आयुष्यभराची कमाई जमिनीत गुंतवली | जल जंगल आणि जमीन |Slow Living

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #slowliving #simpleliving

Komentáře • 372

  • @amitedits9009
    @amitedits9009 Před 4 měsíci +9

    पैश्याचा मागे धावण्या पेक्षा... गावा मध्ये राहून जगा...मग समजेल आयुष्य किती सुंदर आणि शांत आहे... आयुष्या जगणाच्या खर फिलिंग गावा मध्ये आहे❤

  • @niteshrane2565
    @niteshrane2565 Před 5 měsíci +97

    दादा खुप छान आहे आपलं कोकण आणि ते जसा आहे तसाच आपल्या सगळ्यांना हवा आहे. त्यात काही सुध्दा फालतू डेव्हलपमेंट नको आहे आपल्या कोकणकरांना. आम्ही सगळे तुमच्या टीम सोबत आहोत.

    • @niteshrane2565
      @niteshrane2565 Před 5 měsíci +3

      @jordanmembers345
      नक्कीच दादा त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेच लागणार आहेत.

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 Před 3 měsíci +3

    मी स्वतः दादा काजू प्रकिया धारक फॅक्टरी वाला आहे कोंकणात असणाऱ्या प्रॉडक्ट ला उभ करण आणी लोकांना कोंकणात सुखावणे गरजेचं आहे तेही कोकण सांभाळून आणी आपल्या सारख्यांनी एकत्र येन ही महत्वाच आहे 🙏

  • @ganeshsalunke2368
    @ganeshsalunke2368 Před 4 měsíci +8

    गरजा वाढल्या की नाश होतो ... दादा तु आमचा रोल मॉडेल झाला आहेस.. अभिमान आहे आम्हाला.. असाच साधा रहा आणीनाम्हाला स्फूर्ती देत रहा ... 🥰

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 Před 2 měsíci +1

    जल, जंगल व जमिन सर्वांनी वाचवलेच पाहिजे हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 Před 5 měsíci +53

    ❤ प्रसाद दादा, तुझा, जिवन जगण्याचं साधेपणा आवडतो, बंगळूर शहरात याच आठवड्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे हे ही लोकांना दाखवा🙏🙏

    • @travalvibes8240
      @travalvibes8240 Před 5 měsíci

      प्रसाद तुझे काम मला व माझ्या कुटूंबाला खूप आवडते व तसेच आम्ही करणार.

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před 5 měsíci +24

    प्रसादजी, खेड्याकडे चला हा गांधीजींचा मंत्र तुम्ही कृतीत आणत आहात त्याबद्दल तुमचे शतशः आभार..खरा भारत हा खेड्यामध्येच राहतो, शहरात सगळे इंडियन्स राहतात जे पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत असतात..तुमच्या शुभकार्यासाठी अनेक अनेक सदिच्छा....मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा भी कुनाची?..🎉

  • @akshaymastpatil363
    @akshaymastpatil363 Před 5 měsíci +44

    पद्मश्री कोकणी रान माणूस आम्हला 2024 मदी पुरस्कार घेताना बघायचाय दिली मदी ❤❤🎉🎉

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq Před 5 měsíci +2

      खरय मोदीं पर्यंत प्रसाद चे काम पोहोचले पाहिजे

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 Před 4 měsíci +2

    🙏प्रसाददादा तुला सलाम 🙏👍 तुला निसर्ग शक्ती नेहमीच मदत करणार🥰🕉️

  • @anilgirigosavi9410
    @anilgirigosavi9410 Před 5 měsíci +35

    प्रसाददादा खुप छान 👌माणसाने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगलो तर जगातली कुठलीही शक्ती आपल्याला गुलाम बनवू शकत नाही. 👍👍

  • @kitchen9254
    @kitchen9254 Před 5 měsíci +11

    मित्रा खूप छान निर्णय घेतलायस..... मी एक पुणेकर, यशस्वीपणे व्यवसाय करतो आहे. तरुण वयातच आहे. पण लवकरच असाच गावाकडे निसर्गाच्या सानिध्यात शेतीमध्ये कायमचा रममाण होण्याचा विचार करतो आहे. कदाचित कोकणातच.
    तुमच्यासारख्या मित्रांच्या विचारांमुळे खूप प्रोत्साहन मिळते व आपला निर्णय बरोबर आहे याची खात्रीही पटते.

