ठिबक स्वच्छ करायचं सोपं देशी जुगाड

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2021
  • #जुगाड
    #देशीजुगाड
    ऊस लागवड कशी करावी
    ऊसाच्या जाती
    ठिबक सिंचन साफ करणे
    hoy aamhi smart shetkari
    has lagwad mahiti
    usachi lagwad kashi karavi
    ऊस
    ऊस शेती
    आडसाली ऊस खत व्यवस्थापन
    ऊस औषध फवारणी
    ऊस खत व्यवस्थापन
    खोडवा ऊस खत व्यवस्थापन
    ऊस पाणी व्यवस्थापन
    ऊस लागवड
    ऊस तण व्यवस्थापन
    कमी खर्चातील ऊस शेती
    ऊस लागवड पध्दत
    ऊस लागवड कोणत्या महिन्यात करावी
    ऊस लागवड एक डोळा पध्दत
    खोडवा ऊस नियोजन
    आडसाली ऊस नियोजन
    आडसाली ऊस
    ऊसाची जाडी वाढविण्यासाठी खत व्यवस्थापन
    ऊसात गांडूळखताचे फायदे
    ऊस खत नियोजन
    खोडवा ऊस व्यवस्थापन

Komentáře • 97

  • @Kasal269
    @Kasal269 Před 3 lety +8

    खरोखरच डोकं छान चालवलंय ,पिचकारी चा उपयोग जबरदस्त.

  • @dshinde8107
    @dshinde8107 Před 2 lety +5

    उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @dattatrayapawar619
    @dattatrayapawar619 Před 3 lety +1

    Chan excellent information sirji thank you cleaning the drip

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 Před 3 lety

    Khup chhan mahiti dili Dada khup aabhar

  • @dnyaneshwarchavan7693
    @dnyaneshwarchavan7693 Před 3 lety +12

    ऐसीड सोडल्यावर धान जळते का ते सांगा

  • @bhivasul7243
    @bhivasul7243 Před rokem

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 Před 3 lety +1

    धन्यवाद भाऊ

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir I am Heartly salute your super idea

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem

    Sir very useful good information provided by this video

  • @babasobhosale1685
    @babasobhosale1685 Před 3 lety +1

    Kupach chan mahithi aahe

  • @anilnarwade7799
    @anilnarwade7799 Před 3 lety

    खूप छान

  • @govindmadake8062
    @govindmadake8062 Před 3 lety +8

    शास्त्र शुद्ध पध्दतीने जर सोडायचे असेल तर आपल्या संचाचा ताशी पाण्याचा flow माहीत असणे आवश्यक आहे तसेच वेंचुरी असणे गरजेचे आहे आणि लिटमस पेपर पण हवा आपल्या पाण्याचा ph 2 ते 3 होण्यासाठी किती मिली ऍसिड लागते आणी किती वेळ ऍसिड ट्रीटमेंट करायची ते calculation करून ऍसिड treatment करावी लागते
    आणि आजून एक ऍसिड सोडल्यानंतर किमान 24 तास ऍसिड line मध्ये थांबलं तरच ऍसिड ट्रीटमेंट व्यवस्थित होते

  • @liyakatm8980
    @liyakatm8980 Před 3 lety +1

    👌👌👌

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 Před rokem +2

    Jithe driper chockeb ahe tithy eka kadi ne dripper la thoka 100 % thy driper sidharth aani pani shuru rahty

  • @lukmaninamdar3653
    @lukmaninamdar3653 Před 3 lety

    👍👌

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 Před 2 měsíci +1

    Phospheric acid नळी सोडले तर पीकाला नूकसान होते का ?

  • @niranjanswami7319
    @niranjanswami7319 Před 3 lety +1

    Excellent

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před 2 lety +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻.

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 Před 2 lety +3

    Very nice work for you and your team Sir

  • @diliprelekar8261
    @diliprelekar8261 Před 3 lety

    ,🙏🙏

  • @ashokramshetti9207
    @ashokramshetti9207 Před 3 lety +1

    Nice

  • @shankarjadhav3668
    @shankarjadhav3668 Před 4 měsíci

    👌👌

  • @jaywantraonalwade556
    @jaywantraonalwade556 Před rokem +2

    Isi drip उंदीर कुरतडून टाकत नाही का

  • @adityasolunke2729
    @adityasolunke2729 Před 3 lety +6

    सल्फरीक ऑसिड या पद्धतिने सोडले तर चालेल का? ड्रिप ऊसात आहे ऊसाला इजा होउल का?

