#आपलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • आपलं कसं जसं आहे तसं
    marathi web series
    Ravi shinde film production
    Aapl kas jas aahe tas
    Ravi shinde
    Gojubavi
    Baramati
    #new web series
    #Baramati
    #Ravi shinde 👉मु.पो..#शिंदेवाडी ता.इंदापूर जि.पुणे
    9856202039
    #rbs
    #आपलं
    #कसं
    #जसं
    #आहे
    #तसं

Komentáře • 803

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be Před 2 lety +38

    उषा बाई आणि आक्का साठी एक लाईक,लाजवाब अभिनय, नाद खुळा, एका गोष्टी साठी कोणा कोणाला किती ,काय काय कराव लागत बघा

  • @rajkamble4813
    @rajkamble4813 Před 2 lety +36

    बापरे 🙄लाख लाख लाख लाख लाख लाख लाख लाख सलाम सलाम सलाम तुमच्या संपूर्ण टीमला, अंगावरती. काटा उभा राहिला, बघताना,आता पर्यंत, असा वास्तव सीन मी माझ्या आयुष्यात कोणत्याही चित्रपटात आज पर्यंत पाहिला,इतका जिवंत, अभिनय, एखाद्या कसलेल्या कलाकारांना सुद्धा पेलनं अशक्य आहे असं मला वाटतं कारण मी स्वतः एक कसलेला कलावंत आहे, अनेक चित्रपट मालिका केल्या आहेत,मी. थक्क झालो आहे, माझे कडे शब्द
    नाहीत अभिप्राय द्यायला, खतरनाक दिग्दर्शन, सर्वसामान्य माणसांच्या कडून असा अभिनय करून घेणं, फारच अवघड गोष्ट आहे,सलाम तुम्हा सर्वांना चे कारण सर्वच कलाकार अव्वल दर्जाचे आहेत, एक ही कलाकार कुठेच कमी पडत नाही,आपली कलाक्रुतीच सामान्य माणसाला कलाकार बनवत आहे,ही टिम म्हणजे एक फार मोठे १०आश्चर्य असावे, गिनीज बुका मध्ये का नोंद होऊ नये असे प्रत्येकाला वाटते, आहे, ही अतिशयोक्ती नाही वास्तव आहे याला शासनाचा अवार्ड मिळालाच पाहिजे, जागतीक महोत्सवामध्ये नोंद घेता येणारी आपली वेबसेरीज आहे, जे प्रेक्षक माझ्या मताशी सहमत असतील त्यांनी भरपूर लाईक्स मिळण्यासाठी सगळीकडे शेअर करा, आणि या कलाकारांना प्रोत्साहन द्या, शुभेच्छा प्रेम आणि आशिर्वाद द्या, हीच विनंती
    मी-उदय शिरोळकर, मु पो, ता, शिरोळ जिल्हा कोल्हापूर, कवी, लेखक, गीतकार, अभिनेता) आकाशवाणी टिव्ही कलावंत, धन्यवाद 👍❤️🙏

    • @poojagiri1307
      @poojagiri1307 Před 2 lety +3

      Ho brobr aahe

    • @poojagiri1307
      @poojagiri1307 Před 2 lety +4

      Te sagl thik aahe pan tumhla he lihayla kiti vel lagla😀😁

    • @Ravishindefilmproduction
      @Ravishindefilmproduction  Před 2 lety +4

      रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन यांच्याकडून तुम्हाला मनापासून आभारी धन्यवाद थँक्यू

    • @swaranjalifilm4402
      @swaranjalifilm4402 Před 2 lety +1

      Ravi shinde film prodution kadun Thank u

    • @comedybabaji3289
      @comedybabaji3289 Před 2 lety +2

      @@poojagiri1307 konach kay an konach kay
      Ultimate comments 😀😀

  • @rameshdesai3047
    @rameshdesai3047 Před 2 lety +20

    उषा ताईंची ऍक्टिंग नाही म्हणता येणार, पण त्यांच्या स्वभावाला माझ्या कडून सलाम, असा स्वभावाच्या बायकाच पाहायला मिळत नाहीत आता, डिसिजन म्हणजे डिसिजन, जाग्यावर निकाल, कोणत्याही इमोशनला बळी न पडता जगण्याचा आदर्श त्यांच्या कडून शिकायला भेटला, आजचा एपिसोड फक्त त्यांच्या मुळेच आवडला, धन्यवाद

