gm + iffco - sagarika - 2 ml / liter water हि फवारणी करा 🙏जर ढगाळ वातावरण असेल तर यामध्ये Goodrej - vipul booster ( tricontanol ) - 2 ml / liter water vapra

  • @MilindDeshmukh-rd5ff
    @MilindDeshmukh-rd5ff Před rokem

    Madam maza soyabeen che pane Jadakiss ahe Tanashak made MI tychav 1919ani Isabian marle

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      czcams.com/video/GoQ8nm48oQ0/video.html. या लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवा 🙏🏻

  • @dattatraykadam4870
    @dattatraykadam4870 Před 11 měsíci

    He futvyache tonic adrak sathi chalte ka Yara company che

  • @kingrk169
    @kingrk169 Před 11 měsíci

    Video start 1:45

  • @nageshbandebuche4404
    @nageshbandebuche4404 Před rokem

    Madam, soyabin 28/6/23 la lagwad zali & 12 diwas zale tannasak marle tr shenda jadale aani wad thamli aata kont spray maraych.. please sanga🙏

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      Biovita x - 2 ml + chelated zinc - 1 gm / liter water spray

    • @sandipkuyate6061
      @sandipkuyate6061 Před 11 měsíci

      Valagro ch megafol ghya 2.5 ml par litar water

  • @Sammy-bp4yu
    @Sammy-bp4yu Před 11 měsíci

    Field vr javun krupya video banava

  • @bablusatpute
    @bablusatpute Před 11 měsíci +1

    झेंडू पिकासाठी हे औषध चालेल का

  • @sahadevakhare3112
    @sahadevakhare3112 Před 7 měsíci

    पेरणी पासून किती दिवसांनी करावी लागेल

  • @jitendrapatil3422
    @jitendrapatil3422 Před 11 měsíci

    गुलाब बाबत माहिती सांगा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      काय अडचण आहे पिकामध्ये?

  • @yoheshpardeshi5038
    @yoheshpardeshi5038 Před 11 měsíci

    Madam tomato chi spary futway bagal saga

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      लवकरच व्हिडिओद्वारे माहिती घेऊन येऊ 🙏🏻

  • @govindpagar3857
    @govindpagar3857 Před dnem

    टोमॅटो साठी वापरले तर चालेल का

  • @ganeshpole6550
    @ganeshpole6550 Před 4 dny

    हि फवारणी पिकं किती दिवसाचे असताना घ्यावी

  • @g.p.patkaragrifarm3410

    Madam काजूची फक्त vegetity ग्रोथ हिते पण फ्लोअरिंग फार कमी होते तर काय drenching करू

  • @rahulghiwarkar387
    @rahulghiwarkar387 Před 11 měsíci +1

    मॅडम माझी पेरणी 28 जूनची आहे मी 29 जुलै ला 12-61-00 व पूर्वाच गोवर आणि प्रोफेनोफॉक्स व सायपरमेथीन ची फवारणी केली पण सोयाबीन हे सतत च्या पावसामुळे वाढले नाही तर आता कोणती फवारणी करावी

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      तुम्ही आत्ताच फवारणी घेतली आहे तर 12:61:00 काम करेल अजून 2 दिवसात जर नवीन फुटवा पाहायला मिळाला तर लगेच फवारणी करू नका पण जर नवीन फुटवे नसतील दिसत तर 11:36:24 :मायक्रोनुट्रीन्ट - 6 ग्राम / लीटर वॉटर आणि जर सतत ढगाळ वातावरण असेल तर या सोबत tricontanol - 2 ml वापरा. स्टिकर नक्की वापरा 🙏🏻

  • @beast612
    @beast612 Před 4 dny

    फुलांसाठी गोदरेज डबल कसे आहे

  • @allvideolink543
    @allvideolink543 Před 5 dny

    किती दिवसांनी पवारणी करायची आहे

  • @kunalbombale6941
    @kunalbombale6941 Před 11 měsíci

    Khat kitaknashak tonik yektra vapru ka

  • @vaibhavshinde2832
    @vaibhavshinde2832 Před 11 měsíci

    Isabion kiva quanties chaltel ka

  • @MilindDeshmukh-rd5ff
    @MilindDeshmukh-rd5ff Před rokem

    Maza kapsachi lagvad 28junchi ahe pan Kapashi kahi vadat nahi konta spray gycha

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      या आधी खत काय टाकले आहे वा कोणतं स्प्रे दिला आहे का सांगा?
      त्यानुसार डोस ठरवू.

    • @MilindDeshmukh-rd5ff
      @MilindDeshmukh-rd5ff Před 11 měsíci

      102626 1 bag dili hot Ani consider Ani amino 60 ha spray getla hota

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      11:36:24:micronutrient - 5 gm + sagarika - 2 ml / liter water favarni . dhagal vatavaran asel tr ya madhe goodrej vipul booster - 2 ml vapra
      जमिनीत सतत ओलावा असेल तर मूळ बंद होत तर मूळ चेक करा व पंधरा मूळ कमी असेल तर ह्यूमिक - ७५० ml / acre खालून द्या .कारण मूळ वाढल्याशिवाय कोणतीच फवारणी किंवा खताचा दोषे लागू होणार नाही 🙏

  • @VishalPawar-ht2iy
    @VishalPawar-ht2iy Před 14 dny

    ऊसाला चालेल का फुटवे साठी

  • @mgkore7267
    @mgkore7267 Před 4 dny

    धान पिकाला फवारणी कोणती करावी

  • @AabasoUbale-jp2xn
    @AabasoUbale-jp2xn Před 11 měsíci +1

    Aale pikala karpyasathi konte aushdh vaprave.

