#आपलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024

Komentáře • 1,1K

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ Před 2 lety +6

    मी पाहीला हं शेवट पर्यंत मस्त वाटतं तुमचा एपीसोड पाहील्यावर😱☝️👌

  • @mangeshpavse8191
    @mangeshpavse8191 Před 2 lety +27

    विजू नाना साठी आजची like .......viju nana विचार तस फड असता एक घाव शंभर तुकडे ....👌👌👌

  • @prabhakarkolhekar9825
    @prabhakarkolhekar9825 Před 2 lety +1

    एक नंबर खुप खुप छान

  • @vinodbhawar9942
    @vinodbhawar9942 Před 2 lety +1

    एकच नंबर भाग झाला आज

  • @ashokjedhe7605
    @ashokjedhe7605 Před 2 lety +5

    खुप छान इपिसोड झाला .विजु नाना लग्न जमवण्यात पटाईत आहेत खुप छान विजु नाना.

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 Před 2 lety +6

    Good morning aala bhag धन्यवाद 🙏🙏🙏 आता बघतो

  • @nitinsurve3886
    @nitinsurve3886 Před 2 lety +1

    विजू भाऊ एक नंबर खूप छान भाग झाला

  • @vitthaldube5928
    @vitthaldube5928 Před 2 lety +1

    रवी भाऊ नंबर एक

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION Před 2 lety +36

    आजचा संपूर्ण भाग मस्तच झाला.
    पण सगळ्यात आपल्याला आवडला तो विजुनानाचा दमदार अभिनय, एकदम विषयाला हात ,एकदम हार्ड विषय काय आहे ते दे धडक बेधडक ,उषाताई ची बोलती बंद केली.लग्न जमवायला विजुनानासारखा माणूस असावा लग्न जमणार मजी जमणार....🙏

  • @ashamore5060
    @ashamore5060 Před 2 lety +38

    खूप छान आणि आजचा एपिसोड खूप मोठा छान वाटला , मनीषा ताई आणि विजय दादांचा संवाद खूप छान विजयदादा अगदी खरे बोलत होते ,चांगलं झालं की कोणच म्हणत नाही तुमच्यामुळे चांगल झाल, विजय दादा यांचा स्वभाव तोंडावर जे काही खर आहे ते बोलले, मस्त 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shahadevkhedkar3392
    @shahadevkhedkar3392 Před 2 lety +2

    खूप छान रवी दादा विजू नाना साठीब1लाईक

  • @sharadkhandekar7559
    @sharadkhandekar7559 Před 2 lety

    एक च नंबर झाला हा भाग

  • @maulidev
    @maulidev Před 2 lety +9

    विजू भाऊ तुम्ही जे अभिनय केला आहे. त्याला जोड नाही निखळ मनोरंजन करणारा गंभीर विषय होता खुप खुप धन्यवाद तुमचा विचार करू शकतो मराठी मूवी साठी गूड विजु नाना
    विजू भाऊ

  • @dhirajkare7287
    @dhirajkare7287 Před 2 lety +7

    खुप मस्त भाग होता...खुप आवडला👍👌👌

  • @sudhirmohurle1054
    @sudhirmohurle1054 Před 2 lety

    यल सुंदर झाला ऐपिसोड छान हाय

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 Před 2 lety

    एकदम झकास रवि भाऊ

  • @user-kw7so3sw4j
    @user-kw7so3sw4j Před 2 lety +120

    आपलं कसं जसा आहे तसा रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन

    • @ytjigar
      @ytjigar Před 2 lety +6

      Ss ची वेल्डिंग कशी होते कोणते rod वापरतात
      Arc welding साठी .
      याच फुल माहिती देणारं video तयार करा . मला एक सोफा sefty gate बनवायचय

    • @ganeshdaundkar5048
      @ganeshdaundkar5048 Před 2 lety +4

      👍👍

    • @aabasahebsid8325
      @aabasahebsid8325 Před 2 lety +4

      Nice💗💗

    • @ganeshkhamkar1510
      @ganeshkhamkar1510 Před 2 lety +3

      Aaj khup leat zala tai

    • @Vishalvlogandstatus143
      @Vishalvlogandstatus143 Před 2 lety +2

      Nice

  • @manojgorde5674
    @manojgorde5674 Před 2 lety +9

    विजू नाना वजनदार माणूस आहेत राव👌👍👌👌👍👌

  • @rkvlog5373
    @rkvlog5373 Před 2 lety +1

    विजुभाऊना लग्न जमवल रवी भाऊच

  • @laxmanjogdand1510
    @laxmanjogdand1510 Před 2 lety +1

    शर्ट भारी रवी भाऊ

  • @rushali22
    @rushali22 Před 2 lety +8

    दत्तु नाना आणी नानी प्रत्यक भागात गवत आनतेत पण चारतेत कुनाला हे काय आजुन public ला समजल नाय बाबा...😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣. Nice acting nana nani & all team all the best ravi dada... 🤣🤣🤣🤣🤣

