Uddhav Thackeray की Eknath Shinde ? मुंबई कोणाची हे ठरवणाऱ्या ५ गोष्टी

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2024
  • #BolBhidu #EknathShindevsUddhavThackeray #Shivsena
    आज महाराष्ट्रातला पाचवा आणि महाराष्ट्रातला अखेरचा टप्पा. जी शिवसेना मुंबईतूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली त्या ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे मुंबईच्या लोकसभेच्या निवडणूका. मुंबईचे एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे-कल्याण हे दोन मतदारसंघ. अशा आठ मतदारसंघावर ठाकरे आणि शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागेलय. फक्त प्रतिष्ठाचं नाही तर या दोन्ही नेत्यांच राजकीय अस्तित्व देखील हे आठ लोकसभा मतदासंघ ठरवणार आहे. ठाणे आणि कल्याणसारखी जागा शिंदेना गमवावी लागली तर शिंदेचं राजकीय अस्तित्वचं संपू शकतं तर ठाणे कल्याण सह एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या 3 पैकी 3 जागा निवडून आणल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे युग संपून शिंदे युग सुरू होवू शकतं.
    कारण एकदा लोकसभेला ठाकरे रिझल्ट देवू शकतं नाहीत हे दिसलं की आगामी विधानसभा, आगामी महापालिका या सर्व फॅक्टरवर ठाकरेंना बॅकफूटवर घेवून जाण्याची खेळी शिंदे खेळू शकतात. त्यामुळेच हे आठ लोकसभा महत्वाचे आहेत. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते महत्वाचे असणार आहेत. आजच्या या व्हिडीओतून कोणते असे पाच मुद्दे आहेत जे वर्कआऊट झाले तर ठाकरे गाजणार आणि जे वर्कआऊट नाहीत झाले तर ठाकरे जाणार अस म्हणता येईल तेच आपण समजून घेणार आहोत.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 571

  • @nageshbende1399
    @nageshbende1399 Před 13 dny +483

    शिंदे गटाचे उमेदवार घरी जाणार ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येणार

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Před 13 dny +18

      ​@@LilTjay09फरक स्पष्ट आहे.
      तुला किती समर्थन आहे आणि वर किती समर्थन आहे हे कळाले.

    • @badboysk4002
      @badboysk4002 Před 13 dny

      ​@@LilTjay09तुझ्या नावातच चाटे दिसतंय😂

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 Před 13 dny

      ​@@LilTjay09 तू पण चाटू पणा केला?

    • @ratilalpatel1138
      @ratilalpatel1138 Před 13 dny +22

      होय परत महिन्याला 100 कोटी चालू

    • @govinda412
      @govinda412 Před 13 dny +13

      ​@@PK-qe2pysocial media var cha support and ground reality madhe zamin asman cha farak asto kalel tumhala 4 june la 🤣

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Před 13 dny +223

    मुंबई मध्ये फक्त ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 Před 13 dny +132

    फक्त शिवसेनेची मशाल❤

  • @user-di6ng7wr6f
    @user-di6ng7wr6f Před 13 dny +286

    ठाकरे येणार आहेत

    • @diypk6135
      @diypk6135 Před 13 dny

      Bolbhidula gadun yenar thakre

    • @NGVlogsA2Z
      @NGVlogsA2Z Před 13 dny +4

      उबाठा संपणार लिहून ठेवा

    • @prravindrass
      @prravindrass Před 13 dny +1

      @@NGVlogsA2Z gaddar sampnar lihun ghe .... shinde daru pit basnaar

    • @sushantjangam2164
      @sushantjangam2164 Před 13 dny

      Tuza Baap Yayala Pahije Sampavayala

    • @Janardan647
      @Janardan647 Před 12 dny

      ​@@NGVlogsA2Zअंडबक्त

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před 13 dny +256

    शिंदे एकनाथ हा इतिहासातील गद्धारी करून मोठी फूट फक्त व्यवसाय, धंदा म्हणून राजकारण करणारा शेवट चा ठरेलं. बाळासाहेब ठाकरे / आनंद दिघे ह्यांच्याशी प्रतारणा 😭

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 13 dny +7

      एकदम बरोबर.
      आज बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवली आहे एकनाथ शिंदेने.

