#आपलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • आपलं कसं जसं आहे तसं
    marathi web series
    Ravi shinde film production
    Aapl kas jas aahe tas
    Ravi shinde
    Gojubavi
    Baramati
    #new web series
    #Baramati
    #Ravi shinde 👉मु.पो..#शिंदेवाडी ता.इंदापूर जि.पुणे
    9856202039
    #rbs
    #आपलं
    #कसं
    #जसं
    #आहे
    #तसं

Komentáře • 963

  • @mangeshpavse8191
    @mangeshpavse8191 Před 2 lety +31

    आबाच एक नंबर काम आहे खूप शांत पणे समजदारी बोलतात आबा गोटमचा मित्र त्या साठी एक like .....👌👌

  • @amolnigade4755
    @amolnigade4755 Před 2 lety +8

    भारीच अगदी गावरान लव्ह story शेतातल शूटिंग साध्या माणसांनी असा अभिनय केलाय एखादा कसल्याल्या अभिनेत्याला माघ सरत्याल तोडच नाही गावाकडची लोक एकमेकाला कशी धरून अस्टीत. त्याच छान धकवलाय

  • @dipalijadhav4474
    @dipalijadhav4474 Před 2 lety +2

    👌👌👌💫💫✨✨वाएनी yek nbr chakichi mami yek nbr khup chan mast

  • @laxmanjadhav6491
    @laxmanjadhav6491 Před 2 lety +17

    आजच्या भागात अजून एक वेळ उषाबाई अभिनयाच्या बाबतीत अक्काला भारी पडल्या. काय त्यांचा आवाज आणि acting अगदी अप्रतिम... तोडच नाही.
    विहिरी वरचा सीन बोअरिंग होता. बाकी भाग छानच झाला आणि स्वप्न तर अप्रतिम झालं जवाब नाही.
    सर्व टीमला व्हॅलेंटीन डे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 Před 2 lety +11

    ऊषा अक्काची भुमिका कहाणीमध्ये टेन्शन निमाॆण करते.तानतनाव सुरू झाले.मस्त .

  • @user-kz4mn7wo4i
    @user-kz4mn7wo4i Před 2 lety +8

    एक भहिणच हे करु शकते आपल्या भावा साठी आक्का खुप गेर्ट आहे 👌 सर्व कलाकार खुप छान काम करतं आहेत ऊषा बाई ची ऐक्टीग जबरदस्त आहे 👌

  • @anamikaingale7573
    @anamikaingale7573 Před 2 lety +1

    एकच नंबर भाग

  • @amolkanse9251
    @amolkanse9251 Před 2 lety

    खरोखरच खूप खूप छान प्रेम कहाणी

  • @kailasbhalerao7130
    @kailasbhalerao7130 Před 2 lety +8

    अक्काबाई आणि उषाबाई तुमचे दोघांचे काम या एपिसोडमध्ये एकदम अप्रतिम आहे.🙏

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c Před 2 lety +25

    उषा माऊ च कामं खुप छान आहे त्यांच्या कामाला माझा सलाम 🙏🙏

  • @somabhosale2832
    @somabhosale2832 Před 2 lety +1

    एकच नंबर

  • @s.m.boy..5368
    @s.m.boy..5368 Před 2 lety +1

    Ak number ♥♥🥀✨🥀

  • @swapnilfauji4046
    @swapnilfauji4046 Před 2 lety +4

    खूप छान एपिसोड
    बहिणीची अप्रतिम माया खूप जबर दाखवली आहे
    आक्काचा अभिनय खूप छान
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @user-wi5et1xk3u
    @user-wi5et1xk3u Před 2 lety +11

    छान झाला एपिसोड रविदादा आंका आहे खरंच बहिण आहे दादा रवि

  • @nitinvedpathak9072
    @nitinvedpathak9072 Před 2 lety +1

    छान झाला भाग

  • @sani2016
    @sani2016 Před 2 lety +1

    खुप छान झाला हा भाग खुप दिवसांनी कमेंट करावी वाटली

  • @shrishtishetye69
    @shrishtishetye69 Před 2 lety +22

    एक नम्बर एपिसोड पूर्ण महाराष्ट्र माधे रवि दादा फेमस होतिल।

    • @narayandadas3622
      @narayandadas3622 Před 2 lety +2

      एकदम झकास आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @shashishinde5423
      @shashishinde5423 Před 2 lety +1

