झाडांना कागदावर जिवंत करणारा निसर्गातला "चित्रकार"|Akshay Sawant Treescaping Artist

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2021
  • अक्षय सर JJ School Of Arts मध्ये पदवी घेऊन तळ कोकणात त्याच्या Treescaping चित्रशैली च्या माध्यमातून जंगल आणि झाड ह्याकडे मुलांना कलाकाराच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो आहे ...
    • झाडांना कागदावर जिवंत ...
    निसर्ग हा सगळ्यात मोठा कलाकार आहे आणि निसर्गा च्या कोंदणात वसलेल्या सावंतवाडी सारख्या गावात वाढत असताना माझ्या तला चित्रकार घडत गेला असे तो म्हणतो...
    Subscribe Akshay Sawant Fine Artist on
    / @akshaysawantfineartis...
    Follow Konkani Ranmanus on
    Fʙ: / konkaniranmanus
    Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
    Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
    / konkaniranmanus
  • Zábava

Komentáře • 67

  • @user-dw2tl8xb8v
    @user-dw2tl8xb8v Před 3 lety +6

    प्रसाद तू जी समोरच्या कलाकाराची ओळख करून देतोस ती अप्रतिम तुझे विडिओची उंची वेगळीच आहे छान मस्त कोकणी रानमाणूस

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 Před 3 lety +7

    खुप मस्त. अप्रतिम व्लॉग. खरच हेच चित्रकार कोकणच सौंदर्य वादवण्यास हातभार लावतील. अक्षय तुमची साधना फळाला येवो. ही श्री सदगुरु चरणी निवेदन...खुप छान.

  • @jayshreebhalerao9046
    @jayshreebhalerao9046 Před 3 lety +6

    खुप सुंदर ! अक्षय खरचं कोकणरत्न आहे. अशी कलाकृती पाहून मन अगदी तृप्त होते खुपच छान👌👌👍

  • @vaishalikadam5637
    @vaishalikadam5637 Před 3 lety +9

    किती पोटतिडकीने सर्व गोष्टी करत असतोस आणि अगदी जीव ओतून सुध्दा. तुझं network खुप छान आहे. परमेश्वर तुला भरभरून यश देओ.

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Před 3 lety +2

    अक्षय तुझी कला खूपच सुंदर आहे.

  • @prajaktagawade830
    @prajaktagawade830 Před 3 lety +3

    खूप सुंदर... अक्षय... प्रत्येक सूर्यप्रकाश झाडांना छान नटवतो ... सजवतो... हे फारच आवडलं.... ठाकूर मॅडम माजगाव हायस्कूल

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 Před 3 lety +5

    मित्रा,
    चित्र म्हणजे मनाच्या अंतरंगातील स्पंदनांचा चित्र पटलावर मांडलेला खेळ.रेषा, आकार आणि रंग यांचा छायाप्रकाशातून साधलेला मेळ. निसर्ग... हा मोठा दाता आहे गुरू आहे ! कलावंत त्याच्या दृष्टीस जे भावते ते मांडत असतो, अर्थात त्याच्या दृष्टिकोनातून.... त्याला अभिप्रेत अनुभूती! लेखक, कवी शब्दांतून , चित्रकार चित्रातून, छायाचित्रकार छायाचित्रातून. माध्यमे विविध असू शकतात पण हेतू एकच आनंद निर्मितीसाठी.... छान मुलाखत, संवाद... अर्थातच रानमाणसा सोबत उपक्रम आवडला,मजा आली 👌👌👍👍

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency Před 3 lety +6

    मस्त एक नंबर मित्रा, खूप छान vlog होता,

  • @RavindraPatil-kb3ur
    @RavindraPatil-kb3ur Před 3 lety +3

    व्यक्त होण्याचे खूप छान माध्यम म्हणजे चित्र.
    निसर्ग सर्व काही देत असतो. ते घेता आले पाहिजे. अक्षयला ते उत्तम प्रकारे अवगत आहे. तो चौकटीत न अडकता मूक्तपणे रंगाचा वापर करतोय.👍
    प्रसाद असेच छान व्हिडिओ बनवत राहण्यासाठी शूभेच्छा 👍