    • @nitink4719
      @nitink4719 Před 13 dny +2

      मराठी अस्मिता

    • @swaps007
      @swaps007 Před 13 dny

      काहीतर बावळट सारखं बोलू नका.... मूर्ख कुठुंचे

    • @anjalimorye8918
      @anjalimorye8918 Před 13 dny

      Udhvast Thakrey ne Hindutva sodun hirva fadka ghatla aahe dokya var, Airangya la chatato

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před 13 dny +178

    100% गाजणार ....कारण उद्धवजी ठाकरे याचं नाणं खणखणीत आहे...🔥 जय महाराष्ट्र🚩

  • @ganesh_vitthal_patil
    @ganesh_vitthal_patil Před 13 dny +293

    उद्धव ठाकरे शिवसेना 21 पैकी 17 ते 18 जागा जिंकेल 💯

    • @vikrantdhotre8751
      @vikrantdhotre8751 Před 13 dny +7

      😂😂😂😂

    • @nileshdevkate8428
      @nileshdevkate8428 Před 13 dny +6

      😅😅😂😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 13 dny

      ​@@vikrantdhotre8751कां हाडगा नको अंकल शिकऊस दलाल खरकट खाऊं गप्प तु चिनपाट सरमाडी किंग....

    • @govinda412
      @govinda412 Před 13 dny +4

      🤣🤣🤣🤣

    • @ramshelke7418
      @ramshelke7418 Před 13 dny +5

      1⃣0⃣0⃣☑️💯✅

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Před 13 dny +96

    ठाकरे किंग ठरणार ❤❤❤🎉🎉🎉

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před 13 dny +3

      2014 मध्ये उबाठा पेक्षा भाजपाचा एक आमदार जास्त निवडून आला होता..

    • @AjitPatil-xk7tf
      @AjitPatil-xk7tf Před 12 dny

      ​@@arunbolaj3922आता परत तस होणार नाही

  • @ganeshdatir4756
    @ganeshdatir4756 Před 13 dny +327

    10% मराठी फुटतील बाकीचे 90% मराठी मतदार उध्दव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहेत.

    • @discostation4539
      @discostation4539 Před 13 dny +10

      Smajel😂😂😂😂

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 Před 13 dny +2

      ​@@discostation4539EVHADE kALat
      Nahi.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 13 dny +6

      मराठी माणूसच्या मतांची गरज नाही.
      मुस्लिम मतांवर निवडून येणार.

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z Před 13 dny +1

      ​@@VijayManjrekar-xs9fe
      म्हणजेच लवकरच सुंता करून, दाढी वाढवून, जाळीदार टोपी आणि लुंगी घालून उस्मान आणि त्याचा पोरगा बंद्र्याच्या मस्जिद मध्ये नमाज चालू करणार असल्याचं दिसतंय.😅

    • @prashantprashant1291
      @prashantprashant1291 Před 13 dny +4

      Ulat bolalas...

  • @True_indian373
    @True_indian373 Před 13 dny +154

    उद्धव ठाकरे यांच्या 21 पैकी 19 जागा निवडून येतील सांगली आणि बुलढाणा या दोन जागांवर पराभव होईल अस वाटतय...

    • @nileshdevkate8428
      @nileshdevkate8428 Před 13 dny +3

      😂😂😅😅

    • @prashantpardeshi1390
      @prashantpardeshi1390 Před 13 dny

      Bro 20 set

    • @avinashkarande9312
      @avinashkarande9312 Před 13 dny

      I think 15 seat

    • @bharatpatil4539
      @bharatpatil4539 Před 13 dny

      20 jaga jingtil only Sangli janar

    • @santoshkadam8885
      @santoshkadam8885 Před 13 dny +4

      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल 21 पैकी 20 जागा 100% निवडून येतील आई तुळजाभवानीचा आशीर्वाद विठ्ठल रुक्मिणी मातेचा आशीर्वाद असणार आई अंबाबाईचा आशीर्वाद असणार प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद असणार 100% आशीर्वाद मिळणार,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌✌🔥🔥🔥🔥🔥🔥✌✌✌✌🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @prasadwaykar6156
    @prasadwaykar6156 Před 13 dny +68