  • @sanjaybankar4787
    @sanjaybankar4787 Před 3 lety

    Good

  • @user-qe8ws3dc1v
    @user-qe8ws3dc1v Před 3 lety +1

    Drip madun Daily, Weekly, Aani montly Water soluble Aani Fertiliezer konti konti sodavvi sanga Mi drip pahilyandach keloy yasati Aani Usachi Growth dekhil Changli Honyasati

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Před 2 lety +2

    वाळू मध्येच गूतल्यावर काय करावे

  • @prabhakarchavhan4014
    @prabhakarchavhan4014 Před 5 měsíci +1

    Pn bhau zhadala kahi eja nahi honar ka...

  • @anjaliadhav5171
    @anjaliadhav5171 Před 3 lety +2

    फास्फरस कोठे व कसे मिळते. ऊसासाठी एकरी खर्च किती.

  • @rajeevwalujkar1386
    @rajeevwalujkar1386 Před rokem +1

    गुंडी असलेली Drip Clean होईल का?

  • @shriramsonwane2728
    @shriramsonwane2728 Před 3 lety

    aadrak pikat sodli tar chalel ka please reply

  • @ujwalphotography9138
    @ujwalphotography9138 Před 3 lety

    Thanks Datta

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc Před 3 lety

    Availability and economics?

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před 3 lety +2

    मोसंबीच्या शेतात टाकले तर चालेल काय

  • @rameshkarande1712
    @rameshkarande1712 Před 2 lety +1

    👍👍

  • @amolbintade3632
    @amolbintade3632 Před 3 lety

    HCl waprle tr pikala ky nuksan hoil ka

  • @rajaramjadhav4627
    @rajaramjadhav4627 Před 4 měsíci

    ठिबकचे ड्रिपर वर करावे कि खाली

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 3 lety

    प्रयोग करून बघूया.

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Před 2 lety

    He kiti सोडावं प्रमाण सागा ते सगळ्या पाईप मधून जात का 🙏

  • @shivajiraoingle1460
    @shivajiraoingle1460 Před 3 lety

    Pikala parinam hot nahi ka

  • @shrikantjadhav8318
    @shrikantjadhav8318 Před 3 lety +1

    पिकांवर परिणाम होतो का

  • @yogeshnikumbh8957
    @yogeshnikumbh8957 Před 3 lety +1

    Nanavare sirancha mo no milel ka

  • @liyakatm8980
    @liyakatm8980 Před 3 lety +3

    Contac no dya sir.

  • @shubhammane0312
    @shubhammane0312 Před 6 měsíci

    ऊस लहान कोंब आलेत मग फोस्पेरिक एसिड सोडले तर चालेल का?

  • @parasramdhawale5972
    @parasramdhawale5972 Před 3 lety +1

    NADICHYA PANYAVAR THIBAK CHALTE KA

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 Před 2 lety

      त्यासाठी सेंड फिल्टर वापरावा लागेल. व पाण्यात बारीक पोयटा असल्यास फिल्टर वारंचार साफ करावा लागेल. ही पोयटा युक्त माती ऍसिड मध्ये विरघलत नाही.

  • @anilrahate4797
    @anilrahate4797 Před rokem +1

    दादा तुमचा मो न देता का

  • @anujshindwade5925
    @anujshindwade5925 Před 3 lety

    Nanbar dya tumacha

  • @sharadsonune7687
    @sharadsonune7687 Před měsícem

    माल ला काही होते का एसिङने

  • @lsb7983
    @lsb7983 Před 2 lety

    ऐकरी किती औषध लागते

  • @dinkaraware6267
    @dinkaraware6267 Před rokem +1

    भाऊ 250 ml फोस्फोरिक एसिड ची किंमत तुला माहित आहे का, कही पण फेकतो, एकरी किती रूपाचे एसिड लागेल हे नाहीं सांगितले

  • @shirishchandrapatil4523
    @shirishchandrapatil4523 Před 3 lety +12

    एका नळीला 250 ml, म्हणजे 4 नळीना 1 लिटर, 40 नळीना 10 लिटर म्हणजे जवळपास 800/- रुपये खर्च,

  • @jagannathsarpatil1075
    @jagannathsarpatil1075 Před 3 lety

    सर केडी मधे हे एसीड वापरू शकतो का ?

    • @LuckyFF225
      @LuckyFF225 Před rokem

      केडी म्हणजे काय?