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 Před 2 lety +37

    उषा मावशीची अँकटींग म्हणजे नाद खुळा आक्का पुढील भाग कमीत कमी एक तासाचा अपलोड करा 🙋🙋🙋

  • @RKL18
    @RKL18 Před 2 lety +49

    जेव्हा छकी ची आई आक्का कडे येती तेव्हा फक्त आकाच्या अभिनयातील बारकावे पहा, बाप रे कमाल आहे आक्का, अहो अस वाटत जस 20 25 वरश्या पासून अभिनय करता, त्रिवार सलाम

  • @santosh2607
    @santosh2607 Před 2 lety +23

    आतापर्यतचा 1no roll उषामावशीचा

  • @dilipnalawade2166
    @dilipnalawade2166 Před 2 lety +10

    ऊषा बाईची एक्टिंग 1नंबर आणि आकाची👌✌️

  • @bharatgaikwad6237
    @bharatgaikwad6237 Před 2 lety +7

    आजचा एपिसोड खुप मस्त होता पण कधी संपला समजुनच आला नाही बकुळाच्या मनासारखे झाले रेश्मावहीणींना त्यांच्या मावशीकडे पाठवल्यावर उषा ताई जेव्हा अक्कांनकडे भांडायला गेल्या तेव्हा त्यांनीउषा ताईंचे सर्व बोलने ऐकुन घेवुन चेहरावर एक्सप्रियेन्स खरोखर खुप मस्त दाखवला उषा ताईंची एन्टीं खुप जबरदस्त झाली एपिसोड खुप खुप मस्त एकच नंबर

  • @amolgaming4898
    @amolgaming4898 Před 2 lety +30

    आपलं कसं जसं आहे तसं कोना कोना ला आवडते त्यानी लाइक करा कंमेंट ही करा

    • @vijayadivekar9552
      @vijayadivekar9552 Před 2 lety

      उषा मावशींची एक्टिंग एकदम भारी

  • @balajisureshfulari3700
    @balajisureshfulari3700 Před 2 lety +46

    खर तर गोटम आणि संदिपला ऑस्कर दिला पाहिजे कारण आसल्या तोफेच्या तोंडुन दोन दोन मुली पळवणे म्हणजे कमाल आहे😁

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 Před 2 lety +10

    आजपर्यंत ची जबरदस्त अक्टिंग आहे उषाताई ची सगळ्यात १ नंबर खूपच मस्त

    • @ramchandramadane6317
      @ramchandramadane6317 Před 2 lety

      रवी, दा दा,गुड मोर्निंग

    • @ramchandramadane6317
      @ramchandramadane6317 Před 2 lety

      रवी, भाऊ, तुमच्यासाठी, रेश्मा ताई,नी, खुप,मार, खाल्लं, आहे, त्यांची,साथ, आयुष्य भर,सोडू, नका विनंती, मदने, साखरवाडी

  • @shivajiayare5829
    @shivajiayare5829 Před 2 lety +20

    मी नेहमी म्हणुनच मनतो की वेब सीरीजच सगळ श्रेय आककाला आणि दाजींना देतो सलाम जोडीला 🙏💐

  • @keepsmile7767
    @keepsmile7767 Před 2 lety +63

    आजचा episode लय भारी होता अक्काची अक्टिंग तर लाजवाब , उशाबईची अक्टिंग तर mind blowing 👌🤗🙏

  • @vaibhavsadavarte6059
    @vaibhavsadavarte6059 Před 2 lety +10

    अतिशय सुंदर काम उषा मावशी

  • @bapusahebwaghmode7867
    @bapusahebwaghmode7867 Před 2 lety +11

    उषामौशीचे काम एकच नंबर

  • @shrikantjawale123
    @shrikantjawale123 Před 2 lety +5

    खुप छान एपिसोड आहे. अभिनंदन

  • @tusharpatilshivbhumiputr
    @tusharpatilshivbhumiputr Před 2 lety +17

    आपलं कसं जसं आहे तसं ह्या टीम मधील सर्व कलाकारांना जय शिवराय 🙏 खूप छान आजचा भाग🚩🚩🚩

