बोंडआळी येणारच नाही अमावश्याच्या अगोदरच निम करंज हे औषध तयार करा तेही घरच्या घरी अगदी सहज🌴🌱🌱🌱🤑

Sdílet
Vložit

Komentáře • 181

  • @rameshchoudhary6226
    @rameshchoudhary6226 Před 4 lety +3

    धन्यवाद भाऊ खूपच उपयुक्त माहिती दिलीत

  • @dineshsalve6929
    @dineshsalve6929 Před 4 lety +2

    अनमोल मार्गदर्शन आण्णा भाऊ धन्यवाद

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před 4 lety +2

    Great working. Rama Rama Paitel

  • @Re-workproject3715
    @Re-workproject3715 Před 4 lety +2

    खूप मस्त माहीती आहे👌👌👌👌

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Před 4 lety +1

    धन्यवाद खुप मोलाची माहीती सागीतल्या बदल

  • @rajendramodhave3593
    @rajendramodhave3593 Před 2 lety +1

    कृषी भूषण पुरस्कार तुम्हाला मिळायला पाहिजे.

  • @kamalakarsonawane4234
    @kamalakarsonawane4234 Před 4 lety +1

    १ क नंबरचा मायती दील धंन्यवाद

  • @sanket-bu2gh
    @sanket-bu2gh Před 4 lety +1

    एकदम छान

  • @vishwasdagale5698
    @vishwasdagale5698 Před 4 lety +1

    Khupach chan mahiti

  • @mahanteshmathapati5895
    @mahanteshmathapati5895 Před 4 lety +1

    Very nice

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 Před 4 lety +2

    धन्यवाद आण्णा साहेब

  • @parmeshwarzale9309
    @parmeshwarzale9309 Před 4 lety +2

    Mast

  • @somnathraskar1906
    @somnathraskar1906 Před 4 lety +2

    धन्यवाद आण्णासाहेब 🙏🙏

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 4 lety +1

    लय भारी दादा

  • @amitapage82
    @amitapage82 Před 4 lety +1

    Nice anna saheb

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 4 lety +1

    खूप चांगली माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 Před 2 lety

    तूमचे शिक्षण काय आहे सर फार छान माहिती 🌹🚩🙏

  • @chindhudahale9535
    @chindhudahale9535 Před 4 lety +4

    वागे शेड आळी साठी उपाय सागा

  • @shaileshkarle2522
    @shaileshkarle2522 Před 2 lety +1

    खिरा म्हणजे काकडी भरपूर प्रमाणात किडके निघतात व बराचसा भाजीपाला किड आहे दोन दिवसात तयार होणारे चांगला जालिम उपाय सांगा लवकर सांगा

    • @shaileshkarle2522
      @shaileshkarle2522 Před 2 lety

      निंबोळी मधून आळी निघत आहे मग ती घ्यावी कि नाही घ्यावि नाही लवकर सांगा

  • @aarunmhaske4309
    @aarunmhaske4309 Před 4 lety +1

    चागली माहिती दिली आन्ना

  • @sunandadesai3533
    @sunandadesai3533 Před 4 lety +1

    खुप छान आहे 🙏

  • @SanjayPandit-sg7eq
    @SanjayPandit-sg7eq Před 4 lety +1

    राम राम आण्णासाहेब छान माहिती दिली

  • @tathesir923
    @tathesir923 Před 4 lety +6

    100 वेळा नमस्कार आण्णा साहेब
    तुरीचं बी ठेवा बरका
    पुढच्या वर्षी फक्त आण्णाचीच औषधं फवारणार पिक उत्पादन वाढो नाही तर कमी होवो जहर खानं बंद करून टाकायचं

    • @ganeshkale5833
      @ganeshkale5833 Před 4 lety +1

      मी तर दोन वर्ष झाली औषध मारतो अण्णाना वाकुन नमस्कार

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      धन्यवाद भाऊ🙏🙏

    • @sandipbawake5754
      @sandipbawake5754 Před 4 lety

      अण्णासाहेबांचा नंबर असेल तर द्या

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 Před 4 lety +1

    धन्यवाद

  • @rupalijoshi6488
    @rupalijoshi6488 Před 4 lety +1

    Aaanasaheb. Chan mahti Dili aabhari shot.

  • @sachinjaipurkar5307
    @sachinjaipurkar5307 Před 4 lety +1

    तुमच्या कार्याला शेंद्रिय सलाम
    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

  • @mahadivshinde5081
    @mahadivshinde5081 Před 4 lety +1

    👌👌👌

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 Před 2 lety +1

    Good

  • @panduranggangad6838
    @panduranggangad6838 Před 3 lety +1

    ड्रिप साफ करण्याच औषध जैविक बनवता येईल का?