  • @rsp151
    @rsp151 Před 5 měsíci +17

    म्हणून माका तुझ्याशिवाय एक पण कोकणी youtuber आवडत नाय कारण आम्ही लहानपानापासून बघताव तो विकास नाय तर ह्या भकास होत चालला ....जा आम्ही कोकण बघितलाव ता आता आमच्या पोरंका नाय माहित पण तुझ्यासारख्या माणसासोबत आम्ही असावं..
    प्रसाद तुझे कोटी कोटी धन्यवाद

    • @marathibujgo265
      @marathibujgo265 Před 5 měsíci +2

      अनिकेत रासम पण कोकण साठी करतोय त्याला सुद्धा साथ द्या 😢

  • @prasadpawar7590
    @prasadpawar7590 Před 5 měsíci +5

    खूप अभिमान आहे तूझा .... प्रसाद कोकण वाचवा कोकण वाचवा ज्या तळमळीने तू सांगतोयस , कोकण बाबतीत तूझे विचार प्रत्येक कोकणी माणसाने तूझ्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे.... तूला तूझ्या या प्रवासात खूप खूप यश‌ मिळू दे हि बाप्पा चरणी प्रार्थना....

  • @NileshPatil-rl4zl
    @NileshPatil-rl4zl Před 5 měsíci +3

    देव तुझ्या निसर्ग संवर्धनाच्या कामाला यश देवो़.

  • @NileshPatil-rl4zl
    @NileshPatil-rl4zl Před 5 měsíci +6

    मला अंदाज होता की तुझ्याजवळ स्वःताची जमीन नाही आणि ती तुला मिळावी ही मनोमन इच्छा होती, ती तुला मिळाली हे बघून मनापासून खूप आनंद झाला, या जमीनीत तुझ्याकडून सर्वांना प्रेरणादायी काम होईल यात काही शंकाच नाही. देव तुझ्या पाठीशी सदैव राहो ही प्रार्थना.

  • @user-lx2on1go8j
    @user-lx2on1go8j Před 5 měsíci +18

    🙏प्रसाद तुझ्या या नाविन्यपूर्ण प्रवासाला मन: पूर्वक शुभेच्छा 🙏

  • @vaibhavchavan4766
    @vaibhavchavan4766 Před 5 měsíci +4

    प्रसाद दादा खरोखरच तुमच्या सारख आयुष्य जगणं म्हणजे दैवी स्वर्गच मिळने

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 Před měsícem +2

    दादा खूप च छान... कुठे नवीन नवीन sotware डेव्हलपर रकरणारे मुल आणि कुठ तू.. निसर्ग आणि कोकण जपणारा...आज काल शेतकऱ्याच्या मुलांना शेती करा ची लाज वाटते..ती १०-१२००० हजार चि नोकरी करायला पुण्यात जातात..नी तू kokantlya तरुण मुलांना कोकणातील स्किल शिकवत आहेस..

  • @maheshpm6500
    @maheshpm6500 Před 5 měsíci +8

    आधी केलेची मग सांगितले !
    फारच सुंदर प्रसाद भाऊ, आज
    खऱ्या अर्थाने तुझा कायापालट झाला आहे, तुला निसर्गाची साथ पावलोपावली मिळेल आणि भविष्यात तू अनेक तरुणांचं प्रेरणा स्थान होशील

  • @abhijitsky
    @abhijitsky Před 5 měsíci +10

    मराठी भाषेत सर्व तुम्ही जे कार्य करत आहात ते दस्तऐवजीकरणं करा. तसेच , जे स्थानिक शब्द आहेत ते सर्व दस्तऐवजीकरण करा .. कारण जस जसे अधूनिकरण होते आहे तस तशे मराठी जुने शब्द ही नष्ट होत आहेत. छान असे तपशीलवार मराठी पुस्तक तयार करा ज्यात सर्व बारकावे असतील, जशे की घरे बांधताना कुठले लाकूड वापरायचे.