    यंदा मराठी दलीत मुस्लिम मत ठाकरे ना...
    #मशाल

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha Před 13 dny +10

      Muslim मतच घे म्हणावं त्याला 😂😂

    • @yashdhanwade6010
      @yashdhanwade6010 Před 13 dny +6

      ​@@Sameer_Muttha n tumhi gujurati

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha Před 13 dny +2

      @@yashdhanwade6010 kelya आम्ही fkt hindu che mat gheto

    • @Mehhudonhshhshshsh
      @Mehhudonhshhshshsh Před 13 dny

      zhyatayano tumhla fakt gujrati chya land avadhto ...​@@Sameer_Muttha

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před 13 dny +16

    माझी मुंबई आपली मुंबई महाराष्ट्राची मुंबई महाविकास आघाडी

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq Před 13 dny +126

    UBT only udhhav Thackerey

  • @surajsuryawanshi8151
    @surajsuryawanshi8151 Před 13 dny +42

    मशाल ला वोट देऊन आलोय 🔥🇮🇳

  • @gokulsalunke7290
    @gokulsalunke7290 Před 13 dny +119

    Udhav thakare Vijay hotil

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Před 13 dny +92

    मशाल फकत आणी फकत मशाल फकत मशाल फकत मशाल फकत मशाल फकत मशाल

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Před 13 dny +74

    ठाकरे जर घरी गेले तर नियती देव जे काही असेल ते नाहीच म्हणायचे सत्य परेशान होता है पराजित नही हे मिडिया वाल्यांनी लक्षात घेऊन बोलत जावे

    • @plan_2b
      @plan_2b Před 13 dny

      Bapre... As pn hoil ho😂😂😂😂😂😂

    • @plan_2b
      @plan_2b Před 13 dny +1

      Ani ghari gele mhj ky....?
      Harle tr UBT band kenaret karnaret ka..?

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 Před 13 dny

      उद्धव ठाकरे साहेबांची काळजी करू नका. 4 तारखेला तुम्ही तोंडघशी पडलात तर काय कराल

  • @insidyes1797
    @insidyes1797 Před 13 dny +38

    हवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने आहे , सकाळीच मतदान करून आलो , तेव्हा दिसलेली खरी परिस्थिती

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp Před 13 dny +100

    लिहुन घ्या ठाकरे गाजणारच .. ✌️💯🐯

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny +1

      गंजणार 😂

    • @cvh593
      @cvh593 Před 13 dny +2

      ​@@amitbhau उद्धव ठाकरे सोबत सहानुभूती आहे त्यामुळे 18 च्या आसपास खासदार निवडून येतील उद्धव ठाकरे यांचे

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      @@cvh593 सहनभूती फक्त मिडीयात आहे, मतदारांना तर चीड आहे की ठाकरे आडनावाचा व्यक्ती सोनियाची चाटत आहेत

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      @@cvh593 सहनभूती फक्त hmv मीडिया मध्ये आहे प्रत्यक्ष जमिनीवर काहीच नाही

    • @chetan5682
      @chetan5682 Před 13 dny +1

      ठाकरे येणार ते पण कमलाबाई ची ठासून

  • @sandeshdeore5508
    @sandeshdeore5508 Před 13 dny +43

    महाराष्ट्रा म्हणजे मुबंई म्हणजे शिवसेना म्हणजे ठाकरे म्हणजे भगवा म्हणजे जीव की प्राण 💯🚩🚩

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 13 dny

      कालचा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा विडीओ बघा.
      भगवा फडके असतो.
      जय श्रीराम म्हणणारा हरामखोर असतो.
      इकडे फक्त सलाम आलेकुम .