  • @sddheswherslowselke3629

    राम राम आंणासाहेब मका वरती लसकरी आळी पडली आहे या साठी औषध सांगा

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 Před 3 lety

    आण्णा भाऊ मी आजच करंज बिया नदीकाठी जाऊन आणल्या आहेत तरी मी तीन दिवसा पुर्वी कच्ची निंबोळीचे निमार्क तयार करायला टाकलं आहे व मी करंज बिया कुटून वेगळ्या पाण्यात भिजवून तयार केल्या तर चालतील का

  • @priyankaasekar9373
    @priyankaasekar9373 Před 4 lety +1

    अन्ना साहेब, करऺज बी नसेल तर पाला व नीमोनी अकऀ जमेल काय तुमच्या विडिओ मुळे माझ्या पराटिला खूप फायदा झाला धन्यवाद

  • @mahammadnadaf3728
    @mahammadnadaf3728 Před 4 lety +3

    कृपया वांगी शेंड अळीसाठी औषध सांगा

  • @saurabhbelokar5829
    @saurabhbelokar5829 Před 4 lety +1

    Santra falbag var video banavana saheb zhadanchi shende pivali padat ahet

  • @pradeepgavade2848
    @pradeepgavade2848 Před 4 lety +1

    Panya aivaji waste decomposer vaprle tar chalel ka

  • @atulabhang8149
    @atulabhang8149 Před 4 lety +2

    नमस्कार अण्णासाहेब हे औषध कमी प्रमाणात बनवतात येईल का कारण तीन मीली प्रेमाने आपल्या ला खूप कमी लागनार आहे मगं येवढं कशासाठी आणि तीनच महिने चालतंय ना नक्की सांगा

  • @nitindeshmukh3689
    @nitindeshmukh3689 Před rokem

    आण्णासाहेब हे औषध द्राक्षे पिकाला वापरता येते का

  • @sndipmagar3584
    @sndipmagar3584 Před 4 lety +1

    अण्णासाहेब नमस्कार, हुमणीसाठी एखादे जालीम औषध सांगा

  • @uttam.pingal5824
    @uttam.pingal5824 Před 3 lety +2

    वांगी पिकांवर औषध सागा

  • @vaishnavpetare3755
    @vaishnavpetare3755 Před 4 lety +1

    Annasaheb mi tumche video pahale mhanun 1 aekkar shetavar yacha wapar karat aaho Tur v soyabin pik lavle aahe result chagla aahe 👌👌

  • @shrikantwaghmare4525
    @shrikantwaghmare4525 Před 4 lety +2

    वांग्याच्या शेंढ आळी कशी कमी काऱ्यची

  • @bhikachandkapadi3042
    @bhikachandkapadi3042 Před 4 lety +2

    वांगी पिकावरील शेंड अळी व फळ अळी साठी हे औषधं फवारणी केली तर चालेल का
    Kindly Reply me sir 🙏

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 Před 2 lety

    अनेक लोकांनी करंज कसे असते,कोणत्या प्रकारचे झाड असते ,परंतु अन्ना आपण त्यांच समाधान करतच नाही,रिप्लायही देत नाही.आपली तारीफ केली तर माञ ऊत्तर देता.मग अस अर्धवट ज्ञान झेवुन काय फायदा.शंका चे समाधान करत जा तरच तुमचे व्हिडीओ पाहतील,ऊपयोग घेतील.

  • @prameshwarwatane5171
    @prameshwarwatane5171 Před 4 lety +1

    हळदिचा विडिओ बनवा

  • @sanjaykapadane3083
    @sanjaykapadane3083 Před 2 lety

    या फवारणीत गुळ टाकायचा का ?

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 Před 4 lety +1

    कच्ची लिंबोली वध् करंजी कशी बनवायची माहिती द्या

  • @user-hu9zu7ci1s
    @user-hu9zu7ci1s Před 4 lety +2

    भाऊ करंज म्हणजे काय असते आम्हाला माहीती नाहीं तर माहीती दया

  • @shashikantjadhav4008
    @shashikantjadhav4008 Před 4 lety +2

    खूप छान
    हुमिक ऍसिड भाताचे आणी फिश ऑईल एकत्र करून ड्रिचिग केले तर चालेल का

  • @bharatgaldhar8666
    @bharatgaldhar8666 Před 4 lety +1

    राम राम

  • @prashantkutwal6978
    @prashantkutwal6978 Před 4 lety +1

    आण्या साहेब सोयाबिनला किडीला आहे का काही

  • @ramkotame6713
    @ramkotame6713 Před 4 lety +1

    सोयाबीन वर चालेल का

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 Před rokem

    लिंबुली पेंडची गोणी मधले बारीक घेतले तर चालेल का

  • @prakashpatil1693
    @prakashpatil1693 Před 4 lety +1

    Andfs.nembuch.sanjlvak.tyrar.ahe.tasech.nembole
    Ark.tyar.ahe.praman.sanga

  • @mahenramteke363
    @mahenramteke363 Před 3 lety

    Rasaynik use kelya nantar jr sendriy use kel t results dakhavto ka

  • @harshalgardare9414
    @harshalgardare9414 Před 4 lety +1

    कपाशीला जास्त पावसाने पिवळा रंग पडलाय
    त्यावर शेंद्रीय उपाय सांगा किंवा विडिओ बनवा

