फक्त 3500 रुपयांमध्ये अत्याधुनिक थ्री फेज स्टार्टर | Three Phase Starter Price | Maharashtra Farmer

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 09. 2023
  • फक्त 3500 रुपयांमध्ये अत्याधुनिक थ्री फेज स्टार्टर | Three phase starter Price | Maharashtra Farmer
    विराट कृषी तंत्रज्ञान कंपनीचे स्वयंचलित स्टार्टर बाजारात आणले आहे. साडेतीन हजार रुपये किमतीचे हे अत्याधुनिक थ्री फेज स्टार्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. होल्टेज संतुलित करून मशीन सुरू करण्यासाठी या स्टार्टरचा उपयोग होतो. शेतीपंप चालू बंद करण्याचा ताणही आता संपला आहे.
    #shetipumpstarter
    #motorstarter
    #waterpumpmotor
    #automaticstarter
    #threephasestarter
    #maharashtrafarmer

Komentáře • 28

  • @santoshnikam-zx9tb
    @santoshnikam-zx9tb Před 3 měsíci

    मला घ्यायचे आहे. पण कुठे मिळेल.

  • @MukeshBadgujar-eo4dc
    @MukeshBadgujar-eo4dc Před 3 měsíci

    पाचोरा तालुका जिल्हा जळगाव कुठे मिळेल

  • @santoshnikam-zx9tb
    @santoshnikam-zx9tb Před 3 měsíci

    कुठे मिळेल?

  • @akshayrathod2730
    @akshayrathod2730 Před 6 měsíci

    Bor chi motor ahe 7.5 chLel ka bhau reply

  • @farmersachin
    @farmersachin Před 5 měsíci

    पंढरपूर मध्ये कोठे मिळेल

  • @bapusahebanap620
    @bapusahebanap620 Před 9 měsíci +1

    मोबाईलवर २ /3 फेज स्टार्टर चालावेत

  • @bhopalpatole3335
    @bhopalpatole3335 Před 4 měsíci

    10 HP साठी 2फेज 3 फेज मिळेल का मोबाईल नंबर द्या

  • @pramodbankar6019
    @pramodbankar6019 Před 10 měsíci +1

    मला घेयचा आहे प्लीज नं द्या.

  • @vasantmali954
    @vasantmali954 Před 9 měsíci

    Editing करताना चूकलात सिंगल फेज चा जागी 3फेज दावताय..

  • @user-ik7pv5hj1u
    @user-ik7pv5hj1u Před 9 měsíci

  • @user-ik7pv5hj1u
    @user-ik7pv5hj1u Před 9 měsíci

    दोन फेस फिटिंग पाटवा

  • @sunilbagul2634
    @sunilbagul2634 Před 9 měsíci

    कुठे भेटेल

  • @dhekneshyam1093
    @dhekneshyam1093 Před 10 měsíci +1

    No dya

  • @vishalamraleamrale1291
    @vishalamraleamrale1291 Před 9 měsíci +1

    फोन नंबर नाहीं दिला

  • @bhaskarpadir6545
    @bhaskarpadir6545 Před 10 měsíci

    4G auto Mel ka

  • @J_D_Jagtap_Sarkar_0960
    @J_D_Jagtap_Sarkar_0960 Před 6 měsíci +2

    या स्टार्टरच्या कंपनीच्या मालकांना फोन केला होता
    आपला माणूस मराठी माणूस म्हणून कॉल केला होता
    रिस्पॉन्स व्यवस्थित नाही भेटला
    बोलणं ही व्यवस्थित नव्हतं
    समोरच्याची काय अडचण आहे ते जाणून घ्यायचे अगोदरच त्यांनी कॉल कट केला

    • @shivajithopte8897
      @shivajithopte8897 Před měsícem

      या कंपनीचे ओनर अजिंक्य गाढवे हे फार को-ऑपरेटिव्ह आहेत.

  • @dhekneshyam1093
    @dhekneshyam1093 Před 10 měsíci

    No dya sar

  • @ksphole6803
    @ksphole6803 Před 6 měsíci

    फोन नंबर मिळेल का सर...

  • @user-pl9fb9gj6y
    @user-pl9fb9gj6y Před 10 měsíci

    Contact no dya विराट cha

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 Před 6 měsíci

    तीन. फेज आणि दोन फेज वर चालणारे ऑटो स्टार्टर किंमत किती आहे आणि कुठे मिळेल

  • @user-cr6tw4qp2v
    @user-cr6tw4qp2v Před 2 měsíci

    Contet number patava

  • @user-fk5tw7jl7c
    @user-fk5tw7jl7c Před 10 měsíci +1

    फोन नंबर पाठवा

  • @shyammane5605
    @shyammane5605 Před 10 měsíci +1

    Contact number dya sir

  • @ghanshambhavar5538
    @ghanshambhavar5538 Před 7 měsíci

    फोन नंबर पाठवा