100000 सोने झाल्यावर विकणार का त्या बाई, का बघत बसणार विकले नाही तर dead investment. योग्य वेळी investment चां परतावा घ्यायला शिकायला पाहिजे. त्यातील काही चां उपभोग घेऊन काही reinvest करा काही संकटकाळी साठी वाचवा. या सगळ्याचा योग्य समन्वय साधता आला तरच जीवनाला खरा अर्थ .
Last year from March to this March nifty gives almost 28% return...In same sinareo...Nifty 50 rech 40000 in 2 yr and six month only... बरोबर आहे काय ताई माझ
रचना, ऊर्मिला निंबाळकर ने तुझ्यावर बराच प्रभाव टाकलेला दिसतोय,, सलवार कुर्ता,साडी,लिपस्टिक ..क्या बात है .❤ Anyways Your knowledge is your strength ,Rest is just co existence.
Gold 14000 rs होते तेव्हा कांदा 15rs किलो होता, आणि आज, पन शेतीमाल फ्री मिळवा, मोदी है तो गॅरंटी है, खर म्हणजे शेतकरीवर्ग संपण्याची भारी योजना आहे,,2000rs तीन महिन्यातून एकदा, व रेशनिंग freee,एव्हढीच aoukat ठेवलीय, मस्त चाललय
Video मुळे सोन्या चे महत्त्व गुंतवणूकीच्या द्यृषटी कोनातून समजले् but could not understand how w, r, to 29yearscomparision with9,4% growth & 15% growth (last year) calculation is same i. e 4 yearsfor1.1 lakh.. request to flash video for NRE&NRO account please. I will be very much thankful
📮भारतीयांकडे अंदाजे 25000+ टन सोने असल्याचे म्हटले जाते. 62k ते 72k प्रति 10 ग्रॅम या हालचालीने भारतीयांना प्रचंड समृद्ध केले आहे ...... 😳तुम्ही अंदाज लावू शकता का??? 25000* 100 कोटी = 25 लाख कोटी किंवा $300B पेक्षा जास्त किंवा $0.3T !!!😱😵 बॉस इथे मंदी येत नाही!!! फक्त कल्पना करा! अर्थव्यवस्थेची बॅकअप शक्ती लोकांच्या हातात आहे. ❌❌सर्व काल्पनिक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशिवाय भारतीय सोने विकत नाहीत...
सोन सामान्य माणसाला परवडत नाही गुंतवणूक म्हणून ही पण बाकीच्या ठिकाण च ज्ञान कमी म्हणून सोन्यात गुंतवणूक. पण सोन जीएसटी आणि मजूरी कट करून परत त्यात दागिना असेल तर टक्के वारीत घट हेही विचारात घ्यायला पाहिजे असंही मार्गदर्शन करा
तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये एवढी नौटंकी का करता? आम्ही तुम्हाला गांभीर्याने घ्यायचे की नाही? तुम्ही एवढी थट्टा मस्करी का करता? फालतु आणि भंकस विनोद का करता? कृपया मुद्देसुद आणि स्पष्ट मांडणी करून माहिती देत जा उगाच फालतू बडबड करू नका 🙏🏻
Madam ne video मधे सांगितले आहे. War situation in the world. त्या वर solution मिळाले कि investor gold मधुन पैसे काढून परत दुसऱ्या option मधे invest करतील आणि त्या मुळे gold rate खाली येवू शकते. आणि जर war issues resolve झाले नाही तर लवकरच 1 लाख gold rate बघता येऊ शकेल.
Indian People are, attached sentimentally with Gold & it is considered as bad omen to sale gold hence very few people in india buy & sale gold regularly
SGB म्हणजे काय हे जाणून घ्यायला या लिंकवर क्लिक करा:
czcams.com/video/l_cQihrsuPM/video.html
Mam share market sathi online course konta krava? Ki nahi? Te sanga.