  • @bharatnankar9900
    @bharatnankar9900 Před 3 lety +2

    Prasad dada khup chhan 👍👍👍

  • @Samir_Sawant_Dodamarg
    @Samir_Sawant_Dodamarg Před 3 lety +2

    सुंदर संकल्पना

  • @rajgaurivedpathak2945
    @rajgaurivedpathak2945 Před 3 lety +3

    खूप छान video👍😊 you both are doing great work 🙌

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 Před 3 lety +4

    आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे . अतिशय सुंदर , पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !रमाकांत सावंत

  • @amolmargaj
    @amolmargaj Před 3 lety +2

    प्रसाद सर ...... खुप सुंदर विश्लेषण करत आहात .. एखादी गोष्ट आपण अभ्यासपुर्ण मांडता.. हिच खरी सिंधुदूर्ग ची शान आहे.

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 Před 3 lety +2

    प्रसाद, Askhay Sawant ची चित्रकला अप्रतिम आहे. त्याचे निसर्ग प्रेम कौतुकास्पद आहे . Askhay चे मनापासून अभिनंदन. माझे मूळ गाव देखील "माझगाव" आहे . खरंच अभिमान वाटतो . माहिती बद्दल तुझे खूप धन्यवाद.

  • @ranisrecipes2282
    @ranisrecipes2282 Před 3 lety +3

    अक्षय खूपच छान चित्रकला.. आपण तर एकाच गावातील आहोत बाजूच्याच घरातील 😄👌👍

  • @vikasdhuri2724
    @vikasdhuri2724 Před 3 lety +2

    Bhava asche Konkantil kalakar aanat raha 👍

  • @sarikadeshpanderisbud4056

    अप्रतीम !!👌👌👌👌✨

  • @itube3787
    @itube3787 Před 3 lety +2

    Beautiful marvelous

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +3

    मित्रा तू निसर्गासाठी नवनवीन विषय घेऊन येतॊसते कोटी मोलाचे असतात.

  • @baalah7
    @baalah7 Před 3 lety +6

    🌱 Nisarga Kalakar - Awesome Concept🖌️
    🎨 Akshay Sawant - Konkan Ratna 🎖️
    Akshay expressed very well - Next Gen from the Roots with Artistic Ring on Index finger💍Watched the Vlog twice ✌️

  • @shrikantdawankar6840
    @shrikantdawankar6840 Před 3 lety +2

    0:36 to 2:55 ❤️❤️
    आम्ही नदीचे सुपुत्र... आम्ही रांनमाणसं..
    वाह!!

  • @xtreemblink
    @xtreemblink Před 3 lety +3

    पुन्हा सिंधुदुर्गात आल्यामुळे घरी आल्यासारखं वाटलं.

  • @varshakarekarsadgurudhanya3193

    👌 mast

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Před 3 lety +2

    Apratim👌 👍👏

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 Před 3 lety +2

    खूप सुंदर

  • @padmavatiroadlines2747
    @padmavatiroadlines2747 Před 3 lety +2

    खुप छान 👍❤️❤️

  • @anm_15
    @anm_15 Před 3 lety +1

    Another good video by KR ....👍👍

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 Před 3 lety +2

    Nice art

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Před 3 lety +2

    सुंदर

  • @supriyaparab2925
    @supriyaparab2925 Před 3 lety +2

    Sunder ....

  • @rohinikadam5970
    @rohinikadam5970 Před 3 lety +1

    Dada tu ak uttam voice artist aahes...

