Shrimadbhagwadgita : विश्वग्रंथ | Avinash Dharmadhikari Sir (IAS) | Chanakya Mandal

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • दिनांक 23 जुलै 2024 रोजी गीता धर्म मंडळाच्या शताब्दी वर्धापन दिनानिमित्त श्री. अविनाश धर्माधिकारी सरांना 'पत्रकार महर्षी ग. वि. केतकर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी आयुष्यभर केलेला गीतेचा अभ्यास, प्रचार आणि प्रसाराच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.
    या व्हिडिओमध्ये श्री अविनाश धर्माधिकारी सर त्यांच्या आयुष्यावर भगवद्गीतेचा खूप मोठा प्रभाव आहे, असे सांगतात. "आयुष्यात काय करायचं?" हा प्रश्न जेव्हा सरांना पडला होता, त्यावेळी भगवद्गीतेतल्या एका श्लोकाने त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली, असे सर सांगतात. भगवद्गीतेची महती सांगताना सर भगवद्गीतेचा विश्वग्रंथ म्हणून उल्लेख करतात.
    भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या तसेच करू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ अवश्य बघावा.
    #bhagwadgeeta #bhagwadgita #shrikrishna #mahabharat #lifelessons #bhagwadgitalearnings #bhagwadgeetasaar #bhagwadgeetashlok
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमच्या CZcams चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    whatsapp.com/c...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on CZcams: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

Komentáře • 47

  • @jyotiRojekar
    @jyotiRojekar Před měsícem +15

    ज्ञानसागर, प्रभावी व्यक्तिमत्त्व , युवापिढीला स्वच्छ व कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी घडविणारे श्री अविनाश धर्माधिकारी सर(IAS) तुम्हाला जन्मदिनाच्या अनंत कोटी शुभेच्छा 🎉💐💐💐💐🎊👏👏👏🙏

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 Před měsícem +3

    अप्रतिम... राजे... आपल्या सारख्या १-२%अभ्यासक व धेयासक्त...धुरीणामुळेच हिंदू धर्म पुनर्स्थापित होत आहे...मी आधी... गीतारहस्य वाचले... नंतर वयाच्या सत्तरीत... भगवद्गीता शिकलो...

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 Před měsícem +12

    सर्वत्र रजसीक आणि तामसीक गुणांचे राज्य असताना, अवचित सात्विक गुणांचा परिमाळू सुखद वाटतो, असाच काहीसा अनुभव हे संभाषण ऐकून मिळाला. अनेक धन्यवाद.

  • @vivekdaddi2413
    @vivekdaddi2413 Před měsícem +8

    खुपच सुंदर सर,
    कृष्णं सदासहायते

  • @sulbhakshirsagar841
    @sulbhakshirsagar841 Před 23 dny

    अतिशय प्रेरणादायी सर

  • @gulabraomore8668
    @gulabraomore8668 Před 19 dny

    सर, मी आपले सर्व व्हिडियो पाहतो. खुप छान अनुभूती मिळते. प्रत्येक सनातनी यांनी पहावे असे मला वाटते

  • @sharvariyargattikar8639
    @sharvariyargattikar8639 Před měsícem +2

    🙏 सरजी तुमचे खूप खूप अभिनंदन
    आणि आपले अनुभवरूपी निरूपण अतिशय श्रवणीय ,,,🙏🙏💐

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Před měsícem +3

    अविनाश जी साहेब सादर प्रणाम विनोबा भावे यांचे कार्य फार वेगळे होते. भूदान चळवळ त्यांनी राबवली.है एक वेगळे कार्य होते . व ते सफल झाले होते.sir आपणांस भेटायची इच्छा आहे. आपले मनःपूर्वक आभार धन्यवाद

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 Před měsícem +4

    अविनाश जी साहेब आपणांस सादर प्रणाम. भगवद्गीतेत एक ऊर्जा, शक्ति व धर्म व अधर्म आणि सत्य व असत्य ह्यांची चांगली प्रभावशाली शिकवण आहे. तसेच आपल्या बोलण्यातुन प्रत्येक गोष्टी ऐकताना प्रेरणा मिळते. धन्यवाद वंदे मातरम्

  • @snehasamant6100
    @snehasamant6100 Před měsícem +2

    हरिओम, अविनाश जी,आपण संपूर्ण श्रीमदभगवतगीतेवर व्याख्यान सादर करावीत,

  • @pundlikm2583
    @pundlikm2583 Před 18 dny

    नमस्कार सर. मी पण महाराष्ट्र शासनाच्या सेवेत एक अधिकारी आहे. शासनाच्या सेवेत कुठल्याही कारणास्तव मन उद्विग्न झाल्यास मी आपला कुठलाही व्हिडिओ काढून तो पाहतो आणि खचणार मन पुन्हा उभारी घेऊन कामाला लागते. जसे गांधीजी भगवद्गीतेचे कुठलेही पान उघडून वाचायचे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळायचे त्याचप्रमाणे मी आपला कुठलाही व्हिडिओ बघत असतो.

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Před měsícem +2

    अविनाशजी बुद्धीचा सागर श्रावणाची सुंदर सकाळी लाभ झाला व ऐकून समाधान, आनंद झाला 💐💐

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 Před měsícem

    सर बुध्दी चा सागर आहेत वाचन फार दांडगा अभ्यास आहेत जय महाराष्ट्र भगवत गितेत जगातील संसार च सार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय गोर जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 Před měsícem

    भारतीय संस्कृतीचा सार्थ स्वाभिमान असलेले सनदी अधिकारी यांना धन्यवाद!