  • @dineshsharma5849
    @dineshsharma5849 Před 4 měsíci

    फार नशीबवान आहेस दादा मला सुद्धा आशिया निसर्गात राहिला फार आवडते परंतु परिस्थिती नसल्यामुळे ती शक्य नाही

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 Před 5 měsíci +11

    प्रसाद तुझ्या या प्रयोगात तुला खूप खूप यश मिळो. ही ईश्वराला प्रार्थना करीन. God bless you SaiRam.

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 Před 5 měsíci +8

    कोकण बद्दल जर खरंच कोन्हाला प्रेम असेल तर ते तुम्हाला, आम्ही कोकणातले असून सुद्धा आम्हाला ज्या काही गोष्टी माहिती न्हवत्या त्या तुमच्या मुळे माहिती पडत आहेत,तुमच्या मुळे आम्हाला आमचं कोकण दर्शन होतय, आज किती पर्यटन तुमच्या मुळे कोकणाशी जुडले 🙏, तुम्हाला जर कोकण तुमच्या स्वप्नातला पाहिजे असेल तर तुम्हाला राजकारणा मध्ये उतरावं लागेल, कारण हिते लोक करत्या पेक्ष्या नाकर्त्या वरती जास्त विश्वास ठेवतात

  • @smitakulkarni7387
    @smitakulkarni7387 Před 5 měsíci +2

    तूम्ही उत्तम काम करत आहे.तूमचा मूद्दा अगदी बरोबर आहे.हि जाणीव सगळ्यांना समजले पाहिजे

  • @ankitbidaye
    @ankitbidaye Před 5 měsíci +13

    प्रसाद तु खरच खूप चांगल काम करतोय 😊👍 simple living is the best living.

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 Před 5 měsíci +4

    दादा तु प्रॅक्टिकल जगत् आहेस. नाहीतर बरेच कोकणातील youtuber आहेत जे डेव्हलोपमेंट आणि जमीनी का विकव्यात याच मार्केटिंग करताना दिसतात आज यु ट्यूबवर. ..खूप छान❤

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 Před 5 měsíci +2

    साधारण दोन ते तीन एकर मध्ये सर्व प्रकारचे वनस्पति, झाडे आणि विहीर आणि लहान तलाव यांनी उपाययोजना करुण दुष्काळ आणि युद्ध जन्य परिस्थितीत कुटुंब सुरक्षित जगू शकते

  • @devendrapanchal7232
    @devendrapanchal7232 Před 5 měsíci +3

    प्रसद तु जे काम केले आहे त्याला माझा नमस्कार करतो मी आज ४७ वर्षाचा आहे पण तु जे करत आहेस त्या साठी मला माझा देखील सहभाग असावा असं मला वाटतं तर तु तुझा पत्ता vllog मध्ये सांग मी पहिल्यांदा पाहिलं आहे तुझा vllog pls

  • @nayanjadhav9567
    @nayanjadhav9567 Před 5 měsíci +3

    तुझे विचार आणि कृती दोन्ही तून तू सर्वांसमोर खर कोंकण व त्याची जीवनशैली ही पुढे नेत आहेस. तुझ काम असच बहरत जाओ. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या या नवीन कार्याला.