  • @mangeshdhurde399
    @mangeshdhurde399 Před 4 lety +1

    कपाशी आपोआप सुकत आहे अगोदर ४-५ झाड होती आता २५-३० व वाढत आहे .
    जमीन काळी नाही .मध्यम आहे .उपाय सांगा.

  • @chaitanyminivlogs7666
    @chaitanyminivlogs7666 Před 3 lety

    करंजी मनझे काय

  • @ajaygavali7521
    @ajaygavali7521 Před 4 lety +1

    जयवंत गवळी

  • @swarupshete204
    @swarupshete204 Před 4 lety +1

    Please reply aanasaheb soya enzyme soyavarti chalel ka?? Aani he kitaknashak pn chalel ka?? Soya bhuyimugvarti

  • @rushikeshzurde7814
    @rushikeshzurde7814 Před rokem

    लिबोंऴी नाहि आहे मग लिंबाचा पाला वापर शकतो का

  • @ghodkeudhavz.p.s.hivrapaha6523

    सोयाबिनला चालेल?

  • @vikasyedhe3184
    @vikasyedhe3184 Před 4 lety +1

    राम राम आण्णाभाऊ‌‌‌ खुप छान माहिती मिळाली माझा कापूस दोन महिन्याचा आहे चार पाच कैरी आहे एका झाडाला
    पोळ्याच्या आमोवशाला फवारणी केली तर चालेल का

  • @ramnathshanbhag1779
    @ramnathshanbhag1779 Před 4 lety +1

    Annasaheb Namaskar Tumhala Salute.I have tremendous respect for you.Bansi Gir Gaushala,Gopalbhai Sutaria hyaani Go Kripa Amritam Bacteria kaadlay, tyachyaat 60+ Bacterias aahet. Tumhala sarvana maahit aahe ka?. Maharashtra madhey Dr Patil mhanun aahet tyanchya kadhna he 1 Litre cha bottle free madhe ghevu shakta.Hee Bacteria khoob effective aahe. Fakta Desi Gaay cha Gobar Gau Mutra ani he Bacteria ne full farming karu shakto. Tyanche results pan chaangle aahet. Tumhi sagle CZcams var different farmers che results ani tyanche reaction baghu shakta.Hya Bacteria ni farmer cha kharcha 80/85% kami hovu shakte ani yield pan khup aahe. Thanks

  • @drpatil4578
    @drpatil4578 Před 4 lety +1

    आन्ना खूप छान करंज चे रोपे कोठे मिडेल

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      तुमच्या जवळच्या वन खात्याकडे आठ रु रोप मिळते 🌴🌴🌱🌱🙏🙏

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 Před 3 lety +1

    निम-करंज हे औषध जिवामृता मध्ये मिसळून फवारले तर चालते का?

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 Před 4 lety +2

    मी आपले औषध गावात सांगितले आहे

  • @balasokore9471
    @balasokore9471 Před 2 lety

    हे औषध जमीनीत सोडून हुमणी व वाळवीचे नियंत्रण करता येते का?

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Před 4 lety +1

    नींबोळी सुकवत्वा वेळी बुरशी लागते अन्ना कायं करावं

  • @srikantphatangare4954
    @srikantphatangare4954 Před 4 lety +1

    वाल पिवळा पडत आहे उपाय सांगावा प्लीज

  • @sunilmane6432
    @sunilmane6432 Před 4 lety

    या औषधी बरोबर दुसरे रासायनिक औषध (उलाला )चालेल का ?

  • @mahendra384
    @mahendra384 Před 4 lety +1

    मी आधी रासायनिक औषधांची फवारणी केलीली आहे ,हे औषध आता वापरले तर चालेल का?.....आपले श्रम खूप आहेत ,आपल्याला खूप खूप शुभेच्छा..

  • @balajisavale6692
    @balajisavale6692 Před 4 lety +1

    कपसचर पनवर महुआ आहे

  • @nirbhayrajput547
    @nirbhayrajput547 Před 3 lety

    माझ्या शेताच्या बांधावर करंजचे दोन झाडं आहेत त्यांच्या बीया साठवून ठेवता येतिल का.