  • @akashmane6459
    @akashmane6459 Před 2 lety

    ऍसिड मुळे उसाला काय होत नाही का

  • @akashpogare2491
    @akashpogare2491 Před 3 lety

    Hydrocholoric acid Jamel ka

  • @AgatroJgatap
    @AgatroJgatap Před 5 dny

    250मिली प्रत्येक पाईप एकरी बराच खर्च
    येईल

  • @rahuldushing7450
    @rahuldushing7450 Před 3 lety +2

    दुकानदार सांगतोय ऊसाला नुकसान होईल तर आम्ही काय करावे आपला मोबाईल नंबर दिला तर चांगला होईल

    • @rahuldushing7450
      @rahuldushing7450 Před 3 lety

      भाऊ रिप्लाय दया लाइक नको कमेंट ला

    • @govindmadake8062
      @govindmadake8062 Před 3 lety

      काही होत नाही ऊस पिकाला फक्त प्रमाणात वापर करा काही sensetive पिकांसाठी reaction होते जस की टरबूज शिमला मिरची ऊस पिकाला काही फरक पडत नाही

    • @user-tp7dy7qt5j
      @user-tp7dy7qt5j Před 2 lety

      पपईपिकाला जमलका

  • @liyakatm8980
    @liyakatm8980 Před 3 lety +2

    Phosparic acid kase liter ahe.

  • @rameshwarmaind9395
    @rameshwarmaind9395 Před 3 lety

    तुती ( रेशीम) पिकात वापर करू शकतो का. काय लिटर पडते.

  • @prakashjagdhale311
    @prakashjagdhale311 Před 3 lety

    फॉसपुरिक असीड कसं लीटर मीळत

    • @attitude_stutas_mh11
      @attitude_stutas_mh11 Před 2 lety

      व्हिडिओ मराठी टाकतोय रिप्लाय इंग्लिश मध्ये योग्य वाटते

  • @pisanimation4473
    @pisanimation4473 Před 3 lety +1

    एकरी किती प्रमाण आहे व किती लीटर acide लागले

    • @govindmadake8062
      @govindmadake8062 Před 3 lety

      ते तुमच्या पाण्याच्या ph वर अवलंबून असते

  • @dattusawant288
    @dattusawant288 Před 3 lety

    Tumcha mobail nmbar dya

  • @mohandingore3475
    @mohandingore3475 Před 3 lety +3

    जास्त प्रमाणात फॉस्फरीक अॅसिड वापराने पिकावर काय परिणाम होतो तोही व्हिडीओ टाका

    • @borsedevendra8888
      @borsedevendra8888 Před 2 lety

      ऍसिड वापराने जमीनचा PH किती राहील
      आणि

  • @shreyashpandarkar7438
    @shreyashpandarkar7438 Před 3 lety

    कुञ्यानी ठिबक चाऊन होल पाडल्यत बंद कशी करवी

  • @rajarampatil3852
    @rajarampatil3852 Před 3 lety +1

    मिरची या पिकाला सोडले तर काही वेगळा परिणाम होणार नाही ना

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y Před 3 lety

    मातीतील जीवाणू मरतात,

    • @govindmadake8062
      @govindmadake8062 Před 3 lety

      हो हे बरोबर आहे पण आपण लाखो रुपये खर्च करून ड्रीप बसवतो काळजी जर घेतली नाही तर संच खराब होणारच की सुविधाचा फायदा आहे मग तोटा पण असणारच की

  • @dtec5993
    @dtec5993 Před 2 lety

    भाऊ बडबड जरा कमी करत जा. मेन मुद्दा बोलत जा पटकन. जे नाव दिलाय व्हिडीओ ला त्यानुसार सांगत जा धन्यवाद

  • @prasaddeshpande7110
    @prasaddeshpande7110 Před 5 měsíci

    Wrong informau

  • @pravinsalunkhe8992
    @pravinsalunkhe8992 Před 3 lety

    माझी जैन ठिबक 60 गुंठे क्षेत्रातील देण्याची आहे.. 1 वर्ष वापर केला आहे - 9689114001

  • @rohitbagal9027
    @rohitbagal9027 Před 3 lety

    Nice

  • @dilipkolape4202
    @dilipkolape4202 Před 3 lety +3

    डाळिंब बागेत सोडले तर चालेल का

  • @pradipthorat1589
    @pradipthorat1589 Před 3 lety

    Nice

  • @satyajitgaikwadvlogs7971
    @satyajitgaikwadvlogs7971 Před 3 lety +1

    Nice