    • @Mahira-patil
      @Mahira-patil Před 13 dny

      त्याच भगव्याला फडके म्हणाले ते

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před 13 dny +15

    सर्व मुंबईकर ठाकरे सोबत

  • @rohitankad6252
    @rohitankad6252 Před 13 dny +46

    नाशिक मध्ये आम्ही फक्त मशाल चालवतोय मग तुम्ही समजून जा जाणार कि गाजणार 🚩

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny +1

      तुम्ही म्हणजे जनता,नाही तुम्ही म्हणजे 50% वोटर सुद्धा नाही 😂

    • @rohitankad6252
      @rohitankad6252 Před 13 dny +3

      @@amitbhau यालाच बोलतात महाराषषष्ट्राची भाकरी खाऊन गुजरात ची चाकरी करणे 😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      @@rohitankad6252 नाही भावा, तुम्ही जे करताय ते महाराष्ट्राची भाकर खाऊन थेट इटली ची चाकरी करने 😂 अरे भावा मोदी आणखीन किती वर्ष राहील 🤔सत्ता येते जाते. पण जो विचारधारा विकून खातो तो पक्ष संपतो जसा उभा गट 😂😂 "केम छो वरली "😂😂. अरे तुमच्या पेक्षा कट्टर, स्वाभिमानी तर tmc चा कार्यकर्ता आहे ज्यांच्या दबावामुळे ममता बॅनर्जी त्या पप्पू च्या अंडर राहून निवडणूक लढावायला स्पष्ट नाही म्हणे. इथे तर मशाल ला वोट देऊन तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवून घेण्याऐवजी शोनियासैनिक म्हणवून घेणार

    • @Masalashopp
      @Masalashopp Před 13 dny

      @@amitbhaume pn nashik kar ahe n yenar tar mashal ch 🔥 tu bolun kai hot nhi 😂

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil Před 13 dny +73

    मुंबईमध्ये फक्त ठाकरे अन्यथा मुंबई पुर्णपणे परप्रांतीयांच्या ताब्यात ❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 13 dny +3

      पत्रा चाळ, गोरेगाव, मुंबई येथे पंतप्रधान संजय राऊत यांनी ६७४ मराठी कुटुंबांना बेघर करून दाखवले.

    • @Earthquake91
      @Earthquake91 Před 13 dny +3

      @@VijayManjrekar-xs9feproof De nahi tar mashal la vote de

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 13 dny

      सबुत, पुरावा पाहिजे.
      साहेब नाटक करू नका.
      पत्रा चाळ, गोरेगाव, मुंबई येथे सिंधी बिल्डरकडून १०३९ खोके घेऊन पंतप्रधान संजय राऊत यांनी ६७४ मराठी कुटुंबांना बेघर केलेलं आहे. ३ महीने जेलमध्ये पण होते. केस चालू आहे. पंतप्रधान संजय राऊत जामिनावर बाहेर आहेत.
      सर्वांना माहीत आहे.
      मी फक्त हिंदू पक्षांना मतदान करतो.
      हिंदूविरोधी मशालवर मतदान करू शकत नाही.

