चित्रकला क्षेत्रात जाण्यासाठी कोणता कोर्स केला पाहिजे?
Vložit
- čas přidán 8. 06. 2022
- आपणास माझी नवनवीन
🎨चित्रे 🖼️,
🌅 स्टोरी बोर्ड 🌃,
🎥लघुपट💿,
🏞️पोस्टर्स🌠,
🎨चित्रांचे व्हिडिओ📱पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक फाॅलो करा...
Website
www.swapniilpaatil.com/
Facebook / artistswapniilpaatil
Instagram
/ swapniilpaatil
Twitter PaatilSwapniil?s=09
Pinterest / artistswapniilpaatil
CZcams / @artistswapniilpaatil
Follow🙏🏻
Like 👍🏻
Share ↗
Subscribe 🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
❤❤❤
Chaan mahiti
Dhanyavaad
Sir Iam staying in Badlapur
For my son I want to know address Foundation course so that he will get job
फाईन आर्टस कोर्स बद्दल सविस्तर माहिती देऊ शकाल काय?
Great work 👍👍❤️❤️
Thank you so much
Dile aahe prarisha
Sir BFA entrance exam syllabus kay asto
Sir bachelor of fine art आणि GD art mdhe
Mdhe Kay fark ahe,..... दोघांच शिक्षण एकच आहे का ?
लवकरच एपिसोड मध्ये याबद्दल माहिती देतो.
Same question
Mast
धन्यवाद
Sir commercial art baddal mahiti saga..
Ho nakhi
@@ArtistSwapniilPaatil thankyou sir..
Sir
Mala foudation course karayacha aahe part time krupaya margdarshan karave.
Foundation course part time karu sakto ka sir
Sir 12 vi nanatr konta drawing courses kela pahije
हा व्हिडिओ पुन्हा बघ
Ok thank u sir
सर...
कला वाईट नाही पण आज तरी पेंटिंग क्षेत्रात करिअर नाही कारण सर्व डिजीटल आले म्हणून पेंटर लोकांचा व्यवसाय बंद पडला. नोकरी नाही.
Bhava digital कलाकृतींना आपण फील नाही करू शकत पण ट्रेडिशनल कलाकृतींना आपण फील करू शकतो डिजिटल हे खूपच bright असतात दोन्ही मध्ये फरक आहे आणि लोक डिजिटल portrait बनवून घेत नाहीत ट्रेडिशनल पोर्ट्रेट बनवून कारण एखाद्या फोटो ल एडिट जरी केलं तर ते डिजिटल दिसत आणि डिजिटल मध्ये trace करण सोप आहे म्हणून डिजिटल पेक्षा जास्त अजून ही लोक ट्रेडिशनल चीत्राना जास्त मानतात आणि राहिला प्रश्न करिअर चा तर ज्यांना फक्त drawing च besics सुध्धा माहित आहे ते डिजिटल आणि ट्रेडिशनल दोन्ही करू शकतात .
भारतामध्ये सोडलं तर इंटरनॅशनल लेवला भरपूर महत्त्व आहे.
विषयांचा काही फायदा नाही मी बेरोजगार आहे
Ka konta course केलंय तुम्ही अडचण काय आहे तुमची ??