Manoj Jarange Patil LIVE: मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठा निर्णय, जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2023
  • Manoj Jarange Patil LIVE: मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठा निर्णय, जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

Komentáře • 75

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před 11 měsíci +36

    जारंगे साहेबानी सगळा मिडीया आणि मंत्रीमंडळ जमा केल आपल्या गावात
    याला म्हणतात ताकत
    लई खास 👍👍👌👌 आमचा पांठीबा आहे जरांगे साहेब तुम्ही अशीच राजकारणात नव नवीन शिखर पार करावीत.👍👍

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Před 11 měsíci +1

      गोवारी चे वेळी कुठे मेले होते सर्व. ममद्या पुढे डाळ शिजली नाही .....

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před 11 měsíci

      मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री आहेत, म्हणजेमराठा समाजाला 100 टक्के आरक्षण भेटेल

    • @darpanbansod2817
      @darpanbansod2817 Před 11 měsíci +1

      ​@@nareshshelar9816😂

    • @anilshemade6048
      @anilshemade6048 Před 11 měsíci

      याला म्हणतात समाजकारण...जरांगे पाटील साहेब ...एक मराठा लाख मराठा .

  • @shreekantchavan2393
    @shreekantchavan2393 Před 11 měsíci +17

    साहेब आपली गरज अख्ख्या महाराष्ट्राला आहे आपण तब्येतीची काळजी घ्यावी एक मराठा लाख मराठा

  • @shivajijadhao9875
    @shivajijadhao9875 Před 11 měsíci +6

    हुशार, अभ्यासू व्यक्तीमहत्त्व
    जरांगे पाटील लगे रहो हम आपके साथ है

  • @rohitpawar7212
    @rohitpawar7212 Před 11 měsíci +10

    मनोज भाऊ तब्येतीची काळजी घ्या...
    समाजाला तुमची गरज आहे...

  • @prmeshormohite3102
    @prmeshormohite3102 Před 11 měsíci +10

    दादांचे म्हणने 100%बरोबर आहे

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 Před 11 měsíci +1

    'यदा यदा हि धर्मस्य...' याचे जरांगे पाटील साहेब ज्वलंत उदाहरण आहेत...सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

  • @amolbhedurkar7333
    @amolbhedurkar7333 Před 11 měsíci +8

    संपूर्ण मराठा समाजाचे कुणबी समाजात स्वागत आहे. कुणबी समाजाच्या विरोध नाही नेते राजकारण करत आहे. मराठा समाज ओबीसी त आला तर ओबीसी अजून बळकट होणार आणि ओबीसी जनगणनेच्या मागणीस पुरक वातावरण तयार होतील संपूर्ण समाजाचा विकास होईल.

  • @rustumkadam3330
    @rustumkadam3330 Před 11 měsíci +6

    त्यांच्यासाठी रात्री कोर्ट चालू असतय

  • @vikrantsawant7344
    @vikrantsawant7344 Před 11 měsíci +2

    मराठा समाज आज एकत्र आणण खूप गरजेच आहे
    राजकारणी लोक फक्त मराठा समाजचा वापर करतात आम्हाला आरक्षण दिल पाहिजे कारण आम्ही
    शिक्षण घेऊन आम्ही चागले मार्कजरी मिळवले तरी आम्हला कॉलेज आणि सरकारी नोकरी मिळत नाही
    आणि कॉलेज ची फी पण खूप असते
    माझा मनापसून धन्यवाद मनोज सर ना

    • @anilshemade6048
      @anilshemade6048 Před 11 měsíci

      ...आणि चांगले शिक्षण घेऊन नोकरीत टिकनंही बिना आरक्शन अवघड झालंय मराठयांना.

  • @SantosDage
    @SantosDage Před 11 měsíci +2

    wa jarange beta himmat mat harana jio hajaro sal

  • @SSS-ff1mj
    @SSS-ff1mj Před 11 měsíci +1

    जरांगे पाटलांना विनंती आहे साहेब स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या.
    आरक्षण मिळेल.

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Před 11 měsíci +3

    सुप्रीम कोर्टात वकील मिळाला याच्या रूपाने.

  • @bajarangmore2136
    @bajarangmore2136 Před 11 měsíci +3

    मुख्य मंत्री शिंदे साहेब सांगतात निजाम काळातील दाखले असतील त्यांना आरक्षण देणार,मुख्य मंत्री साहेब तुमच्या कडे तरी असतील का दाखले, ही तर मराठा लोकांची चेष्टा आहे,

  • @sumedhlone1569
    @sumedhlone1569 Před 11 měsíci +2

    एक नेता मोठया मेहनती ने सामान्य मराठा समाजाला मिळाला आहे..... मनोज पाटील तूम्ही स्वतःला जपा.. उपोषण मागे घ्या.... तुम्ही जगू नये असा प्रस्तापित मराठे प्रार्थना करत असतील.... कृपया आपण उपोषण मागे घेऊन मुंबई ला धरणे आंदोलन करावे... लोक तुमच्या पाठीशी आहेत

  • @werindians6938
    @werindians6938 Před 11 měsíci +2

    शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...देशाची प्रगती होईल.