हे मात्र नक्की शेअर मार्केट अनिश्चितच आहे म्हणून लोकांनी सर्व ठिकाणी गुंतवणूक करावी
आज सणाच्या दिवशी व्हिडिओ बनवलास ताई खूप छान वाटल गं,तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉😊💥
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
सोनं इतकही महाग करु नका की सामान्य माणसाला परवडू नये.बाकी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
खरं आहे दादा 😢
मोदी करतील कमी तिसऱ्या वेळेस
@@user-pt7ul4tq6e नाही, राहुल गांधी करेल.त्याने महागाई कमी करायचे आश्वासन दिले आहे म्हणे.
@@shriniwasjoshi9046 हो का मग त्यालाच वोट देतो
Economy stable zali ki gold rate Khali yenar
Samnya जनता फक्त घ्यायचा की नाही हा फक्त विचार करत असतें 😢
He CZcamsr lokana Amish dakhvtat😂😂😂
रचना मॅडम भारतीय पोषाखात आणि टिकलीमुळे खूप गोड दिसताय
Right. मी पण तेच म्हणणार होते 😍
धन्यवाद 😊
थाम्ब मैडमच्या वडिलांचा नंबर घेतो तुझ्यासाठी 😂😂😂😂😂😂
Mam tumcha no milu shakel ka kuthe nd kshyt investment krychi guidence hav hot
बायका त्या बायकाच..
I realised, सोन्याचे भाव 8% ne कमी होणार आहेत in the next 5 months.....it will be a big relief for common man.
Not possible....This Diwali 80k possible
@@amarnathpatne2383 let's see...
Perfect. Hetch thought magil varshi hote. Any hya varshi tar avyakaya bhaer .But no one can stop to increase price of gold@@amarnathpatne2383
8%mhnje purn 700pn kami nahi
Aho gold itke mahtwache ahe ka ???
मॅडम, आम्हाला तुम्हाला भविष्यात भारताचे अर्थमंत्री म्हणून पाहायला आवडेल आणि तुम्ही ते उत्तम प्रकारे सांभाळाल.
खूपच सोप्या व मजेदार पद्धतीने हसत - खेळत माहिती मिळते आणि ज्ञानात व आर्थिक वृद्धी होते. खूप खूप धन्यवाद ताई.🙏👍
धन्यवाद!!
Mam खूप सुंदर दिसत आहात
तसेच माहिती अप्रतिम देताय
Nifty विषयी अधिक माहिती साठी व्हिडिओ बनवा
सगळ्यात जास्त नेते मंडळी यांना सोन खुप आवडत व त्यानंतर जर कोणाला आवडत असेल तर तर मोठे अधिकारी व मोठे व्यापारी 😢😢
Dhanyawad mam
सोन आणि सोनी दोन्ही 😅
चादीच काय?
सर्व सामान्यांनी सोन घेणं बंदच केले आहे आणि मुलींची लग्न करावे की नाही हाच मोठा प्रश्न आहे आई बाबा ना 😢😢
Sonya shivay pan lagn hou shakte. Tasahi ajkal lagnat imitation set fashionable set ghaltat muli. Say no to dowry
100000 सोने झाल्यावर विकणार का त्या बाई, का बघत बसणार विकले नाही तर dead investment. योग्य वेळी investment चां परतावा घ्यायला शिकायला पाहिजे. त्यातील काही चां उपभोग घेऊन काही reinvest करा काही संकटकाळी साठी वाचवा. या सगळ्याचा योग्य समन्वय साधता आला तरच जीवनाला खरा अर्थ .
Don’t worry , tya bai rachnachya hatakhali kam Shikat ahet
शुभ पाडवा हो सोने मित्रा सारखेच असते हे अगदी बरोबर आहे
6 yrs madhe hoil nifty 50 across 40000
Last year from March to this March nifty gives almost 28% return...In same sinareo...Nifty 50 rech 40000 in 2 yr and six month only...
बरोबर आहे काय ताई माझ
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… ...
दुकानात जाऊन सोनं न घेता, सोन्यात गुंतवणुक कशी करु शकतो या विषयावर एक व्हिडीओ आला तर आवडेल.