  • @manoharzagade4446
    @manoharzagade4446 Před 2 lety +6

    आजचा भाग खूपच चांगला आहे उषाबाई ची भूमिका तर कडक् व नैसर्गिक आहे एक नवीन पात्र सापडले आजचा एपिसोड उषाबाई नि गाजवला धन्यवाद

  • @khiladibhau7391
    @khiladibhau7391 Před 2 lety +49

    अप्पा ला खरच बहादुरी च अवार्ड द्यायला पाहिजे...फायर बरोबर एवढे दिवस संसार केला..😂😂

  • @surekha312
    @surekha312 Před 2 lety +8

    आज उषाताई ची भुमिका पण छान झाली एकदम मस्त लय भारी

  • @swatigaikwad7405
    @swatigaikwad7405 Před 2 lety +9

    उषाताई ने जबरदस्त , परफॉर्मन्स केला will done usha tai

  • @mahadevkachare2017
    @mahadevkachare2017 Před 2 lety +6

    उषा बाईंनी जबरदस्त काम केले आहे

  • @jotiramsawant2202
    @jotiramsawant2202 Před 2 lety +6

    रवी दादा कडक खुप छान super

  • @somanth2985
    @somanth2985 Před 2 lety +9

    उषाताईंनी खूप खडक भूमिका घेतली असं वाटत नव्हतं इतकी भूमिका क** घेतील म्हणून पण सर्वांपेक्षा खरोखरच आजच्या एपिसोड मधील हिरो त्याच ठरल्या एक नंबर उषा ताई

  • @Daingade
    @Daingade Před 2 lety +4

    एपिसोड नंबर एकच उषाबाईनी खूप छान अक्टिंग केली खरच रवी दादा तू आणि आका ग्रेट आहात

  • @vikaskakade6313
    @vikaskakade6313 Před 2 lety +10

    उषा मावशी नाद खुळा acting लय भारी भावा ❣❣❣❣👏👏👏

  • @rajushinde1608
    @rajushinde1608 Před 2 lety +3

    आक्का व ऊषाबाई यालाच म्हणतात गावठी रटा काय बोलण्याची टुनिग खूप छान बकुला तु पण जपून राहा अनुजा तु तर घाम पुसत घराकडे पळाली खूप छान एपिसोड झालाय सर्व टिम चे मनापासून अभिनंदन करतोय असेच काम करत राहीलात कधीच काहीच कमी पडणार नाही खुप उंच शिखर गाठून खूप नाव महाराष्ट्र भर गाजत राहील धन्यवाद सर्व टिम चे

  • @jagtapsandipp4272
    @jagtapsandipp4272 Před 2 lety +1

    १ नंबर ❤️❤️🙏🙏

  • @apurvagunjal2888
    @apurvagunjal2888 Před 2 lety +5

    आक्का गोटम ची सासू तर खूपच खतरनाक आहे बिचारी आक्का

  • @santoshbirhamane6181
    @santoshbirhamane6181 Před 2 lety +5

    उषा बाई 😂😂 लय डेंजर मस्त भूमिका अप्रतिम रोल निभावलाय

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION Před 2 lety +4

    लयच भारी आजचा भाग प्रत्येक प्रसंग पाहण्यासारखा झाला.छकीच्या आईचा अभिनय रियल होता.वडिलांची मुलीविषयी व्याकुळता ही दिसून आली.मुलीला दूर पाठवुन् देण मनाला पटत न्हवत पण बापाच काळीज आपलं प्रेम कधीच व्यक्त करत नसत.
    आई राग् राग करते पण त्यामध्ये मुलीविषयी काळजीच असते.तेच आज दिसून आल.छकीला मावशीच्या घरी पाठविलं हे एका आईच्या द्रिष्टीकोनातुन अगदी बरोबर घेतलेला निर्णय...🙏🏼

  • @digambarjadhav7616
    @digambarjadhav7616 Před 2 lety +6

    बकी la khup आनंद झालाय राव

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 Před 2 lety +3

    उषा काकू लय भारी👌

  • @sharadshete8905
    @sharadshete8905 Před 2 lety +5

    एकच नंबर लव्ह स्टोरी रवी भाऊ भाग मोठा करा शरद शेटे

  • @yuvrajvalkunde4355
    @yuvrajvalkunde4355 Před 2 lety +5

    उषा मावशीची एक्टिंग कोणाकोणाला आवडली👍👍👍

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Před 2 lety +16

    उषा ताई लय तापली लय भारी सगळ्यांची हजेरी आता मस्त उषाताई अकशन लय भारी कुणीही नाद करायचा नाही सगळयाची बोलती बंद आता खरं मज्जा वाटते खुप छान उषाताई मानलं बरं का शंभर नंबर एपिसोड झालाय