      🌹👌🌹

  • @s.r.spatildj9740
    @s.r.spatildj9740 Před 2 lety +5

    खरच अक्का तुमच्या सारखी बहीण भेटायला खूप नशीब लागत अक्का रवी दादा साठी खूप जे नाही ते बोलणे ऐकावे लागले पण रवी दादा ला अस एकट सोडल तुम्ही खरच very very great akka

  • @namdevgalande1870
    @namdevgalande1870 Před rokem +1

    खूप छान रवी दादा

  • @kedarshinde9595
    @kedarshinde9595 Před 2 lety +1

    Khup chan bhag ek bahin bhavasthi radli

    • @Ravishindefilmproduction
      @Ravishindefilmproduction  Před 2 lety +1

      🙏🙏थॅंक्यु थॅंक्यु धन्यवाद मनापासून आभारी आहे अशीच शेवटपर्यंत साथ द्या🙏🙏

  • @sunitabandgar6308
    @sunitabandgar6308 Před 2 lety +6

    मस्त👌

  • @rajushinde1608
    @rajushinde1608 Před 2 lety +7

    एकच नंबर एपिसोड झालाय पुढील भागासाठी खूप सार्‍या शुभेच्छा रवी दादा च्या सर्व टिम ला सलाम

  • @sachinkhedker2905
    @sachinkhedker2905 Před 2 lety +1

    Khupch chhan hota eps

  • @ramamore6660
    @ramamore6660 Před 2 lety +1

    Khup mast

  • @shankarlonkar4525
    @shankarlonkar4525 Před 2 lety +4

    रवि शिंदे (गोट्या) खुप सुंदर एपिसोड
    पहिल्या एपिसोड पासुन पहात आहे
    एवढे आवडतात की काय सांगू
    पुढच्या भागाची वाट पाहत आहे

  • @amarlangote7170
    @amarlangote7170 Před 2 lety +10

    बहिण-भावाचा प्रेमाला यक तर लाईक बनली पाहिजेत. भावांनो

  • @anilmirzapure5862
    @anilmirzapure5862 Před 2 lety +1

    Lay bahari 👌👌👌👌

  • @mayurpawar2813
    @mayurpawar2813 Před 2 lety

    लय भारी लय भारी नाद खुळा

  • @machhindrakhandagale26
    @machhindrakhandagale26 Před 2 lety +4

    मस्त वाटला एपिसोड.....रवि भाऊ तुम्ही खूपच त्रास दिलाय राव सर्वांना...

  • @ashamore5060
    @ashamore5060 Před 2 lety +3

    Aaj सकाळी मनीषा ताई तुम्ही रडवलत ,खूप मस्त अभिनय, किती त्रास झाला असेल तुम्हाला त्यावेळी उषाताई एकदम भारी अभिनय kadak, रवी भाऊ चा खूप राग येत होता , तुमच्यामुळे मनीषा ताई ना किती ऐकून घ्यावे लागत होते, पण रवी भाऊ दुपारची swpn लवकर पूर्ण होतात सर्वच खूप छान आहेत

  • @ashokohal5340
    @ashokohal5340 Před 2 lety

    Babunchi baydi, bapunch kiti prem muli var. 1 no, laybhari Ravi bhau great.

  • @guruchavan2854
    @guruchavan2854 Před 2 lety +1

    Kdkk ravi

  • @shivajiayare5829
    @shivajiayare5829 Před 2 lety +29

    आकका भावासाठी रडलीस बहिणीची माया वेगळीच असती रवी दादा सुपरस्टार झाला सगळ श्रेय आककाला आणि दाजींना🙏 💐

    • @manishaghadge4741
      @manishaghadge4741 Před 2 lety +2

      खूप छान होता आजचा एपिसोड🙏🙏👌👌

    • @farmar4572
      @farmar4572 Před 2 lety +2

      दाजिला नाहिये आक्कला

    • @bapumachindrapapawar2681
      @bapumachindrapapawar2681 Před 2 lety +1

      लवकरात लवकर लग्न करून दाखवा

    • @user-kz4mn7wo4i
      @user-kz4mn7wo4i Před 2 lety

      बरोबर आहे

    • @SubhashMahadikSMCREATION
      @SubhashMahadikSMCREATION Před 2 lety +1

      बहीण भावाच्या नात्याला सलाम......🙏

  • @amarlangote7170
    @amarlangote7170 Před 2 lety +4

    सुपर- दुपर हिट एपिसोड झाला आहे.