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci +1

      किती प्रमाणात करपा आहे व बॅक्टेरियल आहे की बुरशीजन्य हे कालवा त्यानुसार मार्गदर्शन करू

  • @mr.vaibhavkamble9460
    @mr.vaibhavkamble9460 Před 11 měsíci +3

    दीदी मी पहिल्या फवारणीत ICL 11 36 24 चा वापर केला आता याचा result kiti दिवसात दिसेल

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      याचा रिजल्ट 2 तासात चालू होतो. पण दिसायला 3-4 दिवस लागतील 🙏🏻

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 Před 11 měsíci

      भाऊ रिझल्ट कसा आहे....व किंमत किती आहे...??

  • @user-gk2zx7pg6d
    @user-gk2zx7pg6d Před rokem +1

    12.61.00. 2 re spray kela ter chal ka 65 days cha cotton ahe

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      जर फुटवा आणि वाढदिवसाच्या कमी असेल तर वापरा 🙏🏻

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      दुसरा स्प्रे 45 दिवसात झाला पाहिजे

  • @user-gk2zx7pg6d
    @user-gk2zx7pg6d Před rokem

    Mhdane 9.24.24 kapsi la 2 ra douse dela ter chal ka mam

  • @ShankarLokhande-bf1cp
    @ShankarLokhande-bf1cp Před 11 měsíci

    Madam 11.36.24 micronutrient ha prodct aamchyakade milat nahi 7:28 tar tyaivaji konat prodct vaprav

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      0:52:34 - 3 gm + chelated micronutrient - 1 gm 🙏🏻

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 11 měsíci

    मॅडम --निमॅटोड वर एक व्हिडीओ बनवा ही विनंती !!!

  • @yogeshkhawale9143
    @yogeshkhawale9143 Před 11 měsíci

    Tur sathi favarani

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      प्रॉब्लेम काय आहे 🙏🏻

  • @beast612
    @beast612 Před 4 dny

    Tricontanol 0.1% कसे आहे

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 Před 11 měsíci

    प्रतिक्रिया विचारपूर्वक दया 🙏🏻

  • @250tushar
    @250tushar Před 11 měsíci

    आंबा फणस चिकु चे एक दोन वर्षाची झाड आहेत पण योग्य वाढ आणि फुटवा येत नाही npk 19 19 19 वापरले तरी फायदा झाला नाही झाडाला लवकर फुटवा आणि वाढ होण्यासाठी कोणत टॉनीक दिल पाहिजे रिप्ल्याय करा

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      वरून फवारणीचा फायदा होत नसेल तर मूळ चेक करा एकदा. पंधरा मूळ कमी असण्याची शक्यता आहे 🙏🏻

  • @user-pv4gg6gm5b
    @user-pv4gg6gm5b Před 11 měsíci

    शेवगा पिकाबद्दल सांगा 🎉

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      अडचण काय आहे सांगा पिकात. नक्कीच मार्गदर्शन करू 🙏🏻

  • @baluprakashekhande8773
    @baluprakashekhande8773 Před 11 měsíci

    Bio 303+ sagarika 126100 sobat chalel ka kapashi sathi

  • @Rupeshrathod3717
    @Rupeshrathod3717 Před rokem +1

    Cotton hai ४०day
    6BA&G.A use karu sakato ka

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před rokem

      GA हे पेशीची साईझ वाढवायला मदत करते तर त्याचा फुटवे काढण्यात मदत होणार नाही. 6 BA हे पेशी विभाजणासाठी मदत करते तर याचा वापर प्लॉट मध्ये चालेल पण याची गरज नाही.
      दुसरे टॉनिक अविलंबले आहेत या स्टेज ला वापर करण्यासाठी.🙏🏻

    • @sureshghogare7981
      @sureshghogare7981 Před 11 měsíci

      6 ba कधी वापरावे

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci

      @@sureshghogare7981 रेकॉमेंड तर नाही करत आम्ही पण फुटव्यांसाठी काही प्रमाणात मदत करेल 🙏🏻

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 11 měsíci

    Madam. मी काजूची शेती करतों. मला kajula जास्त फळ flowetjng येण्यासाठी कोणते टॉनिक वापरू. Pl reply. सामू साडेपाच आहे . जमीन acidic आहे

    • @CropXpertIndia
      @CropXpertIndia  Před 11 měsíci +1

      अमिनो ऍसिड असलेला कोणत्याही कंपनीचा टॉनिक वापरू शकता

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Před 11 měsíci

      @@CropXpertIndia thanks madam ji. अमिनो आम्ल पर tree किती ml द्यावे. pl reply