Gold bond series launch hot astat tyamdhe invest kru shkta...pn tayla 8 varshacha lock in period asto
SGB
@@sagarwankhade2118 option which do not have lock in period.
तुम्हाला आणि तुमच्या टीम ला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
मॅडम, डिजिटल सोन्यात गुंतवणूक कशी करावी यावर एखादा व्हिडिओ बनवा प्लीज...
Yes please
Yes please 🙏
परतावा पण सांगा....त्यावेळच्या सोन्याच्या किमती एवढे की काही टक्के व्याजाने
Gold etf ghya, dmat acount mdhun buy karta yet
Yes please
आजपासून कधी सोन इन्व्हेस्टमेंट म्हणून घेण्यासाठी कोणता महिना योग्य असेल दर कमी असेल
रचना डिजिटल सोन्यात गुंतवणूक कशी करावी याबद्दल vdo. बनवा
मॅडम १००००० सोने झालं तर कमी होणार की कमी पण होणार. कारण आता पर्यन्त कमी कधीच झालं नाही
Jevha economy down jate, tevha gold rate high jatat. Indid economy is unstable it seems so.
रचना, ऊर्मिला निंबाळकर ने तुझ्यावर बराच प्रभाव टाकलेला दिसतोय,, सलवार कुर्ता,साडी,लिपस्टिक ..क्या बात है .❤ Anyways Your knowledge is your strength ,Rest is just co existence.
साडी नेसणे ही आपली संस्कृती आहे ❤
NIFTY current value approximately_:- 22513
at 10.0537%
after 6 years becomes
NIFTY future value approximately_:- 40000.55
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा रचना मॅडम आणि टीम.... या व्हिडिओ ने पाडवा गोड झाला 🎉
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
Gold bond ची 8वर्ष पूर्ण झाल्यावर त्या सोन्याची रक्कम किती मिळते?
शेअर मार्केट अनिश्चित आहे, 2007 साली 54% returns होते, त्या प्रमाणे विचार केला तर वर्षे दीड वर्षात 40000 होऊ शकते 😂
Tai metaforce Kay aahe thodi mahiti sanga please eak vidio banava please aani ha padvyachya hardik shubhesha
Also thank you ma'am for written chapters 🙏
Not possible now, due to Central Bank buying gold to reserve and 20% that's why gold is 70 thousand
पैसा विकासात खर्च होत नाही तिजोरीत अडकून पडतोय देशाच्या विकासासाला खीळ
Gold 14000 rs होते तेव्हा कांदा 15rs किलो होता, आणि आज, पन शेतीमाल फ्री मिळवा, मोदी है तो गॅरंटी है, खर म्हणजे शेतकरीवर्ग संपण्याची भारी योजना आहे,,2000rs तीन महिन्यातून एकदा, व रेशनिंग freee,एव्हढीच aoukat ठेवलीय, मस्त चाललय
Mi gold coin madhe invest karte..pan shop keeper bolto jevha he sell karal tevha 2% tds cut honar...mazhi investment correct ahe ka ?
Nahi. As kharedi Kara jyala making charges nastat
@@bodhisenjoyment4476gold coin la making charges nastatch
Tumhala Baghane Ani Aikne Ha Suddha Ek Anandacha Bhag Aahe. All The Best.
Video मुळे सोन्या चे महत्त्व गुंतवणूकीच्या द्यृषटी कोनातून समजले् but could not understand how w, r, to 29yearscomparision with9,4% growth & 15% growth (last year) calculation is same i. e 4 yearsfor1.1 lakh.. request to flash video for NRE&NRO account please. I will be very much thankful
कमी काळासाठी calculation केले की उत्तर मोठ्या आकड्यात आले.
मॅडम फेसबुक वर तुमची एक स्टाॅक Recommendation फिरत्ये. 400 चा स्टाॅक 3 महिन्यात 1900 होईल.
TDS बद्दल व्हिडिओ बनवा......