  • @vishalmogal3301
    @vishalmogal3301 Před 2 lety

    नेहमी प्रमाणे मस्त एपिसोड

  • @vijaysul4700
    @vijaysul4700 Před 2 lety

    एक नंबरचा भाग आहे

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Před 2 lety +4

    एक नबर एपीसोड आका मस्तच रडू नका बहिणीची माया वेगळी असतेच

  • @pramodbhotkarbhotkar2878
    @pramodbhotkarbhotkar2878 Před 2 lety +4

    1. नंबर आजचा एपिसोड 🙏🙏

  • @binusudrik1271
    @binusudrik1271 Před 2 lety +2

    खुप छान

  • @pandurangchandgude7534

    मस्त, प्रेम, कहाणी, आहे, धन्यवाद नमस्कार रामराम

  • @sachinjedgule3230
    @sachinjedgule3230 Před 2 lety +7

    Beautiful episode 👍👍

  • @janardhankadam7470
    @janardhankadam7470 Před 2 lety +3

    रवी भाऊ तुमचा व्हिडिओ नवीन खूप छान आहे सर्व टीम खूप खूप धन्यवाद धन्यवाद देवा इतके कमी आहे आपला एपिसोड खूपच छान आहे🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐❤️❤️❤️👌👌👌

  • @baliramkolhe9320
    @baliramkolhe9320 Před 2 lety +1

    एकच नंबर भाग झाला

  • @dnyandevkale4252
    @dnyandevkale4252 Před 2 lety +1

    Super

  • @lalitbarve7184
    @lalitbarve7184 Před 2 lety +3

    आक्का आणि उषाताई चा अभिनय एकदम भारी. मला तुमचे सर्व विडीओ खूप आवडतात कारण तुमच कस जस आहे तसेच.

  • @bhivakhatake521
    @bhivakhatake521 Před 2 lety +3

    आका तुझ्या सारखी बहीण मिळायला नशीब लागत😍

  • @gajananarkas2270
    @gajananarkas2270 Před 2 lety

    एकदम मस्त एपिसोड

  • @maheshhande4826
    @maheshhande4826 Před 2 lety +8

    आज जो भाग झालं ना तो 1 नंबर होता पण का जो आक्काला जो त्रास झाला ना त्या मूळ मला पण खूप वाईट वाटत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याला कारणीभूत फक्त आणि फक्त गोट्या दादा आहेत आनकीन एक ह्या भागातून दर्शकांना बहिणीच जे आपल्या भावावर प्रेम असत ना ते दिसलं

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 Před 2 lety +1

      बरोबर आहे धन्यवाद

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 Před 2 lety +3

    खूप छान एपिसोड झाला ताई तू रविदादासाठी रडली खूप वाईट वाटल 🥰🥰

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr Před 2 lety +1

    आक्का साठी 👌👌

  • @vaishaliatole9645
    @vaishaliatole9645 Před 2 lety

    जबरदस्त एपिसोड

  • @sachinchoramle6112
    @sachinchoramle6112 Před 2 lety +3

    अशीच प्रगती करत राहो सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहे 👍❤️👍

  • @ajinkypise6392
    @ajinkypise6392 Před 2 lety +8

    आक्का तुम्ही राडल्यावर माझ्या पण डोळ्यात पाणी आले खूप खूप खूप छान एपिसोड झाला

  • @sangitashinde1029
    @sangitashinde1029 Před 2 lety +1

    Mast ahe

  • @vaibhavsadavarte6059
    @vaibhavsadavarte6059 Před 2 lety

    No.1

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Před 2 lety +3

    अक्का आणि आशा मावशीचा चा अभिनय 🙏🙏🙏🎉🎉 आजच्या भागात खूपच छान अभिनंदन आक्का

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION Před 2 lety +4

    एक नंबर भाग आणी लवकरच महाराष्ट्रात एक नंबरवर असणार आपलं कस जस आहे तस ही आपल्या सर्वांचे लाडके रवीभाऊ आणी रेश्मा ताईची खरी प्रेमकहाणी असलेली वेबसिरीज...🙏🙏