  • @diprovert1334
    @diprovert1334 Před 5 měsíci +4

    प्रसाद अभिमान वाटतो तुझा... जे आम्ही ईच्छा असून देखील करू शकलो नाही... ते तू करतो आहेस ... अणि ड्रेसिंग पण खूप छान अणि साधी आहे... ब्रांडेड कपड़े हे खूप जाड असल्यामुळे पाण्याचा अपव्यय पण खूप होतो... तू जे जगतोय तेच फ्युचर आहे...Consumerism च्या या जगात नवीन पिढी साठी खूप मोठे काम करतो आहेस तू ... खूप खूप शुभेच्छा ❤

  • @vaishalipawar9845
    @vaishalipawar9845 Před 5 měsíci +2

    तुझे विचार तुझे काम मला खूप आवडले आहे

  • @bharati059
    @bharati059 Před 5 měsíci +2

    प्रसाद तुझ्या ह्या जगावेगळ्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @pratibhakadam5625
    @pratibhakadam5625 Před 5 měsíci +8

    तुमच्या कामाला भरगोस यश येयो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Před 5 měsíci +3

    मी विदर्भात राहतो,मी कोकनात ३ महीने सलग राहीलेला आहे , छान असा आनंद मला मिळाला, धन्यवाद!

  • @vinodnikode5224
    @vinodnikode5224 Před 3 měsíci +1

    Very nice and useful video for human life.. Abhinandan.. Great job

  • @bhaveshchavan9611
    @bhaveshchavan9611 Před 5 měsíci +2

    Same Vichar ahet dada maajhe pn tu great ahes

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před 5 měsíci +2

    विहीर पाहून आनंद झाला.रवळनाथाचा आशिर्वाद म्हणावा की इतक लवकर पाणी लागलं.तुझ्या नविन उपक्रमाला खुप शुभेच्छा.

  • @amarpimple8067
    @amarpimple8067 Před 5 měsíci +2

    प्रसाद सर, तुम्ही ग्रेट आहात..... तुमचा फार हेवा वाटतो...... पण जगात स्वतः च्या इच्छेप्रमाणे जीवन जगायला खूप हिम्मत आणि किंमत पण मोजावी लागते.... ती श्रीमंती तुमच्यात आहे याचा संपूर्ण कोकणवासियांना अभिमान आहे.

  • @abhijitmahale4511
    @abhijitmahale4511 Před 5 měsíci +11

    पर्यावरणाचा, जंगलांचा नाश तुम्ही आम्ही सामान्य लोक कधीच नाही करत. पर्यावरणाचा सर्वाधिक नाश शासन व्यवस्था आणि कंपन्या यांच्या संगनमताने होतो. तेच जाहिराती, खोटे अहवाल करून सामान्यांना नादाला लावतात. दिशाभूल करतात. शक्तिपीठ महामार्ग कोणी मागितलाय? तरी भूमी अधिग्रहण सुरू झालंय.

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Před 5 měsíci +6

    परप्रांतीय पळवा कोकण वाचवा

  • @kamthekaluram4260
    @kamthekaluram4260 Před 4 měsíci +1

    Prasdada 1 number mahiti sangtoy

  • @rajendrapimple4070
    @rajendrapimple4070 Před 4 měsíci +2

    प्रसाद, तुझे हे कार्य बघून नवीन उमेद येते. फारच छान कार्य करत आहेस.
    मला ही तुझ्या टीम चा भाग व्हायचं आहे.
    देव करो, माझी ही कॉमेंट्स तू लवकरच बघो आणि मला तुला भेटायचं आहे, तरी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.

  • @dipeshsagale7534
    @dipeshsagale7534 Před měsícem

    खुप सुंदर विचार दादा.. आणि तुझे विचार तसेच Red Soil यांचे ही विचार पाहून मीही खुप Inspired झालो आहे.. मीही Engineering केली आणि नोकरी करून जे कमवतोय पण जॉब मध्ये असलेली जी रोजची धावपळ करत आहे याला कंटाळलोय.. म्हणून मग मी हाच विचार करतोय की काही दिवस इकडे नोकरी करून पैसे साठवूया आणि गावी जाऊन गावच अनमोल जीवन जगूया 🙂