    • @user-hs6di7fm8f
      @user-hs6di7fm8f Před 2 lety +2

      दाखवतील नंतरच्या भागात तुमच्या कमेंट मुळे आत्ता दाखवाव लागेल
      त्याची गुर शेळया

    • @rushali22
      @rushali22 Před 2 lety

      I am a big fan of ravi dada

  • @sunilbhapakar924
    @sunilbhapakar924 Před 2 lety +5

    रवीदादा ऐपीसोड खुप छान झाला आक्काच्या रुपाने किती नाते अनुभवायला मीळतात कधि आई बहीण आमी मैत्रीनी भुमीका खुप चांगली नीभावली अशी बहीन नशीबाने मीळते

  • @laxmanjogdand1510
    @laxmanjogdand1510 Před 2 lety +2

    लय भारी एपिसोड झाला नंबर 1

  • @veersantosh4298
    @veersantosh4298 Před 2 lety

    खुप छान झाला आजचा भाग

  • @kisanraut8379
    @kisanraut8379 Před 2 lety +4

    रामराम पाहूनं लय भारी राव तुमची लव्ह स्टोरी १च नंबर (राशीन)

  • @sanket128
    @sanket128 Před 2 lety +5

    आजचा भाग छान झाला आक्का नाना तुमचा सवाद खुप आवडतो मला मस्त तुमच्या सर्वाणा खुप खुप शुभेच्छा तुमच्यासाठी 👍👍👍👍👍👍❤️❤️👌👌

  • @shivshankarshembetwad8872

    खूप छान आहे एपिस 👌👌👌👌

  • @santoshsargar2951
    @santoshsargar2951 Před 2 lety +2

    खुपच छान रविदादा , विजू नाना साठी एक लाईक 👍👍👍💯💯💯

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 Před 2 lety +24

    आजचा एपिसोड छान होता . आक्काची फिल्डींग ..... विजुनानाची बाॅलींग...... उषावैनी क्लींन बाॅल्ड , सर्वांचे सहज अभिनय 👍

  • @nileshraut5780
    @nileshraut5780 Před 2 lety +5

    विजू नाना एकच नंबर 👍👍प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलीची खूप काळजी असते लग्न जमावताना पण विजू नाना सारखी माणसे असली आधार मिळतो.

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Před 2 lety

    ना ना लय भारी अभिनय केला धन्य वाद

  • @ravindrachavan518
    @ravindrachavan518 Před 2 lety

    रवि भाऊ लय झक्कास भाग

  • @santoshawasare2282
    @santoshawasare2282 Před 2 lety +6

    विजू भाऊंचे विचार 1ch नंबर. जमतय रे गणपती बप्पा .

  • @keepsmile7767
    @keepsmile7767 Před 2 lety +3

    खुप सुंदर भाग झाला आजचा🤗🤗

  • @user-wb2hl9fw1r
    @user-wb2hl9fw1r Před 2 lety +1

    एकच नंबरचा भाग रवी दादा

  • @satishbangar8963
    @satishbangar8963 Před 2 lety +1

    लई भारी वाटला एपिसोड

  • @ankushbhong8777
    @ankushbhong8777 Před 2 lety +6

    मस्त झाला आजचा भाग ,,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👌🏻👌🏻👌🏻

    • @premkumarsanap5550
      @premkumarsanap5550 Před 2 lety

      उत्तम झाला आजचा एपिसोड 👌👌👌

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Před 2 lety +7

    आका उषा बाई खरंच कडक लक्ष्मी आहे बरंका. नाद खुळा आहे खूप छान.विजुबापू लग्न जयविणयात खूप पटाईत आहे राव.उषा बाई ला वेसन घातलीच की . आजचा भाग खूप छान वाटला.