  • @rahulkavhale1498
    @rahulkavhale1498 Před 2 lety

    No 1 Bhag

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 Před 2 lety

    एक नंबर 👌👌👌👌👌👌

  • @onkarborade5619
    @onkarborade5619 Před 2 lety +3

    बहिन ही सर्व काही आहे आपल्यासाठी😘🥰

  • @user-lv9bn6pi5h
    @user-lv9bn6pi5h Před 2 lety +4

    Mi ajj pahilyda video pahila ahe the great Ravi

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 lety +2

    खरंच भावा बहीण प्रेम अस असावं अक्काने भावा साठी केलेली मदत

  • @bapurawkhatkale7975
    @bapurawkhatkale7975 Před 2 lety +1

    Super👌👌👍👍

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Před 2 lety +17

    काय भारी मनिषा आम्हाला ही रडवल खरंच मस्त अकशन उषाताई मानलं आगीचा बबच मस्त काम एक नंबर एपिसोड रवी दुनिया वेड केलं खुपचं रवी बेवसीरीज खूपच नाव गाजवणार एक नंबर रवी छान वाटलं बहीणीला भावाच्या प्रेमाला कसं वळन द्या व त्याचा लढा मनिषा मस्त भाऊ बहीण प्रेम असं कुठच पाहील नाही

  • @rajaramnimbalkar7773
    @rajaramnimbalkar7773 Před 2 lety +3

    खुप सुंदर झाला आजचा भाग खुप सुंदर आहे मनापासून आवडते आहे यवत मानिषाताई व ऊषा काकी याच काम नबंर एकच आहे

  • @vikashirve1260
    @vikashirve1260 Před 2 lety

    अप्रतीम अभिनय खुप छान

  • @ganeshsuryavnshi3677
    @ganeshsuryavnshi3677 Před 2 lety

    1 नंबर एपिसोड

  • @tanajighadage6528
    @tanajighadage6528 Před 2 lety +3

    अक्का तुमचा आभिनय खुप खुप छान आहे रविदादा सारखा भाऊ भेटला हे तुमचं आमचं भाग्य आहे धन्यवाद

  • @malharijadhav7322
    @malharijadhav7322 Před 2 lety +9

    आजचा भाग खरंच लय भारी एक नंबर भाऊ भारी वाटलं की राव खूप छान अशीच आयुष्यभर आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम आहे,,बार्शी कर , धन्यवाद 🙏🙏

  • @pandurangmisal6443
    @pandurangmisal6443 Před 2 lety

    मनिषा ताई चे एकदम सुपर काम द ग्रेड मनीषाताई

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 Před 2 lety

    1च नंबरचा भाग झाला

  • @govindtelar4151
    @govindtelar4151 Před 2 lety +3

    🙏🙏मनिषा अक्का खुप सुदंर अभिनय🙏🙏

  • @sunitagajbhiv8635
    @sunitagajbhiv8635 Před 2 lety +3

    रवि दादा आजचा भाग छान झाला मस्त १ नंबर,👌👌👌👍

  • @maulipadere7221
    @maulipadere7221 Před 2 lety +1

    Good night खुप छान आहे रवी दादा

  • @gajananshrimangale471
    @gajananshrimangale471 Před 2 lety +1

    खुप छान,

  • @jagnathshivde2638
    @jagnathshivde2638 Před 2 lety +3

    गोटम कस आहे तुम्हा दोघांसाठी आक्काच किती हाल होताय पाहिल का पण आक्काला नंतर अंतर देवू नकोस हे माझे शब्द आहे तुला छान एकच नंबर पुढील भागासाठी खुप शुभेच्छा

  • @surekha312
    @surekha312 Před 2 lety +12

    रवीभाऊ आक्का ला कधीही अंतर दयायचे नाही, कधीही विसरायच नाही तुझ्या लग्नासाठी आक्कानी खूप सहन केलय 🙏सगळ्या कलाकारांचे खूप कौतुक मस्त आजचा व्हिडीओ