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 Před 3 lety +3

    सुंदर ट्री स्कॅपिंग👌🤗अक्षय सरांनी निर्सगप्रेम त्यांच्या चित्रशैलीतून सुंदररीतीने व्यक्त केले🤗 दोघांचेही विचार खूप सुंदर 👍🙏

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před 3 lety +3

    खूप सुंदर, प्रसाद

  • @avinashjaitapkar1492
    @avinashjaitapkar1492 Před 3 lety +3

    अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @tinasoureen2595
    @tinasoureen2595 Před 3 lety +1

    Great art work , truly gifted, god bless you Chi Akshay 🙏🙏

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 3 lety +2

    अप्रतिम
    👌🏼👌🏼👌🏼

  • @shrikantchavan5900
    @shrikantchavan5900 Před 3 lety +2

    सुंदर कलाकृती..उत्कृष्ट कलाकार..

  • @atmaramkhot7983
    @atmaramkhot7983 Před 3 lety +1

    Bhava khup Bhari Video
    Akshay chya Sense la Salam

  • @shankarjalvi9088
    @shankarjalvi9088 Před 3 lety +1

    Khupach sundar

  • @artithakur3334
    @artithakur3334 Před 3 lety +1

    Khup sunder

  • @NirajBhosaleofficial
    @NirajBhosaleofficial Před 3 lety +3

    Wah akshay & Prasad da 👍❤️

  • @prajaktagawade830
    @prajaktagawade830 Před 3 lety +1

    तुला तुझ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @nitinofficial2498
    @nitinofficial2498 Před 3 lety +2

    ❤️

  • @namratasawant8455
    @namratasawant8455 Před 3 lety +2

    Beautifully said..Akshay sawant..After 10.42 👌👌Happiness is the key to success.. his vision to look at nature through his art is different.. 👌also he can explain it nicely.. Best wishes 👍 Artists of Konkan ..❤️

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 Před 3 lety +2

    Mast ....saras. Prasad and Akshay

  • @ankitaradaye1857
    @ankitaradaye1857 Před 3 lety +1

    खूप सुंदर 👌👌👌👍

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 Před 3 lety +3

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @Bunn4492
    @Bunn4492 Před 3 lety +3

    Such a great artist.

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 Před 3 lety +2

    1nambar bhava nice

  • @nraindrrane1564
    @nraindrrane1564 Před měsícem

    Waaah 🤩

  • @xtreemblink
    @xtreemblink Před 3 lety +2

    मस्तच👍.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Před 3 lety +2

    सुंदर, अप्रतिम

  • @shekharkulkarni5089
    @shekharkulkarni5089 Před 3 lety

    खूप सुंदर..

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Před 3 lety +2

    अप्रतिम!!

  • @mansirawool7811
    @mansirawool7811 Před 3 lety +1

    Sundar 👌👌

  • @KavyaaasVlog
    @KavyaaasVlog Před 3 lety +2

    ♥️♥️♥️♥️♥️

  • @sanchitkarle682
    @sanchitkarle682 Před 3 lety +3

    Ek no dada🔥🙏❤💐

  • @kalashreeprinters32
    @kalashreeprinters32 Před rokem +1

    🙌🙏

  • @deeptiadkar8259
    @deeptiadkar8259 Před 3 lety +2

    👌👌👌👌👍🙏👏👏👏

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 Před 3 lety +1

    First time sound फुटत आहे

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 Před 3 lety +2

    कृपया बॅक ग्राउंड साऊंड कमी ठेवावे

  • @bhagyashreekhandekar9298

    Jungle todu nka ase tu kitihi Oradlas ,tari amhala kahich farak padat nahi karan amhala tuzha mhanne "social punch lines" vatu laglya ahet .... Revolution ase aan ki swakhushi ne he deforesters ..
    Aforetration kade valtil we will.keep.on supporting you ....

  • @maneshrajput5551
    @maneshrajput5551 Před 2 lety

    2:32

  • @minalvartak8401
    @minalvartak8401 Před 3 lety +1

    Khup sunder