  • @varshashinde4183
    @varshashinde4183 Před 2 lety +1

    लय भारी झाला भाग

  • @kiranbhadk3016
    @kiranbhadk3016 Před 2 lety

    एक नंबर रवि भाऊ 💯💯💯💯

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c Před 2 lety +5

    खुप छान झाला भाग 👌👌👍👍🙏🙏

  • @arjunthakar3317
    @arjunthakar3317 Před 2 lety +3

    रवी भाऊ सैराट पेक्षा भारी खुप छान आहे
    👌👌🌷

  • @ganeshdangat3093
    @ganeshdangat3093 Před 2 lety +1

    विजुदादाचा तर नादच खुळा खुप खुप सुंदर ऐपीसोड केला आसाच छान छान ऐपीसोड बनवा मस्त धन्यवाद

  • @omprakashbodke393
    @omprakashbodke393 Před 2 lety

    आवडला खुप छान

  • @bhausahebgavade9165
    @bhausahebgavade9165 Před 2 lety +3

    रवी भाऊ एकच नंबर हा भाग खुपच चागंला होता आवडला तुमचे व सर्व कलांकाराचे अभीनंदन

  • @balunarle8432
    @balunarle8432 Před 2 lety +3

    आजचा भाग मस्त वाटला 👌👌 प्रगती होणार थोडी थोडी

  • @dilipmore7194
    @dilipmore7194 Před 2 lety +1

    भारी सिरीयल आहे

  • @mahendrapawar7802
    @mahendrapawar7802 Před 2 lety

    👍☺️ mast ek number

  • @dilipnavgire591
    @dilipnavgire591 Před 2 lety +3

    खूप छान बनवला आहे एपिसोड रविदादा अभिनंदन आहे तुला

  • @lalajitikhole8787
    @lalajitikhole8787 Před 2 lety +33

    देवा गणपती बाप्पा भाग आला एकदाचा खूप उशीर लावला 🙏🙏

  • @maheshhande4826
    @maheshhande4826 Před 2 lety

    1 नंबर भाग

  • @ashokruptakke2506
    @ashokruptakke2506 Před 2 lety

    👌सुपर से उपर👌

  • @nitinchavan6341
    @nitinchavan6341 Před 2 lety +7

    खूप उशीर झाला रवीभाऊ आज एपिसोडला

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c Před 2 lety +10

    खुप वाट पाहीली वो 🙏🙏

  • @prabhakarmhetre7723
    @prabhakarmhetre7723 Před 2 lety +1

    एक नंबर दादा

  • @sarikachatre2659
    @sarikachatre2659 Před rokem

    एकच नंबर पिसोड झाला अभिनय सर्वांचेच छान 👌👌👌✌️✌️👍👍💯💯🖕🌹🌹❣️❣️

  • @yashavantshinde8826
    @yashavantshinde8826 Před 2 lety +3

    फारच सुंदर आहे 👌👌

  • @user-rf5qs7kv4i
    @user-rf5qs7kv4i Před 2 lety +3

    खूप छान रवि दादा 👌👌👌

  • @nagnath_sadgar
    @nagnath_sadgar Před 2 lety +1

    मी सर्व एपिसोड पाहिले त एकच नंबर ❤❤😍😍😍😍😍😍😍😍😍😍✌🏻✌🏻✌🏻💘

  • @anilmagar9926
    @anilmagar9926 Před 2 lety

    1 नंबर एपिसोड होता

  • @sachinmorde7459
    @sachinmorde7459 Před 2 lety +13

    अभिनय अतिशय सुरेख आहे भावा ,पुणे जिल्ह्यातील आपली संस्कृती आणि भाषा परंपरा महाराष्ट्रात एक नंबर आहेच ,जय शिवराय ,,,,सचिन मोरडे ,,,मंचर ता ,आंबेगाव जि पुणे

  • @sagarkamble2937
    @sagarkamble2937 Před 2 lety +3

    खुप भारी वाटलं पाहून 💝

  • @scaregamer1024
    @scaregamer1024 Před 7 měsíci +1

    आका एक नंबर आहे

  • @shriharichindhe1264
    @shriharichindhe1264 Před 2 lety

    रवी भाऊ एक नंबर एपिसोड झाला .

  • @dilipparkhe5642
    @dilipparkhe5642 Před 2 lety +4

    आजची लाईक विजु भाऊ साठी एकाच ईन्टीत लग्न जमवल

  • @user-em2nn9ol5r
    @user-em2nn9ol5r Před 2 lety +4

    आज लय भारी वाटलं ....... ❤️

  • @baliramawasare9378
    @baliramawasare9378 Před 2 lety +2

    लय नादिकय गोटम नादच पुरा करतोय

  • @yuvrajborade462
    @yuvrajborade462 Před 2 lety

    Kup chan. Ravi bhu

  • @govindkothamire8000
    @govindkothamire8000 Před 2 lety +4

    गुड मॉर्निंग🌹🌹💞 आज लय उशीर झाला रवी शिंदे मला वाटले आज येत नाही एपिसोड

  • @bhauvidhate7933
    @bhauvidhate7933 Před 2 lety +6

    विजू नाना नी रवी दादा च काम चांगलं केल आत्ता लग्न होणारच. ..........