📮भारतीयांकडे अंदाजे 25000+ टन सोने असल्याचे म्हटले जाते.
62k ते 72k प्रति 10 ग्रॅम या हालचालीने भारतीयांना प्रचंड समृद्ध केले आहे ......
😳तुम्ही अंदाज लावू शकता का???
25000* 100 कोटी = 25 लाख कोटी किंवा $300B पेक्षा जास्त किंवा $0.3T !!!😱😵
बॉस इथे मंदी येत नाही!!!
फक्त कल्पना करा! अर्थव्यवस्थेची बॅकअप शक्ती लोकांच्या हातात आहे.
❌❌सर्व काल्पनिक. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशिवाय भारतीय सोने विकत नाहीत...
सात वर्षांनी निफ्टी 50,40,000 ला पोहोचण्याची शक्यता आहे
Son nantar Kami hoil ka yavar pan video banva..
सोन सामान्य माणसाला परवडत नाही गुंतवणूक म्हणून ही पण बाकीच्या ठिकाण च ज्ञान कमी म्हणून सोन्यात गुंतवणूक. पण सोन जीएसटी आणि मजूरी कट करून परत त्यात दागिना असेल तर टक्के वारीत घट हेही विचारात घ्यायला पाहिजे असंही मार्गदर्शन करा
एक विडिओ digi गोल्ड वर बनवा प्लीज 🙏🙏🙏🙏
👍
आपल्या पुरातन मंदिरांचे गुप्त दरवाजे ओपन करा, सोन खरेदी करण्याची गरज नाही
That's country's reserve
@@MrGkal no reserve for country, that's only for that trustees... Let government takeover all that assets which is given by public to them
By assuming 11.33% return , in 5 yrs nifty will reach 38502 and in 6 yrs 42865 , somewhere between 5 to 6 yrs it will touch 40000
खूप छान सोप्या भाषेत व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून समजवलं धन्यवाद ताई
धन्यवाद 😊
If gold is rising....be sure bigger cracks are expected in stock market....
खुप छान माहिती रचना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
Sone mahag hote yacha arth currency drop hotey ase nahi ka vatat
मॅडम पण 30 वर्षानी gold हे गोल्ड ch राहत पण निफ्टी मधले stock बदलतात. Please note
Madam kharedi kartana gst dyava lagto to sone viktana parat milat nahi tar sonyat paise guntvave ki nahi
Vedhani ghene
तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये एवढी नौटंकी का करता? आम्ही तुम्हाला गांभीर्याने घ्यायचे की नाही? तुम्ही एवढी थट्टा मस्करी का करता? फालतु आणि भंकस विनोद का करता? कृपया मुद्देसुद आणि स्पष्ट मांडणी करून माहिती देत जा उगाच फालतू बडबड करू नका 🙏🏻
आता सोन घ्यायचे का नाही ते सांगा
ही अर्धवट राव आहे सोन एवढं महाग नाही होणार
11.13% growth ne nifty 6 varshani 42000 hoil
Good opportunity to marathi traders to invest in securities in marathi we expect marathi investors became more rich on our portfolio management
रच्चु बेटा...
किती छान दिसतेस....
सांगतेस पण मस्त.. ❤️👍🙏
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई🌷
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
We thanks you to such opportunity
Mam there are fake ads on CZcams, using your photo and misuse of your photo
तुमची एक जाहिरात इंस्टा वर फिरत आहे त्यात तूम्ही एका what's app ला जॉईन होण्यासाठी सांगत आहात हे खरं आहे का?
हा एक फसवणुकीचा प्रकार सोशल मीडियावर सुरु आहे कृपया सावध रहा अशी सर्वांना कळकळीची विनंती
Happy new year ,lots of wishes lots of growth on security's like our hard work.
गरीब कुटुंबांमध्ये सोनं फार अवघड आहे
5 Year made Nifty 50 42000 par honar
U missed safety factor
Gold is safe, while share market is unsafe.
