Phadakato Bhagwa Zhenda Gaganaat - Panditrao Nagarkar - AMAR BHOOPALI - Lalita Pawar, Sandhya

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • Amar Bhupali Marathi biopic by V. Shantaram on poet Honajee released in 1952. It is a true story about a simple cow herder who has an innate gift of poetry set in waning days of Maratha confederacy early 19th century.
    Director:V. Shantaram
    Music:Vasant Desai
    Main Cast:Panditrao Nagarkar, Lalita Pawar, Sandhya... more
    Genre:Musical
    Release:1952
    Like * Comment * Share - Don't forget to LIKE the video and write your COMMENT's
    Statutory Declaration: Contents of this Film,Scene,Song which was released, as per available sources now are in the public domain since the term of copyright has expired,under the copyright act 1957.
    If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
    Your One Stop Destination For All The Latest Videos Subscribe Now! www.youtube.com...

Komentáře • 15

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 Před 4 lety +11

    आज ही हे वीरश्री युक्त गाणे मराठ्याला स्फुर्ती देते. हर हर महादेव.....जय भवानी.

  • @atulshete1323
    @atulshete1323 Před 5 lety +3

    Sarv marathyanni avshay baghave ...

  • @vandanaamte670
    @vandanaamte670 Před 3 lety +1

    Har har mahadev 🙏

  • @nilambharshirodkar4166
    @nilambharshirodkar4166 Před 5 lety +1

    Wahh.... Har har mahadev...

