दिग्गज कलाकार घडवणाऱ्या J. J. School of Art ची सुरुवात नेमकी कशी झाली? | Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2022
  • #BolBhidu #JJSchoolOfArt #Mumbai
    जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही देशातील नव्हे, तर जगातली एक प्रख्यात कलावास्तू. भारतातील चित्रकलेची आवड असणारे कित्येक तरुण तरुणी या संस्थेत प्रवेश घेण्याची स्वप्ने बघत असतात. आजवर भारताचे झालेले सर्व दिग्गज चित्रकार कलाकार याच महाविद्यालयात बनले आहेत. असं काय स्पेशल आहे या जेजे स्कुल ऑफ आर्टमध्ये? चला जाणून घेऊ...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 25

  • @arunkadambyak47
    @arunkadambyak47 Před 2 lety +12

    राज ठाकरे साहेबांचा फोटो वापरून views मिळवता तुम्ही लोकं
    जय महाराष्ट्र जय मनसे ❤️

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Před 2 lety +28

    आजकाल मराठी शाळांची संख्या कमी होत चालली आहे आणि CBSE च्या शाळांची संख्या वाढत चालली आहे आणि ते आव्वाच्या सव्वा Fees आकारात आहेत, असं का घडतंय ???
    मराठी शाळा कुठे कमी पडतायत का ??? की त्या SSC Boards ह्या आजच्या CBSE Boards च्या शाळांच्या सोयीसुविधा आणि शिकवण्याच्या पद्धतींना Match करू शकतात की नाही ???
    आणि पुन्हा आपल्या मराठी शाळांचं वर्चस्व कसं निर्माण होईल आणि त्यांचं अस्तित्व पुढे कसं टिकून राहील ???
    राज्यसरकारला यात काय पावलं उचलायला पाहिजेत ???
    यावर एक Video बनवा !!!!
    #बोल_भिडू !!!

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před 2 lety +2

      हो मराठी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी व्हिडीओ बनवा।

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc Před 2 lety +3

      पूर्ण system बदलायची गरज आहे.....

  • @geetajoshi782
    @geetajoshi782 Před 2 lety +6

    छान माहिती आणि presentation 👍

  • @abhishekdeshmukh3163
    @abhishekdeshmukh3163 Před 2 lety +2

    आंतरराष्ट्रीय चित्रकार सोलापूरचे शशिकांत धोत्रे हेदेखील J J school of arts चे विद्यार्थी आहेत.

  • @manya_ediz4605
    @manya_ediz4605 Před 8 měsíci

    धन्यवाद टीम बोल भिड़ु आमच्या जेजे बद्दल माहिती लोकनपर्यंत पोहचावली ❤🎉

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 Před 2 lety +2

    खूप छान माहिती ताई 👍👍👍

  • @sanjayanekar9226
    @sanjayanekar9226 Před 3 měsíci

    I like your information art and artist
    Foundation of j.j.school art

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 Před 2 lety +3

    M. F. Hussain हे आमच्या हिकडचे होते म्हणजे पंढरपूरचे

  • @yashrudrakar160
    @yashrudrakar160 Před 2 lety +3

    मी या ज.जी कला महाविद्यालयचा विद्यार्थी आहो....😇🙏🌼❤️
    अभिमान..😌😌✨

    • @chhayakharat492
      @chhayakharat492 Před 2 lety

      Dehu roadla yeka fakirachi kabar aahe dar varshi tukaramachi palkhi tya kabarijaval thanbate to story sanga

    • @yashrudrakar160
      @yashrudrakar160 Před 2 lety

      @@chhayakharat492 mla nhi mahiti..

  • @amitkumarsolanke2730
    @amitkumarsolanke2730 Před 2 lety +1

    Akshata tu khup chhan aahes😍

  • @amolpagare3302
    @amolpagare3302 Před 2 lety

    तुझा आवाज लय गोड आहे भिडू........

  • @devangpatel4461
    @devangpatel4461 Před 2 lety +3

    शंकर पडसेकर, Sakoli che आहे, & माझा Native Place Pn Sakoli Che आहे

  • @niketann8064
    @niketann8064 Před 2 lety

    Short video madhe khup information milale👍🙂

  • @shreyaspannase
    @shreyaspannase Před 2 lety +1

    Please make a video on Tata Institute of Social Sciences

  • @himanshubagadade
    @himanshubagadade Před 2 lety +2

    👆👌👏👍

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety

    રાજા રવિ વર્મા

  • @rupeshrajam2634
    @rupeshrajam2634 Před 2 lety

    English la bhav dene jo paryant kami karnar nahi to paryant baki konti pan school var yenar nahi

  • @bbstudio1590
    @bbstudio1590 Před 2 lety

    czcams.com/video/HrFi_F1Khi8/video.html
    शिवजयंती 2022 स्पेशल नवीन गाणं

  • @chandrakantchavan9519
    @chandrakantchavan9519 Před 2 lety

    Raj thakre yancha photo vaparlat pahila .pan tyancha ullekh ha shevati kela he chukich ahe ....