  • @urmilafulari8220
    @urmilafulari8220 Před 2 lety +6

    उपजत कला अभिनयाचं कोणतही प्रशिक्षण नसताना केलेला अभिनय उत्तम एकदम रियल खूपच छान

  • @neverstopfarming2312
    @neverstopfarming2312 Před 2 lety +2

    उशाबईची अक्टिंग १ न

  • @sujitdev7299
    @sujitdev7299 Před 2 lety +1

    खूप छान

  • @tusharmule874
    @tusharmule874 Před 2 lety

    Kaddak ravi buau

  • @krushnadhamdhere1272
    @krushnadhamdhere1272 Před 2 lety +5

    १ नंबर 👌👌👍👍

  • @amolkoli9641
    @amolkoli9641 Před 2 lety +4

    आज 66 भाग पुर्ण झाले पण छकीला डॉयलाँग बोलायला जमत नाही. पण आज मावशी एकदाच बोलली मागचे 65 एपिसोड काहीच नाही आजच्या डॉयलाँगमुळे. मावशीचं बोलणं एकच नंबर.

  • @tatyaramgite5233
    @tatyaramgite5233 Před 2 lety +1

    खुप छान आहे

  • @yogeshchavan9679
    @yogeshchavan9679 Před 2 lety

    एक नंबर भाग

  • @mydreem253
    @mydreem253 Před 2 lety +5

    लय भारी 👌👌👌 कोल्हापूर हुन पी एन पाटील

  • @s.65
    @s.65 Před 2 lety

    No. 1

  • @jalindarkale
    @jalindarkale Před 2 lety +4

    रवी रेश्मा नाना आक्का आणि सासुबाई रवी च्या खूपच छान 👌 ❤️

  • @jayshreekrishna7090
    @jayshreekrishna7090 Před 2 lety +2

    1नबर ऊषा बाय

  • @ashvinilondhe7003
    @ashvinilondhe7003 Před 2 lety

    एकच.नंबर.उषामावशी.

  • @poonamvanpure7764
    @poonamvanpure7764 Před 2 lety +1

    लय भारी

  • @rameshwardak4495
    @rameshwardak4495 Před 2 lety +1

    Superrrrr✌✌✌

  • @SantoshPatil-ge2lq
    @SantoshPatil-ge2lq Před 2 lety +1

    Great ऊषा मावशि आणि आक्का

  • @aakashshirke6718
    @aakashshirke6718 Před 2 lety +1

    उषा मावशी मस्त

  • @santoshmhamane4362
    @santoshmhamane4362 Před 2 lety +3

    आजच्या एपिसोडमध्ये उषाबाई भाव खाऊन गेल्या👌.आक्काच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स लाजवाब होत्या..👌

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před 2 lety +1

    उषा मावशीची मस्तच रविदादा एक नबर एपीसोड

  • @Prerna582
    @Prerna582 Před 2 lety +1

    अक्का ‌,उषाबाईं ची अक्टिंग 👌👌 मस्त

  • @youtubeking2195
    @youtubeking2195 Před 2 lety +1

    Ek number👌👌👌

  • @chandalandge2564
    @chandalandge2564 Před 2 lety +3

    लय भारी एपीसोड👌👌👌👌🙏🙏

  • @akshaymane2444
    @akshaymane2444 Před 2 lety +2

    अप्रतिम ह्या ऐपिसोडला तोडच नाय

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před 2 lety

    Ekdum kadak.

  • @savitamahanawar6665
    @savitamahanawar6665 Před 2 lety

    नाद खुळा एपिसोड

  • @bandumunde6258
    @bandumunde6258 Před 2 lety

    एक नबर

  • @shankarkshirsagar8514
    @shankarkshirsagar8514 Před 2 lety +1

    1nabar

  • @Shyamraoborage3155
    @Shyamraoborage3155 Před 2 lety

    Ek number episode zala..