  • @HIND251
    @HIND251 Před 4 lety +1

    आण्णा साहेब video बनवण्यासाठी कोणता कॅमेरा वापरता.तुमचं पुस्तक कधी येणार आहे

  • @shreekantchudhari4539
    @shreekantchudhari4539 Před 2 lety +1

    Karanj beej kothe milate

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 2 lety

      मार्केट मध्ये मिळते सर

  • @rameshwargame9012
    @rameshwargame9012 Před 4 lety +1

    राम राम भाऊ हे औषध तयार करण्यासाठी कच्च्या लिंबोळीचा अर्क घेतला तर चालेल का?
    नक्की सांगा.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      तयार करून मिक्स करा अगोदर नका करू,धन्यवाद

  • @bandutupe9742
    @bandutupe9742 Před 3 lety

    नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका

  • @kiranshelke6319
    @kiranshelke6319 Před 4 lety +1

    वाल वरती व्हायरस आला आहे
    काय करावे
    कीड खुप आहे

  • @khushboopanpaliya7169

    Karj.kadu
    Badam
    Kay

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 Před 2 lety

    करंज काय आहे ते नाही समजले

  • @pankajnalawade507
    @pankajnalawade507 Před 4 lety +1

    Anasaheb amvaselach ka favarni karachi

  • @pramodnakshane8041
    @pramodnakshane8041 Před 4 lety +1

    कापसाची पाते फाक वर औषध सांगा

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      व्हिडीओ दिला आहे भाऊ

  • @namdevawaghade7766
    @namdevawaghade7766 Před 4 lety +1

    अण्णा भाऊ तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतात धन्यवाद नमस्कार

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      🙏🙏

    • @namdevawaghade7766
      @namdevawaghade7766 Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h अंडी आणि ताक यामध्ये निंबोळी अर्क चलेल का भाऊसाहेब ते लवकर कळवा

  • @anandhangar1379
    @anandhangar1379 Před 4 lety +1

    निबोलि अर्क मद्य तुम्ही सांगितलं ते फुळपाती चे आंडी आऊषाठ टाकले तर चालते का sir

  • @babasahebjadhav8690
    @babasahebjadhav8690 Před 4 lety +1

    Papai sathi chalel ka

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      पूर्ण व्हिडीओ पहा भाऊ

  • @vivekpatil6188
    @vivekpatil6188 Před 4 lety

    भाऊ ते पाठिमागे निळ्या रंगाची पाईप आहे ते फवारणी जुगाड़ आहे का? त्या बद्दल थोड महीती द्या ही विनंती.
    मोठ्या पिकात कस वापरू शकतो ते थोड सागा ही विनती.

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 Před 4 lety +1

    वेस्ट डिकंपोजर मघ्ये बनवले तर चालेल का

  • @mangeshkuhire5580
    @mangeshkuhire5580 Před 4 lety +2

    Mala tumcha karun kalmegh h i hate Mala Mel ka

  • @gajananjane2413
    @gajananjane2413 Před 4 lety +1

    निम करंज सोबत सोयाबीन चे अमिनो एसिड चालेल काय

  • @ghodkeudhavz.p.s.hivrapaha6523

    बाजरीच्या पिठाचे औषध व निमार्कसोयाबिन वर वापरू का?

  • @bhavakannapatil7287
    @bhavakannapatil7287 Před 4 lety +1

    Amhachakade fakt karanj biya bhetatat tyacha vapar Karu sakato ka please reply

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety +1

    नमस्कार सर पाऊस चालू झाला आमच्याकडे आपल्या कडे पाऊसाची उघडीप आहे का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      हो सध्या आहे 4 दिवस झाले🙏🙏

  • @agriinformation1945
    @agriinformation1945 Před 4 lety +1

    सोयाबीन वर चालते का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      पूर्ण व्हिडीओ पहा माहिती दिली आहे

  • @satishkale6280
    @satishkale6280 Před 3 lety

    आपली आदरक पिवली पडली त याला काय करा

  • @user-tn3cx4lq3v
    @user-tn3cx4lq3v Před 4 lety +1

    दुपारी का फवारु नाही

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Před 4 lety +1

    करंज म्हणजे काय

    • @abasahebmate4774
      @abasahebmate4774 Před 4 lety +1

      अण्णाभाऊ तुम्ही दिलेली माहिती योग्य आहे

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 Před 4 lety +1

    सोयाबीन व तुरीवरील अळ्या मरतात काय याने.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      अंडी निकामी करते हे औषध

  • @sagarfalke6365
    @sagarfalke6365 Před 4 lety +1

    कच्ची निमोळी अर्क चालतो काय करंज सोबत

  • @nirmalaraut8955
    @nirmalaraut8955 Před 4 lety +1

    भात शेती करीत वापरता येईल का..

  • @ngsamdani
    @ngsamdani Před 4 lety +2

    Tumcha. Mobile number dya na dada