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 Před 12 dny

      ​@@Earthquake91लवड्या, तो गांजा राऊत निदोर्ष नाही सुटलाय, जामिनावर सुटलाय

  • @workcation8098
    @workcation8098 Před 13 dny +60

    ठाकरे ठासून येणार ❤

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny +2

      घेणार 😂

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 Před 13 dny +75

    Uddhav Thakaray 🚩

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 Před 13 dny +73

    🙏ऊद्वव बाळासाहेब ठाकरे

  • @AtharvaPatil.45
    @AtharvaPatil.45 Před 13 dny +30

    गाजणार पण आणि वाजणार पण फक्त ठाकरे ❤

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před 13 dny +15

    मुंबईत मराठी माणूस हवा असेल तर मशाल

  • @kshitijcheble
    @kshitijcheble Před 13 dny +65

    UBT 18 jaga jiknar

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před 13 dny +22

    मराठी मतदार यांना नम्र आवाहन आहे की मराठी आणि निष्ठावंतांना मतदान करा

    • @The07jeh
      @The07jeh Před 13 dny

      Amhi pahila hindu aahe nantar marathi

  • @chetanpatil577
    @chetanpatil577 Před 13 dny +44

    उध्दव ठाकरेच महाराष्ट्रात किंग

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 Před 13 dny +44

    मुस्लिम पेक्षा मराठी मतदार जास्त साथ देणार ठाकरेंची

    • @ratanchaudhari2700
      @ratanchaudhari2700 Před 13 dny

      ह्या वेळेस गरज आहे M फॅक्टर ची

    • @The07jeh
      @The07jeh Před 13 dny

      Muslim Sena

  • @sureshpawar7480
    @sureshpawar7480 Před 13 dny +77

    मुबंई ची गुजरात होऊ देऊ नका अभि नाहि तर कभि नाही

    • @ashokpawar8182
      @ashokpawar8182 Před 13 dny

      गुजरात नाही पण मुंबई कराची होते आहे

    • @The07jeh
      @The07jeh Před 13 dny +1

      "shiv sena chi congress hou denar nahi" - Balasaheb

  • @ARP1820
    @ARP1820 Před 13 dny +38

    Mumbai manje Shivsena ani Shivsena manje Thackeray 🙌🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯🔥

  • @vks7666
    @vks7666 Před 13 dny +32

    Thakre 1001%yenar Maharashtrat

  • @user-ob2hk2jw1s
    @user-ob2hk2jw1s Před 13 dny +49

    मुंबई फक्त ठाकरेंची 🚩🚩🚩

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 Před 13 dny +37

    ठाकरे गाजणार🎉🎉🎉

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 Před 13 dny +35

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @user-uv2kr3ow4e
    @user-uv2kr3ow4e Před 13 dny +34

    ओन्ली उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद ❤❤❤❤❤

  • @user-st4sd7tj9x
    @user-st4sd7tj9x Před 13 dny +28

    Uddhav thackery 💯

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 Před 13 dny +60

    कोणीही जिंका परंतु मुंबई। गुजरातयांना जाऊ देऊ नका विनंती

    • @diypk6135
      @diypk6135 Před 13 dny +2

      Konihi ya mhanje popatlal hava ahe ka

    • @The07jeh
      @The07jeh Před 13 dny

      'sena chi congress hou denar nahi' - balasaheb

    • @prravindrass
      @prravindrass Před 13 dny

      @@The07jeh haad

  • @paragparulekar9692
    @paragparulekar9692 Před 13 dny +74

    Only Mashal 🔥🔥🔥

  • @Sam17178
    @Sam17178 Před 13 dny +8

    फुटीनंतरही शिवसेना मजबूत स्थितीत उभी आहे

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 Před 13 dny +25

    Thakare will win🎉🎉🎉

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před 13 dny +6

    सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @istpersonal45
    @istpersonal45 Před 13 dny +21

    🚩

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Před 13 dny +21

    Mumbai madhe Uddhav Thackeray 💪🔥

  • @sudeshtendulkar-ky8lj
    @sudeshtendulkar-ky8lj Před 13 dny +7

    Ho tai tumhi chinta karu naka .

  • @saishradhamensparlour5388

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @rohityadav360
    @rohityadav360 Před 13 dny +1

    शिवसेना हे लाखो तरुणांच पहिले राजकिय प्रेम आहे आणि पहिल्या प्रेमा साठी तरुण काय करू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे 😂

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq Před 13 dny +3

    Malharrao holkar यांची आज पुण्यतिथी निमित्त video बनवावा....

  • @chatGpt91
    @chatGpt91 Před 13 dny +2

    निलेश राणे : आरे उद्धव😂😂

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 Před 13 dny +22

    Shivsena UBT 🚩 🚩 🚩

  • @harshadanjarlekar1061
    @harshadanjarlekar1061 Před 13 dny +1

    निवडणूक हरले कि जिंकले यावर माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे भवितव्य ठरतं नसते....
    अशा कितीतरी यश आणि पराजय आमच्या साहेबांनी पचवले आहेत... आम्ही मराठी आहोत आणि मुंबईकर .... आमचे नेते श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि रहाणार....
    ज्या मुंबई वर आणि देशावर आणि जगात करोना ने थैमान घातले होते त्यात सुध्दा साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र एकसंध ठेवून प्रत्येक धर्मातल्या लोकांसाठी जी मदत पोहचवली.. हेच त्यांच्या प्रामाणिक पणाची व्याख्या आहे

  • @prashantentertainmenthub4529

    Kahihi headline dyayachi

  • @king_111.
    @king_111. Před 13 dny +2

    Atach vote devun alo bhiwandi loksabha Balya mama mhatre Tutarila ✌️Mahavikasaghadi 😍❤️

  • @shaileshbothare6682
    @shaileshbothare6682 Před 13 dny +6

    ठाकरे हा मोठा brand आहे, शिंदे च्या हातात शिवसेना म्हणजे....