  • @prasadpednekar6185
    @prasadpednekar6185 Před 5 měsíci +3

    तुमची तळमळ खरी आहे, पण कोकणी लोक जोपर्यंत लोभी वृत्ती बदलत नाहीत तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. शेजारच्या जमीनी हडप करण्याची वृत्ती सोडून दिली पाहिजे

  • @sumitmhatre1843
    @sumitmhatre1843 Před 5 měsíci +5

    एकदम बरोबर आहे तुमचं जल, जमीन आणि जंगल टिकले आणि वाढले तरच आपण जगू शकू खूप छान उपक्रम आहे तुमचं ❤

  • @udaymane4077
    @udaymane4077 Před 4 měsíci

    फार छान दादा निसर्गाच्या सानिध्यात राहून जिवन जगणे यालाच खरं जीवन म्हणतात पण विकासाच्या नावाखाली जीवन भकास होत आहे.आपल्या विचार वंदनीय आहे.

  • @chandrakantparsekar8200

    अप्रतिम प्रसाद! सुंदर! 🙏🙏🙏👍👍

  • @purvascreation7575
    @purvascreation7575 Před 5 měsíci +2

    खूप छान दादा तुमचे खूप व्हिडिओ बघितले मी तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये कोकणाचा निसर्ग निसर्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे

  • @anilgirigosavi9410
    @anilgirigosavi9410 Před 5 měsíci +13

    प्रसाददादा एकदा देवेंद्र बल्हारा सर हरियाणा यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित केले तर खुप फायदा होईल आणि लोकांमध्ये खुप मोठ्या प्रमाणात जागृती येईल 👍बघा शक्य असेल तर जनता सरकार मोर्चा(JSM )म्हणून ते मोहीम चालवत आहेत जी की मला 100%तुझ्या विचारांशी सुसंगत वाटते 🙏

    • @kokanakswargh
      @kokanakswargh Před 5 měsíci

      Mi pn follow karto tanla

    • @kokanakswargh
      @kokanakswargh Před 5 měsíci +1

      Apn apli gavh vachavali pahijet tarach apn vachu

    • @uttamgodase781
      @uttamgodase781 Před 5 měsíci

      Mi pn Prasad Bhau la khup wela sangitla hot. JSM barobr kam khup pasaru shakta. Jan jagruti hou shakte

  • @ninadlondhe9636
    @ninadlondhe9636 Před 5 měsíci +1

    खूपच छान

  • @harshachavan6701
    @harshachavan6701 Před 5 měsíci +1

    खुप छान ...

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 Před 5 měsíci +1

    प्रसाद खूप छान प्रयत्न,,,

  • @nlyKK
    @nlyKK Před 5 měsíci +2

    गाव आपलं मुळ आहे ते जगलच पाहिजे, सिमेंटच्या जंगलांनी निसर्गाची वाट लावली.

  • @ajayjadhav5938
    @ajayjadhav5938 Před 5 měsíci +2

    प्रसाद भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहे आपल्या कोकणातला असाच अनुभव लोकान परेंत पोचवत आहे त्या साठी तुमचे सर्वाचे मअनापासू आभार . आपले गाव आपली माती आपले कोकण हे आपणच जपले पाहिजे तिथल्या हर येक गोष्टीचा अनुभ आपण घेतलाच पाहिजे आणि ते सर्व आपल्याला आले पाहिजे ❤️🌍🏞️👍🏼🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻🙂

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 Před 3 měsíci +1

    Aaplyala kahi karta yeil ki nahi mahiti nahi pn dadala support karne kalachi garaj aahe ❤❤❤🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 5 měsíci +1

    खुप छान 👍👌

  • @PrashantPatil-tp6el
    @PrashantPatil-tp6el Před 5 měsíci +1

    मी कोकणात खूप फिरलो आणि फिरतो, कोकणी माणसाने त्यांची जीवनपद्धती, चालीरीती, संस्कृती, गावपण सर्व काही जपले आहे त्याचा आटोकाट प्रयत्न पावलोपावली दिसतो

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 Před 5 měsíci +1

    Very nice project with happy life, best of luck to your whole group

  • @jpatilmarathi2121
    @jpatilmarathi2121 Před 5 měsíci +1

    Great... हार्दिक शुभेच्छा मित्रा...!

