Jarange Patil | Beed Rallyवरून जरागेंचं Dhananjay Munde यांना थेट चॅलेंज | Maratha Reservation

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • Manoj Jarange Patal once again criticized the government... After the grand rally in Latur, Jarange criticized Girish Mahajan and Chhagan Bhujbal.. Jarage warned that Girish Mahajan will be ousted from Jamner. Jarange attacked that he was too communal..
    मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केलीये... लातूरमधील भव्य रॅलीनंतर जरांगेंनी गिरीश महाजन आणि छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडलं.. गिरीश महाजन यांना जामनेरमधूनच पाडू असा इशारा जरागेंनी दिला.. तर छगन भुजबळांवरही जरांगेंनी घणाघाती टीका केली.. दुसरीकडे बीडचे पालकमंत्री हे सगळ्यात जास्त जातीयवादी असल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केला...
    #Jarangepatil #Latur #marathavsobc #marathareservation #OBCVSMaratha #Jarangepatilnews #hakevsjarange
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 172

  • @pradipkendre7201
    @pradipkendre7201 Před 14 dny +22

    अरे बाबा दररोज रॅली काड. तुला कोणीच विरोध केला नाही. विधानसभा होईपर्यंत चालू राहू दे

  • @Maratha-yz
    @Maratha-yz Před 14 dny +43

    आजुन 50 वर्ष रॅली काडल्या तरी कायदा बाह्य मागण्या कोर्टात टिकतं नसतात 😅

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 Před 14 dny +45

    कुणीच परवानगी नाकारलेली नाही हा फक्त तुतारी वाजवतोय

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 Před 14 dny +20

    Jatiwadi jarange 💯

  • @krushnavani9834
    @krushnavani9834 Před 14 dny +23

    अरे आमचा एक नेता आहे तो सुध्दा एवढा खुप्तो एवढा नीचपणा बरा नाही मिथुन..

  • @vittal9723
    @vittal9723 Před 14 dny +8

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलासोबत

  • @DhondibaMunde-ue6ef
    @DhondibaMunde-ue6ef Před 14 dny +5

    जरा पाटील मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचे 288 आमदार उभे करून अन त्यातून तुम्ही फक्त परळी मधून श्री विधानसभा लढवा धनंजय मुंडे साहेबांच्या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की धनंजय मुंडे साहेब काय आहेत ते असं उगाच औ तोंडाची वाफ घालविण्यापेक्षा तुम्ही स्वतः उभं टाकून दाखवा परळी मतदारसंघातून

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před 14 dny +4

    ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ नेतृत्व असावे तर असे निष्कलंक कोनी कितीही चिखल फेकु द्या दादा जास्तच चमकणार जेवढे त्रास देतील तेवढे सगळे विरोधक चिखलात बुडणार❤❤❤❤❤❤

  • @amolsirnike6743
    @amolsirnike6743 Před 14 dny +49

    दादाजी भव्य दिव्य रॅली.पाहून आणि मराठा समाज एकत्र पाहून काही जणांची भलती जळायला लागली😂😂

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v Před 14 dny +13

    जरांगे राजकारण कर त आहेत

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před 14 dny +5

    तुतारी चांगली वाजवत आहे काका ची

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 Před 14 dny +5

    ओन्ली छगन भुजबळ साहेब

  • @jalindar8699
    @jalindar8699 Před 14 dny +2

    शांतता रॅली नसून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याची रॅली

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q Před 14 dny +8

    आर फक्त पाडा म्हणून मनोज जरांगे सांगतंय निवडून कुणाचे देयचे शरद पवार चे का

  • @sanbippatil1518
    @sanbippatil1518 Před 14 dny +3

    🚩 मराठा संघर्ष योध्दा 🚩. 🚩श्री मनोज जरागे पाटील 🚩

  • @Syd_17igem
    @Syd_17igem Před 14 dny +7

    संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील 🚩

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 Před 14 dny +21

    धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता असताना गोड लागले

  • @pudhari_23
    @pudhari_23 Před 14 dny +15

    बोलण्याची थोडी तरी अक्कल पाहिजे

  • @rajendravitnor9143
    @rajendravitnor9143 Před 14 dny +11

    जरांगे काही बरळतो

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 Před 14 dny +2

    छगन कशाला गावठी मिथुन च्या नादी लागला आसेल