  • @abhaysuryawanshi3111
    @abhaysuryawanshi3111 Před 13 dny +5

    फक्त ठाकरे राहणार. जय महाराष्ट्र

  • @pravinkhairnar2392
    @pravinkhairnar2392 Před 12 dny

    ठाकरे शिवसेनेचा मूळ पक्ष हा सत्याचा पक्ष म्हणू शकतो आणि तो ठरणार हे तर नक्कीच आहे ♥️

  • @neilmakk
    @neilmakk Před 13 dny +1

    Chagan Bujbal cha updated photo use Kara

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Před 13 dny +2

    जनाब उद्धवड्डिन ला मुस्लिम मताची आशा आहे

  • @Englishlearners2816
    @Englishlearners2816 Před 13 dny

    मराठी माणसाला संपवल आहे, राजकारणी लोकांनी,छत्रपती शिवाजी महाराज,मराठी माणूस ह्याची आठवण फक्त निवडणूकीत येते..

  • @bhausahebbhabad1847
    @bhausahebbhabad1847 Před 13 dny +10

    Only uddhav Balasaheb Thakrey

  • @sunilkasurde7538
    @sunilkasurde7538 Před 13 dny +6

    कितीही फूट झाली तरीही मा. बाळासाहेबांनी विचारधारा सोडली न्हवती.

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      बरोबर, ते विचारधारेवार ठाम होते, सत्ता ते लाथेने धुकावून लावत म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर होता. अन त्यांचा करंटा मुलगा सगळ सत्यानाश करवून बसला 😂😂😂

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 Před 13 dny

    ज्याचे हाथी "भगवा हिंदू ध्वज" नेतृत्व+मुंबई त्यांच्याच संरक्षण छत्रात सुरक्षित 🌺🕉🌺🚩🇮🇳🚩🐯💯

  • @BhagyashreeChavan-vp7ng
    @BhagyashreeChavan-vp7ng Před 13 dny +1

    Maharashtra mahan ahe yachi prachiti yeu dhya Jay india Jay bharat

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 Před 13 dny +1

    MVA che bara vajtil,pan bikau media dakhavanar nahit,fakta deposit kiti japta honar? Sambhaji Nagar khaire chi,sangalit, Nasik madhe, Jalgaon madhe Ani itar parabhut sargale,hotil,zero nakki

  • @KiranKiran-vs3sn
    @KiranKiran-vs3sn Před 13 dny +24

    मुंबईत टरबूज फुटणार 🎉😂

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      टरबूजच्या वेलाचा पसारा पूर्ण मुंबई भर पसरला आहे तिथे सुद्धा मशालीची चिलीम होईल 😂😂😂

  • @preranafernandes2365
    @preranafernandes2365 Před 13 dny +4

    UBT❤

  • @PARESHPATILparesh7418
    @PARESHPATILparesh7418 Před 13 dny +2

    Mashal

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v Před 13 dny +8

    Only uddhav thakare original SS premi he sarv MVA che umedwar nivdun denar

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 Před 13 dny +1

    मींढे गटाने मताला 1/2 हजार रु वाटले आहेत. नगरसेवक, माजी नगरसेवक, यांना 15 लाख रु पॉकेट, पदाधिकारी याना 50 हजाराचे पॉकेट दीले आहेत.

    • @mmp7027
      @mmp7027 Před 13 dny

      टोटल किती झाले असतील ?