  • @rajaramsalgar5088
    @rajaramsalgar5088 Před 2 lety

    एकच नंबर एपिसोड आहे

  • @dhananjaychavan6349
    @dhananjaychavan6349 Před 2 lety +1

    1 nambar

  • @parbhathake5176
    @parbhathake5176 Před 2 lety +4

    रविदादा फार वेडे झालेत त्यांना कधी होईल असं झालं लग्न माझं तिच्यासोबत होतं का नाही पण होणार रेश्मा सोबतच होणार,,🙏🙏❤️❤️💯👌

  • @ganeshshingane2341
    @ganeshshingane2341 Před 2 lety +3

    हा भाग खुप छान होता पुढच्या भागाची वाट पाहत आहे लवकर पाठवा

  • @SantoshOfficialsongs
    @SantoshOfficialsongs Před 2 lety +1

    Chhan

  • @dnyaneshwarraut1226
    @dnyaneshwarraut1226 Před 2 lety +1

    हा भाग मस्त झाला आकाच्या डोळ्यात पाणी बघून आम्हाला सुधा ङोळयात पाणी आले हा सिन ङेजेर होता 👌

  • @ssomnathmohite7092
    @ssomnathmohite7092 Před 2 lety +3

    रवी भाऊ आजचा भाग एक नंबर झाल आहे

  • @balajisureshfulari3700
    @balajisureshfulari3700 Před 2 lety +11

    good morning
    उषा बाईंच काम एक नंबर
    मस्त एपिसोड😁

  • @dnyaneshwarkudale948
    @dnyaneshwarkudale948 Před 2 lety

    मस्त एपीसोड

  • @sadhanashind4980
    @sadhanashind4980 Před 2 lety

    एकच नंबर भाग आजचा

  • @kkdesigners
    @kkdesigners Před 2 lety +3

    Khupch sundar episode ❤️✌️👍

  • @vinayakshinde6499
    @vinayakshinde6499 Před 2 lety +5

    आजच्या भागामध्ये माझ्या आजी ची छोटीशी भूमिका घेतल्याबद्दल रविभाऊ खूप खूप धन्यवाद !

  • @babantekane6277
    @babantekane6277 Před 2 lety +1

    Mast zalaAapesod raveibauo 1nabar💯✌👍💯

  • @satishdarade2382
    @satishdarade2382 Před 2 lety +1

    येक नंबर भाग

  • @yashavantshinde8826
    @yashavantshinde8826 Před 2 lety +7

    फारच छान झाला आजचा एपिसोड. एकच नंबर आहे. 👌👌

    • @krushnakokate4186
      @krushnakokate4186 Před 2 lety +1

      सगळ्यांची कामे एकच नंबर सत्य घटना आसल्यासारख वाटतय. फारच छान.

    • @vashaliware5852
      @vashaliware5852 Před 2 lety

      वा किती छान होता एपिसोड

    • @jalindarkrishnasutar3516
      @jalindarkrishnasutar3516 Před 2 lety

      फारच छान आजचा एपिसोड एकच नंबर झाला

  • @bhagwanamrute6498
    @bhagwanamrute6498 Před 2 lety +4

    🌹🌹खुप छान झाला एपिसोड पण रविभाऊ आंकान लय कष्ट घेतले बरका तुमच्या साठी 🌹🌹

  • @omcomedyking2488
    @omcomedyking2488 Před 2 lety +1

    नाइस

  • @sudhirmohurle1054
    @sudhirmohurle1054 Před 2 lety

    लय भारी होईपर्यंत थाब रवी भाऊ

  • @rajuwagh1701
    @rajuwagh1701 Před 2 lety +3

    आक्काची ऐक्टिंग एकच नंबर गाण तर काय सुपहीटच याडच लागलय तुमच्या वेबसीरीजच रवीभाऊ Raju Vagh अहमदनगर नेवासा ं शनिशिंगनापुर ं

  • @nageshambilwade2578
    @nageshambilwade2578 Před 2 lety +4

    खरच खुप छान भाग जमला आका खुप छान काम करावतेडे कऊतुक कमी आहे बर

  • @anilkarande2093
    @anilkarande2093 Před 2 lety

    Good fantastic web series Ravi Dada ekdam kadakkkkkkkkk

  • @radhakisankhune5906
    @radhakisankhune5906 Před 2 lety

    छान छान 👌👌👌

  • @Raje-kn3kp
    @Raje-kn3kp Před 2 lety +4

    Nice