Gold is increasing constantly but not our salary Or business profit why
Pl do video on this
Hello Rachana madam...can you please make a detail video on RBI floating rate saving bonds. Thanks
Dear Rachana
Watched your vdo first time. Very analytical information and impressive style. Keep it up.
CA Hemant Dasture
धन्यवाद!
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 😇
जबरदस्त !!!🙏🙏🙏 छान माहिती👍
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
धन्यवाद..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
ज्या गोष्टी मुळे gold वाढले आहे ते resolve झाले तर gold 60000 यवू शकतो.
ह्या वर् प्रकाश टाकावा.
कशामुळे वाढले?
Madam ne video मधे सांगितले आहे.
War situation in the world.
त्या वर solution मिळाले कि investor gold मधुन पैसे काढून परत दुसऱ्या option मधे invest करतील आणि त्या मुळे gold rate खाली येवू शकते.
आणि जर war issues resolve झाले नाही तर लवकरच 1 लाख gold rate बघता येऊ शकेल.
सोने कमी होईल पण जेवढे वाढले तेवढे कमी होणार नाही. तोळ्यामागे 2-4 हजार ने स्वस्त होईल.
अशेच सोन्याचे भावा वाढत जाणार ❤️
तुम्ही तरुण तेजांकित आहात तुमच्या विचार करण्याच्या पद्धती बद्दल फार कुतूहल वाटते
Hello mam
Please small finance banking vr ek video kara..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ❣..Nice Video
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
HOMEWORK - Nifty 6 varshat (2029) 42,876 pochel . As per CAGR 11.33 .
नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन ❤
धन्यवाद.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
Very nice video inclusive of useful information. Thanks
धन्यवाद!!
Madam After retirement tax saving investment sanga.
सोन्यामधे कशी इन्व्हेस्टमेंट करायची त्याबद्दल पण सांगा.
मॅडम मला शेअर मार्केट संपूर्ण तुमच्या कडून शिकायच आहे तर मी नक्की काय करू म्हणजे कुठली विडिओ बघू प्लीज जरा मला सांगाल का🙏🙏🙏🙏
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
@@CARachanaRanadeMarathi Marathi mdhe online coarse ahe ka share market shiknyasathi.
Kiti दिवस झाले या विडिओ ची वाट बघत होते मॅडम,,धन्यवाद 🎉
Gold price kdhi kmi honar aahe ki nahi
कुठल्या shares मध्ये गुंतवणूक केली की ती निफ्टी मध्ये केली असं मानतात??
Indian People are, attached sentimentally with Gold & it is considered as bad omen to sale gold hence very few people in india buy & sale gold regularly
Video नेहमी प्रमाणे खूप छान झाला. आणि आज चा तुमचा पेहराव अधिक आवडला.❤
धन्यवाद!
🙏🙏🙏Madam atishay Chan mahiti dili Aapan....aapli samajavanycai padhat agadi 'mast' aahe....🙏🙏🙏
धन्यवाद 😇
Yes possible
मॅडम ऑप्शन trading मराठी madhy video banva......@
गुढीपाडव्याच्या हार्दिक हर्दिक शुभेच्छा ताई 💐💐💐
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि team ला हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😇
Madam, 🌳Varshabhar Hasat-Khelat Sukhi Thevanyarya Ayushyachya Soneri Kshananasathi........Dhwaj Anandacha Unch Dhara Re ! Gudhi Padwa, Chaitra Navaratri, Navin Varsha & Vasant Rutuchya Yenyachya Suruvatila.......... Tumachya Sampurna Family & Circle na Hardik Shubhechchha ! 🌍
आपणांस व आपल्या टीम ला नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊
मराठी तून व्हिडिओ करताना मराठी पोशाख केला तरी चालेल खूप छान दिसता
very nice information Rachana, thank you
धन्यवाद..
Happy new year
छान माहिती 👍
मॅडम गोल्ड वर परत एक विडिओ बनवा. गोल्ड खरीदी करावं कि नाही 😊