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 Před 5 měsíci +2

    प्रसाद,
    खुपच सुन्दर ,
    तुझे विचार मी अनुभवलेल कोकण पुनः अनुभवतो.
    तुला शुभेच्छा .
    देव बरें करो.

  • @reshmag9368
    @reshmag9368 Před 5 měsíci +1

    तुम्ही लोक जी जीवनशैली सांगत आहात तीच छान पद्धत आहे .....पैसे कमी आहेत परंतु शहरामध्ये छोट्या खोलीत राहणारी, धडपडणारी,गुंतागुंतीचं जीवन जगणारी चाकरमानी माणसं बघितली तर त्यापेक्षा हे जीवन खूप समृद्ध आहे....ह्याची मेहनत वेगळी आहे आणि शहरी झगमगाट नाही ....
    तुझी ही जीवनशैली वाचवण्याच्या धडपडीला यश येऊ दे......तू नक्कीच एक आदर्श आहेस खूप लोकांसाठी ......

  • @shriramsawant353
    @shriramsawant353 Před 5 měsíci +1

    अभिनंदन आणि पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दादा

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Před 5 měsíci +3

    प्रसाद तू सगळं बरोबर बोलतोस.आणि तळमळीने कोकण वाचवतोस. तुला कायम पाठिंबा आहे.

  • @prachiparab6790
    @prachiparab6790 Před 5 měsíci +4

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रसाद

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 Před 5 měsíci +2

    प्रसाद खुप छान बोलतोस ,बोले तैसे चाले, असेच काहिसा तुझं आहे,आपली भेट वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात झालीं होती,तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा,पीच्यर तो बनेगा भाई,क्योकी बनानेवाले नियत अच्छी है ,देव बरे करो,

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw Před 5 měsíci +1

    Khup Sundar video...astat dada tumche. 🎊🎊

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 Před 5 měsíci +5

    मन:पूर्वक शुभेच्छा प्रसाद.
    तुझ्यातील प्रामाणिकपणा असाच कायम राहो.
    मलाही sustainable life जगायचे आहे. पण सध्या काही जबाबदाऱ्या आहेत.
    बघू.

  • @nanditadalvi38
    @nanditadalvi38 Před 5 měsíci +1

    खुप छान

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 Před 5 měsíci +1

    Good decision Prasad. Tuzya pudhil pravasa sathi khup shubheccha.

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Před 5 měsíci +2

    प्रसाद तुम्ही जे आपल्या कोकणा साठी कार्य करता त्याला शतशः प्रणाम 🙏🙏 खरंच तुमच्या कार्यात आपण ही भाग घ्यावा असं तीव्र पणे वाटत. सलाम तुम्हाला

  • @bandappasugare3194
    @bandappasugare3194 Před 5 měsíci +1

    भावा तुझे विचार खूप चांगले आहेत. भविष्यातील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.एक वेळेस कुटुंबासह तुझी भेट घेण्याची इच्छा आहे.

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 Před 5 měsíci +6

    खूप छान , आता कुठतरी जे अपेक्षित होते ते दिसते आहे , पैसा हा तर लागतोच पन तो आपल्या आजूबाजुचा निसर्ग समतोल राखुनही कमवाता येतो हे आता समझेल , खूप छान आणि हार्दिक शुभेच्छा

  • @pramodbhore2692
    @pramodbhore2692 Před 5 měsíci +1

    वा खूप छान व धाडसी कार्य

  • @GautamGavaskar-fp9hz
    @GautamGavaskar-fp9hz Před 5 měsíci +1

    तुम्ही फार पुढे जा आणि अश्याच खूप साऱ्या जमिनी विकत घेऊन झाडे लाऊन प्रगती करा तुमच्या सोबत निसर्गावर प्रेम करणारी अमच्यासारकी माणसं आहेत