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 Před 13 dny +1

    bhavishyat udhavji dilhich pan netrutwa karu shaktat karan maharashtrachya rajkarnat tyanchyawar janteni ata khup vishwas takla ahe

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i Před 13 dny +3

    Only uddao Thacker sahab mashal ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sameermore4840
    @sameermore4840 Před 6 dny

    Ice cream cha cone thand to thand ch rahanar 😂😂

  • @ganeshghungrule7262
    @ganeshghungrule7262 Před 13 dny +1

    Nikal yenar ch na kashala vel waya ghalwtat 👀tai...

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Před 13 dny

    छान विश्लेषण करीत आहात.

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před 13 dny +3

    एकनिष्ठ उमेदवारांना मतदान करेल मुंबईकर

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Před 13 dny

    शिवसेना शिवसेना आहे....असे किती आले गेले....शिवसेना आणि मुंबई हे समीकरण आहे....हवं तर पाहा ४ जुनं la

  • @deepakkulkarni5336
    @deepakkulkarni5336 Před 13 dny +5

    ठाकरे

  • @anaghamoghe7899
    @anaghamoghe7899 Před 13 dny +2

    Only mahauti yenar

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695 Před 13 dny +12

    Mumbai che king fakt Udhav Thakarey sahebach te koni tharvaychi garaj nahi

  • @vinayakjoshi4522
    @vinayakjoshi4522 Před 13 dny +3

    गद्धारी संपवा.

  • @SKT44470
    @SKT44470 Před 13 dny

    नाशिक मध्ये तर आज उध्दव ठाकरे शिवसेना चाली. राजा भाऊ वाजे फिक्स आहे.🔥🔥🔥🔥

  • @abhijitnagar5419
    @abhijitnagar5419 Před 13 dny +2

    Only icecream cone

  • @user-ep7bg4kd7y
    @user-ep7bg4kd7y Před 13 dny +3

    Fakt Manoj jarange patil yharvtil ,tumhala vishlation karta uet nahi

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 13 dny +2

    ठाकरे जाऊदे किंवा राहूदे पन हिंदुत्व टिकलं पाहिजे ❤️

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      तथास्तु ✋

  • @anonymousboy2620
    @anonymousboy2620 Před 13 dny +4

    Attendance of all OBC in Maharashtra 💛🤚🏻🤚🏻
    जितेंगा जितेंगा India जितेंगा............
    vote for Chhagan Bhujbal as a CM ❤

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před 13 dny

    पक्षांतर करणे वेगळे आणि पळून जाणे वेगळे

  • @sachinnalawade1539
    @sachinnalawade1539 Před 13 dny +2

    ठाकरे🎉

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 Před 13 dny

    उबाठा.... शिवसेना आता हिरवी सेना झालीय त्यामुळे मतदान करताना हिंदुनो जरा विचार करा...जय श्री राम...🚩🚩

  • @amolbhat8154
    @amolbhat8154 Před 13 dny +4

    मोदी press conference का घेत नाही 😡

  • @Amol2327
    @Amol2327 Před 13 dny +1

    Mumbai only Marathi UBT ✌️💯

  • @diypk6135
    @diypk6135 Před 13 dny

    Title asa dyayla laj kashi vatli nahi..

  • @sanjayjadhav8935
    @sanjayjadhav8935 Před 13 dny

    मॅडम ,,,,, महाराष्ट्रात तसेच मुंबई मध्ये फक्त आणी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबच 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sumitbhonde5654
    @sumitbhonde5654 Před 13 dny +20

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🔥💯

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 Před 13 dny +1

    Thackeray Gajnar ch nd gajayla ch pahije...
    ❤❤❤😊

  • @amaymangutkar9807
    @amaymangutkar9807 Před 13 dny +1

    Dhruv rathee ver video banwa

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 Před 13 dny

    शिंदे मध्ये कोणती राजकीय खेळी करायला अवसान राहिलं नाही.....त्यामुळं तो काही घंटा होणार नाही

  • @ajayjadhav5946
    @ajayjadhav5946 Před 13 dny +2

    सर्व दलित समाजाची मते महाविकास आघाडीलाच

    • @amitbhau
      @amitbhau Před 13 dny

      अरे रे ऐकून वाईट वाटलं 😔 बाळासाहेबांच्या नातवासोबत गद्दारी 🤮