उसात ठिबक संचाचा वापर असा करा | Pankaj Deshmukh | शेतकऱ्यानी हे तंत्र जाणून घ्यावे | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 09. 2020
  • Pls Join Telegram Farmer Group - t.me/shivarnews24
    उसात ठिबक संचाचा वापर कसा करावा, यासंदर्भात शिवार न्यूज २४ चॅनेलच्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नाला ठिबक सिंचन तज्ज्ञ पंकज देशमुख यांनी उत्तर दिले. हा व्हिडिओ जरूर बघा व शेअर करा.
    pls visit - www.shivarnews24.com
    #ऊसलागवड
    #ठिबकसंच
    #shivarnews24
    #उसाचीशेती
    #पंकजदेशमुख
    #शेतकरी
    #ऊसबागायतदारशेतकरी
    #ऊसकारखाना
    #महाराष्ट्रातीलउसाचीलागवड
    #महाराष्ट्रातीलउसाचेक्षेत्र
    #ऊसलागवडतंत्रज्ञान२०२०
    #Sugarcane
    #ThubakSinchan

Komentáře • 10

  • @ashoklad5075
    @ashoklad5075 Před 2 lety +8

    आहो, देशमुख जी ही कॉमन माहिती झाली. यामध्ये solution नाही. जमिनीच्या पोात नुसार दररोज किती पाणी दील पाहिजे ही माहिती दिली आसती तर बरे झाले असते.

  • @villagelife27269
    @villagelife27269 Před 3 lety

    सबसरफेस ड्रीप किती वर्ष टिकते. कोणी केलेल असेल तर त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sonwanesir3417
    @sonwanesir3417 Před 3 lety

    Sir 4 fit salag kandi padat lavli ahe drip 20 mm madhe 1.25 vapru ka 1.50 vapru te sanga

  • @Sushantdate
    @Sushantdate Před 3 lety

    4 foot sati 12/16 mm vapru shkto ? Kiti mahinya nanter takachi?

  • @brandsgamming9084
    @brandsgamming9084 Před 3 lety +1

    Bandhani nantar drip kuthe thevavi sarit ki bundhyala 4 futi sari ahe

  • @sandeepwadekar4190
    @sandeepwadekar4190 Před rokem

    एका सरी वर किती लॅटरल टाकावे

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 Před 3 lety +2

    उंदरांचा सुळसुळाट आहे त्या साठी काय करावे

  • @vijaykakade3705
    @vijaykakade3705 Před rokem

    पाच फुटी सरीत सरीच्या दोन्ही बाजूने की एका बाजूने लेटर टाकावी

  • @tukaramkhajinkar6602
    @tukaramkhajinkar6602 Před 3 lety

    Uday Lande Lande kasya pdatine karavay mahiti dya

  • @gauravjanjal2977
    @gauravjanjal2977 Před 3 lety

    Sir tumacha number milel ka