  • @sanjaychuri9040
    @sanjaychuri9040 Před 4 měsíci

    दादा माझी ह्या पुढील.आयुष्य जगण्याची जी इच्छा आहे ती तुझ्या ह्या व्हिडिओ मधून प्रत्यक्षात अनुभवली ❤ नशीब वान आहेत तुम्ही ह्या निसर्गात जीवन जगत आहेत
    नको शहरी भागातील जीवन ती रोजची धावपळ, टेन्शन.सगळे मृगजळ आहे.
    म्हणून जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा बाईक घेऊन 2 दिवस का होईना कोकणात फिरून येतो
    कधीतरी तुम्हाला भेटायची इच्छा आहे

  • @prakashshevgaon
    @prakashshevgaon Před 5 měsíci +1

    प्रसाद दादा , नवीन प्रवासासाठी खुप खुप‌ शुभेच्छा . अभिनंदन . तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा ही श्रीचरणी सदिच्छा .

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Před 5 měsíci +1

    Khup Chhan

  • @vidishasawant301
    @vidishasawant301 Před 5 měsíci +1

    प्रसाद, खुप खुप छान , तुला खुप खुप शुभेच्छा,
    तू खरंच निसर्गासाठी आशेचा किरण आहेस.
    यशस्वी हो, तुला सर्वांचा पाठींबा मिळेल.
    मी लहानपणी गावी राहिल्यामुळे कोकणातल्या मातीशी नाळ जोडलेली आहे. खुप ईच्छा आहे पुन्हा ते जीवन जगायची, पण वयामुळे आणि इतर गोष्टींमुळे शक्य वाटत नाही.
    तुझे व्हिडिओज बघून छान वाटत, लहानपणीचा काळ आठवतो.

  • @mukulgautam5982
    @mukulgautam5982 Před 5 měsíci +1

    Khup chan aahet dada tumche vichar

  • @deepikakondhalkar2225
    @deepikakondhalkar2225 Před 5 měsíci +1

    खुप सुंदर,कोकणा साठीचा तुमची प्रयत्न.

  • @shriharidhuri7613
    @shriharidhuri7613 Před 5 měsíci +2

    भोगासक्त राहणीमानाचं त्याग केला
    तरच निसर्ग टिकेल

  • @omkarbagwe5112
    @omkarbagwe5112 Před 5 měsíci +1

    नमस्कार प्रसाद,
    मी तुमचे youtube वर व्हिडिओ पाहिले आहेत तुमचं काम खरंच उल्लेखनीय आहे. आणि तुम्ही जे आता slow living बद्दल व्हिडिओ मधून सांगता ते माझे स्वप्न आहे फरक एवढाच आहे तुम्ही ते प्रत्यक्षात अनुभवता आहात आणि मी अजून स्वप्नमय आहे.
    तरी तुम्हाला शक्य असेल तर मला तुमच्या बरोबर भेटून ह्या स्वप्नपूर्ती साठी चर्चा करता आली असती.
    ओंकार

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 Před 5 měsíci +1

    अशी ही स्वप्न असतात ....सरतेशेवटी ज्यातून जगण्याचा आनंद मिळाला जातो.....बेस्ट लक भावा ..खर जीवन तु जगतोौयस

  • @drtushar2919
    @drtushar2919 Před 5 měsíci +1

    कोकणात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, तिथे हे सर्व शक्य आहे.

  • @vijayjadhav7860
    @vijayjadhav7860 Před 5 měsíci +1

    खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद

  • @abhayjadhav3108
    @abhayjadhav3108 Před 5 měsíci +3

    You are right . This is applicable for all region of Bharat .
    We need to save our roots through our daily life