  • @Prathamesh_Sawant_47
    @Prathamesh_Sawant_47 Před 23 dny

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏🙏

  • @vaishnavibajad07
    @vaishnavibajad07 Před měsícem +2

    एकदम भारी सर ✨

  • @shripaddandekar3052
    @shripaddandekar3052 Před měsícem +2

    अतिशय प्रेरणादायी निवेदन!

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 Před 29 dny

    ।।विश्वातील सर्वश्रेष्ठ जिवन ग्रंथ।।❤❤❤
    श्रीमदभग्वदगीता योग्य अर्था सहित तोंडपाठ असणारे बरेच आहेत.
    पण श्रीमदभग्वदगीता चे "तत्वज्ञान" ने जगणारे फार कमी आहेत.

  • @rashmitamalandkar556
    @rashmitamalandkar556 Před měsícem

    अप्रतिम विवेचन, राधे.राधे❤

  • @bhushankvlogs11
    @bhushankvlogs11 Před 24 dny

    खूप छान सर

  • @AT-qx6db
    @AT-qx6db Před měsícem

    केवळ अप्रतिम.
    मला सुद्धा पंधराव्या अध्यायातील एका सूत्राचा असाच साक्षात्कार झाला. आधी माहित नव्हतं पण नंतर उमगलं कि तो अनुभव गीतेतल्या एका सूत्राचा होता.

  • @ashishkeskar6042
    @ashishkeskar6042 Před měsícem

    गीतेची महती गावी तेवढी थोडी. आपला भगवद्गीता साक्षात्कार आणि त्यापुढे जीवनभर केलेला त्याचा अंगिकार अतिशय प्रेरणादायी. 🙏🏻🙏🏻

  • @ajaykulk1
    @ajaykulk1 Před měsícem +1

    great sir congratulations and extraordinary human being and great work you are doing.

  • @VilasKorhale
    @VilasKorhale Před měsícem

    प्रणाम सर ,आपले विचार ऐकण्याचे भाग्य लाभले असे वाटले.

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Před měsícem

    Jai Shree Ram Jai Shree Krishna 🚩🙏 Salute Sir

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 Před měsícem +1

    खूप छान
    ऐकत राहावे असे वाटते..
    नमस्कार सर

  • @sunilgondhali8739
    @sunilgondhali8739 Před měsícem

    आदरणीय सर, सादर प्रणाम.🙏 श्रीमद्भगवद्गीतेवरील आपले स्वानुभवपूर्ण विवेचन खूप आवडले. निःसंशय भगवदगीता हा जीवनाचा दीपस्तंभ आहे..
    आचार्य विनोबाजींनी गीता प्रवचनांमधे कर्म, अकर्म आणि विकर्म अशी मांडणी करून कर्मयोग समजावून सांगितला. ही प्रवचने वाचल्यावर गीतेची गोडी वाटू लागते...
    आपले विचार नेहमीच प्रेरणादायी असतात... आपण रायगडला जिल्हाधिकारी असतानाची आपली कारकीर्द आम्ही रायगडवासी विसरू शकत नाही. आपले मन:पूर्वक आभार, धन्यवाद🙏

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 Před měsícem

    🙏🙏🙏🙏🙏नमोनमः

  • @MAP573
    @MAP573 Před měsícem +1

    धन्यवाद आचार्य 😊

  • @prashantkore7050
    @prashantkore7050 Před měsícem

    Sir u are best teacher for every one ..

  • @minalbhide5190
    @minalbhide5190 Před měsícem

    जय श्रीकृष्ण!!

  • @sureshpatankar1989
    @sureshpatankar1989 Před měsícem

    अप्रतिम खूप छान.

  • @ShetiEkUtsav
    @ShetiEkUtsav Před měsícem

    Jai gurudev 🙏

  • @anantmungal2559
    @anantmungal2559 Před měsícem

    खूपच सुंदर❤

  • @ramakantdhage2923
    @ramakantdhage2923 Před měsícem +1

    सर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वर पण एक व्हिडिओ बनवावा त्यामाध्यमातून आम्हाला नेहरू आणखीन छान समजतील

  • @sktube91
    @sktube91 Před měsícem

    अति सुन्दर 🎉🎉🎉

  • @prakashkadam2349
    @prakashkadam2349 Před měsícem

    उत्तम छानच

  • @pallavimhalgi25
    @pallavimhalgi25 Před měsícem

    Farach sundae Dada

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 Před měsícem

    Beautiful !🙏🏼💐✨

  • @dipakdalavi3544
    @dipakdalavi3544 Před měsícem

    सर मी भाग्यवान आहे तुम्हा पहायला युगपुरुष लोकमान्य टिळकांच्या चिकलगावात भेटले

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 Před měsícem

    🙏🙏

  • @KunalTalekar-uh4pc
    @KunalTalekar-uh4pc Před měsícem

  • @ajayingole4157
    @ajayingole4157 Před měsícem

    ❤😊❤

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 Před měsícem

    😊❤🙏

  • @seemajog3015
    @seemajog3015 Před měsícem

    सर रत्नागिरी घ्या नात्याने भेटायचे आहे

  • @kunalyawle3459
    @kunalyawle3459 Před měsícem +1

    सर, तेवढं तब्येतीवर लक्ष असू द्या..

  • @Mauli_Ingole
    @Mauli_Ingole Před měsícem