  • @suniltiwari2193
    @suniltiwari2193 Před 2 lety

    देवा गणपत्ती बाप्पा आता लई पेटलं वातावरण

  • @nareshnikalje5493
    @nareshnikalje5493 Před 2 lety +1

    Apisod pahnyaadhich like kele pudil bhag pahnyachi khup utsukttta lagli ahe

  • @deepakrahane632
    @deepakrahane632 Před 2 lety +1

    नादच खुळा, खूप छान झाला भाग

  • @sulochanadethe7973
    @sulochanadethe7973 Před 2 lety +2

    लय भारी👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 lety +1

    बकीचा नादच खुळा अस केल्यावर बक्की नादच खुळा करते

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Před 2 lety +2

    सुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद रवि दादा मस्त

  • @dnyanukakde8393
    @dnyanukakde8393 Před 2 lety +3

    1 number zala भाग

  • @dattatrayghokshe9689
    @dattatrayghokshe9689 Před 2 lety +1

    खरचं खूप छान👏✊👍

  • @chhagankale9354
    @chhagankale9354 Před 2 lety

    एक नंबर

  • @i_am_ladeen_pathan_786

    झक्कास

  • @ravindrashete1683
    @ravindrashete1683 Před 2 lety

    Ek number. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrapalaskar452
    @rajendrapalaskar452 Před 2 lety +2

    Khupch mast 👌👌👍🙏🙏

  • @sanjayjagtap8438
    @sanjayjagtap8438 Před 2 lety +1

    Super acting

  • @salikaramirakar2225
    @salikaramirakar2225 Před 2 lety +1

    एकच नंबर उषा काकू

  • @amarpawar3326
    @amarpawar3326 Před 2 lety +1

    1ch no

  • @manishawaykar4187
    @manishawaykar4187 Před 2 lety +1

    उशाबाई फायर

  • @arunutekar2661
    @arunutekar2661 Před 2 lety +1

    Ushabainchi acting tar ek uumber

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr Před 2 lety +1

    आर के पाटील, ग्रेट observation

  • @rahulpawarniranjanenterpri8840

    उषाबाई लय खडक बोलते

  • @rudraspraypainting3901
    @rudraspraypainting3901 Před 2 lety +1

    Mast

  • @anilkolekar1437
    @anilkolekar1437 Před 2 lety +2

    रविभाऊ सासुबाई लय कडक आहे पन आक्का पन काय कमी नाही मस्त 👍👍👍👏👏👏🌹🌷🌷🌺

  • @milindkale1999
    @milindkale1999 Před 2 lety +1

    रवि भाऊ वेब सिरीज लय भारी

  • @sandipdagade9399
    @sandipdagade9399 Před 2 lety +2

    आजचा भाग मस्त झाला.एकच नंबर

  • @mahendragawade1245
    @mahendragawade1245 Před 2 lety +1

    उषाबाई एक नंबर काम केले.

  • @sachingavhane5512
    @sachingavhane5512 Před 2 lety +1

    खुपच छान एपिसोड झाला आहे

  • @VarshaGruhini14
    @VarshaGruhini14 Před 2 lety +3

    खुपच भारी रवी दादा एकच नंबर👌👌👍👍🙏🏻🙏🏻

  • @kirananarase9771
    @kirananarase9771 Před 2 lety

    एकच नंबर 👌👌👌👌

  • @dattasable7723
    @dattasable7723 Před 2 lety

    लय भरी

  • @ulhasdeshpande6031
    @ulhasdeshpande6031 Před 2 lety +1

    Khup nice 👍

  • @sudhakarchavan9172
    @sudhakarchavan9172 Před 2 lety +1

    Super

  • @AshasTadka
    @AshasTadka Před 2 lety +3

    मस्त छान रवी दादा एपिसोड 👌👌👌

  • @bhausahebgavade9165
    @bhausahebgavade9165 Před 2 lety

    रवीदादा खुपच छान आवडले

  • @atuldethe5482
    @atuldethe5482 Před 2 lety +1

    ऐपीसोड भारी झाला

  • @rajendrayadav8720
    @rajendrayadav8720 Před 2 lety

    1 no episod

  • @dipakmandve7163
    @dipakmandve7163 Před 2 lety

    1no.👍

  • @deepakyeljale
    @deepakyeljale Před 2 lety +2

    Mast 👌👌👌👌👌