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před 5 měsíci +2

    खुपच छान काम करत आहेस आपल्या कोकणाचे रक्षण करण्यासाठी तुझ्या या कार्यक्रमात नक्की च आपली कोकणातील तरूण पिढी साथ देणयासाठी पुढे येतील, कारण बरेच वाटत असतं पण पैशासाठी तरूण पिढी मुंबई कडे गेलेली पण तुझे काम पाहून नक्की च गावी येऊन तुझ्या काम करण्यासाठी प्रयत्न करतील तु दाखवत असलेल्या कोकणात स्वतःच्या गावी तुझ्या सारखे काम करण्यासाठी, ओढ तर आहे परत येण्याची ,आणि कसं याव,का यावं हे प्रश्न मनात येत असतात पण तु छान मार्ग दाखवत आहेस .आपल्या माणसांना आपल्या कोकणात परत येण्याचा तुझे प्रयत्न नक्की फळ देतील.
    या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे अपुल्या हे तु ह्या गाण्या प्रमाणे सांगण्या ची तुझी तळमळ तुझ्या शब्दांत दिसते असते.
    खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी
    धन्यवाद, आपल्या कोकणाची आठवण सतत करून देत असतो
    देव असंच काम करण्याचे बळ कायम देत राहो ही देवाकडे प्रार्थना करते.

  • @harifulaware7047
    @harifulaware7047 Před 5 měsíci +1

    प्रसाद अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sandeshpolvlog
    @sandeshpolvlog Před 5 měsíci +1

    Pudhil vatchalisathi khup khup mannpurvak shubheccha Prasad!
    agadi yogy paul yogy velet uchalalas

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 Před 5 měsíci +4

    Sustainable living चं फार छान उपयुक्त मॉडेल उभारत आहात ़़़़़़़ खूप धन्यवाद ़़़ ईश्वर तुम्हाला या Divine प्रयत्नात सुयश देवो जेणेकरून निसर्ग सुद्धा मनुष्याला आशिर्वाद देईल 👍🙏🙏

  • @Sandipnk21
    @Sandipnk21 Před 5 měsíci +1

    सर खुप छान

  • @rameshbhogale8152
    @rameshbhogale8152 Před 5 měsíci +1

    खूप खूप शुभेच्छा, योग्य वेळी योग्य निर्णय 😊 देव बरे करो.तु हे झोकून देऊन काम करत आहेस, आपलं सुंदर,दैवी कोंकण वाचवण्यासाठी तुझा हा खारिचा वाटा, त्याचा पुढे रामसेतू होवो ही परमेश्वराकडे प्रार्थना.

  • @vaibhavjadhav1876
    @vaibhavjadhav1876 Před 5 měsíci

    प्रसाद दादा खर जीवन तर कोकणातच आहे ... खरच मस्त वाटत कोकण बघितल की

  • @neetamanjrekar4465
    @neetamanjrekar4465 Před 5 měsíci +1

    खूप छान काम करतो आहेस. तुला खूप शुभेच्छा. तुझा उद्देश आणि प्रयत्न सफल होवो 😊

  • @ratnadip252
    @ratnadip252 Před 5 měsíci +1

    ख़ुप छान दादा,,पर्यावरण, शेती,झाड़े वाचले आणि वाढवले पाहिजे🌲🌳🙏🏼 कोंकण ख़ुप छान आणि सुंदर नैसर्गिक भाग आहे🌲🌳

  • @user-kt1cn3ve2h
    @user-kt1cn3ve2h Před 5 měsíci +1

    खूपच चांगल काम करताय भाऊ 👌🙏

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 Před 5 měsíci +1

    खुप अभिनंदन 🎉

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 5 měsíci +1

    Very nice Prasad.

  • @iconghe2318
    @iconghe2318 Před 5 měsíci +2

    Absolutely perfect analysis brother जल जंगल जमीन perfect

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 Před 5 měsíci +1

    दादा खूप छान आहे आपलं कोंकण आणि कोकणी माणूस ते जसा आहे तसाच आपल्या सगळ्यांना हवा आहे त्यात काही सुद्धा फालतू डेव्हलपमेंट नको आहे आपल्या कोकणकराना आम्ही सगळे तुमच्या टीम सोबत आहेत कोंकण वाचवायला हवे आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