Manoj Jarange Patil यांच्या मागणीनुसार मराठ्यांना OBC कोट्यातून आरक्षण देणं शक्य आहे का ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2023
  • #BolBhidu #ManojJarangePatil #marathaAarakshan
    मराठ्यांना ओबीसी आरक्षणात स्थान देऊन त्यांचा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटवण्यात यावा, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणसंदर्भात ही एक नवीन लाइन चर्चेत आली आहे. हि चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची केलेली मागणी.
    त्यामुळे मराठा समाजाला कुणबी समाजाचं आरक्षण देण्याचं प्रकरण सुप्रीम कोर्टातल्या मराठ्यांच्या आरक्षणापेक्षा कसं वेगळ आहे? ओबीसी समाजाचा विरोध होऊ न देता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण कशा प्रकारे दिलं जाऊ शकतं? यासाठी तामिळनाडूमध्ये असलेल्या ६९% आरक्षणाचा आधार घेतला जाऊ शकतो का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 881

  • @NIRBHAY-nm3kx

    अजित दादा एकदा जाहीर म्हटले होते.....आमचं पोरग इलेक्शन चा फॉर्म भरताना कुणबी असत....आणि तेच पोरगा लग्नाला उभा राहील की ते ९६ कुळी कसं काय बनतं काय माहिती.....😂😂😂😂😂😂😂😂

  • @carlpei6570

    अरे वा...स्वतःला शेठ, राजे, पाटील, ९६k समजणारे अचानक मागासलेले म्हनवून घ्ययला तयार झाले 😂😂😂

  • @j.k5108
    @j.k5108  +10

    हेच 'कुणबी मराठा' आरक्षण पुढे जाऊन 'कोणीबी मराठा' आरक्षण होणार..😂😂

  • @anantdatar1169

    जर पाटील लोक , कुणबी होणार असेल तर welcome. पण नंतर आम्ही पाटील आहेत असे डांगोरा पेठवु नका. आम्ही कुणबी आहेत असे सांगा

  • @sandeshanglekar5746

    आपल्या पेक्षा कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीचे दाखले घेऊन, जो समाज स्वतःला उच्च जातीचे समजत आहे. अशा समाजाची इतर मागास समाजाच्या पंगतीला बसण्याची माणसिकता आहे का? का निव्वळ सवलती मिळवण्यासाठी कागदावर बदल घडवून आणण्यापूरते हे सगळे परिश्रम आहेत.

  • @user-xs1wj2fg5o

    इकडे ९६ कोळी म्हणून हवा करायचे आणि इकडे आरक्षण घ्यायचं मागास म्हणून वा रे वा😂😂😂😂

  • @LoveMicrobiology

    मराठा समाजाला जर OBC मधून आरक्षण दिल तर OBC प्रवर्गामध्ये फक्त मराठा याच जातीच एकांगी प्रभुत्व निर्माण होऊन इतर अगोदरच मागास अशा 346 जातीवर अन्याय होईल आणि सर्वच क्षेत्रात OBC आरक्षणाचा खरा लाभ मराठ्यांना च मिळेल

  • @madaan.-ff3285

    कुणबी म्हणजे शेतकरी आणि 100% मराठा शेतकरी आहे आणि शेतीतूनच वर आलेला आहे त्यामुळे शेतकरी मराठा मराठा शेतकरी एकच आहे आपल्यात भांडण लावून देणारे खूप आहेत आपल्यांना जोडणारे मात्र छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांच्या वाटेवर चालणारे मनोज जरांगे पाटील🚩✊🧡🔥🔥

  • @nikhilpawar4532

    Dr. Babasaheb ambedkar yanchya durdrushtila salam.

  • @Players2420

    मराठा समाज ओबीसी पेक्षा खुप मागासवर्गीय आहे असं वाटतं आज मला कारण की माझे काही मराठा मित्र मला ओबीसी ओबीसी म्हणून बोलायचे आणि आज तेच ओबीसी मध्ये समाविष्ट करा असं म्हणतात

  • @user-vg4ii5cm5n

    कधी काळी महाराष्ट्र काय अटकेपार जाणारे आज मागासले होऊ इच्छितात

  • @werindians6938

    शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल.

  • @harshalsomankar4564

    मराठा समाजाला वेगळा आरक्षण द्या आम्ही त्याचा विरोध नाही करत पण मराठा जातीला OBC प्रवर्गमध्ये समविष्ट करू नका कारण OBC प्रवर्गामध्ये मंडल कमिशन च्या रिपोर्ट नुसार राष्ट्रीय स्तरावर 3264 जाती आणि महाराष्ट्रात राज्य स्तरावर 266 जाती आहेत मराठा समज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर OBC मधल्या इतर जातीवर अन्याय होईल.

  • @kgdkgd4170

    शेतीची कमाल मर्यादा 2 एकर वर आणावी ज्याच्याकडे 2 एकर पेक्षा कमी जमीन त्याला obc त द्या टाकून तसही obcत नॉन क्रिमिलियर आहेच की पण जमीन हीच मुख्य अट असावी व कुटूंब हा मुख्य घटक असावा पती,पत्नी व मुल व मुली याचे कुटूंब हा घटक असावा

  • @abhijeetjawlekar3216

    ८०% मराठा समाज शेतकरी आहे. शेतकऱ्याला शिक्षणात व इतर ठिकाणी आर्थिक सवलती द्या, शेतकऱ्याच्या पोरासाठी hostel बांधा, गावाचा विकास करा. गावात job create करा. मराठा आरक्षणाची गरज नाही.

  • @random_videozz

    आता निवडणुका जवळ आल्या आहेत, हे सर्व राजकारणी जाणतात (मराठा + कुणबी + ब्राह्मण) महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 40 ते 45 टक्के आहेत म्हणूनच हे सर्व मोर्चे आणि स्टंटबाजी

  • @maharshtra_sanatan

    मी स्वतः विदर्भातील मराठा आहे आणि मला obc ch आरक्षण आहे 🚩 जय शिवराय 🚩

  • @king9425
    @king9425  +153

    मराठा आहे गर्व करणारे लोक आता कुणबी बनणार आरक्षण साठी 😂😂😂😂

  • @deepakjadhav2402

    385 जाती आहे ओबीसी मध्ये आरक्षण असून नसल्यासारखं आहे

  • @CastleOfCricket

    कुणीबी कुणबी होतय आज काल ..