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 Před 3 lety

    Jay भवानी जय शिवराय

  • @balasahebvadak5950
    @balasahebvadak5950 Před 3 lety

    खुप छान वाटत 🙏👍

  • @nileshsonawane6428
    @nileshsonawane6428 Před 5 lety

    nice song of amar shaikh

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před 3 lety +1

      अमर शेखांच नाही,
      शाहीर होनाजी बाळा यांचा पोवाडा आहे🙏

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 Před 3 lety

    ❤️

  • @swapnilkhambe5051
    @swapnilkhambe5051 Před 4 lety +1

    Lyrics astil tr share kara pls

    • @sardarbhosale9696
      @sardarbhosale9696 Před 3 lety

      आपला contact द्या lyrics पाठवतो🙏

    • @rushikeshrendhe376
      @rushikeshrendhe376 Před rokem +1

      पोवाडा
      गीत: फडकतो भगवा झेंडा
      चित्रपट: अमर भूपाळी (1951)
      फड फड फड फडकतो भगवा झेंडा गगनात
      फड फड फड फडकतो भगवा झेंडा गगनात
      फड फड फड फडकतो भगवा झेंडा गगनात
      सर्वांग भरलं त्याच न्हालं उभं रक्तात
      हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
      हर हर महादेव हर हर महादेव त्याचा शब्द जाई गणण्यात...
      फड फड नाही फड फड नाही त्याची तडफडं घ्या रं ध्यानात..
      येडं कोकरावानी का रं भटकताय रानात...
      जर का नाही जागं झालात झेंड्याला साद दिलीत नाही खाद ठेवल्यालंच रामा हा...
      हे रामा रं जी रं हा रं जी जी... हे रामा रं जी रं हा रं जी जी....
      हे रामा रं जी रं हा रं जी जी ....
      फार मराठ्यांची बहुशाली अरुण ती लाली जगावर आणि कोणी लपविल....
      अभिमानास्पद इतिहास जगी जन्मास घालायला खास शिवप्रभू आलं ...
      हो आलं हो आलं शिवप्रभू आलं..हो आलं हो आलं शिवप्रभू आलं..
      रत्नामंथनातून भगवारूपी बाळरत्न जन्माला आलं..
      हो आलं हो आलं शिवप्रभू आलं. हो आलं हो आलं शिवप्रभू आलं..
      जनतेनं प्राण अज्ञान त्याला पोसल..
      कृष्णावानी जन्म घेऊनि दीनदुबळ्यासनी अभयदान दिलं...
      वचनाची करुनि खैरात नाही फसविलं..
      पुढं होऊन पूर्ण स्वतंत्र मिळवुनी दिलं.. पुढं होऊन पूर्ण स्वतंत्र मिळवुनी दिलं..
      आम्हा मराठ्यांसनी महाराष्ट्र जगी शिकविलं..
      अजिब अमृत जगी शिंपील राष्ट्र मेलेलं जिवंत त्यानं केलं..
      हे मर्दा रं जी रं हा रं जी जी.. हे मर्दा रं जी रं हा रं जी जी..
      बंगालच्या समुद्राला हादरा त्याचा बैसला...
      दर्शनासाठी तिष्ठत बसली होती सिंधू माई अटकेला...
      घटकेहून दौडला घोडा लटकेला गेला..
      अशी परंपरा ज्याची थोर वक्त परिभोर आहे येणार.. ऐका तुम्ही राजे हो..
      राजे हो.. जी रं हा रं जी जी.. हो राजे हो.. जी रं हा रं जी जी..
      अटकेला झेंडा लागला होता पाठीला आनंद होता झाला
      आम्हा मराठ्यांसनी दोन बोट स्वर्ग राहिला..
      अटकेहून आणिक गेले रंग महालाला.. ख्याली खुशालीत महाराष्ट्र दंग जाहला..
      रंग महालात नवी बया भेटली त्याला...
      लावणी चा पाहून शृंगार रूप तीच न्याहार
      झाला बहादर पुरा थंडगार सांगू काय राजे
      हो राजे हो जी रं हा रं जी जी.. राजे हो.. जी रं हा रं जी जी..
      लावणी ने दिली वाट राजे फंद फितुरीला
      इश्काच्या प्याल्यामध्ये महाराष्ट्र बुडविला
      घूम झाली स्वारी रंगमहाली, घुबडांनीं संधी साधली
      फितुरीची जाळी पसरली, करणीला फळ त्याच्या आली..
      मर्कट सेना भवताली... भगवा झेंडा ओढायला खाली..
      झोप तोफखान्या सह झाली, हि झोप तुम्हाला काळ झोप ठरणारी
      हि इश्क बाजीराव रवी तुम्हा नेणारी,
      इश्काची गाणी गणारं काल पोतर..
      लावणी रचणारं विनवितो तुम्हा जाहीर तोच शाहीर..
      या रं या सारं मैदानात राजे.. हो राजे हो जी रं हा रं जी जी.. राजे हो.. जी रं हा रं जी जी.
      गडकोट रक्ताचा झेंडा तुम्ही उभा करा.. जर जिवंत आले तर लढता लढता मरा..
      वीर मराठ्यांचे जर असाल तवा पुढं सरा.. नाहीतर बांगड्या भर अनं खुशाल जा घरा
      इथे शक्ती नाही कुणाला मर्द ऐकला मराठ्या रायेला
      शत्रूशी करीन मुकाबला येऊ दे भला नं भलानं लावेल वाटेला...
      होय व्ह होय राजे हो राजे हो जी रं हा रं जी जी.. राजे हो.. जी रं हा रं जी जी.
      एक एक मराठा गड किल्ला फासला... एक एक मराठा गड किल्ला फासला...
      पण फितुरीच्या मूळनात सुरुंग ठासेल..
      सह्याद्री पुनरपि खदखदून हासेल..
      दरी कपार जागतील नेत्री घालुनी तेल
      अन गनिमी काव्याचा हिसका मग वेगळं..
      ह्या वेळी मराठा कोण मागे राहील..
      इश्काचा प्याला तो फोडून फेकून देईल..
      राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल..
      लवतो मी स्वातंत्र्याची वेल बहरेल लवतो मी स्वातंत्र्याची वेल बहरेल
      आम्ही घालू नरडीला हाथ.. घडावी घाट.. शत्रूचे दात गजत घेणारं..
      आम्ही आम्ही विजयी होणार गात जाणार मंत्र हा याच...

  • @hanumantbhagat5353
    @hanumantbhagat5353 Před 6 lety

    Re-upload Kyla tar copyright nasal ka

  • @abutambe757
    @abutambe757 Před 7 lety

    6
    k

    • @chandrakantsangelkar846
      @chandrakantsangelkar846 Před 2 lety

      स्पष्ट शब्दोच्चार, खणखणीत स्वर आणी सुरेख पद्य. का नाही वीरश्री संचारणार?