2 phase 3 phase automatic starter // सिंगल फेस पर 3 फेस मोटर कैसे चलाएं ?
Vložit
- čas přidán 1. 01. 2023
- या मशीन ने तुम्ही थ्री फेज मोटर दोन पेजवर चालवू शकता या तुमचे मोटर जळण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे तुम्ही पण हे मशीन मागवा आणि दोन पेजवर तुमची थ्री फेज मोटर पाच एचपी असेल सहा एचपी असेल सात एचपी असेल दहा एचपी असेल सगळा मोटर चालवा
#कापूस #submersible #submersiblepump
=======================================
नमस्ते किसान भाइयों
आज हम इस वीडियो में 3 फेज मोटर को 1 या 2 फेज पर चलाने वाले हैं। सभी किसान भाइयों के लिए यह एक अच्छा एव उन्नत जुगाड़ होने वाला है जिसे आपको 3 एचपी या 5 एचपी की मोटर सिंगल या डबल फेज पे चलाने वाले है।
Today we are only going to run 3 phase motor on 1 or 2 phase electric current . For all the farmer brothers, it is going to be a good and advanced jugaad that you are going to run 3 hp or 5 hp motor on single or double phase.
=========================================
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
#howtorun5hppumpin2phase
#3phasemotor
#Singalphasemotor #Howtorun3phasemotorin2phasesupply
#motor
#electric
#converter
#runthreephasemotoronsinglephase #motorsingalphasevarchalva
खुप छान माहिती ....👍
१ नंबर
👍🏻
खूप छान आहे
Good🙏 7.50hp texmo motar
साहेब आता सबस्टेशन मधून पाच पाच मिनिटाला टॅब बदली केला जातो त्यामुळे व्होल्टेज मिळत नाही
किती व्होल्टेज मिळाले पाहिजे म्हणजे हा स्टार्टर चालेल
प्लिज योग्य सल्ला द्या
किंमत किती आहे
कुठे मिळेल
या वर पण उपाय आहे
दोन फेज मध्ये किती होल्टेज असायला पाहिजे
सगळी माहिती सांगता तसेच किमती पन सांगा ना
आमच्या इकडे तर मोबाईल स्टाटर पण येऊन जुन झाल
Bhau Deccan chi 10hp motor la chalal ka
7.5 motor
आपल्याला पाहिजे हा पँनल
आपलि पाचयचपि मोटर लाईट कमिअसते मनुष्य कविशिरोमणि पाहिजे
10hp sahti kiti capesitar lagtat
3hp cit prize kiti aahe
१फ्युज फुल आणि 1 थोडा कमी असेल तर चालेल❓
Moter dusri taka bhau 2 ful ani 1 fuse kami var chalnari moter ghya teva chalte
7 chi bor la kiti capacitor lavayche
Price kya hai ye kit chi
सिंगल फेस लाईट से थ्री फेस मोटर कैसे चलाये।
Kaun sa company ka starter Hai Mujhe Batao price bhi batao Unka Mujhe lena hai please please mujhe batao
Sir ha penal ka se magvaye
वरच्या मोटार ला चालेल का 10 hp( monoblock) पाइपलाइन 11000 फूट आहे
चालेल
थ्री फेज लाईट जाऊन टु फेज लाईट आल्यावर मोटार उलटी फिरते.तर काय करावे ते सांगा.
Bore chi motar chalel ka 3hp
ho
Rajasthan me मिलेगा
तुमची मोटर किती HP ची आहे
Praise kiti aahe
किंमत किती आहे
किती किंमत आहे टतरची
कुठे मिळेल दादा
3फेज् आल्यावर मधला fuse wire टाकावा लागत असेल ना की 3फेज् स्टार्टर बटण दाबल्यावर डायरेक्ट सुरु होते?ते पण सांगा
3 nhi fes taklele rahudyayche... kaymche
@@adhunikkisanmdhla fuse wire kadaychi garaj nahi ka? Single phase sathi?
@@avinashsonawane6952 नाही
कुठे मिळतो
Price
मोटर जळनार नाही याची काय ग्यारंटी
😂😂😂
Tu taku nako
Kimmat kay aahe pannel chi
2000
Kiti kimat aahe
Kimmt kiti
कुठे मिळेल
3 फेज आले नंतर चालु होते का
automatic chalu honar
आमच्या इकडे हे जुन झाल आता,पण काही भागात माहिती नाही ,मि तर स्वतः जोडतो
किंमत किती
@@kakamane7338 3500पासून
बोर ची मोटर चालेल का 6HP
हो
@@tusharshinde9675 कितीचे केपेसीटर लागतील
@@prashantkadam6990 50 चे 36चे
तुमचा लगत नाही दोन फुल्ल एक हाप वर चालेल का
किंमत किती
4000
किंमत काय आहे ते सांगा.
Bor chi motor start hoil ka
ho
@@adhunikkisan किमत
@@adhunikkisan बोरचा 7.5hpचा विडीवो बनवा
@@prashantkadam6990 ho bhau amchya yethe borwell ahe 6 tas light ahe garaj amhala ahe banva ki bhau video please
सगळी माहिती छान दिली सर पण आपण पॅनल ची किंमत नाही सांगितली
3000- 3500
कुठे मिळेल
दोन फेस वर नक्की चालते मित्रा पण
DP मात्र नक्की उडतो. मग त्या DP वरील सगळ्याच शेतकर्याची बोब.
या पॅनलने डीपीला कुठलाही त्रास होत नाही दोन-दोन वर्षापासून आपले पॅनल वापरतात शेतकरी 24 तास मोटर चालते...बऱ्याच शेतकऱ्यांची
@@adhunikkisan काय किमत आहे, व कुठे मिळेल
@@adhunikkisan7.5 bor motor chalel ka folcon
तुमचा नंबर द्या सर
कुठे मिलन
तुमच्या ऍड्रेस वर पोच मिळेल
6hp bor chi motor chalel ka,,,, kimat kiti aahe
Contact number dya sir
कुठे मिळेल
तुमच्या ऍड्रेस वर पोच मिळेल
किमत किती आहे
@@adhunikkisan hi