  • @milindhingole9805
    @milindhingole9805 Před 2 lety +1

    Very nice super 1no Ravi bhau jamtay lgin aata

  • @PG_1501
    @PG_1501 Před 2 lety +2

    Khup chan ahe episode zala Ravi dada 😘❤️❤️

  • @varshakate8903
    @varshakate8903 Před 2 lety +3

    खुप छान होईन लग्न 👍👍👍👍

  • @user-em2nn9ol5r
    @user-em2nn9ol5r Před 2 lety +8

    आज लय उशीर केला दादा वाट बघतोय आम्ही ...

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před 2 lety +1

    Khupach Chhan

  • @rahulgaidhar9506
    @rahulgaidhar9506 Před 2 lety +1

    सुपर हिरो रवी भाऊ अक्कानी जवळपास तुमचं लगीन पक्क केलं खूप मोठा आधार आहे आका

  • @yuvrajpansare9552
    @yuvrajpansare9552 Před 2 lety +3

    मस्त 👌👌

  • @SUNILPAWAR-jq5pe
    @SUNILPAWAR-jq5pe Před 2 lety +4

    1 नं झालाय भाग आजचा विजू नाना नी छक्की च्या आईला लय भारी समजून सागितलं आवडलं अपल्याला विजू नाना बदलत्या काळानुसार आपण चालायचं

  • @manohargaikwad8201
    @manohargaikwad8201 Před 2 lety

    फार मस्त...

  • @kirananarase9771
    @kirananarase9771 Před 2 lety

    एकदम भारी आहे वेबसिरीस 👌

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 Před 2 lety +3

    लय उशीर झाला राव..

  • @shindeganesh8656
    @shindeganesh8656 Před 2 lety +6

    विजू नानांनी मस्त समजून सांगितले उषा ताईंना

  • @somnathkachare3066
    @somnathkachare3066 Před 2 lety +1

    खूप छान एपिसोड 👍👍👍👍

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 lety +1

    खूप सुदंर सर्वाचा अभिनय छान अशीच प्रगती करो

  • @Bandu221
    @Bandu221 Před 2 lety +5

    आज उशीर झाला एपिसोड आज वाट अकरा वाजेपर्यंत पहायला लावली

  • @deepakrahane632
    @deepakrahane632 Před 2 lety +6

    आता लग्नाच्या दिशेला वाटचाल सुरु झाली, खुप छान झाला भाग रवि भाऊ

  • @nandukonalwad1373
    @nandukonalwad1373 Před 2 lety +1

    Nice episodios next episodios bast lak

  • @rakeshsuryawanshi42
    @rakeshsuryawanshi42 Před 2 lety

    1no mast episodes

  • @rajaramnimbalkar7773
    @rajaramnimbalkar7773 Před 2 lety +3

    मनिषा ताई व रवि दादा व तुमच्या कलाकारांच्या सर्वच काम एकदम कडक आहे सुंदर आहे

  • @danyeshwarmore9257
    @danyeshwarmore9257 Před 2 lety +2

    रवी भाऊ एकच नंबर आज खूप भारी वाटलं तुम्ही सर्वजण खूप भारी काम करतात,,

  • @nilkanthpatil7224
    @nilkanthpatil7224 Před 2 lety

    खूप छान झालं एपिसोड

  • @rahulshitole6870
    @rahulshitole6870 Před 2 lety +1

    विजुभाऊ एक नंबर आहेत
    गणपती बाप्पा मोरया धुळे

  • @ramchandramadane6317
    @ramchandramadane6317 Před 2 lety +13

    नमस्कार, रवी भाऊ,आज, व्हिडिओ, टाकायला, खुप, उशीर,केला, आम्ही, खुप,वाट,पाहिली,
    आम्हाला, वाटलं, रवी भाऊ ने, एप्रिल,फूल, केले

  • @user-no2zv2jv5p
    @user-no2zv2jv5p Před 2 lety +5

    विजूभाऊ . खूप . भारी ..👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ravikamodkar2436
    @ravikamodkar2436 Před 2 lety

    खुप छान झला भागं

  • @rekhachavanvlogslifeisvery3235

    खुप सुंदर 👌👌👍👍😊

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be Před 2 lety +4

    आक्का,विजुभाऊ साठी एक लाईक,नाद खुळा

  • @ndhanwij8262
    @ndhanwij8262 Před 2 lety +8

    आज उशीर झाला रवि भाऊ ...69 एपिसोड ची वाट पाहत होतो...

  • @ankushamende8218
    @ankushamende8218 Před 2 lety +1

    खूप छान वाटलं

  • @vishalmogal3301
    @vishalmogal3301 Před 2 lety

    मस्त एपिसोड झाला रवी भाऊ