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 Před 11 měsíci +1

    राजेंद्र दाते कडील पण द्या

  • @laxmanbhanuse4682
    @laxmanbhanuse4682 Před 11 měsíci +2

    हे सरकारने सिद्द करावे

  • @d.k131
    @d.k131 Před 11 měsíci +7

    नेत्यांना वाटलं आम्हालाच बोलता येतं
    नि आम्हालाच सगळं कळतं😅
    नेत्यांनो
    हे ऐकून काय वाटलं ? येडे आहोत का आम्ही ! भाऊ तुम्हा सगळ्यांना येडं करू😅

  • @dnyaneshwarkale3498
    @dnyaneshwarkale3498 Před 11 měsíci

    Great

  • @babanraut6190
    @babanraut6190 Před 11 měsíci

    Excellent.

  • @amolkumarkothawale2749
    @amolkumarkothawale2749 Před 11 měsíci +2

    yalach mantat 1 maratha lakh maratha.

  • @nitinmore3480
    @nitinmore3480 Před 11 měsíci +1

    पाटलांना 2024 ला पीएम बनवायला पाहिजे

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 Před 11 měsíci +2

    केन्द्रातील राज्यातील सरकार स्वताच्या फायद्यासाठी सुप्रीम कोर्ट व संविधानाच्या विरूद्ध विधेयक मंजूर करुन नवीन कायदा लागू करतात तर मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोर्टाकडे कशाला बोट दाखवता

  • @user-mo9mh1vi9e
    @user-mo9mh1vi9e Před 11 měsíci +1

    सरकारन।फसवल।फसवल।फसवल

  • @meemajha
    @meemajha Před 11 měsíci +32

    बेकायदेशीर सरकारं स्थापन करू शकता. आणि कायदेशीर मराठा आरक्षण देऊ शकत नाही तूम्ही

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před 11 měsíci

    Marati samaj jaga ho

  • @user-ll8in9el5j
    @user-ll8in9el5j Před 11 měsíci

    No.sawund

  • @vitthaldalvi2715
    @vitthaldalvi2715 Před 11 měsíci

    😊

  • @user-dg5yv3ui9k
    @user-dg5yv3ui9k Před 10 měsíci

    मी एक मराठा आहे मराठ्याला मराठा जात प्रमाणपत्र दिल्यास काय हरकत आहे O B C प्रमाणपत्र कशासाठी मराठा प्रमाणपत्र द्यावे असे माझे व्यक्तिक मत आहे कोनचेही मन दुखावण्याचि माझी इच्छा नाहि एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ

  • @user-mo9mh1vi9e
    @user-mo9mh1vi9e Před 11 měsíci

    सरकार।तयार।गोची।करणार

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 Před 11 měsíci

    Agdee yoghya maagnee aahe Jraange saheb, aata mudatvaadh nkoch, sarkarla nirnaych ghyacha nsel tr vellkaadu pnaa karnyachee shakyata jantela vaatte.

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 Před 11 měsíci

    ज्यांचे पाटील त्या दिवशी बंदुकीची गोळी दाखवून ती जपून ठेवली आहे काॽ ती गोळी मरेपर्यंत जपून ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 Před 11 měsíci

    Congress's Anna hazaare

  • @mahadukankose306
    @mahadukankose306 Před 11 měsíci

    बस झाले शहाऩपण

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 Před 11 měsíci

    जरांगे पाटील एकनाथ शिंदेला आरक्षणाच श्रेय देण्याच काही कारण नाही हे त्यांच कर्तव्य आहे हर महिना चार लाख दहा हजार रुपये प्रति महिना पगार घेणाऱ्यांच ते आपल्यावर उपकार करतात काॽ ते आपले सेवक आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान

  • @powerstudy1103
    @powerstudy1103 Před 11 měsíci +7

    आपला आवाज खुप खोल गेला आहे आपण काहीतरी खावे

  • @laxmanbhanuse4682
    @laxmanbhanuse4682 Před 11 měsíci +2

    Fast निर्णय गतिमान सरकार

    • @rameshpawar7683
      @rameshpawar7683 Před 11 měsíci +3

      मनोज जरांगे पाटील यांना सर्व मराठा समाजाचा पुर्णपणे पाठिंबा आहे🚩🚩🚩🚩🚩

  • @user-mo9mh1vi9e
    @user-mo9mh1vi9e Před 11 měsíci +1

    20।महीने।सरकार।टिकनार।नाही

  • @madanbagane4350
    @madanbagane4350 Před 11 měsíci +5

    आहो साहेब हेच पुरावे व तज्ञ घेऊन तुम्हीच कोर्टात जा की

  • @LaxmikantNaiknavare
    @LaxmikantNaiknavare Před 11 měsíci

    V

  • @shivajimahanvar8346
    @shivajimahanvar8346 Před 11 měsíci

    Jarange tumhi fakta marathvadyatil maratha samajala obc arakshan chi magni kara. Tiljapur pattern ne arakshan dyayala bhag pada. jenekarun aurangabad khandpithani sutha tuljapur pattern manyata dili ahe.

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 Před 11 měsíci

    Aata tari dya ....

  • @shekharmahadik8058
    @shekharmahadik8058 Před 11 měsíci

    Bjp KDE serve data aahey pan fakt election sathi vaparnar

  • @user-mo9mh1vi9e
    @user-mo9mh1vi9e Před 11 měsíci

    सरकारन।मनोज।पाटीला।फसवल

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k Před 11 měsíci +2

    yala mhantat assal maratha wagh , dusare Annach ?

  • @user-mo9mh1vi9e
    @user-mo9mh1vi9e Před 11 měsíci

    20।महीने।कशाला।लागतात

  • @dadaraokale1218
    @dadaraokale1218 Před 11 měsíci

    Maratha khada to sarakar se bada

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Před 11 měsíci +6

    हा माणूस आत्ताच कसा उगवला?